खरंच साहेब आपल्या मनात जी आपल्या समाज्या प्रती तळमळ आहे ती दुसऱ्या कोणत्याच नेत्याकडे नाही . छोटम शेठजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं| 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
❤❤❤king hay king chotham shet fkt ekda amdar banva mag bhaga alibag cha vikas alibag punychi nagri banvin ek num manus ahe ha kadhi pan ja yanchya kde nehmi madat kartat
मी मनापासून छोटम शेटला मानतो. परंतु आज त्यांच्या भाषणात एकही शब्द आदिवासी दिनानिमित्त नव्हता.निवडणूक चा प्रचार करताना दिसलें. आदिवासी समाजासाठी ते नेहमी अग्रेसर असतात पण आजचा मंच राजकीय नव्हता. 🫁
समाजासाठी झटणारे वेक्ति आहेत दादा ते.. तुझ्या सारख्या सुध्दा लोकांची आज गरज शेठ ना आहे.. हि व्हेक्तीची अलिबाग मुरुड ला नितांत गरज आहे... सगळ्याच गोष्टी प्रेमाने नाही होत दादा.... राग नका मानू शेठ ना नक्की मदत करा.. कारण हाच माणूस अगदी प्रामाणिक काम करू शकतो... धन्यवाद❤