Тёмный

Pooja Khedkar IAS Case : Manorama Khedkar यांनी धमक्या दिल्या? मुळशीतील शेतकरी Exclusive 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 530 тыс.
50% 1

#abpmajhalive #abpमाझा #MLCElection #VidhanParishad #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #assemblysession2024 #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
MLC Election 2024 | Vidhan Parishad Election | Maharashtra | Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

11 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@RohitJadhav-lk9ku
@RohitJadhav-lk9ku 24 дня назад
रिपोर्टर ला मानल राव खरच अस ईमानदर पत्रकार पाहिजे 🔥🔥
@gorakhtalekar7032
@gorakhtalekar7032 24 дня назад
हा कसला इमानदार ज्या वेळी घटना घडली होती त्यावेळी हा कोर्टात प्रकरण आहे म्हणुन टाळले असतें
@maheshpatil8733
@maheshpatil8733 24 дня назад
Mandar , real journalists
@manjitkumarpatil8458
@manjitkumarpatil8458 24 дня назад
काय मानल गुंड घेवून घेलती त्या वेळी हे पत्रकार कुठ होते.
@nitingharge3532
@nitingharge3532 24 дня назад
मंदार गोंजारे भाविस्यातले निखिल वागले होणार आहेत... बेधडक पत्रकार
@nickelodeonll6123
@nickelodeonll6123 24 дня назад
​@@gorakhtalekar7032Han same ahe bhai sarv golmal ahe
@ramapathave5468
@ramapathave5468 24 дня назад
काही म्हणाव राव परंतु मीडियाने जर ठरवलं ना कोणाचा पण बाजार उठू शकता आणि या खेडकर चा बाजार उठवणार मीडिया वाले😅😅😅
@pravinkale6033
@pravinkale6033 24 дня назад
Yes 💯
@bhushanpagare7240
@bhushanpagare7240 24 дня назад
Chuktoy mitra tu, media ne tharaval tar asa nhi ata paryant jas kahi mahit nasel ka Yana tyanche kale dhande, kuna changlya mothya politician la Nadle astil khedkar mhanun tyancha aata bajar uthtoy
@user-uh4ih6wr5k
@user-uh4ih6wr5k 24 дня назад
ते शक्य नाही.. वरपर्यंत केंद्र सरकार मध्ये पोहोच आहे यांची
@suraj-sg6gq
@suraj-sg6gq 24 дня назад
Jail madhe gelya shiway nhi😊
@moh4221
@moh4221 24 дня назад
​@@user-uh4ih6wr5kजय भीम असेच काहीतरी😊
@yashwantwagh943
@yashwantwagh943 24 дня назад
वीर बाजी पासलकर यांची ही जमीन आहे, आणि ही लोक त्यांच्या वारसदार आहेत, खुप मोठ्या घरातील ही लोक आहेत, यांना न्याय मिळालाच पाहिजे,
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd 23 дня назад
मंदार सलाम भावा तुला.गरीबासाठी कोणी तरी आहे हे तुझ्याकडे बघून कळत ❤❤❤
@harshadkalokhe6335
@harshadkalokhe6335 24 дня назад
तुमच्या पत्रकारितेला सलाम❤
@uujadhav7777
@uujadhav7777 24 дня назад
मंदार तुझा अभिमान आहे, तु प्रत्येक वेळी अन्यायाविरुद्ध वाचा फोडतो 🙏✊
@keshavpawar9258
@keshavpawar9258 24 дня назад
काहीही होणार नाही, आपली न्याय आणि कायदा व्यवस्था एवढी ढिसाळ आहे की ही बाई पुन्हा पुण्याची कलेक्टर झालेली आपल्याला पाहायला मिळेल
@audumbarphadatare6293
@audumbarphadatare6293 24 дня назад
मनापासून आभार तुम्ही गरीब लोकांची वाचा फोडली शेवट पर्यंत यांचा पाठपुरावा करून दरोडेखोर स्वतःला आयएएस अधिकारी समजू शकतो त्यांना खर शिक्षा झाली पाहिजे
@ADITYARAJ638
@ADITYARAJ638 24 дня назад
सेल्यूट पत्रकार बंधुना ❤❤❤❤ गरीब जनतेला तुम्ही च न्याय देऊ शकता ❤❤
@gorakhtalekar7032
@gorakhtalekar7032 24 дня назад
कसला न्याय देणार खेडकर कडुन पैसे काढण्या साठी उपाद्याप करत आहेत
@user-qr3mf1vm9s
@user-qr3mf1vm9s 19 дней назад
​@@gorakhtalekar7032एकदम बरोबर
@sachinRc9892
@sachinRc9892 24 дня назад
भावा तूला सपोर्ट आहे, जय पत्रकारिता
@Bhartiy111
@Bhartiy111 24 дня назад
सर्व पब्लिक कडून मागणी आहे की खेडकर कुटुंबावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे
@rudragaij6768
@rudragaij6768 24 дня назад
संपूर्ण महाराष्ट्र ला कळू द्या पूजा खेडकर वंजारी असून गांव पाथर्डी जिल्हा अहमदनगर आहे. 20 लाख वंजारी समाज बोगस आरक्षण दिलं 2.5% बोगस लाभार्थी.
@vijayshinde6089
@vijayshinde6089 22 дня назад
Ho nakkich
@laxmanchate8316
@laxmanchate8316 19 дней назад
2.5%reservation nahi kiti add madhe kiti seat astat te bagha
@gopichandshinde8575
@gopichandshinde8575 18 дней назад
अगदी बरोबर .
@rahulpabalkar2078
@rahulpabalkar2078 18 дней назад
Nakkich.
@rahulpabalkar2078
@rahulpabalkar2078 18 дней назад
Yanche Aarakshan Radd zale pahije.
@harshadkalokhe6335
@harshadkalokhe6335 24 дня назад
वाईट अवस्था होत चालली आहे बळीराजाची 😢
@PatilB12
@PatilB12 24 дня назад
बळीराजाला कितीही दया... तरीही त्याला कमीच पडते..😂😂
@harshadkalokhe6335
@harshadkalokhe6335 24 дня назад
@@PatilB12 शहरात बसून गांडीतून बोलायची सवय सोडून दे ! लय गांडीत दम असेल तर ये शेतात...
@samadhanshinde8023
@samadhanshinde8023 24 дня назад
Nit bol re@@PatilB12
@kingmaker870
@kingmaker870 24 дня назад
​@@PatilB12tu local madhe latknara ahes ky 9 te 5 cha bhikari
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 16 дней назад
​@@PatilB12 तु आणि तुझ्या घरातील सर्व लोक गु खाऊन जगत असशील
@dnyandeoghadge8052
@dnyandeoghadge8052 24 дня назад
अशी पत्रकारिता पाहिजे नमस्कार आणि धन्यवाद तुम्हाला गोंजारी साहेब
@prashantshelke6348
@prashantshelke6348 24 дня назад
मंदार तू पत्रकारणसाठी आदर्श आहेस भावा. तुझा आदर्श घेऊन जर सर्वांनी काम केल तर या कुटुंबाला न्याय 100%भेटल.
@akashmaher2983
@akashmaher2983 23 дня назад
मी पहिल्यांदा असे वाटते की ABP माझा ने पण कामाची आणि एका गरीब कुटुंबाची काय कहाणी आहे. किंवा एक श्रीमंत आणि पैश्याचे पाठबळ असलेले कुटुंब एका गरीब कुटुंबाला कश्या प्रकारे त्रास देताय हे दाखवले या बद्दल आभार व्यक्त करतो, आणि तुम्ही अश्याच प्रकारच्या आणि गरीब जनतेच्या अडचणी बाबतच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम करत राहाव . अशी तुम्हाला सुबुद्धी यावी अशीच ईश्वर चरणी प्रार्थना
@badesachin6575
@badesachin6575 24 дня назад
करावे तेवढे कौतुक थोडेच असेल. Thank you पत्रकार बंधू
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 24 дня назад
मंदार गोंजारी चांगली पत्रकारिता करत आहेत... 🙏🙏
@nitincj10
@nitincj10 24 дня назад
पासलकर कुटुंब तुम्ही घाबरू नका या पत्रकार दादांसह संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे
@atuljadhavcomputerscience
@atuljadhavcomputerscience 21 день назад
एवढ्या पावसात त्याच कर्तव्य पार पडतोय मंदार, अभिमान आहे तुझा आम्हाला
@सचिन999
@सचिन999 24 дня назад
आत्ता जर मला कोणी विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचे तर मी अभिमानाने सांगेन मला पत्रकार मंदार गोंजरी व्हायचे...... कामाला सलाम..
@user-sf4oi5jq5d
@user-sf4oi5jq5d 24 дня назад
पोलिसांना खोके भेटत असतील त्याच्यामुळे तुमची तक्रार कशाला घेतील
@user-mb7mq4cr6v
@user-mb7mq4cr6v 21 день назад
100
@Beuniqueeee
@Beuniqueeee 24 дня назад
पत्रकारितेला सलाम. आता खरे लोकशाहीचे स्तंभ वाटलात. OBC, UPSC, FAKE HEALTH CERTIFICATE, आणि बरच
@sudhirshejwal7207
@sudhirshejwal7207 24 дня назад
ज्या दिवशी देशाचा मीडिया वेष्या व्यावसाय सोडून इमानदार बनेल त्या दिवशी भारत महासत्ता नक्कीच होईल..
@iw3on
@iw3on 24 дня назад
ह्या ABP वाल्या रिपोर्टर ने खूप पिछा केला आहे राव आता तर शेतापर्यंत पोहोचला 😂😂 अनमोल कार्य रिपोर्टर साहेब ❤👍
@Alwyslearn
@Alwyslearn 24 дня назад
असे इमानदार पत्रकार . असायला पाहिजे....एका पत्रकाराने दाखऊन दिले की... पत्रकारी मधे किती ताकात आहे
@vasantpatait1611
@vasantpatait1611 24 дня назад
एबीपी माझाच्या सर्व टीमचे व मंदार गोंजारी सर तुमचे खूप खूप धन्यवाद असेच सत्याच्या बाजूने उभे राहत जावा आणि गोरगरीब माणसांना न्याय देत जावा
@GaneshGaikwad-sp8ig
@GaneshGaikwad-sp8ig 21 день назад
गृहमंत्र्यांनी त्या खेरकड कुटुंबाचा माज उतरवला पाहिजे आणि गोरगरीब जनतेला न्याय दिला पाहिजे एबीपी माझाचे मनःपूर्वक आभार
@narayangadekar6717
@narayangadekar6717 24 дня назад
गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे.
@babankarad1955
@babankarad1955 24 дня назад
अशा लोकांना चांगलाच धडा शिकवला पाहीजे आमचे पन असेच चालू आहे पोलीस खर्याला न्याय देत नाही पण एक दिवस घडा भरनार
@01dnyaneshvarandhale76
@01dnyaneshvarandhale76 22 дня назад
Hoy bhava
@bharatthorat2480
@bharatthorat2480 21 день назад
नक्कीच घडा भरेल पण तोपर्यंत शेतकरी टीकला पाहिजेत ​@@babankarad1955
@akshaय
@akshaय 24 дня назад
एवढ्या पावसात त्याच कर्तव्य पार पडतोय मंदार, अभिमान आहे तुझा आम्हाला👌👌
@vvpmovies3676
@vvpmovies3676 24 дня назад
भरपूर लोक आहेत असे😊😊😊शोध घ्या 😢😢😢😮😊😊😊😊
@user-pz8gh9qm7c
@user-pz8gh9qm7c 19 дней назад
अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाच बद्दल ABP माझा टीम ने खूप उत्कृष्ट काम केलं आहे. संपूर्ण टीम चा आम्हा अभिमान आहे. Keep it up
@softpro1177
@softpro1177 24 дня назад
मॅडम राखी सावंत यांच्या पाहुण्या दिसत आहेत 😂
@classandclass4976
@classandclass4976 24 дня назад
गुणरत्न चे 😂
@laxmanchate8316
@laxmanchate8316 19 дней назад
Mandarji paise
@kirandevadhe180
@kirandevadhe180 15 дней назад
😂
@rajendragopale8744
@rajendragopale8744 24 дня назад
मंदार म्हणजे एक माणूस,आपण फॅन झालो
@DnyaneshwarKawde-oo7sy
@DnyaneshwarKawde-oo7sy 21 день назад
एबीपी माझाचे लाख लाख धन्यवाद अशी बातमी लावली सत्य बाहेर काढले त्या बद्दल मी एबीपी माझाचे कोटी कोटी धन्यवाद आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र
@amritapatil4314
@amritapatil4314 24 дня назад
मंदार सर निर्भिड पत्रकार आपली.... ग्रेट सर... अभिमान आहे तुमचा मंदार सर
@rahulpatil7899
@rahulpatil7899 24 дня назад
सरसेनापती विर बाजी पासलकर यांच्या वंशजांवारच दादागिरी चालू आहे महाराष्ट्रात. कुठे नेऊन ठेवला शिवरायांचा महाराष्ट्र माझा!!
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 24 дня назад
Veer baji pasalakarachya vanshjano aata uchala hatyare talavari kara dhardar uchala aata
@tejasnichit9580
@tejasnichit9580 21 день назад
काय केलं पाहिजे मित्रा. मराठा एक नाही याचे खूखूप वाईट परिणाम होत आहेत. मोठी संघतना तयार झाली पाहिजे भावा.
@pappuganjave7446
@pappuganjave7446 20 дней назад
🚩🚩🚩🚩🙏☝️👌👌👌👌जय शिवराय
@pappuganjave7446
@pappuganjave7446 20 дней назад
☝️संपूर्ण प्रकरण भयानक आहेत 🙏
@mukundvavale6629
@mukundvavale6629 24 дня назад
पौड पोलीस, तहसीलदार या कुटुंबाला न्याय देतील का हा मुख्य प्रश्न आहे.
@sevenneon.
@sevenneon. 24 дня назад
सगळे currept आहे
@mgonate6689
@mgonate6689 24 дня назад
अधिकारी सर्व एकाच माळेचे मणी आहेत हा व्हिडिओ बघुन सुद्धा पोलिस कारवाई करणार नाही
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 24 дня назад
Paise khavun mokale zale aahet sahebanachta bayako kadun
@mukundvavale6629
@mukundvavale6629 24 дня назад
@@chetankshirsagar2643 तस नाही एकत्रित जमिनीतील काही भाग त्यांच्या नातेवाईकांकडून विकत घेतला त्यामुळे सातबारा वर त्या क्षेत्रा पुरती नोंद झाली परंतु ते पूर्ण क्षेत्रावर हक्क सांगू पहात आहे. हे चूक आहे.
@khopadevikas
@khopadevikas 19 дней назад
त्यांनी पहिलाच गु खाल्ला असेल. पगार कमी आहेत त्यांना.
@umeshmore4341
@umeshmore4341 24 дня назад
असल्या IAS झाल्यावरती लोकांना त्रासच होणार
@datta_lipne
@datta_lipne 23 дня назад
सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी कुणी तरी आहे आवाज उठवणारे धन्यवाद मिडिया
@vedantwaghchaure1451
@vedantwaghchaure1451 24 дня назад
फडणवीस साहेब....आपण गृह खाते सांभाळता .....द्या गरिबाला न्याय😢
@sidheshwarsakhare6814
@sidheshwarsakhare6814 24 дня назад
सध्या पत्रकारिता टिकून आहे ते तुमच्या सारख्या चार दोन पत्रकारामुळे.. खरच खूप छान पत्रकारिता❤❤🎉🎉
@kirantarate832
@kirantarate832 22 дня назад
परत एकदा मुळशी पॅटर्न करा... डायरेक्ट तोडायचा.. परत बाहेरच कोणी आल नाही पाहिजे
@nitaingale9538
@nitaingale9538 21 день назад
मंदार सर तुमच्यासारखे पत्रकार पाहिजे आहेत या महाराष्ट्राला सर्व सामान्य माणसांना वर आणि बळीराजा वर अन्याय होणार नाही 😊
@Vaibhav.g11
@Vaibhav.g11 24 дня назад
हा मुद्दा उचलून धरला आहे याबद्दल एबीपी माझाचे मनःपूर्वक आभार अशाच प्रकारे निर्भीड पत्रकारिता करत रहा.
@Google_Administration
@Google_Administration 24 дня назад
पैशावर माझा विश्वास कायम आहे, पन मंदार तू स्वताची छत्री त्या लोकांना दिली त्या बद्दल अभिनंदन
@MarathiManoranjan505
@MarathiManoranjan505 24 дня назад
आपले काही पत्रकार अजूनही प्रामाणिक आहेत ❤❤ हा व्हिडिओ पाहिल्यावर समजल. मनापासून आभार.
@prashantgaikwad1833
@prashantgaikwad1833 17 дней назад
Mandar salute to u पावसात भिजून गेला तरी चालेल पण पत्रकारिता जिवंत ठेवली
@adityaakurdekar9200
@adityaakurdekar9200 24 дня назад
मंदार सर खरंच सलाम तुमच्या पत्रकारितेला
@rajendragopale8744
@rajendragopale8744 24 дня назад
खेडकर यांचे कडे एवढा पैसा कोठून आला जमिनी घ्यायला
@pssocial4563
@pssocial4563 24 дня назад
भ्रष्टाचार करून, गरीब जनतेचे पैसे लुटून
@amolmore5591
@amolmore5591 24 дня назад
दिलीप खेडकर IAS होता त्यावेळी भरपूर माया जमवली
@ashishrn2
@ashishrn2 24 дня назад
त्याचा सासरा पण असाच धोका देऊन अधिकारी झाला. हे सगळे नीच माजलेले कुटुंब आहे
@rudragaij6768
@rudragaij6768 24 дня назад
वंजारी आहे
@shubhamphugare316
@shubhamphugare316 24 дня назад
​@@rudragaij6768 न तू चू.. आहे 😂 कुठ पण जात घालायची
@dinkarkharche9885
@dinkarkharche9885 23 дня назад
तिच्या नवऱ्याची चौकशी करा अगोदर ती कमावले त्यांनी😢
@bhushansurange9257
@bhushansurange9257 24 дня назад
पत्रकारला सलाम 👍🏻👍🏻
@aarvipetspune306
@aarvipetspune306 24 дня назад
च्यायला या पत्रकाराने या खेडकर कुटुंबाला चांगलंच धारेवर धरलय आसाच निर्भीड पत्रकार पाहिजे प्रत्येक मीडियात.
@rudragaij6768
@rudragaij6768 24 дня назад
वंजारी ahe.
@mpsctricks..7661
@mpsctricks..7661 24 дня назад
पत्रकारतेला सलाम ⭐⭐⭐
@vasantashinde5723
@vasantashinde5723 24 дня назад
विषारी रोपटे अजून लहान आहे, आत्ताच मुळापासून उपटून टाका
@jalindarchandgudechandgude7499
@jalindarchandgudechandgude7499 24 дня назад
पिस्तुल बहुतेक दिवाळीचे असेल त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नसेल 😞
@NavnathWagh21
@NavnathWagh21 24 дня назад
राहूल नंतर एबीपी माझा पहायचं उरलेलं कारण म्हणजे मंदार ❤️‍🔥
@shyamp2897
@shyamp2897 19 дней назад
Rahul ata NDTV Marathi la join kele ahe ani khup changle kaam karat ahe..
@sudhakarkumbhar9487
@sudhakarkumbhar9487 24 дня назад
आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आणि पत्रकार मित्र या दोघांना माझे अभिवादन हे फार प्रामाणिक काम करत आहेत...👍👍👍👍👍👍👍👍
@tanajikolekar3638
@tanajikolekar3638 24 дня назад
पोलीस स्टेशन IPS पुणे काय झोपा काढत आहेत का?
@gangadharkubade5252
@gangadharkubade5252 22 дня назад
मंदार गोजारी तुमचे खूप खूप कौतुक, बाकी सर्व न्यूज चॅनल प्रकरण दाबत आहे पण आपण हे , त्याचा मुळाशी जाऊन सविस्तर बाहेर आणत आहेत
@shirishshahane1079
@shirishshahane1079 24 дня назад
पावसात आपण reporting करत आहात. धन्यवाद. सर्वांनी या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला पाहिजे.
@narayangadekar6717
@narayangadekar6717 24 дня назад
पत्रकार बंधु व माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचे कार्य कौतुकास्पद आहे, धन्यवाद.
@INDIANARMY-uy4db
@INDIANARMY-uy4db 19 дней назад
Thank you ABP 🙏🏻 असे काही मुद्दे उचले की भारी वाटते की खरंच भारतीय लोकशाही चा एक अधार स्तंभ असल्या सारखे वाटते.. खरंच खुप त्रास देत असतील हे लोकं
@vijayparihar2264
@vijayparihar2264 24 дня назад
हा विषय उचलुन धरल्या बाबत रीपोर्टर ला सलाम 👌👍👏
@vijaykasar5760
@vijaykasar5760 24 дня назад
मंदार गुणी पत्रकार राहुल कुलकर्णी नंतर
@beastmayurpp2855
@beastmayurpp2855 24 дня назад
रिपोर्टर ची upsc थोडक्यात हुकली होती आता तो जाळं अन् धूर सोबत करणार
@shreyashpawar5485
@shreyashpawar5485 24 дня назад
😂😂
@NJ01313
@NJ01313 24 дня назад
😂😂😂
@yashvantkalekar294
@yashvantkalekar294 24 дня назад
मंदार भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏
@Pravdp-sk5ml
@Pravdp-sk5ml 24 дня назад
या गुंडागर्दी कुटुंबावरती कार्यवाही का करत नहीत पोलिस?
@shivram-ok3vo
@shivram-ok3vo 24 дня назад
भाड खात असतील...
@santoshgadase7798
@santoshgadase7798 24 дня назад
खरंच सर गरीब लोकांना श्रीमंत लोक ताप देतात हे100टक्के खर आहे
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 24 дня назад
रिपोर्टींग तुम्ही ह्याची वाट लावतात वाटतं 😂
@sopanpawar1137
@sopanpawar1137 24 дня назад
पासलकर😢... म्हणजे 📜इतिहासातील नाव... नक्की हि जमीन त्याचीच
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 24 дня назад
👍
@babasahebrgaikwad8806
@babasahebrgaikwad8806 21 день назад
खास करून मंदार गोंजरी याचे काम फार उत्तम आहे abp माझाने अशा इमानदार पत्रकाराचे कौतुक केले पाहिजे
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx 24 дня назад
निर्भीड पत्रकारिता पाहिजे सलाम तुमच्या कार्याला❤❤
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 24 дня назад
माज पैशाचा शेतकरी कुटुंबानी ठरवले तर बरगडया मोडुन टाकतील
@ShivarGani
@ShivarGani 24 дня назад
तरडे कोठे गेले...त्यांना म्हणावं या आता पुढे...का only tv
@vikaspokharkar7211
@vikaspokharkar7211 20 дней назад
खेडकर कुटुंबीयांना पैसा व पावरचा गर्व आहे, दुर्दैवाने हे कुटुंब भारतीय प्रशासकीय सेवेत होते,,हे खेदजनक आहे..
@amoltalekar1463
@amoltalekar1463 24 дня назад
मंदार सर असेच गरिबाला मदत करत चला❤❤❤
@ramgaikwad2568
@ramgaikwad2568 24 дня назад
शेवट पर्यंत बातमी लावुन धरली पाहिजे त्यामुळे विश्वास राहिल पत्रकार लोकांनावर
@DipakNikam-lm5nl
@DipakNikam-lm5nl 22 дня назад
Rajjyacha मुख्यमंत्री रिक्क्षा चालवून हेलिकॉप्टरने शेती करतो. म्हणतो मला आमदार झाल्या सारखं वाट तय. हीच ती समाजसेवा?
@sanjaybarde1909
@sanjaybarde1909 23 дня назад
संबंधित महसूल विभाग आणि पोलीस स्टेशन यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी
@Dear_914
@Dear_914 24 дня назад
Mandar bhau रडवशील आता आम्हाला... 🙏 मानलं तुला...
@kirankeni4246
@kirankeni4246 24 дня назад
सत्तेचा माज आहे ....धन्यावाद आपले. आपण तिकडे गेलात
@pramodsonawane3614
@pramodsonawane3614 23 дня назад
सर्व शेतकऱ्यांनी अश्या लोकांच्या विरोधात एकत्र आल पाहिजे...
@classandclass4976
@classandclass4976 24 дня назад
वीर बाजी पासलकर यांचे वंशज तुम्ही सरक्षण कसले मागता. इतिहास विसरला का
@amarkank8897
@amarkank8897 24 дня назад
भावा तू जरी त्यांच्या जागेवर असला तर हेच होणार.
@kavitazagade126
@kavitazagade126 16 дней назад
तु काय पिक्चरचे डायलॉग लिहितोस का???
@सचिन999
@सचिन999 24 дня назад
मंदार सर तुमच्या सारख्या चांगले पत्रकार आहे म्हणून तरी लोकांचा विश्वास अजून आहे मीडिया वर.
@vishnu_k_007
@vishnu_k_007 24 дня назад
मंदार सर, लगे रहो. असच मुद्दा लावून धरा.👍👍👍
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan 24 дня назад
🙏🏻 सरकारने अशा लोकांवरती लक्ष द्यायला पाहिजेल की जे शेतकऱ्याला घाबरवतात दादागिरी करतात 👍🏻
@DilipKhadke-mr1cf
@DilipKhadke-mr1cf 24 дня назад
शेतकरी हा देशाचा राजा आहे वाईट अवस्था होत चालली आहे बळीराजाची 😢😢
@user-kr4wo5wr6v
@user-kr4wo5wr6v 24 дня назад
अतिशय प्रामाणिक पत्रकारिता. आजकाल खुप दुर्मिळ होत आहे अशी पत्रकारिता.
@dattapagade8813
@dattapagade8813 24 дня назад
पूजा खेड़कर ला बड़तर्फ करा यांचा माज उतरेल
@jawaleakash89
@jawaleakash89 17 дней назад
पद पैशाच्या जोरावर गरीब शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे.
@rajendragopale8744
@rajendragopale8744 24 дня назад
इमानदार पत्रकार❤❤❤❤
@kalyankhaire9213
@kalyankhaire9213 24 дня назад
मदांर गोंजारी जी आपले मनपूर्वक धन्यवाद. सव॔ सामान्य जणहो आपण सव॔जण पासलकर कुटुंबीयांचे मागे उभे रहा.पासलकर आपण पोलीस अधीक्षक पुणे जिल्हा,पाषाण रोड यांना भेटून सव॔ प्रकार सांगा.सोशल मिडीयावर सतक॔ रहा सव॔ सामान्य माणसांच्या मागे उभे रहा.
@quicklydocs
@quicklydocs 24 дня назад
ABP Maza चॅनेल ची इज्जत वाढली .... अशी पत्रकारिता करा
@dipakghoderao6381
@dipakghoderao6381 22 дня назад
मनोरामा नाही मनोरुग्ण खेडकर म्हंटले पाहिजे.
@school-c4r
@school-c4r 24 дня назад
मंदार गोंदारी एक नंबर सर अशीच बातमी लावून धरा गरीब शेतकऱ्यांना मदत करा पोलीस काही करणार नाहीत.......शिंदे,फडणवीस, पवार हे सगळे कुठ आहेत.....फडणवीस साहेब पोलीसांना कारवाई करायला सांगा नाही नाहीतर आमच्या मनातून भाजप आहे तेवढी निघून जाईल......
@somnathmhetre7505
@somnathmhetre7505 24 дня назад
मानल राव पत्रकाराल ❤❤
@user-mt7iz3wj2x
@user-mt7iz3wj2x 24 дня назад
ABP maza Sathi respect ❤❤❤
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 24 дня назад
ह्या खेडकर ची चैकशी झाली पाहिजेत
@mahadevgiri324
@mahadevgiri324 24 дня назад
मंदार सर सलाम तुमच्य पत्रकारतेला एकदम ग्रांउड वर जाऊनलोकाना सत्यं काय आहे ते दाखवता
Далее
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
Просмотров 2,7 млн
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
Просмотров 2,7 млн