वा, मुलाखतकार आणि ज्यांची मुलाखत घेतली ते दोघेही त्यांच्या क्षेत्रात अतिशय प्रतिभाशाली आहेत. नुसता प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर दिलं एवढ्यापुरतीच मुलाखत सीमित नसून इतकी छान, मिश्किल, खट्याळ मुलाखत प्रथमच बघायला मिळाली, त्याबद्दल दूरदर्शनचे मनापासून धन्यवाद. 👆👌👌🙏🙏👍👍🙂🙂