आजाराला आता वय राहिलं नाहीये म्हणून फिट आहात तो पर्यंतच तुमचा आतला आरसा चेक करून घ्या. दुखायची वाट पाहू नका, दुखलं कि चुकलं. स्वत: साठी एक दिवस नाही काढला तर इतरांना तुमच्यासाठी वेळ काढावा लागतो.
9 окт 2024