Тёмный

Prakash Shendge यांचे आमदार पाडण्याचे आव्हान, Manoj Jarange Patil यांनी दिले उत्तर | Lokmat | RO4 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 303 тыс.
50% 1

Prakash Shendge यांचे आमदार पाडण्याचे आव्हान, Manoj Jarange Patil यांनी दिले उत्तर | Lokmat | RO4
#manojjarange #manojjarangepatil #marathareservation #marathaaarakshan #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,6 тыс.   
@sanjaysangunwedhe3596
@sanjaysangunwedhe3596 3 месяца назад
मी o.b.c.कुणबी आहे.जरांगे पाटील यांच्या मागण्या काही गैर नाहीत. त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे.मी सहमत आहे.शेंडगेसाहेब विनाकारण भांडण लावु नये.
@Indian-1234-d7h
@Indian-1234-d7h 3 месяца назад
होय बरोबर आहे आमी मराठा आहोत माझ्या मामी यवतमाळ च्याआहेत कुणबी आहेत
@HV-ng1ei
@HV-ng1ei 3 месяца назад
आमचे आमदार बिनधास्त पाडा शेडगे वायफळ मानुस आहे
@Don-x9b
@Don-x9b 3 месяца назад
आमचे अर्धे नातेवाईक कुणबी आहेत माझे चुलते कुणबी आहेत आणि मी मराठा 😂😂 याचा अर्थ काय मुळात ज्यांना लाभ घेता आला नाही ते मराठाच राहिले आणि हुशार लोक कुणबी होऊन आरक्षण मिळवत आलेत... मुळात मराठा ही जात नाहीच आहे... मराठा आणि कुणबी एकच आहेत... कोकणात काय चालत ते मला माहिती नाही पण घाटमाथ्यावर सर्व एकच आहेत होते आणि राहणार...
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt 3 месяца назад
@@HV-ng1ei भाऊ शेंडगे ओबीसीसाठी नाहीतर आमदार होण्यासाठी प्रयत्न
@rajpat1000
@rajpat1000 3 месяца назад
Tu obc ahes doubt ahe bhesal obc ahes
@SwapnilLate-jt9zs
@SwapnilLate-jt9zs 3 месяца назад
शेडगे साहेबांची ताकद खूप मोठी आहे त्यांना सांगली लोकसभा 2024 ला 2500 एवढे भरघोस मते पडली आहे
@ppatil6588
@ppatil6588 3 месяца назад
😂😂😂
@GaneshJadhav-tx4xn
@GaneshJadhav-tx4xn 3 месяца назад
😅😅
@HanmantMelge
@HanmantMelge 3 месяца назад
😂😂😂😂😂
@bachelorboys5297
@bachelorboys5297 3 месяца назад
😂😂😂
@rambanait7558
@rambanait7558 3 месяца назад
😂😂😂
@sachiienshedagey5154
@sachiienshedagey5154 3 месяца назад
हेच ते ज्यांच डीपोझीट जप्त झालं, हे काय इतरांना पाडणार
@vijaymete5555
@vijaymete5555 3 месяца назад
😂😂
@snismart153
@snismart153 3 месяца назад
😂
@dadasangale3394
@dadasangale3394 3 месяца назад
100/पाडू शकतात
@DTamerika
@DTamerika 3 месяца назад
पाडा असा पण त्यांचा उपयोग नाही ​@@dadasangale3394
@maheshtech8645
@maheshtech8645 3 месяца назад
😂😂😂
@amolpatil5606
@amolpatil5606 3 месяца назад
शेंडगे तुम्ही बसा सांगलीत उपोषणाला बघु किती दम आहे तुमच्यात.
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 3 месяца назад
Ya Shedge la 8000 vote ahet 12 lakh peki😂😂😂 deposit japt jalay hi tyachi layki
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt 3 месяца назад
आरक्षण हे सर्वसमान पाहिजे 50 टक्के घेणारा डॉक्टर होतो आणि 90 मार्क वाला घरी हे चुकीचे आहे मित्रांनो
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 3 месяца назад
या साठी सर्व zp शाळेत शिकले पाहिजे, क्लास मोफत पाहिजे
@Godse-d2l
@Godse-d2l 3 месяца назад
Ebc tfws panjabrao aas kahi mahiti ahe ka
@gautampandit4599
@gautampandit4599 3 месяца назад
50% चे कुठे डॉक्टर झाले 50%घेणारे भरपूर आमचें नातेवाईक आहेत कुठे होतात कौलेज चार पत्ता द्या.
@Jigar4221
@Jigar4221 3 месяца назад
Mala 55 % Ahet....Doctor व्हायचंय.... कॉलेज cha Address dya😂😂😂😂
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 3 месяца назад
@@gautampandit4599 डॉ साठी टक्के नाही नीट चे मार्क लागतात
@santoshchonde5296
@santoshchonde5296 3 месяца назад
धक्का बिक्का कसला ?अगोदरच्या लपून राहिलेल्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत.उलट आतापर्यंत वंचित राहिलेल्या मराठा कुणबी चा बॅकलॉग भरून काढला पाहिजे अशी आमची मागणी सरकारकडे आहे..
@subhashkadam2019
@subhashkadam2019 3 месяца назад
लपुन राहिलेल्या नोंदी नाही भाऊ, जाणून बुजुन लपवून ठेवल्या होत्या आणि आता त्या जरांगे पाटील यांच्यामुळे सापडल्या.
@satvik7589
@satvik7589 3 месяца назад
मराठा हा मुळात कुणबी आणि आता पर्यंत हे आरक्षण इतरानीच वापरलं
@Rajamorepatil
@Rajamorepatil 3 месяца назад
Right
@snismart153
@snismart153 3 месяца назад
@PKDada-f4h
@PKDada-f4h 3 месяца назад
शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षण द्यावे, पवार साहेब 3 वेळा मुख्यमंत्री होते, आताही ते राजकारण करत आहे. त्यांनीच आरक्षण द्यावे.
@pandurangdeshmukh5970
@pandurangdeshmukh5970 3 месяца назад
शेंडगे साहेब तुम्ही का जास्त बोंबलता , अहो खरे तर हे आहे की तुमचा आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाचा इम्पिरिकल डेटाच नाही . एवढे दिवस OBC आरक्षणावर अतिक्रमण करून लाभ घेऊन गब्बर झालेत ना.
@3top146
@3top146 3 месяца назад
EWS आरक्षण आहे, मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नव्हता आणि नाही, मराठा समाज हा आर्थिक दृष्टया मागास आहे, त्यासाठी हे EWS आरक्षण सुप्रीम कोर्टाने पारित केलं आहे, ओबीसी समाज आत्ता कुठे प्रगती करत आहे, ओबीसी समाजाचे आरक्षण हाडपण्याचा हा डाव आहे, जर मराठा समाज ओबीसी मधे आल्या वर इतर सामजाची गळचेपी होणार हे नक्की, कारण मराठा समाज हा संख्येने मोठा आहे,तो झुंडशाही करू शकतो, त्याला शिक्षणाचा आणि व्यवहार करण्याचा अधिकार गेले ३००० वर्ष होतं आणि हा आधिकर ओबीसी समजास फक्त ७० वर्षापूर्वी मिळाला आहे, जर ३००० वर्ष समानतेने वागवले असते तर असले आरक्षण अस्तित्वातच आले नसते. कायदेशीर दृष्ट्या संपूर्ण मराठा समाजास ओबीसी आरक्षण अशक्य आहे. मराठा समाज हा २८% आहे आणि ओबीसी समाज ३६% आहे, ओबीसी मधे आल्यावर १८% आरक्षण कस पुरेल इथे, मराठा आणि ओबीसी मिळून लोकसंख्या जास्त होईल त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल,मग ते पुन्हा ५०% च्या वर जातंय त्या मुळे हे जरांगेंच् सगेसोयरे आरक्षण टिकणार नाही.
@rahulnikamrn2284
@rahulnikamrn2284 3 месяца назад
तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण पाटलांचा नाही ⚔️🚩🔥
@sunilnalawade8255
@sunilnalawade8255 3 месяца назад
अहो शेंडगे साहेब मराठा पहिल्या पासून obc आहे
@Connecting-nature
@Connecting-nature 3 месяца назад
मराठ्यांच्या आरक्षण चा बाकीचे उपभोग घेत आहेत
@Real_maval
@Real_maval 3 месяца назад
Leaving certificate var kay ahe te bola
@akshaypol2164
@akshaypol2164 3 месяца назад
Mg 96 kuli kay obc wale ahet kay
@sunilnalawade8255
@sunilnalawade8255 3 месяца назад
त्याचाच फायदा घेतला ना मग तुम्ही 96 कुळी 96 कुळी म्हणून मराठा समाज जर संकट आले की मारायला मराठा समाज पुढे आणि आरक्षणात मराठा समाज मागे
@akshaypol2164
@akshaypol2164 3 месяца назад
@@sunilnalawade8255 satta tumchyach hatat hoti tari desh 250 varshe partantryat hota, ladhanare fakt tumhich asata tr desh gulam zala asata ka?
@akshaysurwase8220
@akshaysurwase8220 3 месяца назад
नाव मोठे करायच्या नादात हे उपोषणाला बसलेले आहेत obc च्या नावाखाली 🤬
@B.V.Shinde
@B.V.Shinde 3 месяца назад
नऊ हात लाकुड आण वीस हात धिपली काढु नको तु फक्त तुझ स्वःतच डिपॉजीट वाचऊन दाखव . नंतर कोणाला पाडायचय ते पाड .
@sandipgavhane
@sandipgavhane 3 месяца назад
70 वर्ष खाऊन पण पोट भरले नाही चांगली भावना ठेवणे गरजेच आहे शंडेगे
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 3 месяца назад
आम्ही सर्व मराठा कुणबी जरांगे पाटलान सोबत
@VPP881
@VPP881 3 месяца назад
Barobar mali aani vanjari lay majlet....kunbi aani Marathe same ashet
@sachinbhosale8580
@sachinbhosale8580 3 месяца назад
शेंडगे साहेब मी असं ऐकलं तुमचं लोकसभेला deposit जप्त झाल आहे असं कुठे लिहिल आहे obc मध्ये याच जाती येऊ शकतात आणि नवीन जाती ऍड नाही होऊ शकत असं कुठे लिहिल आहे ते दाखवा
@khushalDroner
@khushalDroner 3 месяца назад
ह्याला पडलेले एकूण मतं 8000 /- हा लोकांना पाडणार what an irony 😅
@bandumane677
@bandumane677 3 месяца назад
Amol kirtikar kiti matane padhale he mahit ashen 48 matani padla
@virtue6394
@virtue6394 3 месяца назад
​​@@bandumane67748 मतांनी पडला ते ठीक आहे पण, याला मत किती पडले ते बघ😂😂
@Trading_Shine92
@Trading_Shine92 3 месяца назад
To ekta nai padnar शेठ.. Sampurn OBC milun padnar😂😂 Ani OBC factor kay nai Ani Tyacha kahi parinam nahi ase je chonge mhantaye na tyanchyasathi phakt maz ekach sangna ahe Pankaja munde Ya kiti matani harlya? Tyanchya samajachi ani maratha samajachya Matanchi jar tulna keli tar maratha matdar jyada ahet Vanjari matdaranpeksha.. Hya veles Phakt Muslim Bhandvanmul Te beed ani parbhanich rajkaran firla ahe ..aso te kay kayamach tumchya sobat rahtil asa kay nai😂 Loksabhela Tumhi 2 umedvar padle OBC che pan jar obc ne tharwala tar Vidhansabhela kiti maratha Umedvarana Phatka basal ani matit jatil he Tumch tumhala nai kalaych.. Tevha patil thand ghya ajun tari maharashtrat(marathwada sodun) jativarun matdan karat nahit loka.
@nitinkoli4579
@nitinkoli4579 3 месяца назад
100%
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 3 месяца назад
शेंडगे नी 🥕🥕🥕🥕 खावे... 🫡🫡
@vasantpatil1463
@vasantpatil1463 3 месяца назад
शेंबडे साहेब किती हा द्वेष तुम्ही 8251 मताचे मालक आहात...
@cricbhai5168
@cricbhai5168 3 месяца назад
😅 लोकसभेला आपलं deposit जप्त करण्यात आले होते 😂😂 हे विसरू नका, Jarange पाटलांचा नाद करु नका😂😂🚩
@akshaypol2164
@akshaypol2164 3 месяца назад
तू नको त्याचा लोड घेऊ.25000 गेले म्हणजे 5 रुपय गेल्या सारखं आहे त्यांना लोकसभा Deposit जप्त म्हणजे काय ते कर अभ्यास. आणि तु गावाचा सरपंच तर हो आधी
@eshwarjadhav7200
@eshwarjadhav7200 3 месяца назад
गावठी मिथुन
@shivajisolunke6966
@shivajisolunke6966 3 месяца назад
😂
@dattatraymaind7742
@dattatraymaind7742 3 месяца назад
तू नको ताण घेऊ लोकशाही मध्ये हार विजय होत असतो आमनात जमा झाली मनजे काही होत नाही
@dineshmagar9279
@dineshmagar9279 3 месяца назад
अरे शेडके❤ जानकर च काय झाल❤ रावसाहेब दानवे च काय झाल पकजाच काय झाल तुझ पण काय झाल
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 3 месяца назад
शेंडगे, मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे,समाजासमाजात वाद वाढवू नये.चुनचुनके घंटा पाडणार.हाके पडला.तू स्वतः पडला.कशाला तोंडाची वाफ घालवतो, भाऊ.शांत रहा.
@ganeshbhand3760
@ganeshbhand3760 3 месяца назад
काय होत नेमकी तुम्हाला
@pgpratiksmart790
@pgpratiksmart790 3 месяца назад
samajat koni jativad kela he sarvana mahit ahe...tya mule rahu dya
@ganeshbhand3760
@ganeshbhand3760 3 месяца назад
एकेरी उल्लेख नको नाहीतर आम्हाला ही तुमच्या नेबाबत बोलता येत
@GorakshnathKatore
@GorakshnathKatore 3 месяца назад
. ओबीसी आरक्षण २९टक्के म्हणजे ओबीसी लोकसंख्या होते ५८टक्के, मागासवर्गीय आयोगाचे सर्वेक्षणानुसार मराठा लोक संख्या ३२टक्के, मुस्लिम लोकसंख्या १६टक्के, जैन ,ब्राह्मण, ख्रिस्चन , इ.अल्पसंख्यांक ८टक्के, आनुजाती,अनुजमाती १०टक्के सर्व जातीय टक्के वारीची बेरीज १२४टक्के होते.म्हणजेच ओबीसींची टक्के वारीच गोडबंगाल काय? म्हणून जात निहाय जनगणना झालीच पाहिजे. तर आणि तरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल.किंवा ओबीसी आरक्षण १३टक्कयवरून २९टक्के झाले याचा सरळ अर्थ असा की ओबीसी १३+मराठा सह कुणबी १६टक्के मिळून २९टक्केहोते.यावरून स्पष्ट होते की मराठा हा ओबीसीच आहे.
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 3 месяца назад
जरांगे पाटिल मध्ये सरकार पाडण्याची ताकद आहे. शेंडगे तू स्वतःच खासदारकीला पडला तर तू काय दुसऱ्याला पाडणार
@dadasangale3394
@dadasangale3394 3 месяца назад
मग पाटील का नाही उभे राहिले
@sk-cu2zs
@sk-cu2zs 3 месяца назад
मग पाडा की सरकार कशाला आमचा मध्ये येत आहात
@arjunkhendke7809
@arjunkhendke7809 3 месяца назад
अरे जरांगे पाटलाच्या मराठवाड्यामध्ये आठ खासदार मराठ्यांचे आली ​@@dadasangale3394
@patilsaheb.8008
@patilsaheb.8008 3 месяца назад
​@@dadasangale3394patil swatta sarkar aahet... Tyanna ubhe rahnyachi garaj nahi 😂😂
@thesheru9600
@thesheru9600 3 месяца назад
डिपॉजिट जप्त कस काय झाल ओ तुमचा😂😂😂
@sandipghadage8751
@sandipghadage8751 3 месяца назад
आज पर्यंत लपवून ठेवलेले कुनबीचे दाखले फक्त जरांगे पाटलांनी बाहेर काढायला लावलेत . नवीन आरक्षण मराठे मागतच नाहीत . विचार करा नीट .
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 3 месяца назад
एक मराठा लाख मराठा...
@ShubhamPatil-iy4zv
@ShubhamPatil-iy4zv 3 месяца назад
Are lavdya tumhala already reservation ahe na😂 uposhan kashala
@AmbhoreAadhinath
@AmbhoreAadhinath 3 месяца назад
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय
@asaramsable1125
@asaramsable1125 3 месяца назад
जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा लाख मराठा
@abhimanyushingan6554
@abhimanyushingan6554 3 месяца назад
शेंडगे स्वतः उपोषण करा ।दुसर्याच्या मल्लखांंबावर खेळू नका ।
@NitaPawar-rx5vi
@NitaPawar-rx5vi 3 месяца назад
जरांगे पाटील अंगार है बाकी सब भंगार है जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@snismart153
@snismart153 3 месяца назад
@ranjeetadnak8907
@ranjeetadnak8907 3 месяца назад
🚩🚩
@vikasmalimali8233
@vikasmalimali8233 3 месяца назад
Sharad pawar cha kutra
@Movie-MH
@Movie-MH 3 месяца назад
​@one_pro_indianतुमची आय माय एक केली पठ्ठयाने
@namdeojaybhaye8281
@namdeojaybhaye8281 3 месяца назад
दगडाचा देव, येड्याला काय किंमत आली राव
@yodha-
@yodha- 3 месяца назад
पाडा आमदार आम्हाला काय फरक नाही पडत...आम्हाला आमचे आरक्षण मिळाले संपला विषय...💪💪💪
@tukramkale8732
@tukramkale8732 3 месяца назад
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@sanjaywagh5790
@sanjaywagh5790 3 месяца назад
Labad
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 3 месяца назад
शेंडगे उमेदवार पाडण्याची भाषा करतात, स्वतः पराभूत झाले.किती मताने पडले ते अख्खा महाराष्ट्र जाणतो
@LIFE-ce4gq
@LIFE-ce4gq 3 месяца назад
जरांगे पाटील यांनी किमान शब्दात कमाल अपमान केला शेंडगे चा
@spardhapariksha11
@spardhapariksha11 3 месяца назад
Mi obc ahai manoj jarange la support💪
@laxmanwadje6804
@laxmanwadje6804 3 месяца назад
ओबीसी की बात करेंगे तो उताणा गिरेंगे जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा
@krishgiri5637
@krishgiri5637 3 месяца назад
हो समजत टेड निर्माण करतोय स्वतः ची पोळी भाजवण्यासाठी
@shashank255
@shashank255 3 месяца назад
आरे शेंडेगे साहेब मराठा पहिलेच obc आहे,तुम्ही नंतर आले
@GopalSolanke-eu1th
@GopalSolanke-eu1th 3 месяца назад
मराठी आणि लोकसभेला दाखवून दिलं मराठीची ताकद काय असते तर
@kerbasawant7119
@kerbasawant7119 3 месяца назад
पडळकर,हाके,शेंडगे राजकीय स्वार्थासाठी समाजाची दिशाभूल करीत आहेत
@DTamerika
@DTamerika 3 месяца назад
राजकीय त्यांना घंटा विचारात नाही कोण पैसे मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे
@balirambahir2111
@balirambahir2111 3 месяца назад
Jankar rahila 😂
@Sachinrajage
@Sachinrajage 3 месяца назад
Tuza jarangya pn tech kartoy bhadvya😂# jaat badlya
@tejeszinje8781
@tejeszinje8781 3 месяца назад
मराठा आरक्षण घालवून देखील पवार मराठा समाजाचा नेता होतो,,,,कारण दुसर तीसर काही नसून फक्त जातीयवाद कारण ज्याला सामाजाच काही देन घेणं नाही त्यांना हे नेता मानतात,,,,,आरक्षण मात्र ओबीसी नेत्यांना मागतात😂😂😂😂😂अगोदर जातीयवादी नसाल तर तुमचे नेते पाडा 😂😂
@Sachinrajage
@Sachinrajage 3 месяца назад
@@balirambahir2111 tuzya aaicha thokya ka😂😂
@yodha-
@yodha- 3 месяца назад
ह्या शेंडगे ला सांगा कुणी तरी एखादी जात मागास सिद्ध झाल्यानंतर त्याला आरक्षण दीले पाहिजे....तुमचा कसा एका रात्रीत समावेश केला होता OBC मध्ये...💯💯
@marutidhongade724
@marutidhongade724 3 месяца назад
किती ओबीसी मुलांचा ओबीसी नेत्यांनी विचार आता प्र्यात केला.
@ravindrapawar6857
@ravindrapawar6857 3 месяца назад
निवडणुकीत उभे राहून तुला तुझी औकात दाखवून दिली जनतेने 0.04% मते भेटली. स्वतःचा भाऊ पण तुम्हाला पाठिंबा देत नाही. तुम्ही फक्त स्वतःचा फायदा करून घेतला हे सर्व जनतेला माहीत आहे.
@s.k.6323
@s.k.6323 3 месяца назад
एक मराठा कोटी मराठा
@krushnagodse4357
@krushnagodse4357 3 месяца назад
आमची ओबीसी मागणी केली की तुम्ही जागी होता आता आम्ही मोठ्या ताकतीने जरांगे पाटलाबरोबर आहोत
@anilgarud9606
@anilgarud9606 3 месяца назад
उपोशनाला बसनार्‍या पैकी ओ बी सी तला एखाही नेत्याचा चेहरा सुकलेला दिसत नाही हे कसले अमरण उपोशन
@AshokBangar-e7q
@AshokBangar-e7q 3 месяца назад
आर जरंगे कुंकू लावून नाकातून रक्त आल्याचं साँग करतो.आणि तुम्ही खानदानी पाटील आहात.तुम्हाला आरक्षणाची काय गरज
@Trading_Shine92
@Trading_Shine92 3 месяца назад
Vaidyakiya ahwala nusar Gutkha /tambaku/Ganja/Sarmadi/Deshi daru Pinare Lokanche Chehre Suklele ani thobad Piklela amba pillyanantar Jasa disto tashe Distat ani galache Koche dekhil Bastat😂😂 NISHKARSH:- uposhankartya paiki ekahi manus Varil paiki ekahi goshtich sevan karat nasava😂
@pradippawar2203
@pradippawar2203 3 месяца назад
एक मराठा कोटी मराठा आरक्षणावर काय बोललेत भाजपचे पाडणार विधानसभेला😅😅
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 месяца назад
आता महाराष्ट्र राज्यात फक्त मनोज दादा जरांगे फेक्टर आहे 😂😂😂😂
@shreemule396
@shreemule396 3 месяца назад
शेंडगे,जानकर,कसे पडले हे सांगा
@shrikishanshelke8325
@shrikishanshelke8325 3 месяца назад
एकच वादा मनोज दादा जय शिवराय जय शंभुराजे
@satishshinde6691
@satishshinde6691 3 месяца назад
आपण उपोषण करा लोकांनीं मतदान करुन आपली jजागा दाखवली
@sambhajidhembare6695
@sambhajidhembare6695 3 месяца назад
एक मराठा लाख मराठा 🚩 मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
@dhondibaMailapure-m4s
@dhondibaMailapure-m4s 3 месяца назад
शेंडगे तुम्हाला लोकसभेत किती मतदान आहे हे पण सागावे
@rajendradange3219
@rajendradange3219 3 месяца назад
शेंडगे जी, आपण स्वार्थी राजकारण करता,म्हणून तुम्हाला सत्ताधारी किंमत देत नाहीत.
@ravindrkadam5873
@ravindrkadam5873 3 месяца назад
ओबीसी आमचेच आहेत,, तुम्ही काय वैयक्तिक फायदा करून दिला ओबीसी समाजाचा,,का स्वतःच्या फायद्यासाठी करताय सगळं,,आठ हजार मतवालं
@jayadipkadam951
@jayadipkadam951 3 месяца назад
शेंडगे साहेब तुम्ही सांगली मध्ये तुम्ही स्वतःला चुना लावला आणि तुम्ही सांगताय चुन चुन के😅
@nikhildhage5770
@nikhildhage5770 3 месяца назад
You got only 8000 vote 🗳
@craftwithswetaandpranit5079
@craftwithswetaandpranit5079 3 месяца назад
शेंडगे साहेब मी कधी उपोषण करणार आहेत तुम्ही राजकारण माणस आहेत साथ देणार आहे
@ganashdeshmukh619
@ganashdeshmukh619 3 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@yodha-
@yodha- 3 месяца назад
OBC मध्ये आरक्षण देऊ नका म्हणजे काय...आरक्षण काय तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे काय...ज्याला गरज आहे त्याला मिळणारच...आणि आम्ही ते घेणारच...💯💯💪💪💪
@dattprasadbhosale3917
@dattprasadbhosale3917 3 месяца назад
सर्व न्यायी ओबीसी बांधव जरांगे पाटील साहेबांनसोबत आहेत. मराठे कुणबी आहेत. तुम्हाला उपोषण करायचे असल्यास आरक्षण मर्यादा वाढविण्याकरिता करा. मराठी भाशिकांमध्ये कृपया वाद निर्माण करू नका.
@ShankarPatilDalvi
@ShankarPatilDalvi 3 месяца назад
🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩💯🔥✌️
@Padmamaa12345
@Padmamaa12345 3 месяца назад
आरे जरांगेंनी पूर्ण मराठवाडा निवडून आणला आहे, तुला मताची तीन अंकी संख्या पार पाडता आली का?
@sagargangathade4231
@sagargangathade4231 3 месяца назад
सरकारने सांगीतले आहे कि ओबीसी ला धक्का लागनार नाही शेंडगे साहेब तुम्ही विनाकारण उपोषणाला बसले कोण मंत्री येईल तुमच्या कडे❤️ जय शिवराय 🧡 जय मल्हार ❤️ जय ओबीसी ❤️ एक मराठा लाख मराठा ❤️🧡
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 3 месяца назад
कुठलाही खासदार, आमदार,मंत्री येणार नाही कारण त्यांना OBC मताची गरज नाही
@sudamlokhande3159
@sudamlokhande3159 3 месяца назад
ह्याच deposit जप्त झालाय हे मराठयाचे आमदार पडणार 😂😂😂😂😂
@वसंतमोरे-व8भ
@वसंतमोरे-व8भ 3 месяца назад
जरागे पाटील याचा वाद किवा मागणी सरकार सोबत च आहे शेडगे तुमचे सोबत किवा ओबीसी कडे नाहीच मग तुम्ही जरागे पाटील यांच्या नावाने जप का करताय काय करायच कूठ मागायचय याची शेन्डगे आक्कल हाय का तुम्हाला हे तपासून घ्या आगोदर
@prakashmuley8084
@prakashmuley8084 3 месяца назад
आमचे ओबिसी नेते स्वार्थी आहे
@datta_lipne
@datta_lipne 3 месяца назад
उपोषणाची दखल घेतली ती काय सहज नाही घेतली भाऊ त्याला जीव जाळावा लागतो आणि ते काम फक्त जरांगे पाटील यांनी केले तेव्हा मंत्री मंडळाची रांग लागली
@prashantzanzan1668
@prashantzanzan1668 3 месяца назад
सरकारने बिनधास्त निर्भीडपणे पुढचा विचार न करता उर्वरित मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करुन टाकावा.. मराठा, मुस्लिम,दलित या तिघांच्या जोरावरच 🎉🎉🎉🎉तुम्हाला विधानसभेत जिंकुन देऊ...
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 3 месяца назад
खूप चांगले काम केले साहेब राहिले सुहुळे मराठे एकत्र केले
@maulib5965
@maulib5965 3 месяца назад
50 टक्के च्या आत सर्व जाती महाराष्ट्रातल्या बसल्या पाहिजेत
@shashank255
@shashank255 3 месяца назад
अरे तो वाघ आहे तुम्ही मांजर पण नाही
@सुर्यवंशम-त9ह
@सुर्यवंशम-त9ह 3 месяца назад
मराठयांच्या.वाटयाचे आरक्षण आतापर्यंत कोणी खाल्ले त्याच्या चौकशीसाठी सर्वोच्च,उच्च न्यायालयात च्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करुन संबंधित यांचेकडून नुकसान भरपाई वसूल करावी.
@vikramtanawade778
@vikramtanawade778 3 месяца назад
Fakta jarange Patil Saheb...ek maratha ek koti maratha...me ek kolhapurkar...
@dipakrao6416
@dipakrao6416 3 месяца назад
शेंडगेला एकदाच सरकारने आमदार करावे त्याला आमदारकी पाहिजे म्हणून येवढं सुरू आहे.
@ajitkate2444
@ajitkate2444 3 месяца назад
१७ दिवस बसावे लागेल ह्याला २५०० मत वाल्याला
@govindt123
@govindt123 3 месяца назад
Ugch natak jelat re tumhi darroj khavun pevun aamche nete shard pawar chi satta aali ki tumcha milalel aarkashan wapas getet ka nhi baga pawar saheb janta raja sharad pawar saheb
@GorakhKashid-vw3hq
@GorakhKashid-vw3hq 3 месяца назад
शेडगे साहेब गाव पातळी वर आम्ही सर्व एक जूटेने OBC कूनबी मराठा कामे करतोय आच्यात भांडन लावू नका जे हाक्काच आहे ते मिळालेच पाहीजे.
@bappamadake2576
@bappamadake2576 3 месяца назад
शेंडगे सर तुम्ही म्हणता 80%मराठा गेले मग 20%साठी कशाला आगपाखड करता आपण मिळुण आरक्षण वाजवुन घेऊ
@dhananjayjadhav8485
@dhananjayjadhav8485 3 месяца назад
आपली औकात लोकसभेला कळाली प्रकाश शेंबडे
@dipakpatil7221
@dipakpatil7221 3 месяца назад
डिपॉझिट जप्त झालेले आपलं
@navnathmatre8793
@navnathmatre8793 3 месяца назад
सर्व कुणबी दाखले हे पुराव्याच्या आधारे मिळाले आहेत तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही शेंडगे साहेब.!
@RamchandraJadhav-hm6td
@RamchandraJadhav-hm6td 3 месяца назад
अहो बापू आत्ता खासदारकीला समजले कि आपणाला किती मतदान झाले. ओबीसी लोकांनी सुद्धा आपणास मतदान केले नाही यावरून समजून जा
@RahulPatil-kk6sz
@RahulPatil-kk6sz 3 месяца назад
जर कोणी समाजाच्या नांवावर आमदार पाडू म्हणत असेल तर निवडणूक आयोग व मा.न्यायालय यांनी कार्यवाही करावी हे कुठल्या लोकशाही ला धरून आहे..
@sunildesai6696
@sunildesai6696 3 месяца назад
राजकारणी शेंडगे
@SanjayKadam-x8g
@SanjayKadam-x8g 3 месяца назад
8000
@SanjayKadam-x8g
@SanjayKadam-x8g 3 месяца назад
😢
@sunildesai6696
@sunildesai6696 3 месяца назад
@@SanjayKadam-x8g 🌟💖
@anilkakdekakde150
@anilkakdekakde150 3 месяца назад
त्याच्याकडे २० गुठं जमिन राहिली पत्राच घर आहे तुमच्याकडे अंदाजे किती असेल त्यातली फक्त अर्धी OBC साठी दान कर मि सुध्धा तुमच्या अदोलनाला पाठिबां देईल
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 3 месяца назад
शेंगडे साहेब सरकारला कळालयं पाँवर कुणाची ,,,,,,,,,,,,,,,,
@kisanchalke2898
@kisanchalke2898 3 месяца назад
अहो शेंडगे साहेब तुम्ही फडफड करू नका . सरकार योग्य निर्णय घेईल.कोणते आमदार पाडणार पाडा की तुम्हाला कोणी अडवले आहे.एक‌ मराठा कोटी मराठा.
@balirajasetu
@balirajasetu 3 месяца назад
OBC चे अस्तित्व आहे का? आणि ओबीसीला जाणीव आहे का ती ओबीसी म्हणून
@ankushdhaware279
@ankushdhaware279 3 месяца назад
शेंडगे पाटील हीच वेळ आहे पूर्ण महाराष्ट्र मध्ये माणसं उपोषणाला बसवा सरकारला ब्रिटिश दराने तुमच्या पदरात पाडून घ्या काय घ्यायचा आहे ते याच्याशी सगळा मराठा संमत आहे
@ShrikantBhosale-hy1bl
@ShrikantBhosale-hy1bl 3 месяца назад
शेडग्यानी उपोषण करावे जरांगे सारखे
@nileshdeshmukh5519
@nileshdeshmukh5519 3 месяца назад
शेंडगे साहेब पहिल्यांदाच उपोषणाला बसायचं होतं तुम्ही
@dattagaikwad9954
@dattagaikwad9954 3 месяца назад
बोंबला आता
@bhanudaspanmand5028
@bhanudaspanmand5028 3 месяца назад
उमेदवार नंतर पाडा तुम्हाला इलेक्शनला किती मतं पडली होती साहेब
@baluphalke4261
@baluphalke4261 3 месяца назад
मनोज दादा जरांगे सोबत संपूर्ण समाज आहे
@devidasavhad4971
@devidasavhad4971 3 месяца назад
एकाच नंबर येत आहे विधानसभा पाहु नंतर जय मल्हार जय भगवान जय गोपीनाथ
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 3 месяца назад
Obc झोपित आहे तो काहीच करु शकत नाही कारण त्याल obc म्हणजे काय तेच माहीत नाही.obc उच्च वर्णीय सारखा वागण्याचा प्रयत्न करतो
@ronaldoKing23145
@ronaldoKing23145 3 месяца назад
Kunbi ji saglyat moti jat ahe obc madhi maratha ahe ti virodh karnar nahi
@bharatlokhande9761
@bharatlokhande9761 3 месяца назад
एकच नंबर साहेब
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 3 месяца назад
पडळकर कुठल्या पक्षाचे आहे रे भावानौ आणि कुणाचा dna obc चा आहे हे लक्षात ठेवा आणि या मुळे कोणी वाद वाढवला हे कळाले आहे मराठा समाजाला
@SushilBhandwaljar-jd4ug
@SushilBhandwaljar-jd4ug 3 месяца назад
मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटील पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा एक मराठा कोटी मराठा
@AnkushDad-z9j
@AnkushDad-z9j 3 месяца назад
मागणी न्याय लागते दखल घ्यायला हाप्रसिध्दी व काही पद पधरात पाडून घेण्यासाठी वडिगोद्री चे आंदोलन सुरू आहे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवडे यांनी सांगितले हे उपोषण कशा करीता आहे तर सांगायला काही नाही लेखी आश्वासन सरकारने लिहून दिलेले आहे
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 3 месяца назад
आमचे आरक्षण इतक्या वर्ष खा खा खा खाल्लाय तरी सुध्दा लाज वाटत नाही पक्या तुला फक्त वाहवा पाहीजे हेच दिसतय. तुझ कोणीही ऐकत नाही. विधानसभेत बघू.जय जिजाऊ जय शिवराय.
@balasahebmagar2913
@balasahebmagar2913 3 месяца назад
खुशाल उपोषण करा नाही म्हणत कोण
Далее
Самая сложная маска…
00:32
Просмотров 738 тыс.