Тёмный

Prakash Mahajan | छगन भुजबळांचा मुलाखतीतून राज ठाकरेंवर निशाणा, मनसेची पहिली प्रतिक्रिया 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 54 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 125   
@ravindranandvikar1318
@ravindranandvikar1318 3 месяца назад
खरा इतिहास भुजबळ साहेब विसरत आहेत ... भुजबल साहेब टिका करायची म्हणून करत आहेत .. नाही तर त्यांना संपुर्ण हकीकत माहिती आहे ... महाजन साहेब तुम्ही खरे आणि स्पष्ट बोलत आहात ❤❤❤
@ashishsavaratkar7140
@ashishsavaratkar7140 3 месяца назад
ना लोकसभा, ना राज्यसभा आता पुन्हा जेल😂😂
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 3 месяца назад
प्रकाश महाजन साहेब बरोबर बोलत आहे हा भुजबळ छोटा माणूस आहे हो बाळासाहेबाला अटक करण्याचा नादात होता पण राजसाहेब तसे केले नाही ना उद्धव ठाकरे लाज कंटाळून बाहेर पडले बाळासाहेब बाळासाहेब राज साहेबांचे विठ्ठल होते
@AksharaTalekar
@AksharaTalekar 3 месяца назад
भाजपणे प्रमोद महाजन यांचे राजकीय वारसांचा नायनाट केला.याला 🍉🍉🍉🍉🍉जबाबदार आहे
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 3 месяца назад
अरे TV 9वाले ही Add मधी का घालता.बंद करा हे. बातमी ऐकण्याची लिंक तुटते
@pandharinathghadge1096
@pandharinathghadge1096 3 месяца назад
साहेब फार मोठी किंमत मिळाली तुम्हाला म्हणून तूम्ही विधानसभा लढवणार पण १०० टक्के बोचयावर आपटणार लिहून ठेवा जय महाराष्ट्र
@Firebrand50
@Firebrand50 3 месяца назад
खरं बोलतायत, सगळं स्वतःला पाहिजे ह्याची हवंस
@vaibhavwaim4364
@vaibhavwaim4364 3 месяца назад
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा. जय मनसे 🚩🚩🚩
@sameershaikh4608
@sameershaikh4608 3 месяца назад
एकदम योग्य बोल ले.. महाजन साहेब
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 3 месяца назад
❤ राज समर्थक ❤
@socialhuman7556
@socialhuman7556 3 месяца назад
अरे भाऊ भाजपा जाऊं न प्रमोद महाजन ची जागा/ वारसा चालवायचे सोडून मनसे मधे कशाला अंडी उबवतो रे उगीच भिकार चोट पना सोडून दया पंकजा ,प्रमोद महाजन ची मुलगी याना राजकीय पुनर्ष्टापना करायला मदत् करा
@danishatar5347
@danishatar5347 3 месяца назад
तुमच्या भावाला तुमच्या भावाने का मारले ते पण सांगा
@shiv.5797
@shiv.5797 3 месяца назад
भुजबळ जरांगे पाटील मुळे पागल झाला😂
@omprakashwaghmare9769
@omprakashwaghmare9769 3 месяца назад
तुझा जरांगे भुजबळ साहेबामुळे पागल झाला.त्याला भुजबळ साहेबांचं नाव घेतल्याशिवाय दुकानच चालत नाही त्या बेवड्याच
@tukarambavdane512
@tukarambavdane512 3 месяца назад
भुजबळ आता उभाठा मध्ये जाणार म्हणुन राज ठाकरे वर टीका करुण उध्दव ला खुश करायचे आहे
@rajeshraul4250
@rajeshraul4250 3 месяца назад
अहंकार नडला
@vijaykale8940
@vijaykale8940 3 месяца назад
बस एकमेकांचा पाणउतारा करणं एवढंच सगळ्यांच सुरू आहे......हा वाईट....तो वाईट....मग चांगलं कोण हे कुणीतरी सांगा आम्हाला..... कुठं नेउन ठेवला या लोकांनी आपला महाराष्ट्र..... मतदारांनीच यावर उपाय शोधून काढला पाहिजे आता..... एकाच घरातील दोन दोन चार चार...... बिनकामाचे....... राजकीय पटलावरून हटविले पाहिजे.... नवीन पर्याय शोधले पाहिजे..... राजकारण हा या लोकांचा व्यवसाय झाला..... सत्तेतून पैसा..... पैशातून सत्ता हे चक्र चालू राहते......
@arunkhatawkar1675
@arunkhatawkar1675 3 месяца назад
कोठे प्रमोद आणि कोठे प्रकाश
@kiransawant1367
@kiransawant1367 3 месяца назад
Pramod Mahajan Yan che bhau evdi ch yanchi olakh aahe😅
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 3 месяца назад
महाजन भुजबळ यांच्या बाबतीत बरोबर बोललेले आहेत
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 3 месяца назад
ओ बी सी नेत्यांना डावलण्यात येत नाही का
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 3 месяца назад
250चेडिपाजित, जप्त होण्याची तयारी करा बाकी काही नाही
@marathimanus.009
@marathimanus.009 3 месяца назад
Mns❤
@jagdishisapure7813
@jagdishisapure7813 3 месяца назад
खूप छान दादा महाजन साहेब
@DarshanKhedgaonkar
@DarshanKhedgaonkar 3 месяца назад
भुजबळांना सत्तेचा मोह आहे मात्र तुमच्या पक्षाला अजिबात नाही .
@nivrutidhole3748
@nivrutidhole3748 3 месяца назад
आता बरोबर बोला फोडा फोडाफोडीवर मुळे पडले
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 3 месяца назад
कुठे प्रोमोद महाजन आणि कुठे ही महाघान
@mh11aa1428
@mh11aa1428 3 месяца назад
मनसे आता कोणाला बिनशर्त पाठिंबा देणार ?
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 3 месяца назад
महाजन साहेबांचे वास्तववादी विश्लेषण
@Siddhesh1994
@Siddhesh1994 3 месяца назад
आपले योगदान काय बोलतायत काय ? भुजबळ साहेब कार्य फार अप्रतीम
@marathimanus.009
@marathimanus.009 3 месяца назад
🔔
@narayanagale8788
@narayanagale8788 3 месяца назад
खरं बोलयात त्यांना केलेला घोटाळा अप्रतिम आहे
@Ssdd64775
@Ssdd64775 3 месяца назад
ज्यां न्यूज वाल्यांनी प्रश्न विचारला त्याला विचारा
@dnyaneshwarshelke8348
@dnyaneshwarshelke8348 3 месяца назад
कोणती प्रगती झाली मनसेची फक्त बिनशर्त वाढपी मांडवली किंग
@kartavyaofficial1000
@kartavyaofficial1000 3 месяца назад
महाजन साहेब भाजपाने मुर्खपणा केला पण तुमचे साहेब गेले ना त्यांच्या प्रचाराला बिनशर्त अगदी शर्ट काढून बिनशर्ट
@dilipraorane2604
@dilipraorane2604 3 месяца назад
स्वतःच्या महत्वाकांक्षी साठी भुजबळ बाहेर पडणार.
@namdevnagre1190
@namdevnagre1190 3 месяца назад
वारे सरकार बिनडोक निधी वापस घ्या
@ramchandrashirke8469
@ramchandrashirke8469 3 месяца назад
एकदा ईडीने चौकशी घाबरून बिनशर्त पाठिंबा.
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 3 месяца назад
शरद पवारांच्या नादी जे लागले ते आमदार खासदार मंत्री झाले पण तुम्ही ज्या पक्षात आहे तेथे गारामपंचायत मध्ये निवढुन येणार नाही हे विसरू नका
@rajtathe6752
@rajtathe6752 3 месяца назад
भुजबळ आमचे नेते आहे . तुम्ही शिवसेना का सोडली उत्तर दया. आणि तुम्ही बाहेर का पडले... तुम्हीला महायुती का घेत नाही... हे पहा.. आम्ही ओ बी सी भुजबळ साहेब...
@Rutvikpatil-j1t
@Rutvikpatil-j1t 3 месяца назад
कोणाची मुलाखत घेताय काय पण कळत नाही तुम्हाला
@aruningle1901
@aruningle1901 3 месяца назад
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ.विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
@Tanatana-l5r
@Tanatana-l5r 3 месяца назад
संजय राऊत ची ठसण्यासाठी मनसेचे प्रवक्ते म्हणून प्रकाश महाजन परफेक्ट आहेत फक्त मीडियाने सपोर्ट केला पाहिजे
@SunilVyawhare-x5c
@SunilVyawhare-x5c 3 месяца назад
भुजबळांना म्हणता आपण एक.नाव सुचवा ज्या राजकीय नेत्याला सत्तेचा मोह नाही
@oooooo19191
@oooooo19191 3 месяца назад
Samplele pakshache ed ne ghabarlele netyala ka tv wale bhav detat 😂
@vikasdeshmukh3232
@vikasdeshmukh3232 3 месяца назад
वक्त बोर्ड ला दिलेल्या निधीमुळे असं लक्षात येतंय की बीजेपी धार्मिक ध्रुवीकरण करत आहे . मी बीजेपीचा एक कट्टर समर्थक असून पुढील निवडणुकीत बीजेपीला मतदान करणार नाही
@rajendrakurhe7844
@rajendrakurhe7844 3 месяца назад
भुजबळ 🐒🐒🐒🐒
@govindaainule2958
@govindaainule2958 3 месяца назад
छगन भुजबळ यांना ना लोकसभा ना राज्यसभा
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 3 месяца назад
यांच्या भावाने भावाचा खुण का केला हे विचारा संपलेल्या पक्षाची काय प्रतिक्रिया घेता मुंढे घराणे संपले कसला तुमचा पाठींबा उठ दुपारी घे सुपारी हा पक्ष लोक म्हणतात
@kevinparker7247
@kevinparker7247 3 месяца назад
मनसे आणि नितीश कधी इकडे तर कधी तिकडे
@subhashkhatpe5700
@subhashkhatpe5700 3 месяца назад
Hyala काय माहीत नाही ni Hyala vichartay😂😂😂
@vaibhavgaikwad1833
@vaibhavgaikwad1833 3 месяца назад
Don't take seriously him.
@virendrakate7479
@virendrakate7479 3 месяца назад
Ajj topi nhi ghatli😂
@sandeepgurav8744
@sandeepgurav8744 3 месяца назад
Bhujbala ch vay zal aahe tyani Aaram karava aani chintana karav aapli aadhi aapna kay hoto mazagav madhye kay karay cho aani lakshat theva karma cha hishob hoto
@AnkitPatil678
@AnkitPatil678 3 месяца назад
बिनशर्त पाठींबा देणार्‍या मनसे ने शहाणपणा शिकवू नये 😂😂
@dhaneshkolate1032
@dhaneshkolate1032 3 месяца назад
Mhajan barobar boltat
@Vicky77461
@Vicky77461 3 месяца назад
कोण राज त्याच्या बातम्या का दाखवतात? कोणाला काळजी आहे?
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 3 месяца назад
महाजन ला मनसे चा मुख्य मंत्री व्हयच वाटत.
@ulhassonawane1608
@ulhassonawane1608 3 месяца назад
Bhujbal saheb baher padlya mule mandal ayog sucsses zala.ani lakho obc lokanche bhale zale
@Raja_babauyg8fi
@Raja_babauyg8fi 3 месяца назад
शिंदे सर 🎉🎉
@ulhassonawane1608
@ulhassonawane1608 3 месяца назад
Raj thakare sample
@ramnathchokhande3685
@ramnathchokhande3685 3 месяца назад
Please stopped advertised
@jayshreeram7177
@jayshreeram7177 3 месяца назад
आता हे कोण आहे ?
@VighneshKhanvilkar-u7c
@VighneshKhanvilkar-u7c 3 месяца назад
मनसे🐯🐯 मनसे मनसे🦁🦁 मनसे मनसे🐯🐯⚡ मनसे मनसे⚡ मनसे🐯🐯 मनसे मनसे🦁⚡🐯⚡⚡
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 3 месяца назад
सुपारी सम्राट राज ठाकरे मत नसलेला.
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 3 месяца назад
हे महाशय फक्त पाव खायला बिळातून बाहेर पडतात तुरू तुरू परत
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 3 месяца назад
भुजबळांचा एकनाथ खडसे होणार 😂😂😅
@ashokshinde1360
@ashokshinde1360 3 месяца назад
tumhi navta shivsenet.... Bhujbal shivsene madhe hote..
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 3 месяца назад
भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन भाजप संपण्याच्या मार्गावर
@rohittapkir2178
@rohittapkir2178 3 месяца назад
महाजन साहेब तुमच्या घरात येवढं रामायण महाभारत घडेल तुम्हाला तरी माहीत होत्त का हे सांगा
@ulhassonawane1608
@ulhassonawane1608 3 месяца назад
Raj thakre sahebana garibi mahiti nahi.manuvadi bjp barobar jaun bahujan samajyacha rosh odhun ghetala raj thakareni
@tusharshinde330
@tusharshinde330 3 месяца назад
Yala Kay Vichartay Raj Thakare Yana Direct Vichara Tech Sangu Shaktat Ha Kay Tikach Karnar Yala Kamach Ahe Te
@somnathpatil2494
@somnathpatil2494 3 месяца назад
आता पर्यत तेच तेच चुका करत आलेत
@Ssdd64775
@Ssdd64775 3 месяца назад
तुम्ही फक्त सल्ले द्या, बाकी काही करू नका
@prabhughadage4752
@prabhughadage4752 3 месяца назад
भुजबल एकच चळवळ
@sagargujar9948
@sagargujar9948 3 месяца назад
Sale 40 paise comments…😂
@bharatmata9282
@bharatmata9282 3 месяца назад
Saheb bolle ki parat modi nako
@ulhassonawane1608
@ulhassonawane1608 3 месяца назад
Raj saheb ha nehami obc sc st ani muslima baddal vait bolat asto
@vijaykale8940
@vijaykale8940 3 месяца назад
महाराष्ट्रात नऊ दहा पक्ष झाले...‌.हे महाराष्ट्राचा असाच खेळ खंडोबा करत राहणार.....इतर राज्यांच्या मध्ये अशी परिस्थिती नाही... मतदारांनी खिचडी न करता एक दोघांच्या मागे उभे राहिले पाहिजे..‌... अन्यथा महाराष्ट्राची वाताहत ठरलेली.....
@sunnystar5672
@sunnystar5672 3 месяца назад
Tarbuj yani mansela manse naslala pakshy ase mhanale hote ata he vidhansabhela khare honar😂
@arvindg9464
@arvindg9464 3 месяца назад
Saman nagri kayada laukar lagu kara modiji
@abhijitmane8111
@abhijitmane8111 3 месяца назад
Patrakar mitra navin ahe ka ki intern ahe?bhujbal sahebana are ture karatoy
@bharatmata9282
@bharatmata9282 3 месяца назад
Supari tarna gele watte Raaj sahebani Mi pan tencaa kary kartaa hoto
@rohitkamble8151
@rohitkamble8151 3 месяца назад
Kon ha prakash Mahajan yecha ethihas kada m samjel
@kahp46418
@kahp46418 3 месяца назад
Mi raj thakrey cha samarthak nhi pn bhujbal ek number cha adaga manus ahe tyala satte chi khup hav sutlela manus ahe
@somnathbhosale105
@somnathbhosale105 3 месяца назад
दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मनसेच्या तीनशे जागा निवडून एतील .
@dnyandevpawar9426
@dnyandevpawar9426 3 месяца назад
मनसेला दोनशे पन्नास पैकी दोनशे जागा मिळतील आणि मनसेला बहुमत मिळेल
@kishorekulkarni1781
@kishorekulkarni1781 3 месяца назад
२५० लोक आहेत का मनसे मध्ये?
@nitsaw20
@nitsaw20 3 месяца назад
Bala sahebani barobar olakhala hyala mhanun Udhav saheban kadey deela purna hawara ahey paisya sathi
@anantshivkar2762
@anantshivkar2762 3 месяца назад
dada kiti BJP kadun paise milale adhi binsharth atta ekala chalo re hyache karan marathi vote kapane hach dhandha mns cha shevathi eak kivha 1 mla dalali soda Raj saheb hya Tarbujachya nadi lagi naka😊
@Prashant-b4m3p
@Prashant-b4m3p 3 месяца назад
Religious mythology is root cause
@bharatmata9282
@bharatmata9282 3 месяца назад
Ataa mantaat modi phijet
@rajmurumkar7499
@rajmurumkar7499 3 месяца назад
Ha mhatara bavlat vatate ek number cha
@namdevzagade1198
@namdevzagade1198 3 месяца назад
महाघान 😂
@ganeshsatav7377
@ganeshsatav7377 3 месяца назад
Mahajan tu kon ahes
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 месяца назад
Nairashya tar mns la aaley mhanun satat bhu mika badallya jatat.
@krishnagaikar8377
@krishnagaikar8377 3 месяца назад
Pakya la 200 dya
@devidassonawane1267
@devidassonawane1267 3 месяца назад
वि
@karanrajdan114
@karanrajdan114 3 месяца назад
Baawlat aahe😂
@girishdandekar3991
@girishdandekar3991 3 месяца назад
Ha kon zatu Prakash Mahajan ? Yala kon kutra olakhto, olakh asel tar Pramod Mahajancha Bhavu olakhtat.
@ulhassonawane1608
@ulhassonawane1608 3 месяца назад
Popat mahajan ahe
@krishnagaikar8377
@krishnagaikar8377 3 месяца назад
Gheya 200 bola MNS
@RambhauThorat-dy9ys
@RambhauThorat-dy9ys 3 месяца назад
आरे मामा आहेना का एकत्र भाचे अंथा येत नाही
@ravindramulay994
@ravindramulay994 3 месяца назад
Prakash Mahajan you are hopeless and shameless. First see your party. Your party is no any where and you also not any where
@satishsawant5409
@satishsawant5409 3 месяца назад
राज साहेब चा खास सल्लागार आहे ...पक्ष ची काय अवस्था आहे .ते बघा
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 3 месяца назад
आहो मुलाखत घेताना ऐवढा विचार करा की तेच्या मतांना तेचे घरचेच लोक कीती महत्त्व देतात,, कोणाचीही मुलाखती घेऊन बिनशर्त काहीही विकता,,
Далее