ओम स्वामी समर्थ, आज।सहज मोबाईलवर पूज आदरणीय जोशी काकांचे स्वामी साधने बाबतचे मोलाचे विचार आयकले।खुप समाधान झाले साधना केंद्राला भेट देण्याची इच्छा झाली आहे ती वेळ लवकर येवो ही इच्छा।
काका,,श्री स्वामी समर्थ आम्ही आताच अळू च्या पानांचा पात्रा बनवण्यासाठी व्यवसाय सुरू केला म्हणजे माझ्या मुलाने खूप मेहनत घेतली आहे त्यासाठी स्वामींचा आशीर्वाद आणि तुमचाही आशीर्वाद आहेच या व्हिडिओ च्या निमित्ताने खूपच सुंदर उभारी दिलीत तुम्ही ,धन्यवाद
साधक स्वामीचा, श्री जोशी काकांचा उपदेश (संदेश ) खूपच मोलाचा आहे, मला फारच आवडला. मला एक प्रश्न विचारायचा आहे श्री जोशी काका ना, आम्ही निवृत्त दामपत्य आहोत, सद्या गुजरात मध्ये चलथान ( जिल्हा - सुरत ) येथे रहात आहोत, आम्हाला सेवेसाठी तुमच्या गुजरात मधील नर्मदेच्या काठी असलेल्या सेवा केंद्रात सेवा करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो. हरि ॐ .
नमस्कार सर मला थोडी माहिती पाहिजे आहे. ति आपण द्यावी हि नम्र विनंती घरात आडचण असतांना ( मासिक पाळी) मोबाईल वर रामरक्षा व इतर स्त्रोत म्हटले तर चालेल का व काय करावे व काय करू नये याबाबत माहिती द्यावी हि नम्र विनंती
🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏 🌷श्री स्वामी समर्थ🌷 🙏 🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏 🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏 🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏 🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏 🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏 🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏 🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏 🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏 🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏
जोशी काका हा विडिओ मी आज बघितला तुमचा खरंच मस्त वाटल आणि मी लवकरच माझा स्वतःचा हॉटेल सुरु करतोय तर मला खूप धीर वाटला आणि मस्त वाटल तुम्हाला यैकून..... मी खूप कष्ट करेन आणि स्वामी आहैत्तच आपलें आपल्या मागे त्यांचा आशीर्वाद आह्यच.... श्री स्वामी समर्थ
🙏dada tumcha bolna mala khopch aawadte majha prashna asa aahe ki mi pudtak wer lihun ghete pahile shree swami samarth aani nantar om swami samarth ka lihte karan mi jar donda aangole keli tar shardi hote ani sadhya corona mule bhiti watte 🙏mala marg dakhwa
Me khup frustrated hote ani sahaj mhanun me RU-vid war joshikakancha video pahila Mala asa watla sakshat Swami margadarshan karayat mazhya manatlya prashnawar🙏