Тёмный

Prem He Title Song | प्रेम हे | Spruha Joshi | Romantic Love Song | Zee Yuva 

Zee Yuva
Подписаться 1,2 млн
Просмотров 13 млн
50% 1

ZEE5 Now available in 190+ countries. Click Here bit.ly/WatchNow...
Zee brings to you a unique, one-of-its-kind youthful channel! Get set as Marathi TV gets a refreshing makeover with Zee Yuva - नवे पर्व... युवा सर्व!
The feel of your language is in your entertainment too! Watch your favourite TV shows, movies, original shows, in 12 languages, because every language has a super feel!
To Feel ZEE5 in Your Language (Apni Bhasha Mein Feel Hai), To DOWNLOAD the app click below links
- Playstore: play.google.co...
- iTunes: itunes.apple.c...
Visit our website - www.zee5.com
Connect with us on Social Media:
- Facebook - / zee5
- Instagram - / zee5
- Twitter - / zee5india
#ZeeYuva #ZeeYuvaSerial #MarathiSerial #Marathi #Zee5

Развлечения

Опубликовано:

 

14 фев 2017

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@indianindian4617
@indianindian4617 2 года назад
ज्या प्रकारे अरिजित सिंग ची गाणी ऐकल्यावर gf नसली तरी ब्रेकअप झल्याचा फील येतो त्याचप्रमाणे हे गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा "आपण प्रेमात असल्याची अनुभूती का होते कुणास ठाऊक"😌😌😌😍😍😍😍👍👍👌👌👌
@remake241
@remake241 Год назад
😆😆✌️✌️म्हणजे प्रेम आहे तुझा त भावा 🤫
@indianindian4617
@indianindian4617 Год назад
@@remake241 नाय रे भावा अजून पण नाही मिळालं😥
@omkarbhise3139
@omkarbhise3139 Год назад
🙂
@Entertainment-hf5lf
@Entertainment-hf5lf Год назад
माला पण बाबू
@rajeshreekumbhar1218
@rajeshreekumbhar1218 Год назад
Jtjtbtjtj55ttttt5ttttttttktjtjktkktjtjjktjtjtjtntnnñtttttttjjttttttttttttjntttj
@Shivam-rd4br
@Shivam-rd4br 4 года назад
मराठी भाषेची हीच जादू आहे... प्रत्येक गाण हे मनाला स्पर्शून जाते....🤗🤗🤗🌹🌹🌹🥀🥀🥀💐
@rambo777ism
@rambo777ism 3 года назад
Hi Ashok Patki sahebanchi kamal aaha. Nahi tar aatachi marathi gani na melody na music composition.
@equals8371
@equals8371 2 года назад
@@rambo777ism ek gost ahe marathi serials chi ki story kahihi aso pan title song khup mast ast😉
@bharatghole7746
@bharatghole7746 2 года назад
Bhai khr ahe ❤️
@tejakamble1246
@tejakamble1246 2 года назад
@@equals8371 q2wwwwwwwwwww2w2 ½2222 2 2²²2 1 1 11 ¹qq Qa Sweta waslllpl0ppp Ppw l Pl L W "Www0 .0 L. Qzq"0 2
@allrounder6651
@allrounder6651 3 года назад
या गाण्याचे लेखक, गायक, संगीतकार यांना सलाम. अप्रतिम गाणं आहे 😍😍😍😍😍😍
@sudhakarpatil8062
@sudhakarpatil8062 3 года назад
P po
@sonalidolaskar9733
@sonalidolaskar9733 3 года назад
Ä0aa0
@bharatghole7746
@bharatghole7746 2 года назад
मराठी मराठी आहे
@veenala2967
@veenala2967 2 года назад
😍
@devendrajoglekar4455
@devendrajoglekar4455 2 года назад
Hurarhihu jab hu hastansna
@rakeshbhandare7289
@rakeshbhandare7289 6 месяцев назад
2024 मध्ये पण हे गाणं आइकतोय ❤🥺😘
@Prashant_Wakade
@Prashant_Wakade 6 месяцев назад
❤ मी पण😂
@mangeshpatel4977
@mangeshpatel4977 5 месяцев назад
❤❤❤
@Raje321
@Raje321 4 месяца назад
मी पण❤😊🎧
@newones9168
@newones9168 4 месяца назад
4th April
@ritzzsalvi5337
@ritzzsalvi5337 4 месяца назад
Me.❤
@prathameshphotography94
@prathameshphotography94 7 лет назад
प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. प्रेम हे.....😍😘🤗👨‍❤️‍💋‍👨❤️💘💓
@ekapawar9204
@ekapawar9204 6 лет назад
hyi
@AshwiniPatil-zh6qu
@AshwiniPatil-zh6qu 6 лет назад
Khup chan
@sandeshtekamsandeshtekam2187
@sandeshtekamsandeshtekam2187 6 лет назад
RAJ Sarang
@priyankashirolkar381
@priyankashirolkar381 6 лет назад
khup chan
@vedantikapatankar2245
@vedantikapatankar2245 5 лет назад
Khup Chan
@sujitparab2123
@sujitparab2123 3 года назад
मराठी भाषेत हिच जादू आहे . अप्रतिम गाण आहे . खूप छान 👌👌🙏🏻
@kouteekhbk8562
@kouteekhbk8562 3 года назад
1:15 That smile... ❣️👌 1:47 Sunil Barve is a kind of "most wanted person" in any family...He is so humble & lovely human being...
@sarveshnagapure8923
@sarveshnagapure8923 2 года назад
That one smile can melt u r heart
@akashghogre3302
@akashghogre3302 4 года назад
प्रेम समोरची व्यक्ति आपली होणार नाही है आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम.. 😇😎
@deepaaskitchen8521
@deepaaskitchen8521 4 года назад
Jo aplya mana pasun prem karto tya mandala khar prem respect dhevan te prem
@snehamadhu5630
@snehamadhu5630 4 года назад
No.,. Ajibat nahi...it is .,love is not one way trafic...एकतर्फी प्रेम फक्त आणि फक्त आईचच असत !! आपली मुल मोठी झाल्यावर आपल्याला सामावून घेत नसली तरीही माऊली जे प्रेम करते न, येस्स ते एकतर्फी प्रेम , बट हवहवसच वाटणारं,.!!वृद्धाश्रम ला कधी तरी भेट देऊन बघा...!! हां पण कधी कधी बापही आईसारखच प्रेम करतो हां ..आई देवाघरी गेल्यावर आपल्या मुलांसाठी बायको हा,कप्पाच बंद करतो..पुरावा हवाय ?? आपला 2009 लिटिल चँप रोहीत राऊत चे बाबा !! शप्पथ फौजीनंतर त्यानाच सॕल्युट !! मी खूप जवळून बघितलय त्यांना .,बाप लेकांना ..आमच्या नातेवाईकांच्या प्रो मधे.,.. माखजनला !! by d way,.. ही ट्यून माझी रींगटोन आहे....दरवळत रहाते ..फोन येऊन गेला तरी घरभर...उदबत्तीचा धूर कसा तरंगत वर जातो न अलगद सुवास घेऊन आणि घरभर बागडतो ...आईशपथ ही ट्यून पण अशीच आहे ....ऐकता क्षणी...
@akashghogre3302
@akashghogre3302 4 года назад
@@snehamadhu5630 हो तुमचं पण बरोबर आहे आई चे प्रेम तर खूप मोठे आहे ते मान्यच परंतु माहीत असताना की समोर च्या व्यक्ती साठी आपण काहीच नसू परंतु ज्या प्रमाणे एक आई आपल्या मुलांन च चांगलं व्हावे अशी विचार करते तसाच विचार त्या व्यक्ती साठी आपले असतात खरच ते प्रेम हे स्वार्थ हीन असत 🙏🥀
@ishritkigf6693
@ishritkigf6693 4 года назад
Correct
@snehamadhu5630
@snehamadhu5630 4 года назад
@@akashghogre3302 हां असू शकत पण न भाऊ ते विरळाच....अगदी एखाद दुसरा...आणि अस असणा-याच मन कित्ती मोठ असेल स्वच्छ आकाशासारख ?? असे जे प्रेम करणार असेल न ती व्यक्ती खरोखरच दुर्मिळच...नही तर छपाक करणारेच अधिक... प्रेम किंवा सौंदर्य किंवा श्रीमंतीसुद्धा देहात ..चलनी नाण्यातच फक्त नसते...खूप गोष्टीत असते ..पण ती टिपणारी नजर मात्र हवी व्यक्तींजवळ !! अस मला नेहमी वाटत.... आता तुम्ही म्हणता तस प्रेम करण ही त्या व्यक्तीची मनाची श्रीमंतीच आणि विचारांची सुद्धा..आणि तेच सौंदर्यही त्या जीवाच....आसे जीव आपल्या फ्रेंड सर्कलमधे असले तर किती नशीबवान असतो आपण !!
@user-bg8zt7gf7o
@user-bg8zt7gf7o 6 лет назад
काय जादूई शब्द आहेत. ह्या शब्दांच्या आणि म्युजिक गायक सर्व काही मस्तच मनाला भिडणारं आहे.
@manojmusale_
@manojmusale_ 3 года назад
Omg स्पृहा कसली मस्त दिसत आहे 😍😍
@ashishuthale6730
@ashishuthale6730 2 года назад
मराठी भाषेतील गोडवा ह्या गाण्यामध्ये उतरवला आहे. गायक, संगीत, व लिहिणाऱ्याना मनापासून सलाम. ❤️🙌
@sayalisangar7532
@sayalisangar7532 5 месяцев назад
Vdo बघताना नकळत smile येते केतकी आणि हृषिकेश चा मोहित करणारा सुंदर आवाज ❤
@Vruts99
@Vruts99 5 лет назад
This song suddenly came in my mind and I searched it... And it still have the same soothing effect on me from the day I listened it for the first time.
@satish_13
@satish_13 Год назад
शाळेमधलं पाहिलं प्रेम आठवलं मला ❤😍😢 खूप मस्त दिवस होते ते !☹️
@abhikad4253
@abhikad4253 3 года назад
I'm proud of my mother tongue. "MARATHI" 🔥🎁😍
@chitrakumbhar3530
@chitrakumbhar3530 3 года назад
I m also proud of my mother toungue 👍
@harshalraut9619
@harshalraut9619 3 года назад
@@rutujagitte9533 😂khar ahe
@PriyankaYadav-yv4ty
@PriyankaYadav-yv4ty 2 года назад
I also 😍😍👍abhi
@PriyankaYadav-yv4ty
@PriyankaYadav-yv4ty 2 года назад
Words khup emotional astat lagech heart touch hotata 💞
@abhikad4253
@abhikad4253 2 года назад
दिवस खराब आहे? हे गाणं सगळं ठीक करतं.
@krishnakadam9249
@krishnakadam9249 4 года назад
गाणं पहिल्या नंतर कुणा कुणाला आपलं पाहिलं प्रेम आठवलं 💑
@siddhantpaithankar4504
@siddhantpaithankar4504 7 лет назад
Spruha Joshi 😍 Siddharth & Spruha looking good together 😊😊 both r my fav
@sanjivaniwankhade7001
@sanjivaniwankhade7001 6 лет назад
केतकी च्या आवाजाला तोड नाही मस्त केतकी खूप छान!!!👌👌👍आणखीन ह्याचा video हा खूप सुंदर आहे प्रत्येक शब्दवावरून एका एका अर्थावर चित्रण केलेलं आहे खूप सुंदर......👌👌👌
@Swaraj-ez8zf
@Swaraj-ez8zf 4 года назад
संजीवनी कुठे राहतेस ?
@adityabadgujar3088
@adityabadgujar3088 2 года назад
इतक्या सरळ,सहज,सोप्या, कोणत्या ही अवजड शब्दांचा वापर न करता ही सुंदर, अप्रतिम गाणे होते, याचं उत्कृष्ट गीत
@shraddhamane9090
@shraddhamane9090 3 года назад
Sidharth and Spruha😍😍best couple in this serial ❤️ and most beautiful couple aaji and Aajoba 😍😍
@nitinchakor1427
@nitinchakor1427 2 года назад
Kharach aaj pan to episode tasach tasa atavto 😊👌👌
@nehabhor3579
@nehabhor3579 7 лет назад
विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध… प्रेम हे.. This 3 line are just awesome.
@shivamkhot7101
@shivamkhot7101 5 лет назад
👌👌
@salmankhatik2216
@salmankhatik2216 5 лет назад
Osm
@adityajoshi3527
@adityajoshi3527 4 года назад
Agdi right
@avadhootgaikwad6516
@avadhootgaikwad6516 4 года назад
Mast
@shivmohale6073
@shivmohale6073 3 года назад
Ekadam right
@akshaygaikwad1215
@akshaygaikwad1215 7 лет назад
पाहता क्षणी वाटे कुणी आपलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत… प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध… प्रेम हे आभाळ हे दाटे मनी कसलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहूल सुखाची… प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध… प्रेम हे हूर हूर आहे इशाऱयातूनी हुळवार वाहे शहाऱ्यातुनी नकळत कधी ह्या ओठांवरी.. येते कहाणी नव्याने जुनी हो बहरात फुलत दिन रात झुरत क्षण एक भुलत… प्रेम हे हो विरलेले धागे जुळलेले नाते.. श्वासांचा बंध… प्रेम हे प्रेम हे.. प्रेम हे... प्रेम हे.... ।।।★
@priyankabachhav9024
@priyankabachhav9024 7 лет назад
AKSHAY GAIKWAD AIl epiles
@dipakgarje6307
@dipakgarje6307 7 лет назад
very beautiful
@dipakgarje6307
@dipakgarje6307 7 лет назад
very beautiful
@pratikjawale9085
@pratikjawale9085 7 лет назад
AKSHAY GAIKWAD Nice poem akshay
@jaydippatil4344
@jaydippatil4344 7 лет назад
👌👌👌😍😍😍
@user-bg8zt7gf7o
@user-bg8zt7gf7o 6 лет назад
तेजश्री स्पृहा प्रेम काय असतं किंवा प्रेमात पडून वेडं का व्हावं हे समजायचं असेल तर तुमच्या बघितल्या वर नक्कीच कळेल. किती सोज्वळ आणि प्रेमळ आहात तुम्ही दोघी. लव यु बोथ स्विटहार्ट ❤
@pramodkolekar712
@pramodkolekar712 5 лет назад
Spruha is better than tejasri
@pghighlights8861
@pghighlights8861 5 лет назад
Both are good actress Both are MARATHI.
@cancer4684
@cancer4684 4 года назад
@@pghighlights8861 Right
@lochansidam5962
@lochansidam5962 3 года назад
हे फक्त गाणच नाही तर प्रेमाची परिभाषा आहे ❤
@akshay75731
@akshay75731 Год назад
खर प्रेम कस असाव हे कळून येते ...... आठवण येते तीची नेहमी नेहमी ...... ती जवळ असल्याचा भास होतो ...... खर हृदयाला स्पर्श करून जाणार गीत
@pratikshachakane3648
@pratikshachakane3648 4 месяца назад
😊
@maheshshinde6940
@maheshshinde6940 3 года назад
ज्यांना ही मालिका आवडते त्यांनी लाईक करा
@SonuTV27
@SonuTV27 3 года назад
खूप छान गीत झाले आहे, दिसताना लपत हसताना दिसतं.... काय भावस्पर्शी, प्रेमस्पर्शी ओळी आहेत, हे गीत ऐकताना विरलेल्या जुन्या प्रेमाची आठवण आल्याशिवाय राहवत नाही, खरचं पहिल्या प्रेमाची हुरहुर आजही हृदयात कायम असतेच, कारण श्वासाचा बंध प्रेम हे....
@user-bv6lq6nb6o
@user-bv6lq6nb6o 4 месяца назад
या गाण्याचा अर्थ किती छान आहे, मी हे गाणं कितीही एकल नाही तरीही परत ऐकूस वाटत खरंच हे एकल ना, परत प्रेमात पडू ❤️❤️❤️🥰💓💓💖💖
@aneeket.bhosale
@aneeket.bhosale 11 месяцев назад
विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे.... ❤
@RS-zh1vc
@RS-zh1vc 7 лет назад
that is marathi music....simple but osm 😍😘😘
@rutu_0123
@rutu_0123 Год назад
True..
@rohanpimpalgaonkar3874
@rohanpimpalgaonkar3874 2 года назад
खूप सुंदर अंतरंग उलगडून दाखविले आहे... 😍😍😍❤️❤️❤️
@gauravgosavi6971
@gauravgosavi6971 3 года назад
विश्वास, आदर, काळजी, एक पवित्र भावना, एक परिपूर्ण स्वीकार, क्षणाक्षणाला येणारी आठवण, कधीही न संपू वाटणारी साथ, एक वेगळच आकर्षण, अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे नेणारी मधुर भावना ... प्रेम हे 😍 प्रेम हे 😍.... Thank you for this wonderful song♥️✨️
@sudarshanranshur9587
@sudarshanranshur9587 2 года назад
पाहता क्षणी वाटे कुणी आपुल....this line is enough to define love just...one of the best marathi lyrics....
@akashchaudhari6736
@akashchaudhari6736 3 года назад
Lovely.. 💖 Such a Melodious voice & Superb music composition ☺ Teju awesome my favourite actress ❤
@ठाणेचामुलगा
One of the best songs ... आज ही हे गाणं ऐकतो आणि बघतो. खूप सुंदर आणि अप्रतिम गाय लय केतकी आणि male singer ने. ❤️❤️❤️❤️
@commenterop
@commenterop 2 года назад
हे गाणं एका पारड्यात आणि बाकी सगळी गाणी दुसरीकडे🖤🖤
@kalpeshlahane1446
@kalpeshlahane1446 7 лет назад
Vaibhav-Tall dark and handsome Most promising actor in Marathi industry
@amitshelar8249
@amitshelar8249 3 года назад
Ketaki voice unstoppable ♥️
@socialtwit
@socialtwit 10 месяцев назад
गाणं लिहिणाऱ्या गीतकराला, गाणं गायलेल्या सर्व गायकांना,यात अभिनय करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला २१ तोफांची सलामी 🙏🏻
@rushikeshjadhav9466
@rushikeshjadhav9466 Год назад
मला स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर याची जोडी आणि प्रवास खूप आवडला 😃👍
@rahullute2879
@rahullute2879 4 года назад
हे गाणं ऐकलं की पुन्हा प्रेमात पडल्या सारख वाटते खूप छान गाणं आहे हे
@ashwini8036
@ashwini8036 8 месяцев назад
सरल्यावर उरत ❤️ प्रेम हे!!!
@bino-ryukaratepune7196
@bino-ryukaratepune7196 2 года назад
स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र , चाहूल सुखाची प्रेम हे. I love this line ya line madhe khup bhavana ahe ❤️❤️❤️❤️❤️❤️
@believeandbecome456
@believeandbecome456 3 года назад
Premachi actual meaning ya serial madhun express kela ahe. Reality dakhavli ahe.khup chhan casting ani apratim 🎶..Prem he❣❣💯
@kirangade5733
@kirangade5733 2 года назад
It is 2022 and still its fav. marathi love song❤️....salute to the makers....🙌
@fight4right007
@fight4right007 7 лет назад
Beautiful Composition, Beautiful Lyrics, Beautiful Video & Beautifully Sung! Hats Off to everyone involved in making of this Stupendous Love Song. ThankYou & All the Best ZeeYuva for this Love Series!
@devendrasokashe5747
@devendrasokashe5747 4 месяца назад
अप्रतिम ❤❤ काळजाला स्पर्श होणारे गाणं
@dk7659
@dk7659 3 года назад
Kiti vela aikav he Gan. Pratek veli as vatat ajun ekda aikav.. khupach chhan Prem he❣
@yogitajaybhaye9001
@yogitajaybhaye9001 7 лет назад
tejashri and vaibhav looking cute together .eagerly waiting for this serial
@sushantkharat6196
@sushantkharat6196 7 лет назад
+Namrata Patankar so nice
@jyotiwaghela3609
@jyotiwaghela3609 6 лет назад
Yogita Jaybhaye ....Nice think
@saylimhetar1506
@saylimhetar1506 4 года назад
yes you are right
@aishwaryatrifaley7732
@aishwaryatrifaley7732 7 лет назад
Best Marathi title song ever...👍🏻👌🏻
@ranadirlungase-xh4yy
@ranadirlungase-xh4yy Месяц назад
काय गोड गीत आहे यार सॉलिड शब्दरचना ❤
@nitinchakor1427
@nitinchakor1427 2 года назад
My all time favourite couple Siddharth Chandekar & Spruha Joshi in this Serial 😘😘😘
@AmolImpal
@AmolImpal 7 лет назад
kay gaan aahe yar... awesome... i am love in it..
@manojambadkar4790
@manojambadkar4790 6 лет назад
khup divsannatar sundar marathi song ! love it !! Spruha so beautiful !!!!
@okclick3414
@okclick3414 2 года назад
गाणं ऐकताना अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही ♥️💯
@Amarshinde17
@Amarshinde17 3 года назад
music माणसाला वेड लावते ... क्षणात सगळ विसरायला लावते ती music असते ... खूप छान song.. हृदयस्पर्शी
@premdevgn
@premdevgn 2 года назад
प्रेम ❤️❤️❤️
@NimishaKhairnar
@NimishaKhairnar 3 года назад
Proud of My Marathi Language😊😊
@i_am_hot_girl
@i_am_hot_girl 2 года назад
प्रेम म्हणजे कोणीतरी आपलंसं वाटणं प्रेम म्हणजे ती व्यक्ती आपली होणार नाही हे माहित असूनही तिच्यावरच प्रेम असणं........💖💖 प्रेम म्हणजे समजली तर भावना प्रेम म्हणजे दुःखात होणारी यातना....💛💛 प्रेम म्हणजे सर्वकाही तोच प्रेम म्हणजे सगळे असूनही 👀👀 हवा असतो तोच रोज रोज:-*:-*........ 💞💝
@powerwarriors69
@powerwarriors69 Год назад
Nice👌👌
@vaishnavilokhande2215
@vaishnavilokhande2215 3 года назад
खूप खूप सुंदर गाणं आहे.. आणि गायक सुद्धा 😘अगदी मनाला लागून जातंय.. 💗
@selmonbhoi6091
@selmonbhoi6091 2 года назад
Evdhya changlya serial ani title song sodun lok faltu chya serial baght bastat. I love this title song. Season 2 kadha please. Amhi nkki bghu
@ankush4030
@ankush4030 4 года назад
श्र्वासाचा बंध.. प्रेम हे...!! ❤️💔
@shrirajjadhav5647
@shrirajjadhav5647 2 года назад
Apratim music ani lyrics ani singers❤️ Prem He Cha Nxt Part hi ala pahije... Khup chaan chaan Stories hotya...
@santoshkharkande5914
@santoshkharkande5914 6 месяцев назад
खूपच छान... मनाला खूप खोलवर भावले हे गाणे, अप्रतिम लेखन खूपच मस्त...👌👌
@tariqssaheb3741
@tariqssaheb3741 7 лет назад
masha Allah ... very Beautiful romantic Song ...super like mast gane aahe :)
@amitkadam7181
@amitkadam7181 4 года назад
लोकांना जे आवडतं तेच बंद करतात हे मराठी सीरियल वाले म्हणून ह्यांना इज्जत नाही 😂🔥🔥
@vanshganvir6958
@vanshganvir6958 3 года назад
Yanna ijjat nahi karan lokanch marathi bhashe var prem nahi Bhashe var prem kara aapoap konti pn gosht changli vatel South chya lokanni tyanchya films chi saath kadhich sodli nahi tyamule tithle directors ni audience chya apeksha purn kelya budget vadhat gel films kamaai karu laglya ani aaj south industry jagat famous ahe
@the_invisible__
@the_invisible__ 3 года назад
Amit kadam right bollas..... अग्निहोत्र serial mast challi hoti... Band keli.. Faltu reason deun
@nitinkulkarni809
@nitinkulkarni809 Год назад
Tu Songadya,Chutiya Aahes,Bhikarda aahes,Tula HI Serial Samajnar Nahi, Karan Tula Marathi Bhasheche Dnyan,Akkal,Buddhi Nahi,Tuzi Layki Nahi,Drushtikon ,Changle Vichar Tuzakade Nahi Mulat Tu Khara Prekshak ,Nahis Tar Bhikari Bhakshak Aahes ,Tu De lat Jaun Ghanta Vajvat Bas,Bhikmangya, 😂😂
@nitinkulkarni809
@nitinkulkarni809 Год назад
MITOCHONDRIYA ,VA CHAVAN TUMHI AGNISHASHTRA NAHITAR URDU MALIKA,BP, HOT ,SEXY FILM BAGHA TUMCHI LAYKI NAHI,HYA UTKRUSHTHA SERIAL LA NAVE THEVNARE,GHATIYA, HARAMI BHAKSHAK AAHET,TUMHI PAKISTANAT JAUN RAHA, TUMCHI LAYKI,PATRATA BILKUL NAHI, 😂😂
@nitinkulkarni809
@nitinkulkarni809 Год назад
​@@the_invisible__TULA CHUTIYALA NAVAPRAMANE PRATIK DYAYLA PAHIJE ,KASLYA SIRIAL BAGHTO TU HYA SARVOTTAM SERIALNA NAVE THEVTOS TUZI LAYKI HOT,SEXY ,BP BAGH 😂😂
@anandpalkhe2851
@anandpalkhe2851 3 года назад
Heart touching ....2017..
@roshangavit6869
@roshangavit6869 7 лет назад
best title song ever in marathi serial
@shubhanginaik8977
@shubhanginaik8977 7 лет назад
sidhart chandekar & suprha joshi episode was superb Heart teaching.
@MadhuriKhose
@MadhuriKhose 2 года назад
खरच खूप गोड आणि वेड लावणार असत प्रेम♥️ प्रेम ही भावनाच खूप सुंदर आहे, heart touching song, I love you so much, miss you my love ♥️😍
@nishant2115
@nishant2115 2 года назад
Nice
@deepakshinde9389
@deepakshinde9389 6 лет назад
such a beautiful voice Ketaki and Hrishikesh ranade...lyrics also heart touching...
@ruchashinde9735
@ruchashinde9735 4 года назад
I dont know how can some one dislike such beautiful song
@nehabapat6918
@nehabapat6918 3 года назад
Yes
@priyankadongre9210
@priyankadongre9210 4 года назад
Too to wonderful song love tejashri and spruha
@pravinberad2791
@pravinberad2791 2 года назад
Zee yuva suruvatila awesome 👌 shows dakhavle....ata kahi nahi 😐
@shrutibadrike6679
@shrutibadrike6679 7 лет назад
हे आस गोड प्रेम खूप छान आहे lovly song yarr so sweet love😘😘😘
@prasadmankar6482
@prasadmankar6482 4 года назад
Pream chi zaduye ya song madhe
@hritikasoparkar3525
@hritikasoparkar3525 6 лет назад
Please start again prem he😀 serial becoz this concept is fab n i loved this song😍
@ajaychavan7392
@ajaychavan7392 4 года назад
Mee too... yes repeat for us.
@the_invisible__
@the_invisible__ 3 года назад
@@Swaraj-ez8zf 😂🤣🤣🤣🤣
@tejasprabhulkar5166
@tejasprabhulkar5166 3 года назад
केतकी माटेगावकरचा किती गोड आवाज आहे यार😍😘
@kisantungatkar2143
@kisantungatkar2143 13 дней назад
या गाणयात सांगितल्याएवढं मनापासून केलेल प्रेम मिळालं म्हणजे बाकी काय पाहिजे
@vedantikapatankar2245
@vedantikapatankar2245 5 лет назад
हृदयस्पर्शी गाणे...मला खूप आवडते...🎶🎵😘😍
@ankitakularkar5782
@ankitakularkar5782 7 лет назад
Nice song...Maz pahil prem Deepak... Love u Deep😘Lovely Song...
@Swaraj-ez8zf
@Swaraj-ez8zf 4 года назад
अंकिता कुठे राहतेस
@_SupriyaIngale
@_SupriyaIngale 3 года назад
अप्रतिम व खूप सुंदर गाणं आहे. 😍 हे गाणं कितीवेळा ऐकलं तरी मनच भरत नाही 😍😍सलाम 'प्रेम हे' टीमला 😍😍
@chandanmhatre6750
@chandanmhatre6750 2 года назад
भरपूर दिवसांनी हे गाणं ऐकलं 😍 मन प्रसन्न झालं 👍 ग्रेट 🙏
@abhijeetjadhav133
@abhijeetjadhav133 7 лет назад
siddharth and spruha's pair lookingggg so cute and beautifulll...
@cancer4684
@cancer4684 4 года назад
Best jodi
@gauravmadaye9710
@gauravmadaye9710 3 года назад
Spruha Joshi looks great with everyone...
@sahilkalekar3658
@sahilkalekar3658 4 года назад
From last 1 year I'm repeatedly listening to this song Mala nehmi samzhta ki premachi takad Kay aahe ya video through & AJJI -AJOBA scene baghun tar radayla aala mala 🙏🙏🙏🙏🙏
@shubhamhajare5195
@shubhamhajare5195 Год назад
अप्रतिम शीर्षकगीत..मराठी भाषा आणि त्यात दाखवता येणार प्रेमाच सौंदर्य..
@shubhangimandawkar5523
@shubhangimandawkar5523 2 года назад
Khup ch sunder gan ahe 👌🥰
@kiranmore8037
@kiranmore8037 7 лет назад
I seeee dis song a thousand times. ......I gone a crazy. ....I love dis song ... my personal love story in dis song ....like tejashri an vaibhav. ...
@amitchavan7461
@amitchavan7461 7 лет назад
Awesome song. No matter how many time you listen.
@laxmisuvvari3786
@laxmisuvvari3786 3 года назад
Superb song
@travelingindian9272
@travelingindian9272 Год назад
Khup memories ahait , khup Mulin barobar pn ata maji khari mulgi milali Ata prem ahai fakt maji byko
@BhaktiSumukhKulkarni
@BhaktiSumukhKulkarni 6 лет назад
mast ganaa ahe ... loved it!!! sundar 👌🏻👌🏻👌🏻... khup chan vatta he gana aikun ..
@rohitgodse7220
@rohitgodse7220 3 года назад
This song is very close to my heart
@rajeshreerajput3801
@rajeshreerajput3801 6 месяцев назад
खूप छान आहे song, अल्बम म्हणून शोभलं असत हे song, खूप छान music व आवाजही छान
@deardoctor596
@deardoctor596 2 года назад
He song me 1 st time 2017 madhe ekalel ni tevhapasun maaj favourite aahe ...Ani he aaj me 2021 madhehi ekate nahami ❤️
@roshanitare683
@roshanitare683 6 лет назад
Khup avdto ha song ........😘😍 nice lyrics
@sonali3794
@sonali3794 3 года назад
Vaibhav ani Tejashree, Spruha ani Siddharth kiti chan distat, hyana gheun serial ka kadhat nahit, kiti mismatched ani talentless actors asat halli serial madhye.
@vandanagulve1540
@vandanagulve1540 5 лет назад
I love this song so much.... To cute video.... Prem mhnje getla tar shwas.... Thevl tar vishwas..... Kshan ek bhulte prem he 👌....
@pankajboraste6102
@pankajboraste6102 8 месяцев назад
झी युवा वरची खूप मस्त सीरियल.... मी झी ५ वर पूर्ण सीझन २ वेळा पाहिला... आता दुसऱ्या सीझन ची वाट बघतो आहे कधी येईल नाही सांगता येत.. अप्रतिम टायटल ट्रॅक आहे ❤❤❤
@krish-fe3ij
@krish-fe3ij 7 лет назад
can't stop listening this song ♥️
Далее
Sevinch Ismoilova - Xayollarim 18-Avgust 19:00 Premera
00:19
EP - Prem He - Indian Marathi TV Show - Zee Yuva
45:46
Roz Mala Visrun Me {Slowed + Reverb} Marathi Song
4:05
EP - Prem He - Indian Marathi TV Show - Zee Yuva
40:55
Просмотров 473 тыс.