सर तयारी करण्याची खुप इच्छा आहे पण परिस्थीती साथ नाही देत ...काम करायला गेलं तर अभ्यास नाही होत....अभ्यास करायला गेल तर घर नाही चालत....जिवनात खुप ञास आहे..सर
चालू घडामोडी रोज न्यूज पेपर (लोकसत्ता) आणि रात्री च्या बातम्या सायद्री चॅनल वर ९.३० च्य बातम्या बघते. ठीक आहे ना सर चालू घडामोडी साठी plz reply me.. Jai bhim 🙏🏻