डिंपल मामी भारी आहे . प्रेमळ आणि स्वयंपाका मध्ये पण सुगरण आहे खूप छान स्वभाव आहे मामी चां 🥰❤️ Kittu खूप गोड बोलतो हुशार बाळ आहे 😘.. मम्मी नी मस्त पाहुणचार केला तुम्हा सर्वांचा ☺️👌👌👌 दादा पण तू मामी ची भजे ची रेसिपी दाखवली नहीं मामी चालल्या आत्ता पिंपळगाव ला काय रे दादा तू 😊😔