Тёмный

Prabhakar More in Ambani Wedding | Comedy Sketch |Aasova 

Aapali Sosal Vaahini
Подписаться 173 тыс.
Просмотров 623 тыс.
50% 1

What if Prabhakar More got invited in Anant Ambani's wedding!🤩
We bring to you the very funny comedy sketch of Prabhakar More in Ambani Wedding.
Ah, the Grand Anant Ambani-Radhika Merchant wedding! 🎉 The entire world has been buzzing with excitement. Let’s imagine if Maharashtrachi Hasyajatra fame ‘Prabhakar More’, the renowned Comedy Star received an invitation to this lavish affair. Watch how he gets along with the wedding guests like Rihanna and Orry, How he is connected to Mukesh and Anil Ambani, What is the backstory of Antilia the Ambani Residence. Let’s get to know!!
Here’s a whimsical take on what might happen?
Enjoy this hilarious video and don’t forget to Subscribe!!
CREDITS
Concept, Writer & Director : Sameer Khandekar
Direction Of Photography : Suyash Rajendra Mhatre
Editor : Omkar Rane
Assistant Editor : Dhananjay Sherkhane
Sync Sound Recordist : Kailas Bagde
Camera Assistant : Dhiraj Sodaye & Nikhil Bawiskar
Color Correction : Suyash Rajendra Mhatre
Graphic : Be Birbal
Social Media : Bhavana Manjrekar
CAST
Prabhakar More
Smital Chavan
Ruchika Tambe
Shramik Kadhav
Dhiraj Sodaye
Follow us on Social Media:
/ aasova_
/ aasova
🔔Turn on notifications so you never miss an update!
/ @aapalisosalvaahini
#maharashtrachihasyajatra #prabhakarmore #ambaniwedding #anantambani #antilia #rihanna #radhikamerchant #nitaambani #mukeshambani #ambanifamily #ambani #mhj #chiplun #comedysketch #marathicomedytadka #marathicomedyvideo

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 487   
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
कसं वाटलं तुम्हाला प्रभाकर मोरे आणि अंबानी कुंटुंबाचं Collab? हे आम्हाला लगेच सांगा!!
@SayaliPilankarrtg
@SayaliPilankarrtg 2 месяца назад
@@AapaliSosalVaahini स्मितल चव्हाणसह आणखी व्हिडीओ येऊ द्या. नवे चेहरे अधिक आश्वासक आहेत. शुभेच्छा!
@jagannathsurwade4160
@jagannathsurwade4160 2 месяца назад
खोटं आहे सगळं
@dinath-k
@dinath-k 2 месяца назад
प्रभाकर मोरे सरांनी एक चांगली कोकणी सिरीयल चालू केली पाहिजे 😊 खूप चांगला अभिनय करतात
@nagnathlasune9897
@nagnathlasune9897 2 месяца назад
Hmm 🤔 ​@@dinath-k
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 2 месяца назад
अप्रतिम भन्नाट....😂😂😂😂
@96.devambhimthakur40
@96.devambhimthakur40 29 дней назад
मस्तच कल्पना शक्ती मोरे साहेब उत्तम comedy ...❤❤❤
@rajarampatil4771
@rajarampatil4771 2 месяца назад
एक नंबर😆😆 हसून पुरे वाट झाली प्रत्येकाचा अभिनय अप्रतिम भाषा आपली वाटणारी खूपच मस्त एन्जॉय केलं मी 🙏🙏
@prakashsapre6523
@prakashsapre6523 2 месяца назад
अहो प्रभाकर राव तुम्ही "हास्य जत्रेत" आहात , म्हणून या कार्यक्रमाला शोभा येते . जरी एखाद्या एपिसोड मध्ये तुम्ही नसाल ,तर कार्यक्रम झाल्यासारखा वाटत नाही . तुमचा सहजपणे असणारा अभिनय ,व बाणकोटी भाषेतला गोडवा ,व टायमिंग साधून अचूक केलेली शब्दफेक ,या सर्व गुणांमुळे तुम्ही प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे . पुढील वाटचालीसाठी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा !!
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
मनापासून धन्यवाद❤🙏🏻
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही राम मंदीर सोहळा एकही मराठी कलाकार नाही Hindi awards एकही मराठी कलाकार यांना बोलावत नाही कोण विचारणार प्रश्न??? कोण विचार करणार??? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor... कुठे हरवले आपले मराठी चित्रपट कलाकार???? कुठे गेला मराठी बाणा??? कुठे आहे मराठी असल्याचा अभिमान??? लाज वाटली पाहिजे अशी गोष्ट आहे आणि मराठी माणूस हसत आहे
@sambhajibaravkar2060
@sambhajibaravkar2060 2 месяца назад
एकदम बरोबर आहे
@Santosh-kx4yt
@Santosh-kx4yt Месяц назад
अगदी खरे
@antaranarkar2876
@antaranarkar2876 Месяц назад
​@@shishirp6245Uddhav Thakre hote ajun kay pahije
@user-kf7mv2kg1o
@user-kf7mv2kg1o 2 месяца назад
मला खूप खूप आवडला हा भाग. मध्यमवर्गीय कुटुंबाचा बेगाने शादी में अब्दुला दिवाना... हसवता हसवता डोळ्यात पाणीही आणतो... लेखक कोण आहे?
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
धन्यवाद❤🙏🏻 लेखक - समीर खांडेकर
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही राम मंदिर उद्घाटन एकही मराठी कलाकार नाही Hindi awards एकही मराठी कलाकार यांना बोलावत नाही कोण विचारणार प्रश्न? आहे हिम्मत तर विचारा... विचार केला का? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor... कुठे हरवले आपले मराठी चित्रपट कलाकार??? लाज वाटली पाहिजे आणि मराठी माणूस हसत आहे....
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh Месяц назад
मोरे ऐकदम सही मुद्दा ऊचलात आणिल केला जंग मुठीत जंग बघतच राहिलो धन्यवाद मोरे दादा ❤❤❤❤❤
@AARCH55
@AARCH55 2 месяца назад
Great मोरे साहेब. एकदम मस्त. बरं या वर्षी देवाक काळजी रे पार्ट 2 रा येणार का.
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
यंदा गणपतीत🙏🏻
@suhasdamle7975
@suhasdamle7975 2 месяца назад
Hats off to प्रभाकर मोरं... लेखक कोण..,? त्यांनाही दंडवत..
@sudhirjoshi2018
@sudhirjoshi2018 Месяц назад
चांगल्या कल्पनेसह चांगला vdo बनवला आहे. प्रभाकरजी अभिनयातली सहजता अप्रतिम.
@poojakatre6803
@poojakatre6803 Месяц назад
अरे वा!! स्मितल चव्हाण आमच्या जागुष्टे प्रशालेची विद्यार्थिनी!! स्मितलचा अभिनय लय भारी आणि एपिसोड सुद्धा लय भारी
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 Месяц назад
मोरेनू आपण कोकणी माणसाचं दाखवलेल एसटी प्रेमासाठी धन्यवाद तसेच अंबानी कुटुंबातील विवाह नाट्याचे उत्कृष्ट कोकणी भाषेतील सादरीकरण केल्याबद्दल धन्यवाद!
@agirlslife8053
@agirlslife8053 2 месяца назад
भन्नाट कल्पना आणि अप्रतिम सादरीकरण!
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
मनापासून धन्यवाद❤🙏🏻
@arunborghate3785
@arunborghate3785 2 месяца назад
मोरे भाऊ कीतीतरी वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करतो, त्यांचा कोणत्यातरी पुरस्कारासाठी विचार व्हायला पाहिजे, काही तरी खास आहे कातील, शालू फेम,चिपलूनचा चिकणा😅😅😅😅😅
@sunilbondre5065
@sunilbondre5065 2 месяца назад
खुप छान, संपुर्ण मोरे कुटुंबाचा अभिनय १ नंबर, तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा ! असंच आमचं मनोरंजन करत रहा
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही राममंदिर सोहळा एकही मराठी कलाकार नाही विचारा जरा... विचार केला का? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor... कुठे आहे आपले मराठी चित्रपट कलाकार..? विचारा जरा.... लाज वाटते
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 2 месяца назад
वा माझा हास्य जत्रे चा प्रभाकर मोरे अंबानी च्या लग्नाला आल्या मुळे अभिनंदन
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही राममंदिर सोहळा एकही मराठी कलाकार नाही विचार केला का? वीचाणार का हे प्रश्न? सगळी कडे फक्त bollywood आणि आता South Indian actor... मराठी कलाकार कुठे आहे? ... विचारा जरा.... लाज वाटली पाहिजे
@UpdateInMarathi
@UpdateInMarathi 2 месяца назад
शालू झोका दे गो रेहना 😂❤👌
@ComResKi
@ComResKi 2 месяца назад
This video is more entertaining than the actual wedding🎉❤🎉❤ more zindabad
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
मनापासून धन्यवाद❤🙏🏻
@maheshkaparekar9490
@maheshkaparekar9490 2 месяца назад
Kamal😂😂😂 lagn amhi pahil aaso wa naso pan ha episode wa hota (AA SO WA) SMITAL❤❤
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही राममंदिर सोहळा एकही मराठी कलाकार नाही विचाणार का प्रश्न? विचार केला का? कुठे आहे मराठी कलाकार? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actors... कोणी विचारत नाही असे प्रश्न? लाज वाटली पाहिजे....
@piyujiz
@piyujiz 2 месяца назад
Hats off to writer and director he touches every corner of wedding in maharashtrian point of view. And prabhakar more is icing on cake.
@dipakkulkarni4413
@dipakkulkarni4413 2 месяца назад
मोरे एकदम साॅलिड हं...😂😂😂
@jotirammane3978
@jotirammane3978 22 дня назад
Content kamal ahhe maza favourite dialogue mhantla tr mumbai goa cha vinod wa wa 😂😂😂❤❤❤❤
@bhalchandraphadtare5008
@bhalchandraphadtare5008 2 месяца назад
अप्रतिम!अस्सल कोकणी/मिश्किल प्रहसन! आता पुढली गोष्ट/visit कोणाच्या घरी? रोहित शर्मा? विराट कोहली? आता पुढल्या गोष्टीची वाट बघतोय
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
नक्कीच❤खूप खूप धन्यवाद🙏🏻
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही राम मंदिर उद्घाटन एकही मराठी कलाकार नाही हिंदी award मध्ये एकही मराठी कलाकार यांना बोलावत नाही कोण विचारणार प्रश्न? विचारा जरा... आहे हिम्मत? कोण विचारणार??? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor... कुठे आहे आपले मराठी चित्रपट कलाकार??? कुठे गेला मराठी बाणा??? लाज वाटली पाहिजे आणि मराठी माणूस हसत आहे...
@mangeshshirke
@mangeshshirke 2 месяца назад
खूप छान! मोरे म्हणजे हास्यlला मिळालेली एक कलl टनीच आहे कोकणावर प्रेम करावे ते मोरेंकडून शिकावे संकल्पनेला सलाम 😄😋
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
धन्यवाद❤🙏🏻
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही राममंदिर सोहळा एकही मराठी कलाकार नाही विचार केला का? विचारा जरा.. आहे का हिम्मत.... कुठे गेला मराठी बाणा? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor.... कुठे आहे आपले मराठी चित्रपट कलाकार??? लाज वाटेल अशी गोष्ट आहे....
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही राम मंदीर सोहळा एकही मराठी कलाकार नाही कोण विचारणार प्रश्न? विचार केला का? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor... कुठे हरवले आपले मराठी चित्रपट कलाकार? ...कोण विचार करणार आहे.... लाज वाटेल अशी गोष्ट आहे
@साहित्यसंपदा
@साहित्यसंपदा 2 месяца назад
​@@AapaliSosalVaahiniकृपया लेखक, कलाकार आणि बाकी टीम ची नाव शेवट किंवा सुरुवातीला दाखवलं तर बर होईल पूर्वी तस व्हायचं पण आता कुठे ही त्यांचा उल्लेख नाही होत
@rajendrajawali639
@rajendrajawali639 2 месяца назад
चालत काय माझी सायकल वर जा तेला पण अपना अपना. वाटलं जुने दिवस आठवले पयजी 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@hindustanjindabad809
@hindustanjindabad809 Месяц назад
प्रभाकर मोरे म्हणजे एकदम प्रतिभावान व्यक्तिमत्व... खुप छान... सादरीकरण....❤❤❤
@swatiyeshirao8039
@swatiyeshirao8039 2 месяца назад
अंबानिना तेवढं रिचार्ज रेट कमी करायला सांगा...
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
लग्नाच्या गडबडीत असतील नंतर सांगू😂❤
@vijaysingrajput4580
@vijaysingrajput4580 2 месяца назад
😜​@@AapaliSosalVaahini
@prashanthande330
@prashanthande330 2 месяца назад
Same to you 😅
@Rajans-y9i
@Rajans-y9i 2 месяца назад
​@@AapaliSosalVaahini😂
@Amolraut-qm3pe
@Amolraut-qm3pe 2 месяца назад
मग पोराच्या लग्नाचा खर्च कसा निघेल
@gajendrasaware6232
@gajendrasaware6232 Месяц назад
वा मोरे सर काय म्हणावं तुमच्या एक्टिंग ला एक नंबरच...👋👋👋 आज पूर्ण मोरे फॅमिली पाहायला मिळाले ...
@pranu2789
@pranu2789 2 месяца назад
I like katil prabhakar more😂😂😂😂
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
व्हय काय? ❤❤❤
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही Modi शपथविधी सोहळा एकही मराठी कलाकार नाही राम मंदीर सोहळा एकही मराठी कलाकार नाही विचारणार प्रश्न? विचारा जरा... आहे हिम्मत.. सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian कलाकार.... मराठी कलाकार कुठे.... लाज वाटली पाहिजे
@gajajoshi1
@gajajoshi1 Месяц назад
😂😂😂 more zakas 🎉 Tumhala ambani kadun telachi ek vihir bakshis 😊
@user-vu1cs2uy4l
@user-vu1cs2uy4l 2 месяца назад
उत्तम...... सर्व सामान्य माणसाचं असच स्वप्न असत 😮😮😮😮
@vishwanathjanwalkar526
@vishwanathjanwalkar526 Месяц назад
खूप खूप दादा अभिनंदन आपली मुलाखत पाहून खूप खूप आनंद वाटला आपला परिवार खूप छान आहे पण सिरीयल मध्ये काम सुद्धा अफलातून असतं खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
@vikaszadpide3110
@vikaszadpide3110 2 месяца назад
खूपच मस्त प्रहसन . प्रभाकर मोरे जबरदस्त कलाकार आहेत.
@shridharpatil9577
@shridharpatil9577 Месяц назад
एकदम झकास विडीओ मोरे.
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 2 месяца назад
मोरेनु पुर्ण परिवार विनोद सादर करतोय धन्यवाद सर.
@ARYAN-be7mi
@ARYAN-be7mi Месяц назад
खरं तर हे स्कीट अतिशयोक्तीची परिसिमा आहे. परंतू मोरेंच्या अभिनयातून हे सर्व काही क्षणांकरीता खरचं वाटलं .👍🫡
@anuradhasapte1488
@anuradhasapte1488 2 месяца назад
मस्त लिहिलय. प्रत्येक प्रसंग चपखल बसवला आहे. विनोदा बरोबर विडंबन ही छान वाटल. पात्रांची निवड मस्त. मी A S O V A ची Fan आहे. मी सौ. अनुराधा साप्ते वय 67 तुमचे सर्व विडिओ पहाते. Enjoy करते व share ही करते.
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
आसोवावर भरभरून प्रेम करताय यासाठी मनापासून धन्यवाद❤️🙏🏻 हे प्रेम असंच कायम राहो!
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही राम मंदीर सोहळा एकही मराठी कलाकार नाही Hindi awards एकही मराठी कलाकार यांना बोलावत नाही कोण विचारणार का प्रश्न? कुठे हरवले आपले मराठी चित्रपट कलाकार??? कुठे गेला मराठी बाणा... कुठे आहे मराठी असल्याचा अभिमान??? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian कलाकार... लाज वाटेल अशी गोष्ट आहे आणि मराठी माणूस हसत आहे
@prakashpatil8856
@prakashpatil8856 2 месяца назад
😢​@@shishirp6245
@marthapoudwal2657
@marthapoudwal2657 2 месяца назад
Too too good, everyone's acting superb
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
धन्यवाद❤🙏🏻
@ambadasdange5511
@ambadasdange5511 Месяц назад
मोरे भाऊ खूप खूप छान आपणाला व आपल्या टीम ला खूप शुभेच्छा 🙏💐💐💐💐
@yogeshkale8541
@yogeshkale8541 15 часов назад
एक नंबर👌🏻👌🏻 खुप हसलो😂
@harshadamahajan2012
@harshadamahajan2012 2 месяца назад
Ek number 😂😂😂
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
धन्यवाद♥️🙏🏻
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
Ambani लग्न: एकही मराठी कलाकार नाही. मोदी शपत्विधी: एकही मराठी कलाकार नाही. राम मंदिर उद्घाटन: एकही मराठी कलाकार नाही. कोण विचारणार प्रश्न? सगळी कडे फक्त bollywood आणि south Indian कलाकार... विचार केला का? लाज वाटली पाहिजे
@sandeepsawant2086
@sandeepsawant2086 Месяц назад
मोरे कुटुंबीयांचे मन:पुर्वक अभिनंदन.... लय भारी
@ganeshcharaskar6618
@ganeshcharaskar6618 2 месяца назад
Kasli bhanta kalpana suchli 1ch no mast story Chan savad ghetal superb Purdue me marthi ❤😊
@dakshata848
@dakshata848 Месяц назад
टिना वहिनी पहिल्यासारखी बोलत नाही.😂😂😂😅
@shubhangipalande2026
@shubhangipalande2026 Месяц назад
Prabhakar More rock
@bapudarade665
@bapudarade665 Месяц назад
स मा मोरे साहेब तुम्हाला 💯 तोफांची सलामी तुमच्या सारखा कलाकार होणं नाही खूप छान
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 месяца назад
लय भारी .प्रभाकर मोरेनी तर अफलातुन काम केले. संकल्पना मस्तच.
@narayandhobale495
@narayandhobale495 Месяц назад
काय समजलिव 😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤
@pradeepgupte7898
@pradeepgupte7898 Месяц назад
अप्रतिम कल्पना. उत्तम सादरीकरण. मोरेना तोड नाही.
@user-oj8mk5fn7d
@user-oj8mk5fn7d 2 месяца назад
मस्त संकल्पना आहे 😂😂😂❤❤❤
@unmeshmore6524
@unmeshmore6524 Месяц назад
लय भारी.... झक्कास.... फकस्त येल्कम ड्रिंक म्हनून उकड्या तांदलाची पेज आनि शेवटाक सोलकडी असात तर येवचो नक्की विचार करू...
@ashoksurve6969
@ashoksurve6969 2 месяца назад
Prabhakarrao khup chhan sadarikaran.Great aahat.
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
धन्यवाद❤🙏🏻
@adityaaher500
@adityaaher500 2 месяца назад
Prabhakar more 😍👍👍👍👍
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
❤❤❤
@Sonalishinde2608
@Sonalishinde2608 2 месяца назад
Hii vhsadya 😂😂😂
@anand5041
@anand5041 2 месяца назад
Mukesh Ambani ❌️ Mukesh Ambekar ✅️
@rav5098
@rav5098 Месяц назад
*More Sir* ❤ Thanks
@mobilegamer883
@mobilegamer883 2 месяца назад
खुप खुप छान वाटलं की राव 💫💫💥💥💥💥💥💫💫💫💫💫💫💥💥💥💫💫👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💥💥💥💫💫💫💫💫💫💫💫💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚☺️☺️😚😚😚😚😚😚😚😚😚☺️😎☺️☺️☺️☺️☺️😚☺️☺️☺️☺️😎😎😎😎😎😎😎☺️☺️☺️😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😚😋😋😋😋😋😋😋😚☺️☺️🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂😍😍😍😍😍🙂😍🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗😘😘😘😘🤗🤗😘🤗🤗🤗🤗🤗🤗😘😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😘😅😅😅😍😎😐🤨😙😎😍😙😎😊😗😎😊😍😎😚😄🤣😗😋😉😅😊😙😄👌☺️😅🤨☺️😘😎🤨🙂😚🤨😶😚🤔😶😐🤔😶😚🙂🥰😂😎😉😗🙂😚🤔😶😚🤔🙂😚🤔🙂😋😗😋😍😆😂😆😃😍😆😊😗😚🙂😚🤔😶🤔😚🙂😚🙂😚🤔🙂🙂😚😚😚😚🤨🤨😎😙😋😗😂😄😗😗🥰😎🥰☺️🥰😗🥰😊😋😗😙😎😙😎🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️😎☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️😎☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️😎😎😎😎😎😎😎😎😎☺️☺️☺️☺️☺️☺️😎😎😎😎😎😃😃😎😃😎😃😃😎😃😎😃😎😎😎😎😎😎😎☺️☺️☺️☺️☺️☺️😎😎😎😎😎😎😎☺️☺️☺️😃😃😃😎😎😎😎😎😎☺️☺️☺️☺️😃😃😎😎😎😎😎😎😎😃😎😎😎😎😃😃😃😃😃😃😃😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎☺️☺️☺️😎😎😎😎😎
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
खुप खूप धन्यवाद आणि आसोवाकडून भरभरून प्रेम❤❤❤
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
Ambani लग्न एकही मराठी कलाकार नाही मोदी शपथ सोहळा एकही मराठी कलाकार नाही राममंदिर सोहळा एकही मराठी कलाकार नाही विचार केला का? कोण विचारणार प्रश्न? सगळी कडे फक्त bollywood आणि South Indian actor आहे.... कुठे गेले आपले मराठी चित्रपट कलाकार? ...लाज वाटणारी गोष्ट आहे...
@ComResKi
@ComResKi 2 месяца назад
This is soooo funny... M commenting as i watch ❤❤❤
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
धन्यवाद❤🙏🏻
@sumedhabane776
@sumedhabane776 2 месяца назад
Smital khupch bhari ❤❤ khupch chan kam kela ahes ,👍👍
@mpatil8877
@mpatil8877 Месяц назад
एकदम भन्नाट मोरे सर.
@ComResKi
@ComResKi 2 месяца назад
आहेराची वही is ultimate🎉🎉🎉
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
आहेराची वही चेक करणे is Mandatory🤣
@ddt4921
@ddt4921 Месяц назад
हार घालताना "वर उचलनार" हाय म्हनुन 😱😥😢😳😝😝😝😝😝😝😝
@kailaspatil3917
@kailaspatil3917 2 месяца назад
खूपच छान 😂😅😂😅
@kamleshbhaure777
@kamleshbhaure777 Месяц назад
orry cha punch bhari hota...😅😅
@pratikghodse5231
@pratikghodse5231 2 месяца назад
Amazing Personality more sir..
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
धन्यवाद❤🙏🏻
@rocket9able
@rocket9able 2 месяца назад
उत्तम लिखाण, अप्रतिम अभिनय
@ASHRAH4U
@ASHRAH4U 2 месяца назад
Jabbardast !!!
@hanamnathraybagewadi3341
@hanamnathraybagewadi3341 2 месяца назад
Super more jiiiiii🎉😊
@sagargurav4891
@sagargurav4891 Месяц назад
More sir khupch sundar❤
@mrinalkhatu4582
@mrinalkhatu4582 Месяц назад
फक्त हशा😂 अप्रतिम
@samiksharasal6742
@samiksharasal6742 2 месяца назад
खूप छान स्मितलएक नंबर 👌👌
@shishirp6245
@shishirp6245 2 месяца назад
Ambani लग्न: एकही मराठी कलाकार नाही. मोदी शपथ सोहळा: एकही मराठी कलाकार नाही. राम मंदीर सोहळा: एकही मराठी कलाकार नाही. विचारणार प्रश्न? सगळीकडे बॉलिवूड आणि South Indian actor...kon विचारणार... लाज वाटली पाहिजे
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 2 месяца назад
अहो मोरे प्रभाकर जी 5000हजार कोटी लग्नात खर्च अण दोन वर्षात तीन पट रिचार्ज वाढवून देश गुलाम होतोय हो मी आज बि एस.एन एल चा रिचार्ज केली हो
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 2 месяца назад
तुम्ही कशाला जिओ वापरता त्या पेक्षा bsnl aani mtnl वापरा. धंदेवाला कोणाला फुकट देतो का. तुम्ही स्वतः व्यवसाय करून बघा म्हणजे समजेल.
@vikasnatu2683
@vikasnatu2683 2 месяца назад
प्रभाकरजी, दमदार episode 🎉
@stavankalekar1193
@stavankalekar1193 2 месяца назад
😂 भारीच हं🎉
@surendrask8974
@surendrask8974 2 месяца назад
Khuppp khuppp chaan more saheb...❤ Shree dattaguru bless you a lot... Shree gurudev datta...🎉
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
धन्यवाद❤🙏🏻
@sankukawale5288
@sankukawale5288 Месяц назад
अरे शेवटला एकदम एक नंबर केलात नक्कीच कोकणच्या रस्त्याचा विचार झालाच पाहिजे बोलून बघा अनंताला.. निदान पोराचा शब्द तरी पाळेल बाप 😅
@GanpatBhalkar
@GanpatBhalkar 2 месяца назад
बडे लोकांची बडी बाते, आपण सामान्य लोकांनी फार कौतुक करु नये असे वाटते
@KalpanapatilKalpana
@KalpanapatilKalpana 2 месяца назад
Agdi khare
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 2 месяца назад
त्यानिमित्ताने इतके विनोदी कार्यक्रम खांडेकरांनी लिहून मोरे आणि बाकी कलाकारांनी आपल्याला मनसोक्त हसविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्याला दाद द्यायला काहीच हरकत नसावी..👌😊
@kalpanapund6175
@kalpanapund6175 2 месяца назад
Ekch number 😂😂😂😂
@suvarnamokal4980
@suvarnamokal4980 Месяц назад
फारच छान प्रभाकर मोरे साहेब, मस्त मनोरंजन करणारी व्हीडिओ आहे फक्त तुमचं नी अनंत चे नातं काका पुतण्याचे आहे हे दाखवून देत असताना मध्येच तुमच्या मुलीचे आणि अनंतच्या लग्नाचा विषय आणलाय तो नाही पाहिजे होता कारण तुमच्या नात्या प्रमाणे ते दोघे भाऊ- बहीण होतात तेवढे जरा सोडले तर बाकी फारच सुरेख आहे 😊😊
@ismailkasim583
@ismailkasim583 Месяц назад
May God bless you and your family more sir
@sandeepghevade3001
@sandeepghevade3001 Месяц назад
आमच्या कोल्हापुरी भाषेत.... ...नाद खुळा...😂
@vidhate.kishan
@vidhate.kishan Месяц назад
Kadak😂😂😂😂😂❤❤❤❤
@yogeshwaikul6823
@yogeshwaikul6823 Месяц назад
व्वा... अप्रतिम 👌👌
@Nilesh-ke3fn
@Nilesh-ke3fn 2 месяца назад
लै भारी 😂
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
धन्यवाद❤🙏🏻
@nileshshetkar1210
@nileshshetkar1210 2 месяца назад
Very nice platonic... Best luck for Asova...
@khuranam13955
@khuranam13955 2 месяца назад
खूप छान आहे 😂❤
@anilgaikar3830
@anilgaikar3830 2 месяца назад
👌👌👌👍💐
@sumeetpatharkar7397
@sumeetpatharkar7397 2 месяца назад
Khupch chhan 😅😅❤❤ khup majja ali pahtana 😂😂😂
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
धन्यवाद❤🙏🏻
@KanishkaMrunal
@KanishkaMrunal 2 месяца назад
Moren ekch number
@vijaykumarbhairappa8669
@vijaykumarbhairappa8669 Месяц назад
Hats of prabhaker nice comedy
@ChanduKatkar-kh8le
@ChanduKatkar-kh8le 2 месяца назад
No 1 acting Didi.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉GBU.All.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sudheerchitte4747
@sudheerchitte4747 Месяц назад
भन्नाट!!!!!!!❤❤❤
@user-tu7rp7es7w
@user-tu7rp7es7w 4 дня назад
प्लेटॉनिक मोरे खतरनाक कॉमेडी किंग
@avinashbhangale3658
@avinashbhangale3658 2 месяца назад
😂😂 आन तिला ...!!
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
😂❤🙏🏻
@speaktosameer007
@speaktosameer007 2 месяца назад
उत्तम मनोरंजन.
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
धन्यवाद❤🙏🏻
@mangeshmhatre1915
@mangeshmhatre1915 2 месяца назад
लय भारी मोरिअंबनी
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
धन्यवाद❤🙏🏻
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 Месяц назад
चार्मिंग....😁
@KING-tn6zv
@KING-tn6zv 17 дней назад
Ek no.❤
@TheCreativeBites05
@TheCreativeBites05 2 месяца назад
नैसर्गिक अभिनय 👌👍
@AapaliSosalVaahini
@AapaliSosalVaahini 2 месяца назад
धन्यवाद❤🙏🏻
@SholkThorat
@SholkThorat Месяц назад
Best Moreji
@bondOO7-ls4xi
@bondOO7-ls4xi 2 месяца назад
मोरे भाऊ एक नंबर कडक
@RajuYadav-gy9xd
@RajuYadav-gy9xd 2 месяца назад
Ek no more saheb.😅
Далее
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Эконом такси в твоем городе 😂
00:59
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20