I was privileged to listen to this magnificent Bhimpalasi at the Surel Sabha concert in Pune. Unforgettable singing by Guru Kaivalya Kumar. Thank you all over again.
पंडीतजीं प्रणाम,केव्हढ प्रभुत्व आहे आपलं, खरोखरच माझ्या क्रुष्णाच्या बासरी सारखाच म्रुदु , मखमली सुरेख आवाज आहे आपला.म्हणुनच मला आपल्यात माझा क्रुष्णच दिसतो,क्रुष्णा. मी आपली सुद्धा तशीच भक्ती करते, म्हणून कळकळीची विनंती, एकवेळ दर्शन द्यावं अशी अपेक्षा आहे.