Тёмный

Prakash Ambedkar PC : मनुवादी सरकारने मनुवादी वृत्ती जाहीर केली, आंबेडकरांचं टीकास्त्र 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 29 тыс.
50% 1

#abpमाझा #Marathinews #Maharashtra #ABPMajha #abpmajhalive #EkanathShinde #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics
Prakash Ambedkar PC : मनुवादी सरकारने मनुवादी वृत्ती जाहीर केली, आंबेडकरांचं टीकास्त्र
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 153   
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px 2 месяца назад
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 месяца назад
वंचित गेले वाऱ्यावर 🤦‍♀️पहिलं झालं मराठा आरक्षण 😮आता चालू आहे OBC आरक्षण बचाओ यात्रा 🤦‍♀️ डबल ढूलकी 😁😁
@shailendrabhide7350
@shailendrabhide7350 2 месяца назад
बहुजन समाजाचे कैवारी आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
@dipakgambhire465
@dipakgambhire465 2 месяца назад
भारत देशातील सर्व जाती धर्मातील वंचित, शोषित, पिडित समाजातील सर्वांकरिता लढणारे नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेते आहेत. 🙏
@vishwastripure6010
@vishwastripure6010 2 месяца назад
हाड ये हाड 😀😁😂😀😁😁
@nareshpawar3379
@nareshpawar3379 2 месяца назад
​@@vishwastripure6010तुझी तीच लायकी आहे.
@sushmapawar3637
@sushmapawar3637 2 месяца назад
साहेब हे सर्व प्रमुख पक्षकार. तुमच्यासारखे सखोल भुमिका. मांडतच नाही. आ पुरेज्ञान त्यांच्यात आहे.तुमच्याज्ञानाला समजुदार पणाला मानाचा जयभिम
@manikhake1132
@manikhake1132 2 месяца назад
अभिनंदन साहेब, आपण पुढाकार घेतला त्याबद्दल.
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro 2 месяца назад
वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@anjalilankeshwar6031
@anjalilankeshwar6031 2 месяца назад
Only VBA -- jaybhim namo budhhay Jay sanvidhan
@prakashchakranarayan5215
@prakashchakranarayan5215 2 месяца назад
जयभीम जयसंविधन
@gautamdamodare97
@gautamdamodare97 2 месяца назад
स्वाभिमानी नेतुत्व
@anilwanjare7617
@anilwanjare7617 2 месяца назад
साहेब तुम्ही पुढाकार घेऊन सर्व गट तट बाजुला ठेऊन, सर्वजण एकत्र या🙏
@rameshgedam2601
@rameshgedam2601 2 месяца назад
Right Jaybhim 🙏
@shrikantshirsath522
@shrikantshirsath522 2 месяца назад
Only....,VBA ❤❤❤❤
@R_A_U_T
@R_A_U_T 2 месяца назад
Great personality Mr. Prakash Ambedkar🎉🎉🎉
@yogeshmore5941
@yogeshmore5941 2 месяца назад
डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏 प्रकाश बाळा साहेब आंबेडकर 🙏 भारतीय संविधान कि जय 🙏 जय भीम 🙏
@satyawanrode1845
@satyawanrode1845 2 месяца назад
Krantikari Jay bhim Saheb 🙏🙏
@laxmansatale139
@laxmansatale139 2 месяца назад
तुमचा पण त्यांना आतून सपोर्ट आहे म्हणून वाद्यांना साहेब
@baka7926
@baka7926 2 месяца назад
Sarvnche positive nete Adv. Prakash Ambedkar
@ग्रामोदयविचार
छान
@TarachandHatekar
@TarachandHatekar 2 месяца назад
VBA 💯💪
@NilkanthRamteke-vu8cs
@NilkanthRamteke-vu8cs 2 месяца назад
Only.Vba
@Arksh111
@Arksh111 2 месяца назад
तुमचा राजकारनाची दिशा ओळखली जनतेने...
@issvarparker9344
@issvarparker9344 2 месяца назад
जय भीम जय अर्जून जय राष्ट्रवादी विचार❤
@vijaykadam4148
@vijaykadam4148 2 месяца назад
जय भीम साहेब
@dipakgambhire465
@dipakgambhire465 2 месяца назад
जय भीम जय संविधान आदरणीय श्रध्देय बाळासाहेब यशवंत आंबेडकर वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भारत 🙏🙏🙏
@ashishmore4475
@ashishmore4475 2 месяца назад
तुमची पोलखोल झालेली आहे आता नाटकं करुन काय फायदा नाही
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 месяца назад
कसली पोलखोल.......😂😂
@ravigawande3274
@ravigawande3274 2 месяца назад
VBA jindabad
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 2 месяца назад
Sahebanna hake cha nav pan mahiti navta
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 месяца назад
जरांगेच तर कुठ, अन् कोणाला माहित होत,तसच.......😂😂😂
@sharawannarbage7411
@sharawannarbage7411 2 месяца назад
मा श्रेध्देय नेते बहुजनांचे ऱ्हदयसम्राट अॅड बाळासाहेब आंबेडकर साहेब प्रत्येक गावात ओबीसी समाज आहे ओबीसी समाज म्हणजे वारिक. वरटी. कुंभार. लोहार. सुतार पांचाळ. .सालेवार यांचे घरं तिन चार असतात. प्रत्येक गावात मराठा समाज लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे ते अजूनही दबावाखाली आहेतः शहरात सालैवार. रंगारी. दंडीगान समाज सुध्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत मुखेड तालुक्यातील हटकर समाज बहुसंख्येने जास्त असून सुध्दा भाजप पक्षाशी जोडला आहे
@pournimaambhore9154
@pournimaambhore9154 2 месяца назад
Barobar
@laxmansatale139
@laxmansatale139 2 месяца назад
मूळ ओबीसी आणि गावातला मराठा समाज यांच्यात कुठेच वाद नाही
@sandeepmohite8814
@sandeepmohite8814 2 месяца назад
जय.भिम जातीय गुड असाच त्रास देतिल
@saimotors15
@saimotors15 2 месяца назад
❤❤❤
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz 2 месяца назад
Vba❤🎉
@BhaskarSardar-e3f
@BhaskarSardar-e3f 2 месяца назад
छान साहेब
@mahadevsarwade2194
@mahadevsarwade2194 2 месяца назад
Only VBA Jay bhim jay vanchit bhujan aagadi
@hardiksomiuwar7372
@hardiksomiuwar7372 2 месяца назад
Jaybhim
@kailaswaghmare1514
@kailaswaghmare1514 2 месяца назад
Very nice sir
@rajendrakathare2146
@rajendrakathare2146 2 месяца назад
Only VBA Jay mulnivashi Jay bhim jay savidhan Jay Bharat
@kiranambhore608
@kiranambhore608 2 месяца назад
@manoharsable6314
@manoharsable6314 2 месяца назад
जयभीम जय सविधान
@kingmaker8266
@kingmaker8266 2 месяца назад
B Tim
@anandakamble9921
@anandakamble9921 2 месяца назад
VBA
@rameshkamble7450
@rameshkamble7450 2 месяца назад
प्रकाशराव ओबीसी आरक्षणाबाबत भुमिका घेण्याची ताकत आपल्यात नाही व या प्रयत्नाचा आरक्षणावर काहीही तोडगा निघणार नाही. आपण स्वतःच्या हिमतीवर एकदा निवडून या हेच पुरे झाले.
@narwadevilas
@narwadevilas 2 месяца назад
Lagali ka aag
@narwadevilas
@narwadevilas 2 месяца назад
Abhyas kara, 1989
@rameshkamble7450
@rameshkamble7450 2 месяца назад
होय, आग तर लागलेली दिसतेय.
@DayanandPowale-bp6zd
@DayanandPowale-bp6zd 2 месяца назад
Jay Bhim 🙏
@adarshmadhale1034
@adarshmadhale1034 2 месяца назад
Saheb. .
@lilaramluche4187
@lilaramluche4187 2 месяца назад
स्वतः औरंगजेबाच्या समाधीला शरण जाईल नि मनुवादाचा जप करेल, वारे वा! तुझा शहणपणा आपल्या जवळ ठेव.मोठा शहाणा झालास.
@VijayG-yl9eh
@VijayG-yl9eh 2 месяца назад
Tula koni zavat nahi Prakash ambedkar je kartat te fakt SC ST OBC MUSLIM MARATHA BAHUJAN sattadhari honya karita ani 3% bramhan manuwadi vichardhara samapt karnya karita
@abhilashmahant4496
@abhilashmahant4496 2 месяца назад
😂😂हे कोन बोलतय ...जिला सविधानाने अधिकार दिलाय इथ बोलायच शिक्षण घ्यायच आणि मतदान करायच, प्रॉपर्टीत हिस्सेदारी...नायतर मनुच्या काळात लीला फक्त नवय्राच्या पलंगावर आणि चूलिपुढ गरम व्हायची....आणि याचं आंबेडकरांच्या आजोबाना हिन्दु महिला साठी हिन्दु कोड़बिल लिहाव लागल ...हिन्दु कोड़बिल वाच शहानी हो स्वता मूर्ख बाई
@shrikantshirsath522
@shrikantshirsath522 2 месяца назад
तुला कोणी झवत नाही,😅😅😅😅😅😅😅
@nareshpawar3379
@nareshpawar3379 2 месяца назад
स्वत:च्या आडनावाप्रमाणे वागू नकोस.
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 месяца назад
निट बोल शेंबड्या...
@SanjayNagolkar-w3u
@SanjayNagolkar-w3u 2 месяца назад
Jai Bim jai OBC
@prasadsadavarte3665
@prasadsadavarte3665 2 месяца назад
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर
@jagdishtijore9495
@jagdishtijore9495 2 месяца назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@patilgaming3038
@patilgaming3038 2 месяца назад
आता प्रकाश आंबेडकर साहेबच मुख्यमंत्री होणार
@PrinceAditya06
@PrinceAditya06 2 месяца назад
कमीत कमी एकतरी आमदार हवा ना
@Sarang9630
@Sarang9630 2 месяца назад
Here one major thing is Arakshan Bacha rally, but there is no one can against ..
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 2 месяца назад
संविधा ना प्रमाणे करा साहेब
@shankarborkar8443
@shankarborkar8443 2 месяца назад
सत्ताधार्यांची तरी,सहायता घ्या,
@Rajarshi_95
@Rajarshi_95 2 месяца назад
डबल मताधिकार अनुसूचित जाती व जमातीला असला पाहिजे
@rajmane889
@rajmane889 2 месяца назад
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@S.S.K.999
@S.S.K.999 2 месяца назад
गोर गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटावे ही प्रामाणिक इच्छा आहे परंतु मनोज पाटील यांनी आरक्षण हा मुद्दा सोडून केवळ शरद पवार यांचं राजकारण सोयीचं करणे हाच एक मेव उद्देश आहे,प्रकाश आंबेडकर यांना कळ कळीची विनंती आहे Mim,दलीत,ओबीसी सोबत युती करून मताची मोट बांधून शरद पवार यांनी जो जरागें यांच्या मार्फत महाराष्ट्रात नंगा नाच चालू आहे तो थांबवावा.
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 2 месяца назад
आपले म्हणने अगदी बरोबर आहे साहेब
@prembhatkar2694
@prembhatkar2694 2 месяца назад
एकमेव नेता ज्यांचे इंटरव्ह्यु मधील मत, विचार ऐकताना १ तास कधी संपतो हे कळत नाही.
@SubhashShitole-h6b
@SubhashShitole-h6b 2 месяца назад
डॉ बाबासाहेबाना मराठा सरदार ह्यांनीच मदत केली तरी तुम्ही आमच्यावर अन्याय करता राजा मराठा असला तरी आम्ही जनता गरीब हेतो ह्याच भान ठेवा आमच्या घरी सोन्याचा धुर नव्हता कोळसा च होता
@Savitawankhade650
@Savitawankhade650 2 месяца назад
ओ.बी.सी.वंचित ला मतदान करत नाही त्यांचे आरक्षणा साठी आंबेडकरांची यात्रा ? मंडळ कमिशन ला विरोध करणारा ओ.बी.सी. खरच वंचित ला साथ देणार का हा एक संशोधनाचाच विषय आहे. जयभिम
@Vjtlala
@Vjtlala 2 месяца назад
प्रकाश आंबेडकर साहेबांनी फक्त ओबीसी प्रवर्ग एकाची मक्तेदारी आहे का या प्रश्नाचे उत्तर द्यावं
@shankarborkar8443
@shankarborkar8443 2 месяца назад
एकत्र या नं,काय होते,4 चौकडी,गवयी,कवाडे,प्र्रकाशजी,कवाडे,4 दीशेनं गेल्या, ,,,, नागपुरात का घडल,कि घडवलं,दिक्षा भूमीवर,,,, योग्य नाही,,,,वाट लावली,राजनितिसाठी, आज काय हाल केलेतं,जाऊन पहा,,,,
@shivajikale996
@shivajikale996 2 месяца назад
औरंगाबाद नव्हे संभाजीनगर !
@Spreadlove443
@Spreadlove443 2 месяца назад
एकदम मोठी स्वप्न बगयचे सोडा. सर्वात छोटी करा
@patilgaming3038
@patilgaming3038 2 месяца назад
साहेब एक गोष्ट विचारायची मराठा समाज हा बहुजनामध्ये येत नाही का
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 2 месяца назад
किंचित झाले
@Vjtlala
@Vjtlala 2 месяца назад
ओबीसी प्रवर्गामध्ये येण्यासाठी संविधान कोणत्याही जातीला रोखू शकत का या प्रश्नाचे उत्तर साहेबांनी द्याव
@abhilashmahant4496
@abhilashmahant4496 2 месяца назад
सविधान फक्त जातीला आरक्षण देऊ शकत जात बदलू शकत नाही....महान ब्राम्हनाणी केलेली जात व्यवस्था...उच्च नीच भेदभाव यामुळे..तुमच्या धर्मात जात बदलन चालत नाही मग तुम्ही मराठे कसले कट्टर हिन्दु😅
@vbh4315
@vbh4315 2 месяца назад
Virodh ahe savidhanatun.... Maratha virodhi ahe savidhan.
@Sarang9630
@Sarang9630 2 месяца назад
Then why Res.personality invite paksh/parties before any decision tooked like this.
@sundarrajvaidhye4860
@sundarrajvaidhye4860 2 месяца назад
सरजयभीम जयसंवीधान जयशीवराय सर आरकशन बचाव ची गरज का पडली आतापरयनत बाबासाहेबा नंतरचे पुढारी संघटना वनेते कुचकामी झाले महनावे लागेल कींवा बौधद धरमाला कलंक आहे सर आरकशन संपल परमोशन आरकशन संपल कॉलरशीपबंद हते खाजगीकरनाला सरवे हेात आहे बुधद वगरीबावर आतेचार खुपच जासत वाडलेले आहेत सरवांचे लकशे बौधद वगरीब बौधद चटारगेट केले जाते घटनेबदल बोलल की जेलची हवा खावी लागते भुकभुक भाकरी धा सरकार मनते जेलची हवा खा
@coreindiannews
@coreindiannews 2 месяца назад
कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही यात्रा करत आहे.
@rahulugadi8451
@rahulugadi8451 2 месяца назад
Tum age bado ham tumhre pichhe hae , bilaka magun hakalun , kay mhane aaplya pakshat man milato , pathimagun fil hakalun ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, tya sathi kontyahi pkshach sabhasad nako ,,,,,,, jay bhim
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 2 месяца назад
मनू वादी मनू वादी करता, संविधान बचावाच्या गोष्टी करता आणि भाजप ला मदत होईल असे निर्णय घेता हे देशाने वेळोवेळी बघीतले आहे.
@PanditPatil-ir3dd
@PanditPatil-ir3dd 2 месяца назад
Da babasaheb ambedkar हे आमचे आराध्य दैवत भारत देशाचे नेते होते दलिता मधे तुम्ही बांधून ठेऊ नका .मनुस्मृती म्हणून एट्रा सारखे देश द्रोही लोका सोबत आंबेडकरी विचार जाऊ देऊ नका अबेडकर रासट्र वादी होते त्यांचhi
@SubhashBhosale-g7w
@SubhashBhosale-g7w 2 месяца назад
काँग्रेस ब्राह्मणो का पक्ष! बीजेपी ब्राह्मणो का पक्ष ! कम्युनिस्ट लेप्ट राईट यह भी ब्राह्मणो का पक्ष सभी विदेशी!
@Savitawankhade650
@Savitawankhade650 2 месяца назад
वंचित ब्राह्मणोके जवाई का पक्ष.
@SubhashBhosale-g7w
@SubhashBhosale-g7w 2 месяца назад
@@Savitawankhade650 गलत भारत के सौ टका औरतो डी एन ए भारतीय है ब्राह्मणो का नही!
@anjalilankeshwar6031
@anjalilankeshwar6031 2 месяца назад
VBS
@aakashshinde3549
@aakashshinde3549 2 месяца назад
👍
@GorkhRenge
@GorkhRenge 2 месяца назад
जरागे पाटील सोबत कारण ,दोन Cm- मुस्लिम आणि मराठा महिला ,dypt Cm- वंचित आणि धन्गर
@pandurangpatilwadje6847
@pandurangpatilwadje6847 2 месяца назад
Prakash Ambedkar BJP B team Supari neta VBA Mental hospital and medical 😅😅
@Sarang9630
@Sarang9630 2 месяца назад
Res.personality can't talk on like khedker IAS PROB. INCIDENTS
@sainathdive7283
@sainathdive7283 2 месяца назад
Only VBA
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 2 месяца назад
ओबीसींमधील सवर्ण जाती लोकसंख्येत जास्त आहेत यांनी रॅलीत सामील झाले पाहीजेत मराठा सवर्ण जाती ओबीसींमधील सवर्ण जाती लोकसंख्येत समान आहेत ओबीसींमधील लहान लहान जाती जागृत केल्या पाहीजेत
@uddhavrajeshinde-patil
@uddhavrajeshinde-patil 2 месяца назад
saheb jara kortala pan nirnay gheu dya tumhi kashala bhandan lawtatay
@sagarwadode6063
@sagarwadode6063 2 месяца назад
Khar mhanje dalit lokani sudha tumhala nakarl aahe aani dalitana babasaheb ambedkar yachya vicharavr chalnar neta hawa aahe
@SujitBhandwale
@SujitBhandwale 2 месяца назад
तुम्ही आरक्षण मिळवल ते आमचे शाहु महाराजा नी दिल तेव्हा तुम्हाला मराठा समाज आडवा आला नाही तुम्हीं आरक्षण घेतलात तुम्हीं भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब गरिबाच्या पाठिशी होते आणि तुम्ही मराठा आरक्षण भेटल पाहिजे कारण सरकारी कागद आहेत तुम्हीं मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा पाठिशी रहा नाहितर तुमच्या ऐक हि महाराष्ट्र सिट बसंणार नाही विधायक आहेत जवळ मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा ओणली लावा ताकत मराठा खंडा सरकार से बड़ा ओणली 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@prashantkawale-lu4lz
@prashantkawale-lu4lz 2 месяца назад
Only. VBA
@pournimaambhore9154
@pournimaambhore9154 2 месяца назад
Sobat asatana apan tyana matadan kele ka
@S.S.K.999
@S.S.K.999 2 месяца назад
ते कुठ म्हणतात मराठा समाजाला आरक्षण देऊ नका म्हणतात ते पहिल्यापासूनच मराठा आणि ओबीसी आरक्षण वेगळे असावे या भूमिकेवर ठाम आहेत,राहिला प्रश्न मनोज जरागें यांचा तर मनोज यांचा तर त्यांचा आरक्षण हा अजेंडा नाहीच गोर गरीब मराठा समाजाची घोर फसवणूक करत असून केवळ शरद पवार यांच्या हातात सत्ता कशी येईल या साठी प्रयत्न चालू आहेत फक्त.
@deeleepkadam6622
@deeleepkadam6622 2 месяца назад
काय साहेब तुम्ही सुद्धा आहो पहिल्यांदा आम्ही शिर्डी मतदार संघात वंचित ला मतदान केलं तुंम्ही विश्वास ठेवण्यास पात्र नाहीत
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 2 месяца назад
Sawbhiman netrutav te jarange madhe nahi karan sharad pawar che chele ahet
@Sarang9630
@Sarang9630 2 месяца назад
Maratha reservation demand is pure constitutional by documentary proved people/samaj.
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 2 месяца назад
Chagan bhujbal chi kiti jari sat ghetli tari maratha 4o% aahe tyamula aamhala konachi garaj nahi aamhi konala pan padu shakto
@coreindiannews
@coreindiannews 2 месяца назад
ते जाऊ द्या फालतूंच्या गोष्टी नका करू. विधानसभा किती निवडून येतील ते सांगा.
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 2 месяца назад
बीजेपी बचाव यात्रा कधी पासून सुरू करताय मनुवादी मनुवादी म्हणुन तुम्ही स्वतः कधी मनुवादी झाला ते कळलेच नाही. नुसता आमचा दलित वर्गाचा खूळ खुळा केला आहे तुमचा चुकीच्या निर्णयामुळे नेहमीच.
@prakashghodke4427
@prakashghodke4427 2 месяца назад
ओबीसी समाज व वंचित बहूजन एकत्र येऊन आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देवुन लढुन सरकार स्थापन करावे
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 2 месяца назад
Aarakshan bachav yamagcha hetu fakt Rajkaran aahe tewadech 4 -5 aamdar aale tar aale 😂😂 maratha weda nahi rahila aata aamhi 40 % aahot konala pan padun mokla Karu shakto
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 2 месяца назад
Aale tar sobat nahi tar aamhi padayela mokle bjp cha tar supda saf karnaracg
@Spreadlove443
@Spreadlove443 2 месяца назад
कशाला अंगावर ओढताय
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 2 месяца назад
Kahi jaltat lokha marathyawar
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 2 месяца назад
साहेब आपला एक ग्रामपंचायत सद्यस्य निवडून येत नाही,..............................आणि...........................
@pournimaambhore9154
@pournimaambhore9154 2 месяца назад
Jat pat Pahun matadan karata mhanun...
@S.S.K.999
@S.S.K.999 2 месяца назад
तरी देखील देश हद्र्वण्याची ताकत आहे त्यांच्यात.
@rajeshgodbole4663
@rajeshgodbole4663 2 месяца назад
Jatine barbatalela hindu samaj jaticha kasa pn aso chadhun ghetat tyamule saheb nivadun yet nahit pn power khup ahe eka zhatkyat Maharashtra band padato
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 месяца назад
जातियवादी गांडुळांची संख्या झपाट्यान वाढतेय, त्याचा परिणाम.... निवडणुकावर होणारच...........
@DipaliNagamal
@DipaliNagamal 2 месяца назад
भाऊ तुला काहीच माहित नाही तरी कमेंट करतो का रे दादा तू ग्रामपंचायत मेंबर ची गोष्ट करतो कदाचित तुला माहीत नाही अकोला जिल्हा परिषद वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात आणि वाशिम अकोला बुलढाणा या विभागात अनेक नगरसेवक पंचायत समिती सदस्य आहेत माहिती करून घे
@yogeshdar
@yogeshdar 2 месяца назад
बी टीम 😂😂😂
@Democratic12346
@Democratic12346 2 месяца назад
मनुवादी म्हणून तुम्ही त्याच भाजप सहकार्य करत आहात
@jaybelhe9362
@jaybelhe9362 2 месяца назад
Tu gharat rohingya ghe
@RamJadhav-c6o
@RamJadhav-c6o 2 месяца назад
यांना आता फडणवीस मनतील तस करतात
@MaheshFajage-tx3qj
@MaheshFajage-tx3qj 2 месяца назад
Jhatupdya
@manojmete277
@manojmete277 2 месяца назад
Bjpचीbटीम
@R_A_U_T
@R_A_U_T 2 месяца назад
कांग्रेस कभी भी गरीब दलो का साथ नहीं देखी ' भलेही मोदीजी उनको आढा तेढा क्यूना नचाये😂
@OMKAR-2024-k4r
@OMKAR-2024-k4r 2 месяца назад
sandhi sadhu rajkarni. Khobre tikde chang bhale.
@S.S.K.999
@S.S.K.999 2 месяца назад
जरागें ला सगळ खोबर बारामती वरून येत त्याच काय.
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 2 месяца назад
​@@S.S.K.999 right
@Savitawankhade650
@Savitawankhade650 2 месяца назад
​@@S.S.K.999ज् रांगे आणी आंबेडकर या नावातिल् अंतर किती हे सांगा
@atakvadigaming1594
@atakvadigaming1594 2 месяца назад
Jaybhim
Далее
다리찢기 고인물⁉️😱 Leg Splits Challenge
00:37
LIVE Indian actress Sonam Kapoor and Doctor Zakir Naik
1:22:14