Тёмный

Prathamesh Laghate & Mugdha Vaishampayan interview चोरून भेटणं, मिसळपाव, बकेट लिस्ट आणि बरंच काही.. 

Kalakruti Media
Подписаться 173 тыс.
Просмотров 341 тыс.
50% 1

सध्या सोशल‌ मीडियावर एका नव्या आणि गोड जोडीची चांगलीच चर्चा आहे. ही जोडी आहे 'प्रथमेश‌ लघाटे-मुग्धा वैशंपायन'! ही जोडी नेमकी जमली कशी हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे.‌
त्यानिमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा…!
#prathameshlaghate #mugdhavaishampayan #interview
Host- Madhura Shidhaye
Camera team - Aditya Shindkar, Bhavesh Koli, Omkar Bankar
Editor - Amey Dhawle
Location Partner:- The Dessert Emporium
...
Location
maps.app.goo.g...
Owner - Tanmayi Rokade
Special Thanks - Akash (Bobby) , Mihir Wesavkar
Connect with us on,
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 299   
@वंदेमातरम्-प2प
ह्याला म्हणतात संस्कार आणि सुसंस्कारीत पणा! उगाच तोकडे कपडे घालणे नाही की टाळ्या पिटत विकृत ओंगळवाणे प्रदर्शन नाही!! शांत, संयमी वागणे, खरंच स्पृहणीय. ही खरी अध्यात्मिक बैठक. अभिनंदन प्रथमेश आणि मुग्धा, दत्तगुरु सदैव तुमच्या पाठीशी आहे.
@TRUTH1288
@TRUTH1288 10 месяцев назад
Tikde kapde ghatal tar tula kaay bait vata😂😂😂... Yala ghlayach te ghalat...
@gajanansane2032
@gajanansane2032 9 месяцев назад
अगदी खरं......👍👍
@sunitakhanwelkar4918
@sunitakhanwelkar4918 Год назад
अभिनंदन!आजही हे दोघे छोटुले आठवतात! सुखी रहा बाळांनो!❤❤❤
@madhukarshinde2293
@madhukarshinde2293 9 месяцев назад
खूप छान जोडी मुगधा आणि प्रथमेश लग्रगाठी बाधल्या गेल्या प्रमेश्वर सुखी ठेवो ही जोडी❤❤🎉🎉😊
@rutaantarkar5134
@rutaantarkar5134 Год назад
किती छान आहात दोघेही, सुखानी आणि आनंदात संसार करा आणि असाच संगीताचा आनंद आम्हाला द्या.🎉💐💐
@radhamarathe8887
@radhamarathe8887 Год назад
मुग्धाचं विशेष कौतुक... संधी मिळावी यासाठी भलत्या माणसाची निवड नाही केली. योग्य माणसाशीच नातं जोडलं.
@maheshmulgaonkar6525
@maheshmulgaonkar6525 Год назад
दोघांनी गायलेले गीत ऐकून खूप आनंद झाला. श्री गणरायानी बांधील्या लगीन गाठी | आनंदाने जीवन जगण्या एकमेकांनसाठी ❤❤
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Год назад
दोघे एकमेकांना अगदी पुरक आहेत. तुमच्या सुरेल सहप्रवासाला खुप खुप शुभेच्छा.♥️♥️
@asmitajambhekar4695
@asmitajambhekar4695 Год назад
किती गोड आहेत दोघं! तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत ही सदिच्छा! God bless you! Stay happy always! ❤
@daminipawar7067
@daminipawar7067 Год назад
तुमचं दोघांचं गाणं तर खूप आवडतंच, पण तुमची जोडीही तितकीच आवडते. तुमचे सर्वच चाहते अतिशय खुश आहेत. 'नांदा सौख्य भरे' !
@bhavanadeshpande1029
@bhavanadeshpande1029 Год назад
खूप खूप आनंद होत आहे दोघे लग्न करत आहात.लहानपनाच्या मैत्रीचे लग्नात रुपांतर शंभरमधे एक दोनच❤😊
@pramodacharekar2842
@pramodacharekar2842 Год назад
खरंच संस्कार कळताहेत,आताशा एवढ्या प्रसिद्ध असलेल्या मुलांचं एवढं साध वागणं .आश्चर्य आहे..........🎉🎉🎉🎉🎉नांदी सौख्य भरे........
@pramodacharekar2842
@pramodacharekar2842 Год назад
नांदा सौख्य भरे. ........
@ashalatainamdar8703
@ashalatainamdar8703 Год назад
प्रथमेश तुला *मोदक* हे नाव अगदी शोभेल कारण तू गातोसही गोड आणि दिसतोसही गोड.❤
@anjalidandekar7552
@anjalidandekar7552 Год назад
तुम्हा दोघांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@sharvareetambe7133
@sharvareetambe7133 Год назад
तुम्ही दोघे आम्हाला आधीपासूनच खूप आवडत होता, दोघांचेही अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!!!
@rangolidesignsbyjk7599
@rangolidesignsbyjk7599 Год назад
Tya गणेशाचा tumha दोघांना भरभरून आशीर्वाद मिळू देत. Ani आयुष्यभर असेच सुंदर गात रहा.
@mansikopargaonkar3623
@mansikopargaonkar3623 Год назад
Doghehi lagn karnar he eikun chan vatle doghanahi bhabharun aashirvad aasech goad gat raha v pragti kara
@ashalatainamdar8703
@ashalatainamdar8703 Год назад
तुम्ही दोघेही एकमेकांना अनुरुप अहात.खूप आनंद झाला. तुमच्या सुखु व समृद्ध सहजीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि अनेक शुभआशिर्वाद ❤❤❤
@suchith9327
@suchith9327 Год назад
इतक्या वरच्या level ला पोहचून पण तुमच्यातला innocence अजून बाकी आहे. हीच गोष्ट किती दुर्लभ आहे आजकाल
@ranikhaladkar2276
@ranikhaladkar2276 Год назад
खूप छान संसार करा
@sunitakapile754
@sunitakapile754 Год назад
खुपच छान ,संयमी वागण आणि बोलण दोन्ही पण . एकमेकांना दोघेही पुरक आहात. खुप शुभेच्छा.
@asmitamangeshpandit4199
@asmitamangeshpandit4199 Год назад
Made for each other 🌹🌹 तुम्हा दोघांनाही शुभाशीर्वाद 🙌🙌
@dattamhatre1361
@dattamhatre1361 Год назад
बाळानो तुमच्या लग्नाच्या शुभेच्छा एैकून डोळ्यात आनंदाश्रू ऊभे राहिले. तुमच्या लग्नाला शुभेच्छा....
@rekhadalvi1166
@rekhadalvi1166 Год назад
खूपच गोड आहात दोघं. गाता पण गोड.तुम्हा दोघांना मनापासून आशीर्वाद.❤🎉
@mangalamujumdar2712
@mangalamujumdar2712 Год назад
आपल्या महाराष्ट्राची दोघेही गोड सुरमयी लेकरे. दोघेही खूप दीर्घायू आणि सुखी raha❤❤
@aditigodbole2193
@aditigodbole2193 Год назад
मोदक आणि मॉनिटर तुम्ही दोघे खरे खरे सच्चे आहात, दिखावा नाही करत. अगदी जवळचे वाटता तुम्ही, इथून पुढे ही वैवाहिक जीवनात असेच सच्चे रहा, खूप छान वाटते आहे तुमची जोडी बघून, नांदा सौख्यभरे 🎉❤😊
@sheetalangane5833
@sheetalangane5833 Год назад
Prathamesh & Mugdha CONGRATULATIONS 💐💐
@anitajoshi9712
@anitajoshi9712 Год назад
तुमचं गाणं, तुमचं संगीतमय आयुष्य,आणि तुमचं आगामी सहजीवन .. अगदी पंचपक्वान्न‌..ही गोडी सदैव राहो.. शुभाशिर्वाद दोघांनीही..
@damayantisarode4647
@damayantisarode4647 Год назад
खूप छान!!!! अभिनंदन!!!!! लोकांना तुमच्या गाण्यांची एकच ओढ लागली आहे जेव्हा आम्ही बघतोय तो एक वेगळा अनुभव मिळतो.पुढील कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@madhumitanene242
@madhumitanene242 Год назад
खूप छान झाली मुलाखत.. दोघानाही खूप खूप शुभेच्छा अणि अभिनंदन 🌹🌹🎊🎊🎊🎊
@vaijayantishindagi4026
@vaijayantishindagi4026 Год назад
Made for each other .... God bless you with everything....May the bond between you become stronger and stronger with time....All the best Beta...
@vaishalikokate2483
@vaishalikokate2483 8 месяцев назад
प्रथमेश आणि मुग्धा खूप छान गाईलात तुम्ही.ऐकून छानच वाटलं.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नांदा सौख्यभरे.🌹🌹💐
@MADHAVIHEGDE-y7f
@MADHAVIHEGDE-y7f 7 месяцев назад
Mala Mugdhala lagan aslya pasun Gane mhantana baghun tiche gal khechavese vacation hote
@MADHAVIHEGDE-y7f
@MADHAVIHEGDE-y7f 7 месяцев назад
Vacation hote
@vilaspendharkar5679
@vilaspendharkar5679 Год назад
Congratulations to both of you ❤️ enjoy the Togetherness forever. God bless you both 💖 " महाराष्ट्रीयन संस्कार "
@dayanandchikhalkar4395
@dayanandchikhalkar4395 Год назад
Blessings to this young couple for their future life. I expect now this couple will continue their musical journey and even will pass on to next generation
@prachijayawant2184
@prachijayawant2184 Год назад
खुप गोड जोडी..मनपूर्वक अभिनंदन व खुप खुप आशिर्वाद .."नांदा सौख्यभरे" ❤❤
@bharatipathak516
@bharatipathak516 10 месяцев назад
Khupch chhan,khup Sanskar aahet tumachya vagalya bolnyat
@pralhadjavalekar7755
@pralhadjavalekar7755 Год назад
चाफा बोलेना असे लिटल चाप्स् मधे गायलंहहोते अता खर्या अर्थाने चाफा बोलला अम्हाला त्या वेळीच वाटायचे की ही जोडी खुप समर्पक आहे त्यामुळे खुपच छान वाटले (दंपत्योः अविछिन्नाः प्रितिरस्तु) हाच आशिर्वाद व शुभेच्छा
@kishoridigholkar
@kishoridigholkar Год назад
,खुप खूप शुभेच्छा तुम्हा दोघाना खरच खुप छान आहात तूमही दोघ made for each other
@milinddesai8872
@milinddesai8872 Год назад
प्रथमेश आणि मुग्धा आता लग्न करणार हे कळताच खूप आनंद झाला.सर्वात आनंद वाटतो आहे की दोघे ही मराठी च आहे आणि लग्न करतात आहे
@ranganathansrinivasan7244
@ranganathansrinivasan7244 Год назад
Congratulations. Both are my favourite singers. Fortunately both took to classical route My best wishes to this beautiful couple.
@pratimachiplunkarsapte9419
@pratimachiplunkarsapte9419 Год назад
मुग्धा तू रत्नागिरीत आली होतीस तेंव्हा श्री दत्तप्रभुंचे पोथी मी तुला दिली होती त्याच वेळी मला प्रथमेश ला ही श्री दत्तप्रभू नची पोथी द्यायची होती पण त्याची माझी भेट नाही झाली आता दोघांना उपयोगी होईल🙏🙏 खूपच सुंदर जोडी तुम्हा सांगीतिक वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि श्री दत्त प्रभूना प्रार्थना सतत प्रभूच्यासहवासात राहा.म्हणजे असाच तुम्ही दोघांच्या आयुष्यात अखंड संगीताचा झरा वाहत राहील .अध्यात्माच्या. बैठकीमुळे. दोघेही. पूर्ण balance आहात.तुमच्या दोघांच्या आयुष्यात सुख संपन्नता समृध्दी नांदो 🙏🙏दोघाचे. असेच. मस्त गाण्याचे. गप्पांचे व्हिडिओ करत रहा आम्ही खूप आवडीने व्हिडिओ पहातो❤❤
@geetagumastedesai8571
@geetagumastedesai8571 Год назад
🎊 God bless you both cute couple.All the best for your musical journey.
@deepalideshpande4879
@deepalideshpande4879 Год назад
खूप मस्त प्रथमेश आणि मुग्धा Made for each other आहेत.
@savitagade669
@savitagade669 Год назад
खूप खूप अभिनदन मुग्धा आणि प्रथमेश. दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤
@surekhakulkarni281
@surekhakulkarni281 Год назад
परिकथेतील राजकुमार मुग्धाला मिळाला, पुढील आयुष्यात दोघांना हार्दिक शुभेच्छा.
@jayshreeavlaskar6691
@jayshreeavlaskar6691 Год назад
मुग्धा प्रथमेश दोघाना खूप शुभेच्छा.असाच सुरेल संसार करा.खूप आनंद झालाय.तुमचे वैवाहिक आयुष्य सुखात जाऊदे.खूप आशिर्वाद. छान संसार करा.
@pratimalagu454lagu5
@pratimalagu454lagu5 Год назад
​We
@vimalkumthekar7293
@vimalkumthekar7293 Год назад
​khup Chan jody aahe
@minildeshmukh502
@minildeshmukh502 Год назад
दोघेही खूपच कौतुकास्पद आहेत.. खूप सात्विकता जाणवते तुमच्यामध्ये.. त्यामुळे भरभरून प्रेम मिळत आहे. ती सात्विकता...नम्रता.. तशीच जपाल याची खात्री वाटते.. 👍🏻👍🏻Stay blessed always..
@ramchandrapatil9975
@ramchandrapatil9975 Год назад
Made for each other God bless both of you All the best for your musical journey आम्हाला छान गाणी ऐकायची आहेत🙏
@dwarkaingole1210
@dwarkaingole1210 9 месяцев назад
Love you both of you
@veenasafai6667
@veenasafai6667 Год назад
Prathamesh, I am staying in ur antis (vaingankar) society, in fact ,I felt ur Jodi is proper ,at the time of little champ programme only. So u both satisfied my wish also.Thank u and many blessings from me.
@snehaambardekar1960
@snehaambardekar1960 Год назад
Khup Varsha pasun aagdi mnapasun vatat hot ki tumhi aayushya che jodidar vhav.khup khup aashirvad.tumchyakdun sangit seva aashich ghadude
@shalinipinjarkar3291
@shalinipinjarkar3291 Год назад
खुप छान जोडी,असेच आनंदात रहा
@helloarenes
@helloarenes Год назад
तुमच्या नवीन कायक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.. looking forward to it❤❤
@rishik7991
@rishik7991 Год назад
Khup chhan interview... 🎉 mast prashna.. mast uttar.. ani khup chhan couple.. mast coordination.. god bless... 🎉
@ujvalacharthad9734
@ujvalacharthad9734 Год назад
Khup chan mi tumcha sa re g m pa program khup baghaychi tumha doghanche abhinndan
@sarthak3693
@sarthak3693 Год назад
मुग्धा प्रथमेश तुम्हा दोघांना खूप खूप आशिर्वाद
@jainshailesh3583
@jainshailesh3583 Год назад
तुम्हा दोघांना अगदी तुम्ही लाहान पना पासून एकतो आहे छान जोड़ी आहे विशेष म्हन्जे दोघेही इतके प्रसिद्ध असुनही दोघनचे ही पाय जमीनीवर आहे भविष्यातील वाटचाली बद्दल शुभेच्छा 🙏🙏🌹🌹
@girijachandrashekharbhide7751
@girijachandrashekharbhide7751 11 месяцев назад
तुमच्या दोघांची जोडी अनुरूप आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्या . 🎉🎉
@bajrangthorat685
@bajrangthorat685 Год назад
अभिनंदन तुम्ही दोघाचे पण पुढेही असेच रहा.🌹🌹😍
@manalipathak9648
@manalipathak9648 Год назад
दोघांना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉 छान जोडी आहे😊
@sandhyapurav2318
@sandhyapurav2318 Год назад
आनंद मनात माझ्या माईंना 😊😊
@shardanarwade1466
@shardanarwade1466 Год назад
खुप खुप छान जोडी आहे आपली ,दोगांना आशीर्वाद 🙏👌
@mrunalsanjay3303
@mrunalsanjay3303 Год назад
दादाभाई नवरोजी झालेत आता. दोघांचेही खूप खूप अभिनंदन. 💐💐💐💐
@manishaavachat6324
@manishaavachat6324 Год назад
अभिनंदन भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@dakshatamokal6388
@dakshatamokal6388 11 месяцев назад
खूपच छान . प्रथमेश आणि मुग्धा खूप छान विचार आहेत दोघांचे . गुणी बाळांना माझा खूप सारा आशिर्वाद .
@makbarve
@makbarve Год назад
Interview फार छान घेतला आहे.
@manasipawar7712
@manasipawar7712 Год назад
अभिनंदन 💐 खुप छान जोडी
@ashishoka8974
@ashishoka8974 Год назад
प्रथमेश, मुग्धा This is may be the best love story which many of us saw unfold and develop live right in front of our eyes, Prathamesh , मला आठवते की पल्लवी तुला सेट वर लाडा ने लाडू म्हणनायची.. आणी मुग्धा ला गोड आवडते, कदाचित तेथेच तुमच्या त्याकाळी निरपेक्ष lovestory ची सुरुवात झाली असावी. आणि तू म्हणलेले काळ देहासी आला खाऊ आणि त्या नंतर चे हृदयनाथ जिं चे आशीर्वाद मी कधीच विसरू शकणार नाही, हे गाणे माझ्याकरता एक stress buster आहे..मी ते रोज एकदा तरी ऐकतो, सकाळच्या शांत प्रहरी.. All the best प्रथमुग्धा .. Ashish Oka 9822979608
@suvarnasannapurnakitchen6077
दोघांचे अभिनंदन🍫🍫🌹
@pandavdevanand8787
@pandavdevanand8787 Год назад
Really a great time for both of u, you both really cute couple, श्री. गोंदावलेकर महाराज आपनास खुप aashirwad आहेत.conratulation for better future. 🎉🎉🎉
@vandananirgudkar6563
@vandananirgudkar6563 Год назад
Congratulations both of u🎉🎉🎉❤❤
@anujakulkarni7
@anujakulkarni7 Год назад
Khane, gane,ani adhyatmik upasana he far avdle😊 mast zala interview
@sharvarideo5047
@sharvarideo5047 Год назад
Mala vatate gane,khane asae aahe ase vatate.
@anujakulkarni7
@anujakulkarni7 Год назад
Ho tech ahe😊 typo mistake
@anujakulkarni7
@anujakulkarni7 Год назад
Gane important
@mayurgodse4884
@mayurgodse4884 Год назад
खूप छान. व्यक्त होण्यात कुठेही थिल्लरपणा नाही. निखळ आनंद. अभिनंदन!!!
@pratishthakasale5313
@pratishthakasale5313 Год назад
Nice couple all the best to mugdha and prathamesh
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
खूप खूप शुभेच्छा दोघांना 💐💐
@umakantuttrwar6608
@umakantuttrwar6608 Год назад
तुम्हा उभयतांन खुप खुप शुभेचछा आणी अभिनंदन असेच मोठे व्हा खुप आशिर्वाद
@rajashreeshrotriya795
@rajashreeshrotriya795 8 месяцев назад
किती छान संस्कार आहेत दोघांचे उगाच मिठ्या मारणे नाही, तोकडे कपडे नाहीत, आत्यंतिक आदर्श जोडी जमली आहे, 💐
@hardiksawant
@hardiksawant Год назад
Congratulations 🎊 to both of you
@yadnyasalgaokar3127
@yadnyasalgaokar3127 Год назад
असेच आमच्या ❤त राहा. खूप शुभेच्छा ,सानुल्यांनो !
@ashwinigharat3383
@ashwinigharat3383 Год назад
Congratulations Mugdha & Prathamesh 💐💐
@vasudhakharade164
@vasudhakharade164 9 месяцев назад
आश्चर्यचा गोड धक्का दिलात. 😮छान वाटले. 😊🎉🎉तुमच्या गाण्याचा कारकिर्दीला आणि वैवाहिक आयुष्याला मनापासून शुभेच्छा 👍🏻🎉🤞🏻
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 Год назад
❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌 यशवंत व्हा। गुणवंत व्हा।।
@milinddesai8872
@milinddesai8872 Год назад
दोघे मराठी आहे आणि लग्न करतात आहे, हीच आनंदाची बातमी आहे
@kavitanchakhajina
@kavitanchakhajina Год назад
खूप छान जोडी God bless both are you
@marotijadhav3994
@marotijadhav3994 Год назад
Congratulations both you Very nice couple Mugdha right person choice Happy marriage life. God bless you Aso tula deva maza namskar song official channel var uploaded kara 💐💐💐💐💐🎈
@dhansukhbhai5900
@dhansukhbhai5900 Год назад
Congratulations, for your future life Jai shree Ram.
@satishsavanur1070
@satishsavanur1070 Год назад
Khup Abhinandan prathamesh n mudha Arudeep nantar aavadleli jodi sanskari saiyami sundar jodi kahaas deevani banavle khup khup Aashirvad
@sangitakolpate3505
@sangitakolpate3505 Год назад
God bless both of you 💑
@sangitamukwane4778
@sangitamukwane4778 Год назад
Prathamesh & Mugdha. Congratulations ❤❤
@prasadranavade8354
@prasadranavade8354 Год назад
Khup chan 👍🌹🙏Abhinandan
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 Год назад
अभिनंदन अभिनंदन ❤
@mangalkadlag5313
@mangalkadlag5313 Год назад
दोघेही बाळबोध वळणाचे, खूप छान वाटत होतं ऐकताना, असेच सुखी रहा बाळांनो
@vrundakalkundri7226
@vrundakalkundri7226 Год назад
Very very nice couple❤❤
@asmitakulkarni3734
@asmitakulkarni3734 Год назад
खरंच,हीचे प्रश्न छान होते
@ajju2626
@ajju2626 Год назад
Congratulations 🎉❤both of you looks so cute together a spiritual bonding 🥰
@anitaraje5921
@anitaraje5921 Год назад
A very good singing from both of you'll, keep it up
@mayuri1705
@mayuri1705 Год назад
Abhinandan
@sugandhakurlekar8269
@sugandhakurlekar8269 Год назад
Best wishes for your future marriage & total life . Blessings & best wishes
@supal3057
@supal3057 Год назад
All the best dears. God bless both ❤
@subhashshivanker7980
@subhashshivanker7980 Год назад
Very nice couple in view of music of both expert. BEST WISHES🌹
@dhanashrigaikarmore4571
@dhanashrigaikarmore4571 Год назад
Congratulation both of you 🎊🎊
@gajananmayekar126
@gajananmayekar126 Год назад
Khup Khup Sundar, Om Sai Ram Shubh Ratri 🙏🙏🙏🙏🙏.
@MarathiMi
@MarathiMi Год назад
interviewer did a great job here, unique wide spread questions...kudos!
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 Год назад
होय त्यांना बोलतं केले, ह्यालाच मुलाखत म्हणतात.
@suparnadeshmukh7760
@suparnadeshmukh7760 Год назад
खुप खुप अभिनंदन 🎉🎉
@kak2694
@kak2694 Год назад
आता आर्या राहिली फक्त ...तिचा पण बार 🎉 वाजवा लवकर 🤭 Btw congratulations तुम्हा दोघांना
@swatikulkarni2131
@swatikulkarni2131 Год назад
जमीनीवर पाय आहेत दोघांचे हेच महत्त्वाचे आहे अशीच लोकप्रिय रहा
@smitamukne6473
@smitamukne6473 Год назад
खूप छान. दोघानाही शुभेच्छा. छान जोडी आहे.
@sunitanagawade1837
@sunitanagawade1837 Год назад
आम्ही तुम्हांला अगदी लहानपणापासून पाहतोय......आजही डोळ्यासमोर तेच चेहरे येतात.....Heartly congratulations ,,,,,,नांदा सौख्यभरे.....
@ganeshbamne8752
@ganeshbamne8752 Год назад
तुमची दोघांची जोडी खूप छान आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप
@sukeshinijagtap2688
@sukeshinijagtap2688 Год назад
आनंदात राहा बाळांनो 🎉🎉
Далее
V16 из БЕНЗОПИЛ - ПЕРВЫЙ ЗАПУСК
13:57
Questions and answers | Mugdha, Prathamesh | Part 1
12:59