Тёмный
No video :(

Premachi Aathwan Paijan : प्रेमाची आठवण पैजण : Official Love Song : Vaibhav More 

Fun Marathi
Подписаться 431 тыс.
Просмотров 41 тыс.
50% 1

Fun Marathi Present
PREMACHI AATHWAN PAIJAN
𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :
Produced by : Sadhana Kambli & Anant Thik
Production House : Fun Marathi
Video Project head :Milind Reshma Vinayak Thik
Director : Ankita Gonbare
𝗔𝗨𝗗𝗜𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 : Fun Marathi
Music Label : Fun Marathi
Singer : Vaibhav More
Music & Lyrics : Milind Reshma Vinayak Thik
Music & Mix-master : Sandeep Palekar (Swaradhish Studio Dombivali)
𝗖𝗔𝗦𝗧 : Milind Thik & Sadhana Kambli
𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗧𝗘𝗔𝗠 : AP Creation
DOP : Amol Kavankar
Dop : Pankaj Ghavali
Edit & DI by : Amol Kavankar
Drone : Akshay Dhamale
पैंजण
गीत / संगीत - मिलिंद रेश्मा विनायक ठीक
गायक - वैभव मोरे
कलाकर - मिलिंद रेश्मा विनायक ठीक साधना कांबळी
संगीत संयोजन - संदीप पालेकर
(स्वराधीश स्टुडिओ, डोंबिवली)
दिग्दर्शिका - अंकिता गोणबरे
संपादन / DOP - अमोल कावणकर, पंकज घवाळी (ए.पी. क्रिएशनस्)
सहाय्यक - प्रणय डिंगणकर
----------------------------------------
माझे प्रेरणास्थान..
रेश्मा विनायक ठीक
विनायक गोपाळ ठीक
मीनाक्षी विनायक ठीक
सुरेश भिकु गावणंग ( मामा )
गजानन भिकू गावणंग
कस्तुरी नागेश धनावडे ( रत्नागिरी )
समस्त ठीक बंधु आणि परिवार
----------------------------------------
हृदयातले मित्र..
आनंद सनगरे आणि शाहिर गिरीश रामगडे
----------------------------------------
विशेष सहकार्य.....
अक्षय ढमाले सर
औदुंबर पाटील सर
वैभव मोरे सर
साई समर्थ सेवा मंडळ सल्पेवाडी
साई इलेव्हन क्रिकेट संघ सल्पेवाडी
साई शांती अपार्टमेंट नालासोपारा
शैलेश निवांते (कवी/लेखक)
शिवश्री सागर डावल (कवी/लेखक)
अक्षय काजारे (कवी/लेखक )
नितेश गोमाणे (कोकणकवी)
अमित भुवड (कवी पत्रकार)
अमित मोरे (कवी )
गिरीश रामगडे (कवी )
आनंद सनगरे (अभिनेता )
कृष्णा येद्रे ( आम्ही कोकणकर )
सचिन कांबळी
अमोल सोलकर
अक्षय प्रोडक्शन (मुंबई)
अंकुश धावडे
दिलिप कावणकर (शीर) गुहागर
प्रकाश घवाळी विजय घवाळी (पानवळ) ग्रामस्थ पानवळ घवाळीवाडी रत्नागिरी
सुरेश गोणबरे (जाकादेवी)
सुजाता रेवाळे (चाफे) चवे देऊड, (चाटवळवाडी) जाकादेवी रत्नागिरी
प्रकाश आंबेकर
ऋषिकांत गोरिवले
अविनाश मांजरेकर ( SAPM Production )
आपणास व आपल्या परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभकामना.
🚩🚩 Happy Gudhipadava 🚩🚩

Опубликовано:

 

31 мар 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 380   
@sugandharaut1604
@sugandharaut1604 2 года назад
मिलिंद सर !! पहिले तर तुमच्या संपूर्ण टिमला सॅल्युट ..खूप छान... अभिनय सुंदर...हाव भाव 👌👌..गाण्याचे बोल अप्रतिम...लोकेशन, चित्रिकरण, एडिटिंग सर्व काही एक नंबर.....शेवटी हृदयात पैंजणाची छनछनाट कायम 👌👌 आपणा सर्वांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
धन्यवाद
@ganeshkamble6762
@ganeshkamble6762 2 года назад
Wow (MT) milya kay Story and acting ani ganyache bol kiti bhari banavlay tumhi sarvani khup bhari bagunch lastla angavar kate ale lay bhari mazyakadun ani mazya family kadun tumhchya pudhil vatchalisathi khup shubhechchha 🌷🌹🌹🙏🙏👍👍
@priyadawal2670
@priyadawal2670 2 года назад
Congratulations both of u. khup chhan song(paijan) ahe sir . sir tumhi aani madam khup chhan acting kelit ek sundar love story tumchya ya ganyatun amhala pahayla milali☺
@KURHADEMUSIC
@KURHADEMUSIC 2 года назад
Milind bhau या Song बद्दल बोलण्यासाठी शब्द अपूरे आहेत....😐💯💕 आणि सर्वांनीच आपली कामगिरी छान पार पाडून Song ला चार चांद लावले आहेत....🥰🎼💕
@pinkeshtopale727
@pinkeshtopale727 2 года назад
खुप छान लव स्टोरी आहे दादा.. 👌🏻👌🏻👌🏻
@THEAMITMOREOFFICIAL
@THEAMITMOREOFFICIAL 2 года назад
मिलिंद सर अप्रतिम.... डोळ्यातून पाणी आलं 😔
@Tr.Sambhaji.S.S.Dhumak
@Tr.Sambhaji.S.S.Dhumak 2 года назад
अप्रतिम ठीक सर ..... सर्व काही ठीकठाक आहे...हे गाणं पाहताना चित्रपट पाहतो आहे असं वाटतं .. आणि तितकंच लाजवाब संगीत..गायक आणि अभिनय सुद्धा....👍
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
धन्यवाद🙏🙏🙏
@user-sz6cm2fn2s
@user-sz6cm2fn2s 2 года назад
आणि पैंजण वाजलं... ❤️ मिलिंद जी ठीक सर जे स्वप्न पाहिलं ते आज पूर्णतःवास गेलं. खूप छान...💞 तुमचा आम्हास अभिमान आहे. सूंदर गीत लेखण, सुमधुर गायन, Dron कॅमेरा सिन... अप्रतिम म्युझिक कंपोजिंग आणि मिक्सिंग पालेकर माऊली....❤️ गाणं खूप छान झालंय...❤️
@girishramgade2820
@girishramgade2820 2 года назад
व्वा जिवलग बोलण्या करीता शब्द अपुरेच.... खुप सुंदर ला जवाब..... आपला इतिहास सुवर्ण पानावर लिहिला जाणार....💕❤️
@dipakkarkar3154
@dipakkarkar3154 2 года назад
कोकण सुपुत्राची आगळीवेगळी कल्पना......आताच्या तारुण्यातील तरुणाईला भावणारा विषय.....एकंदरीत सुंदरच 👍 मात्र खास करून कौतुक करावं एडिटिंग करणाऱ्या मित्राच्या कलाकृतीला सलाम 💐👍
@sunilaleem3391
@sunilaleem3391 2 года назад
खूप सुंदर, अप्रतिम अभिनय 💐💐💐💐🙏🙏🙏👍👍👍👍
@rajanmundaye1326
@rajanmundaye1326 2 года назад
खुप छान आहे गाणं, साधना तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉💐
@arunbharankar5021
@arunbharankar5021 2 года назад
सुंदर: साधना आणि मिलिंद साहेब ... keep it up
@sumitkalambate1351
@sumitkalambate1351 2 года назад
खुप छान गान आहे पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 💐💐
@priyankashinde9165
@priyankashinde9165 2 года назад
खूप खूप छान,पुढील यशस्वी कामगिरीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा 👍👍
@skkproductionswarajyakokan3821
@skkproductionswarajyakokan3821 2 года назад
मंत्रमुग्ध करणारे संगीत..आणि हृदयाला स्पर्श करणारा गोड आवाज...! पैंजण नक्कीच वाजणार आणि गाजणार सुद्धा....!मिलींद सर आणि साधनाजी अभिनय अप्रतिम, चित्रीकरणाला तर तोडच नाही....!💐💐💐🙏
@rupeshveervlogs
@rupeshveervlogs 2 года назад
खूपच लय भारी.. 🙏💐🌹🌷🤟👍प्रेमकहाणी🤟🤝
@arde_rushi_9995
@arde_rushi_9995 2 года назад
Kadak bhava 1 no 🤞💪
@narenkarkar2096
@narenkarkar2096 2 года назад
अप्रतिम साहेब ... अभिनय आणि गाणं अफलातून
@Bhalamusical
@Bhalamusical 2 года назад
खुप सुंदर मिलिंद सर...तुमच्या लेखणीला तोड नाही...
@santoshvisnu1191
@santoshvisnu1191 2 года назад
अभिनंदन सुंदर गीत
@ankeshmathe764
@ankeshmathe764 2 года назад
Aprtim bhava ❤️❤️❤️
@omkarbhuvad4620
@omkarbhuvad4620 2 года назад
खुप छान सर शब्द रचना ,संगीत खुप सुंदर, अभिनय सुरेख.....
@kokankanya_suchita
@kokankanya_suchita 2 года назад
मनाला स्पर्श करणार song होत... मिलिंद सर पुढील वाटचाळीस खुप शुभेच्छा... Keep going team 😘
@mangalsakpal8637
@mangalsakpal8637 2 года назад
एक नंबर गाण आहे लय भारी खूप खूप शुभेच्छा 😊😊
@creativestudioproduction3272
@creativestudioproduction3272 2 года назад
Apratim all thik💐💐💐 Vishesh geetrachana ...Kya baat🙏🙏🙏👍👍👍
@abcreation8777
@abcreation8777 2 года назад
खूप छान..... अस कोणाच्या आयुष्यात घडू नये
@vishwasdingankar1921
@vishwasdingankar1921 2 года назад
साहेब भावुक झालो ,खूप सुंदर गाण्याचे बोल ,, अप्रतिम ,अप्रतिम ,, मस्त हा
@vishwasdingankar1921
@vishwasdingankar1921 2 года назад
शुभेच्छा साहेब
@renukagavanang6428
@renukagavanang6428 2 года назад
खूप सुंदर मिलिंद,खूप छान
@AmitKatale
@AmitKatale 2 года назад
पैंजण या एकाच विषयावर अनेक गाणी आली परंतु आपल्या कोकणातील कवीवर्यांनी व संपूर्ण टिमने या गाण्यातील खूप छान प्रकारे सजवले / नटविले आणि आपल्या कोकणातील हे पहिलेच प्रेम गीत (Love Song) म्हणुन नोंदले जाईल यात तीळमात्र शंका नाही.... संपुर्ण टिमला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹💐🙏🏻
@shaileshnivate4947
@shaileshnivate4947 2 года назад
नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू असं म्हणत केलेली सुरवात म्हणजे यशस्वी होण्याचे पहिले पाऊल,,, याच यशदायी जीवनात टाकलेलं पहिले पाऊल आणि पाहिलेले पहिले स्वप्नं हे तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने माणसाची मन जिंकून उदयास आले... फार सुंदर सुरवात आहे... अप्रतिम गीत रचना,,, मंत्रमुग्ध करणारं संगीत हे मनाला भारावून जाणारं आहे...जबरदस्त गाणं... मिलिंद सर आणि संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा,,,पैंजण घरा घरात वाजणार आणि मना मनात घर करून रहाणार... ❣️👌👌👌🔥🔥🔥
@ankitagurav5069
@ankitagurav5069 2 года назад
दा 🙌🙌🙌 खुप छान ❤️❤️ शेवट निःशब्द करणारा होता❤️❤️
@user-do4uu8to5b
@user-do4uu8to5b 2 года назад
सर छान प्रेम कहाणी बघून डोळ्यात पाणी आले लाजवाब सर
@ajinkyapashte1909
@ajinkyapashte1909 2 года назад
खूप छान स्टोरी ..उत्तम एडिटिंग न videography.. 💖💖💖🌍
@prathameshranebanjo9528
@prathameshranebanjo9528 2 года назад
Ek no Naa kdk
@pradipchorage7359
@pradipchorage7359 2 года назад
खूप सुंदर असं हे गाणं आहे.... आवाज तर खुपच गोड आहे.... 👌👌 अभिनंदन... तुमच्या टीम चं.... 👍
@anilsawant4700
@anilsawant4700 2 года назад
Must .लई भारी 👌👍
@samarthcreation4781
@samarthcreation4781 2 года назад
मिलिंद सर खुप खुप सुंदर प्रेमाची आठवण करून देणारी गीत रचना खुप सुंदर
@darshilkokate792
@darshilkokate792 2 года назад
Milind bhai ek no 👍👍👌👌
@nareshmaskar3003
@nareshmaskar3003 2 года назад
मिल्या प्रथम तुला तुझ्या गाण्यासाठी शुभेच्छा..💐👌 खूप मस्त आहे गाणं, acting, चित्रीकरण.👌 शेवट थोडा हृदयस्पर्शी आहे😢.
@JITESH.GURAV.1985-
@JITESH.GURAV.1985- 2 года назад
पैंजण,,,,,,,Great work very heart touching song imotional subject👍👌
@ankushdhadve4060
@ankushdhadve4060 2 года назад
Khup khup mast milind nice song ...🎤🎤🎵
@sahilsangare1189
@sahilsangare1189 2 года назад
खुप छान गाणं,अप्रतिम अभिनय , अप्रतिम शब्दरचना 😍😍😍😍😍😍
@rajendrabhuwad7658
@rajendrabhuwad7658 2 года назад
छान सुंदर..*👌👌👍👍💐💐💐💐💐
@diptsjoshidj6620
@diptsjoshidj6620 2 года назад
खूप छान गाणं आहे. मिलिंद सर तुमची अशी खूप गाणी यावी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@kailasmasane
@kailasmasane 2 года назад
अप्रतिम गीत शब्दरचना सुद्धा छान आहे
@THEAMITMOREOFFICIAL
@THEAMITMOREOFFICIAL 2 года назад
सुपरस्टार मिलिंद सर ❤️❤️❤️❤️❤️
@ravindranirmal3149
@ravindranirmal3149 2 года назад
खुप छान आहे गाण , अप्रतिम अभिनय 👌👌💕💕💕 पुढील वाटचालीत खुप शुभेच्छा💐
@riyapimple3961
@riyapimple3961 2 года назад
खूप छान आहे गाणं ,अप्रतिम अभिनय , अप्रतिम शब्दरचना 😍😍😍🤩🤩🎉 साधना ताई तुला आणि तुमच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा❤️😍🙏🙏💐💐💐💐 keep growing 😊🤗
@RT-fp4vp
@RT-fp4vp 2 года назад
खूप छान मिलिंदजी ठीक सर ...👍👍👌👌🥰😘❤️❣️पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा....💐💐💐🥰💞
@moryacreation6130
@moryacreation6130 2 года назад
उत्तम शब्द रचना... उत्तम मांडणी.... उत्तम चित्रिकरण.... सर्व उत्तम जुळून आलं आहे. मनपूर्वक शुभेच्छा मिलिंद आणि टीमला. 💐💐💐
@jagantiware3391
@jagantiware3391 2 года назад
खूपच छान चित्रीकरण 👍👍
@akashsalve4680
@akashsalve4680 2 года назад
Khup Chan sadhana keep it up mast nice song nice creation 🎊🎊🎉🎉👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🤩🤩🤩
@gajananmakode1353
@gajananmakode1353 2 года назад
वाह अप्रतिम गीत हेमंत सर
@YOGESH-GAVANANG
@YOGESH-GAVANANG 2 года назад
खूप छान...... अभिनंदन मिलिंद 👌👍👍
@amolchinkate1009
@amolchinkate1009 2 года назад
अप्रतिम👌🌿🌹🌷❤️😍💐
@prashanttarfe9567
@prashanttarfe9567 2 года назад
खूप सुंदर गाणं आहे आणि तुझ्या अभिनय पण खूपच छान होता ❤️❤️ पुढील वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा ❤️❤️🥰🥰
@sandyshingole236
@sandyshingole236 2 года назад
अप्रतिम गाणं ❤️😍
@busloversanket52
@busloversanket52 2 года назад
खूप सुंदर मिलिंद बुवा👌👌👌👌
@tanishmatthe3501
@tanishmatthe3501 2 года назад
खुप छान गाण आहे तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा ... ❤🌍
@user-iy4xk8gl2i
@user-iy4xk8gl2i Год назад
खूप छान मिलिंद भावा ❤😊😘
@user-tk5fi7jg9k
@user-tk5fi7jg9k 2 года назад
Ek number
@sachinshigvan2394
@sachinshigvan2394 2 года назад
मस्त छान
@sangharshsagar5390
@sangharshsagar5390 2 года назад
खुप छान गाणं आहे मिलिंद सर... आणि अभिनय, ड्रोन शुट खुपच छान.
@sagardawal3030
@sagardawal3030 2 года назад
खूप सुंदर गीत आणि उत्तम अभिनय,👌👌❤️
@user-wm5zc3mn9f
@user-wm5zc3mn9f 2 года назад
मिलिंद तुझे आणि सर्वच टिमचे खूप खूप कौतुक. अभिनंदन💐 तुमच्या सर्वांनाच पुढील आयुष्यातील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
धन्यवाद🙏🙏🙏
@samrudhikambale684
@samrudhikambale684 2 года назад
अतिशय सुंदर गीत आहे. सादरीकरण पण छान आहे.... तुमच्या पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा
@jitendratambe3282
@jitendratambe3282 2 года назад
खूप सुंदर गाणं आहे तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤️❤️
@SUBODHBHEKARE
@SUBODHBHEKARE 2 года назад
Heart touching unbelievable love song.... मिलिंद सर साधना मॅडम... खरच एक नंबर गीत... बनवलय तुम्ही.... Lyrics, composing, singing, acting over all proffesional....khup.... chaan
@Hemant2024
@Hemant2024 2 года назад
Khup ch sundar abhinay milind👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽yashsvi ho 👌🏽👌🏽👌🏽👌🏽
@aamhi_kokankar
@aamhi_kokankar 2 года назад
खूप सुंदर....अभिनय. आणि गाण्याचे शब्द...अभिनंदन ...पुढील वाटचालीसाठी...खूप भारी वाटलं आपल्या मित्राचे त्याच्या स्वप्नातले लव्ह साँग आले....खूप छान...
@vandanajabar6991
@vandanajabar6991 2 года назад
खूप सुंदर song खूपच 👌🏻👌🏻👌🏻
@surajpadadale1419
@surajpadadale1419 2 года назад
खूपच सुंदर गीत आणि अभिनय.
@sameerthik6415
@sameerthik6415 2 года назад
खूपच छान ......अप्रतिम 🙏🙏🙏🙏👍👍 पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
@nitinmaskar3348
@nitinmaskar3348 2 года назад
जबरदस्त 👌👌👌💐💐
@miteshposkar7629
@miteshposkar7629 2 года назад
भावा. अप्रतिम गाणं... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐🤝👍
@mangeshbaraskar3354
@mangeshbaraskar3354 2 года назад
साधना कांबळी आणि आनंद ठिक निर्मित.....!! "पैंजण "एक विलक्षण प्रेमकहाणी.! मिलिंद ठिक,"पैंजण " पुर्ण टिमचे मनापासून अभिनंदन. झक्कास मिलिंद मित्रा, अंगावर शहारे येणारी प्रेमकहाणी, उत्तम अभिनय,चित्रीकरण,एडिटिंग,अप्रतिमशब्दांत. आपल्या कोकणातील लाल मातीतील आपला मिलिंद,आपले स्वप्नं उळाशी बाळगून ते प्रत्यक्षात उतरवण्याचां उत्तम कार्य आज पैंजण या प्रेमकहाणी पाहाणासं मिळत आहे. मिलिंद मित्रा,शेवटी हृदयात कायमस्वरूपी पैंजणाची छनछनाट वाजत राहिल व पुन्हा आठवणी ताज्या होतील. पुढील वाटचालीस शुभेच्छा.! ✍️ मंगेश बारस्कर.
@maheshkadam5205
@maheshkadam5205 2 года назад
अतिशय सुन्दर यमक जोडणी आणि अभिनय मिलिंद आणि संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा
@adishriproduction
@adishriproduction 2 года назад
तिच्या पैंजणाचा नाद कानी जाग्या होतात आठवणी...... 😍 निःशब्द सर. सगळंच भारी तुमचं स्वप्न साक्षात आज पूर्ण झालं त्याबद्दल आपणास खूप खूप शुभेच्छा 😍😍😍😍😍😍
@prathmeshbait7101
@prathmeshbait7101 2 года назад
खूप छान मिलिंद सर.. अप्रतिम लेखणी तसेच सुंदर सादरीकरण आणि महत्वाचे सुंदर गायन... ❣️खूप छान
@FunMarathihemantkhapare
@FunMarathihemantkhapare 2 года назад
धन्यवाद🙏🙏🙏
@sandeshyedre5430
@sandeshyedre5430 2 года назад
खूप सुंदर गाणं मिलिंद सर..अभिनंदन💐 सुंदर गीतरचना..
@Amol_Bhatade
@Amol_Bhatade 2 года назад
या गाण्यावर मी बोलावं आणि लिहावं एवढं मला जास्त काही कळत नाही.पण तुम्ही जे केलंत ते एकदम अप्रतिम...मिलिंद सरांना आजवर फक्त कवी म्हणून ओळखत होतो आज एक रोमँटिक हिरो म्हणून पण ओळखलं...सोबतच गोड अभिनेत्री साधना मॅडम यांच्या अभिनयाला तोड नाहीच. गीत/संगीत/व्हिडिओ सर्व काही छान झालं आहे.पुढील वाटचालीस शुभेच्छा... -आपला अमोल.
@tejalbadabe1827
@tejalbadabe1827 2 года назад
Khup chan Song.....Keep it up Public ✌️✌️✌️✌️🤩🤩🤩
@riyaghanekar8865
@riyaghanekar8865 2 года назад
Khup chan Dada👍
@sonalsakhre3845
@sonalsakhre3845 2 года назад
Khup khup chan saddhana nice song🎤🎶
@dishamaharashtrachinews
@dishamaharashtrachinews 2 года назад
वाह सुंदर गीत संगीत व्हिडिओ कलाकृती 💐💐
@ankeshmathe764
@ankeshmathe764 2 года назад
Osm ❤️❤️❤️
@pratikbhuvad595
@pratikbhuvad595 2 года назад
खूप सुंदर सर... अभिनय पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..... ❤️❤️❤️
@santoshposkar3362
@santoshposkar3362 2 года назад
👌👌गाणे आणि अभिनय खूपच सुंदर.. खुप खुप शुभेच्छा तुम्हाला सर्वाना 🙏🙏🙏
@pratikshasalunke9559
@pratikshasalunke9559 2 года назад
Khup chan love story 💕😍
@ravishigvan2515
@ravishigvan2515 2 года назад
मस्त गीत आणि त्याला साजेसे चित्रीकरण ... पुढील गाण्याची वाट पाहतोय 😘
@vaibhavbhekare3194
@vaibhavbhekare3194 2 года назад
Lay bhari
@bandishavere1767
@bandishavere1767 2 года назад
अप्रतिम...👌🏻👌🏻
@kokanikatta2862
@kokanikatta2862 2 года назад
गाणं संगित अभिनय चित्रीकरण सर्व छान जुळुन आलय अप्रतिम सर्व टिमला खुप खुप शुभेच्छा...
@suchitashimpi9610
@suchitashimpi9610 2 года назад
अप्रतिम शब्द, अप्रतिम अभिनय , अप्रतिम cinematography .... अन् सारच अप्रतिम 👌👌👍👍 पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा मिलिंद n टीम 😊💐💐🍫🍫
@anilbargode1090
@anilbargode1090 2 года назад
Sundhar
@pradeepagonde6730
@pradeepagonde6730 2 года назад
खूप छान साधना काम केलंस गाणं पण खूप छान आहे आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा
@umeshranjane9203
@umeshranjane9203 2 года назад
अप्रतिम गाणे सर्व टिमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐👌👌🎊
@aparnachaufekar3545
@aparnachaufekar3545 2 года назад
खूप छान👌👌😘
@dineshthik6138
@dineshthik6138 2 года назад
Ek no. भावा जबरदस्त
@RohitPatilalibag
@RohitPatilalibag 2 года назад
Great Good work dear
@MarutiGimbhalMusic
@MarutiGimbhalMusic 2 года назад
खुप सुंदर सोग
Далее
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
Просмотров 24 млн