Тёмный

Pudhari Charcha Tar Honarach | भाजपच्या श्वेता शालिनींवर भाजप समर्थक का चिडले?| BJP| Shweta Shalini| 

Pudhari News
Подписаться 1 млн
Просмотров 50 тыс.
50% 1

#pudharinews #marathinews #shwetashalini #bjp
Pudhari Charcha Tar Honarach | भाजपच्या श्वेता शालिनींवर भाजप समर्थक का चिडले?| BJP| Shweta Shalini|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 507   
@gajanandeshpande6495
@gajanandeshpande6495 3 месяца назад
केशव उपाध्ये ,माधव भंडारी यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी वगळण्यात आले.
@dilipnaikwad7490
@dilipnaikwad7490 3 месяца назад
महाराष्ट्रात भाजपचे पानिपत होण्यासाठी भाजपचा आयटी सेल जबाबदार आहे
@qualitysarees9420
@qualitysarees9420 3 месяца назад
स्वतः भाजप
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 3 месяца назад
चेतन भाजपवर बोलायची वेळ आली की स्वतःला छोटा म्हणतो... पण हा यdzवा दुसऱ्या पक्षावर बोलताना मात्र आपल्याला फार मोठे अधिकार दिल्या/ असल्यासारखा व्यक्त होत असणार..
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 3 месяца назад
बरोबर आहे
@Ghadge
@Ghadge 3 месяца назад
👍👍👍👌👌👌
@dilippawar7805
@dilippawar7805 3 месяца назад
भाऊ तोरसेकर हे पण बीजेपीची तळी उचलणारे ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 3 месяца назад
अगदी बरोबर...
@sachinkhamitkar8308
@sachinkhamitkar8308 3 месяца назад
भाऊ सत्याची बाजू मांडत असतात. मग ते ओघाने भाजप समर्थक ठरणारच.
@SSPhysics
@SSPhysics 3 месяца назад
सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत.
@SSPhysics
@SSPhysics 3 месяца назад
​@@sachinkhamitkar8308हो का म्हणूनच त्यांनी त्यांच्या यूट्यूब व्हिडिओ वरील कॉमेंट्स बंद केल्यात😂😂
@SSPhysics
@SSPhysics 3 месяца назад
​@@sachinkhamitkar8308असा आहे तर त्यांनी त्यांचा व्हिडिओचा कॉमेंट सेक्शन बंद का ठेवला आहे😂😂
@AnkushDad-z9j
@AnkushDad-z9j 3 месяца назад
भाऊ भाजप समर्थक आहेत असे भसवत असतात खर तर भाऊ हे एन केन प्रकारे फडणवीस किती महान वधुर्त व महाराष्ट्र त फडणवीस पेक्षा हुषार ऩेता भाजप व महाराष्ट्र त दुसरा कोणी नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात
@connectedsudhir123
@connectedsudhir123 3 месяца назад
BJP samrthak nahi .. Andhbhakt 😂
@ryzzo9299
@ryzzo9299 3 месяца назад
😂
@jaishreemataji43
@jaishreemataji43 3 месяца назад
No Andhabhakta. True devotion
@KakashiHatake-fy3mt
@KakashiHatake-fy3mt 3 месяца назад
जितके बीजेपी चे समर्थक त्यांच्या नेत्यां च्या चुकीच्या निर्णय आणि धोरणावर टीका करतात ती करण्याची किंमत काँग्रेस व इतर मंडळींच्या चम...चम मध्ये आहे का
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 3 месяца назад
Kattar changlya polical party samarthak
@sachinkhamitkar8308
@sachinkhamitkar8308 3 месяца назад
समर्थक आणि भक्त तळमळीने तुमचा प्रचार करत असतात, तर तुमचे पदाधिकारी मात्र XX खात आहेत. पार्टी विथ डिफरन्स. 😂
@pravinnimbalkar5626
@pravinnimbalkar5626 3 месяца назад
. भाऊ पेड एम्प्लॉयी आहे
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 3 месяца назад
जातीचा वाद राजकीय पक्षात जास्त होत आहे. सर्वच पक्षात जातीला महत्व आलं.
@chandrakantgarate7444
@chandrakantgarate7444 3 месяца назад
ही भाजप वाल्यांची पूर्वापार परंपरा आहे. त्यांच्या मनासारखे घडले नाही तर त्यांचा थयथयाट होतो
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 3 месяца назад
खुशामतखोर विडिओ वाले जादा खुशामत करु लागतात ते नेते मंडळीना आवडत नाहीत, भाऊ तेच करत होते
@baburaoraut1373
@baburaoraut1373 3 месяца назад
अहो महाराष्ट्र चा तीन वर्षात दिंगाणा घातला हेच का तुमची विचार सरणी
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 3 месяца назад
Uddhav ni 30 mahine Kay Kel ,zoplat COVID sangun lokana ghbrwle ani paise kamvle
@vaishali2277
@vaishali2277 3 месяца назад
जोशींना आज अत्यंत आनंद झालेला आहे.
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 3 месяца назад
Ka ?
@tumbadchekhot
@tumbadchekhot 3 месяца назад
प्रसन्ना जोशीला या चांभार चौकशा काय करायचेत?
@SSPhysics
@SSPhysics 3 месяца назад
सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत.
@बाळासाहेबसातपुते-म3ड
प्रसन्न जोशी हे ब्राह्मण आहेत पण खरे पत्रकार आहेत धन्यवाद प्रसन्न जोशी तुम्ही सत्य आहे
@prashantzilpelwar913
@prashantzilpelwar913 3 месяца назад
​@@बाळासाहेबसातपुते-म3डहा बाममन नाय,त्याची आज्जी मोमीन हाय,माहिती घ्या😂😂
@pradipkale5430
@pradipkale5430 3 месяца назад
फडणविस यांचे राजकारण पुर्णपणे चुकले आहे. तरि पण ते RSS चे असल्या मुळे त्यांचे समर्थन करणे RSS ला भाग आहे
@vasundharakhadke7485
@vasundharakhadke7485 3 месяца назад
Kahi pan chukale nahi
@keshavgeete2466
@keshavgeete2466 3 месяца назад
ते आरएसएस चे आहेत म्हणून नाही तर ते ब्राह्मण आहेत म्हणून RSS त्यांच्या सोबत राहणारच.जर दुसरा कोणी प्रमुख असता तर त्यांना राजीनामा द्यायला लावतात.
@chandrakantgarate7444
@chandrakantgarate7444 3 месяца назад
एक प्रामाणिक समर्थक म्हणून जे काही चूक असेल ते ठामपणे मांडता आले पाहिजे. गोल गोल फिरून मत मांडत आहात
@krushnakoratkar9077
@krushnakoratkar9077 3 месяца назад
भाऊ good person
@nitinnimkar1654
@nitinnimkar1654 3 месяца назад
आणि गंमत माहित आहे का, हा प्रसन्न जोशी हाच बीजेपी विरुद्ध नेरेटीव प्रसिद्ध करणारा आहे. त्यालाच चेतन दीक्षित हे मुलाखत देत आहेत.
@ajendrajoshi4557
@ajendrajoshi4557 3 месяца назад
.... हातात कोलीत.
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 3 месяца назад
भाऊ तोरसेकर जेव्हा you tube वर video करतात त्याविषयी त्यांना एक सांगा की, त्यांनी You Tube comments बंद करू नये. ते त्यांना चालू ठेवायला सांगा.
@mangeshparab848
@mangeshparab848 3 месяца назад
भाऊ तोरसेकर हा पत्रकार म्हणून वाटतो का काही ही बडबड करतो
@RajeshAmbadaskar
@RajeshAmbadaskar 3 месяца назад
प्रसन्नजी, तुम्ही एक बेधडक पत्रकार म्हणुन तुम्हाला एबीपी माझा पासुन मी तुम्हाला अनेक वर्ष ओळखतो. ऐक विनंती अशी आहे की आपण या लोकांना जास्त महत्त्व देऊ नका त्यांची ती लायकी नाही. याच कारण बीजेपी म्हणजे फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करणे. आपण जो विषय घेतला तो पण ऐक स्टंट असु शकतो की बघा आम्ही कशी जे कोणी तोरसेकर आणि दिक्षित आहेत त्यांना ही नोटीस पाठवतो. मुळात देशातील बहुतांश लोकांचा बीजेपी या पक्ष्यावर आता विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे यांनी महाराष्ट्रात तथा देशात कितीही थयथयाट केला तरी जनता यांच्याकडे लक्ष्य देणार नाही. कृपाय यांची आपण ही दक्ष्याता घेऊ नये. सिंपली जस्ट डोन्ट वेस्ट युअर टाईम. यू आर वन ऑफ फायनेस्ट जर्नलिस्ट.
@udaydesai9634
@udaydesai9634 3 месяца назад
👆🏽भाऊ तोरसे, पत्रकार म्हणजे.. पत्रकरिताचा अपमान होय...🫢
@mangeshmanjalkar8254
@mangeshmanjalkar8254 3 месяца назад
भाऊ ग्रेट आहेत
@krushnakoratkar9077
@krushnakoratkar9077 3 месяца назад
भाऊ is greatest person
@vijaysawant1637
@vijaysawant1637 3 месяца назад
चेतन जी अगदी योग्य.
@बाळासाहेबसातपुते-म3ड
शेवंता शालीनी लईभारी
@amolkodre7805
@amolkodre7805 3 месяца назад
आंधळे भक्त शहाणे होवोत बस
@pravinbaad3315
@pravinbaad3315 3 месяца назад
असे ही म्हणतात की दिल्ली तुन 500 कोटी रुपये आले त्याच्यातून यांना काही न देता यांना फुकट राबायला लावलं याच दुःख झाले आहे यांना
@AnilOak-e8z
@AnilOak-e8z 3 месяца назад
Thanks for sharing views with Shri Dixit sir who is one of the well-wishers out of thousand crores.Thanks prasanjit senior citizens of Pune
@amitpawar27
@amitpawar27 3 месяца назад
तोरसेकर त्यांचाच माणूस आहे
@udaybodas6769
@udaybodas6769 3 месяца назад
पक्षाच्या प्रमुख 1, 2 ,3 खानदानी नेत्यांचे तळवे चाटणाऱ्या समर्थकांना अंतर्गत चर्चा समीक्षण टिका काय असते हे माहीत नाही... म्हणुन पैसा वाटप हेच या वादाचे कारण आहे या पलीकडे यांच्या विचाराची झेप जात नाही
@sudakshinabhatawdekar3527
@sudakshinabhatawdekar3527 3 месяца назад
आयुष्यभर पालख्या उचलण्यात धन्यमानणारे. किव येते.
@ashokmatre
@ashokmatre 3 месяца назад
बहुतेक भाऊंना पॉकेट कमी मिळाले असेल भाऊंनी कॉमेंट्स बॉक्स चालु ठेवायच पाहिजे म्हणजे त्यांना कळेल कारण एकतर्फी बाजु मांडतात
@sachinkhamitkar8308
@sachinkhamitkar8308 3 месяца назад
भाऊंचा व्हिडियो न पाहण्याचे तुला स्वातंत्र्य आहे. पॉकेट मनी च हवा असता तर भाऊ चाहबिस्किट पत्रकार बनून म वि आ गोटात गेले असते .
@ashokmatre
@ashokmatre 3 месяца назад
पत्रकार निःपक्ष असावा शक्यतो कुठल्याही पक्षाची बाजु न मांडता पत्रकारी करावी
@pramodpanke2535
@pramodpanke2535 3 месяца назад
भा ज पा चे प्रचंड नुकसान होणारच कारण नोटीस, भा ज पा नेत्यांनी गंभीर दखल घ्यावी अन्यथा विधानसभा निवडणुकीत काय होईल ह्याची नोंद घ्यावी
@UTatUT
@UTatUT 3 месяца назад
BJP should introspect what kind of people they have inside party and do they really understand the philosophy of BJP....
@devendrapatil9624
@devendrapatil9624 3 месяца назад
तीला शाँलनारळ देऊन घरचारस्ता दाखवावा कुठेभाऊआणीकुठेती
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 3 месяца назад
Aho hi bai priyanka chaturvedi aahe ka BJP chi
@shirishsumant6190
@shirishsumant6190 3 месяца назад
प्रसन्न बरोबर बोलता आहात ... फडणवीसांनी गरज नसतांना चुकीचे राजकारण केले ... वाहात गेले ...
@ChangdeoBhongal
@ChangdeoBhongal 3 месяца назад
Vinod Tawade is great
@sudhakarwani860
@sudhakarwani860 3 месяца назад
Chetan Dixit is honest, sincere person.
@SANJAYPAWAR-qo8sn
@SANJAYPAWAR-qo8sn 3 месяца назад
Bhangar Bhau torsekar
@vilasosc
@vilasosc 3 месяца назад
Ptsdsanna Joshi...Tu toch na sawarkarana badnam karnyasathi karyakram karun 3-4 mahine tond lapwun hota?
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 3 месяца назад
तोरसेकरला पत्रकार म्हणने हा तमाम सच्चे पत्रकारांचा अपमान आहे. भाऊने शिवसेनेच्या मार्मिक साप्ताहिकात काही काळ काम केले. कोणत्याही मुख्य प्रवाहातील दैनिक वर्तमानपत्रात काम केलेले नाही.
@श्रीशिवभारत2024
@श्रीशिवभारत2024 3 месяца назад
पुण्यनगरी
@parvatigayake2015
@parvatigayake2015 3 месяца назад
पहिल्यांदाच नाव ऐकले श्वेता शालिनी .
@saydapurebaburao9290
@saydapurebaburao9290 3 месяца назад
550 कोटी च काय प्रकरण आहे त्याच काय ?
@subashkadam5958
@subashkadam5958 3 месяца назад
इयर ड्रॉप कधीच नव्हते नरेंद्र मोदी त्यांनी पक्षांनी विचारासाठी स्वतःचा आयुष्य खर्च केलेला आहे दीक्षितहेब
@subashkadam5958
@subashkadam5958 3 месяца назад
नरेंद्र मोदी हेयर्रॉप नव्हते
@subashkadam5958
@subashkadam5958 3 месяца назад
इयर ड्रॉप केलेल्या माणसाला सहन करून वर्षांविषयी काम करणाऱ्या माणसाची माती करणे तुम्हाला अपेक्षित आहे का दीक्षित साहेब
@EnfieldeR69
@EnfieldeR69 2 месяца назад
प्रसन्न दिक्षितच्या अंधभक्तीवर स्मित हास्य करत आहे 😂
@praveenpatil1596
@praveenpatil1596 3 месяца назад
Bhau saudha barasala surprise in this age
@ashokpawar6559
@ashokpawar6559 3 месяца назад
Dakshina milala nahi 😂😂
@anjanikumarsingh1142
@anjanikumarsingh1142 3 месяца назад
Shweta shalini should be suspended without any delay. Bhau torsekar is not respected in maharashtra but outside of maharashtra is much more popular
@rashmipathak28
@rashmipathak28 3 месяца назад
लाज वाटली पाहिजे भाजप ला भाऊंवर असा दावा टाकताना, भाऊंची उंची खरंच समजत नाही का भाजप ला?
@narsimhawamanparshurame4142
@narsimhawamanparshurame4142 3 месяца назад
😂😂😂😂😂
@बाळासाहेबसातपुते-म3ड
भावाची उंची सदावर्ते सारखी आहे
@JayantBarve
@JayantBarve 3 месяца назад
मी या ब्लॉग ला Thumbs up नाही केलंय कारण ही फारच उथळ coverage वाटली. पण Thumbs down ही नाही करत आहे कारण यापुढे चांगले व्हिडिओ बघायला मिळावे. भाऊ नेमकं काय म्हणाले, श्वेता ला नेमकं काय झोंबल आणि सकारात्मक म्हणून पक्षाला काय सूचना केल्या गेल्या त्या यांना व्यक्तिगत वाटल्या हे सुरुवातीलाच थोडक्यात सांगणे फार गरजेचे आहे.
@prakashnikam7212
@prakashnikam7212 3 месяца назад
हे आयटी विभागवाले फक्त एकमकांना वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्ट करत असतात.
@satishumrikar3367
@satishumrikar3367 3 месяца назад
प्रसन्ना जी, तुम्ही दोन्ही बाजूने ढोलकी वाजवल्यासारखे बोलता. कौतुक करताय की फटकरताय ? मी फारसा ऐकत नाही तुम्हाला. असो. तुमच्या कामात शुभेच्छा.
@kalikamogre32
@kalikamogre32 3 месяца назад
In Gujrat Gujrati jodi seemed to create problems in Waghela Patel ! That jodi politics , Airdropping ! 🤓🤓IT cell bjp artists were found guilty in BHU do u know ! Let bhau , Kulkarni do cooli giri
@janardanphadnis166
@janardanphadnis166 3 месяца назад
प्रसन्न तुम्हाला जे काही मिळवायचं होत ते या पठ्ठ्यान अजिबात मिळू दिल नाही 😂 तुमची चर्चा तर फुसका बार निघाला . याला म्हणतात नि:सीम श्रद्धा ! नाही तर पायलीला पासरीभर ढिग मिळतात हो.
@vijaydhanorkar5030
@vijaydhanorkar5030 3 месяца назад
BHAU TORSEKAR & Shweta Shalini -हे प्रकरण-जुनी RSS पिढी व नविन BJP नेते ह्यात वाद मतभेद असेतर नाहीं ??..RSS ला वाटते आम्ही BJP चालवतो...BJP अध्यक्ष म्हणतात RSS ची गरज नाही??
@-nitinparab1767
@-nitinparab1767 3 месяца назад
श्वेता शालिनी यांचे नाव कुठेच घेतले नाही. तेव्हा कोण्ही कुणाशी चर्चा करावी ? व खात्री करून घेणे महत्त्वाचे ठरते. राग नसावा.
@UDAYNaik-y5d
@UDAYNaik-y5d 3 месяца назад
मुंदडा साहेब तुम्ही एकदम डोकेबाज आहात.
@sushmawakade1584
@sushmawakade1584 3 месяца назад
💯💯
@anjanaaware5581
@anjanaaware5581 3 месяца назад
550कोटी मधले किती पोचले चेतन सर ला
@pramoddongre-u9p
@pramoddongre-u9p 3 месяца назад
त्या श्वेता शालिनी कोण आहे हे महाराष्ट्रात एक टक्का लोकांना माहित असेल पण भाऊ तोरसेकर यांना शंभर टक्के लोक ओळखतात.
@ArunSawant-t5j
@ArunSawant-t5j 3 месяца назад
@@pramoddongre-u9p हो ओळखतात.पण पत्रकार म्हणून नव्हे तर भाजपचे चाटू म्हणुन.
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 3 месяца назад
हा किती चॅनल फिरून आला आहे आणि मोदी विरोधक
@indrajitsurve6012
@indrajitsurve6012 3 месяца назад
भाऊ ला ५५० कोटी चा हिस्सा भेटला नाही म्हणून रडतोय😂
@urmilaatkar3636
@urmilaatkar3636 3 месяца назад
Bjpne welich sambhalawe
@kedarpatil6293
@kedarpatil6293 3 месяца назад
वाकलेलं पत्रकार
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 3 месяца назад
हा च तो प्रसन्न ज्यानी सावरकरांना खलनायक ठरवायच प्रयत्न केला. याला कसली किंमत द्यायची
@kamleshsawant1527
@kamleshsawant1527 3 месяца назад
Dr. Ambedkarana khalnayak tharvale ki aplya sarkhtana anand hoto. Mag Prasanna Joshi changle!!
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 3 месяца назад
@@kamleshsawant1527 मल आंबेडकर, सावरकर व *गांधीजी सुध्दा पुज्य आहेत* तुम्हीच विषय भलतीकडे नेत आहात. प्रसन्न जोशी हरामखोर आहे, महणूनच त्याला त्या channel वरून काढला. * बस झाल आता कोळसा ऊगाळण*. आता आधुनिक भारताचा विकास करायला शिकू. बाबा साहेबांनी सुध्दा आपल्या सगळ्यांना शिक्षणावर भर द्यायला सांगितल आहे.
@vkwagh2738
@vkwagh2738 3 месяца назад
ha tar andhbhakt pro max aahe
@vijaysawant1637
@vijaysawant1637 3 месяца назад
सातारा लोकसभा मातांना वेली B J P IT सेल केंद्रात A C आहे का फोन वर विचारात होता याचा पेक्षा मोठी चेष्टा काय असू शकते .
@rameshghodke4394
@rameshghodke4394 3 месяца назад
BJP VS RSS 😂
@GGTV-o6q
@GGTV-o6q 3 месяца назад
चेतल्या हा फडणवीस चा पाळीव आहे
@mp8217
@mp8217 3 месяца назад
असे निरपेक्ष भक्त मिळणे हे खरं भाग्य😂
@ryzzo9299
@ryzzo9299 3 месяца назад
😂
@yashvantsurve6867
@yashvantsurve6867 3 месяца назад
काही नाही मलिदा कमी जादा मिळाला म्हणून भांडत आहेत ?
@SSPhysics
@SSPhysics 3 месяца назад
सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत.
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 3 месяца назад
😂 मग हे जोशीतर राष्ट्रवादीचे/कॉंग्रेसचे समर्थन, प्रचारक आहेत. तेही बिनपगारी अर्थात मला आश्चर्य वाटतय हा जोशीबुवा भाजपाचे समर्थन करत नाही तर आगी लावतोय.
@ashwinb6435
@ashwinb6435 3 месяца назад
@@SSPhysics तुझ्या बापासारखे नाहीत जो पवारांचे तोंडात घेतो
@anandmanjarkhede6863
@anandmanjarkhede6863 3 месяца назад
Buba kiti he chaatu pan
@ashwinb6435
@ashwinb6435 3 месяца назад
@@anandmanjarkhede6863 mva चाटून पॉट ना भरलेले मांजर
@ashishkamble5647
@ashishkamble5647 3 месяца назад
ती दिल्ली तुन पाठवलेले ५५० कोटी कुटे गेले बघा पहिल.. 😅😅😅
@ryzzo9299
@ryzzo9299 3 месяца назад
काय मामला आहे ५५० कोटी चा
@SSPhysics
@SSPhysics 3 месяца назад
सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत.
@adityagamerz3875
@adityagamerz3875 3 месяца назад
550 कोटी आले कुटून
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 3 месяца назад
@@ryzzo9299 550कोटी प्रचारासाठी आले होते त्यात हाना हानी केली
@rupeshkamble6586
@rupeshkamble6586 3 месяца назад
उदय निगुडकर पण
@prafullajoshi7868
@prafullajoshi7868 3 месяца назад
श्वेता शालिनी या चाय पेक्षा किटली गरम कॅटेगरी मध्ये आहे
@SopanMahindrakar-ov9ez
@SopanMahindrakar-ov9ez 3 месяца назад
आम्ही घरचे खाऊन, भाजप चे काम करतो, भाजप चा आम्ही "धिक्कार" करतोय 😮
@sbl111
@sbl111 3 месяца назад
एक झालं....भाऊ व तत्सम लाभार्थी उघडे पडले.
@ArunSawant-t5j
@ArunSawant-t5j 3 месяца назад
भाजपवाले अनेक लफडी करतात. पण सजा कोणालाच होत नाही.सगळ्यानाच क्लीन चीट देतात.
@devidasrathod517
@devidasrathod517 3 месяца назад
राज्याचे गृहमंत्री हे क्लिनचिट मंत्री आहे
@ashwinb6435
@ashwinb6435 3 месяца назад
तूझी आई झवाडी आहे
@keshavgeete2466
@keshavgeete2466 3 месяца назад
ब्राह्मण असेल तर त्याला clean चीट भेटते.बकीच्यांवर कार्यवाही होते.
@manughodeswar3408
@manughodeswar3408 3 месяца назад
काही नाही.....550 कोटीच्या हिश्शे वाटणी वरून झालेलं भांडण आहे
@NehaChavan-fu6cc
@NehaChavan-fu6cc 3 месяца назад
Bhau Torsekar Bhitra manus comment box off karun popatpanchi karto
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 3 месяца назад
अगदी बरोबर...
@ryzzo9299
@ryzzo9299 3 месяца назад
त्याची लायकी नाही लोकांचा प्रश्नांची उत्तर देण्याची... खोट हे सत्याला नेहमीच घाबरत असते
@jaysingayare8491
@jaysingayare8491 3 месяца назад
अगदी बरोबर !
@madd876
@madd876 3 месяца назад
होय आम्ही मोदी समर्थक आहोत पण आम्ही ठाम पणे सांगतो . . विरोधी पक्षांनी केलेल्या खोट्या प्रचाराला उत्तर देण्यात भाजप चे समाज माध्यमे कमी पडली . . . . काही वेळा तर प्रश्न पडला कि भाजप कडे मीडीया आहे की नाही . . .
@anilmulay2839
@anilmulay2839 3 месяца назад
पक्षाचा प्रसार,प्रचारच केला बाकी खरं खोट हे हवतस वापरून दीशाभुल, द्वेषच पसरवला।
@madd876
@madd876 3 месяца назад
@@anilmulay2839 खर खोट आणि चुकीची माहिती वापरून विरोधी पक्षांनी द्वेष पसरवला आणि ते काम चालूच आहे . . मराठा OBC जाती जातीत विष पसरवण्याचे काम विरोधी पक्ष कायम करत आहे . .
@coronawarrior5590
@coronawarrior5590 3 месяца назад
इतके दिवस भाजपा खोटा प्रचार करूनच निवडून आली आहे
@JayKhabale
@JayKhabale 3 месяца назад
मी पूर्णपणे सहमत आहे
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 3 месяца назад
😂😂😂😂
@SSPhysics
@SSPhysics 3 месяца назад
सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत.
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 3 месяца назад
भाजपचे पाळलेले ईमानदार डोगी
@madhup3403
@madhup3403 3 месяца назад
प्रचारक हे फारच सौम्य शब्द आहे.ते सर्व पोसलेले भाट आहेत असे वाटते
@p.9094
@p.9094 3 месяца назад
हिला आयटी काय घंटा कळते l 😂😂😂😂😂😂
@jaysingayare8491
@jaysingayare8491 3 месяца назад
550 कोटींचा बळी कोण ?😂😂😂😂😂
@ratangosavi5400
@ratangosavi5400 3 месяца назад
दीक्षित जी एकूणच गोलमाल uttare देत आहेत असे वाटते!
@satishsawant5409
@satishsawant5409 3 месяца назад
भाजप आय टि सेल कायॅकता ना नोकर समजत आहे ...कामगार नोटीस देतात तशीच नोटीस दिलीय 😮
@ryzzo9299
@ryzzo9299 3 месяца назад
आयटी सेल वाल्याकड जास्त पॉवर आहे.. है सिध्द होत आहे ... 😂😂
@pramodkale6015
@pramodkale6015 3 месяца назад
आत्ताच्या भाजपमद्ये निष्ठावान कार्यकर्ते यांना कवडीची किंमत नाही त्यात भक्तांची अवस्था तर त्यापेक्षा वाईट आहे😂
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 3 месяца назад
हि कोण श्वेता शालीन ? उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हिला आवरा
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 месяца назад
Nahitar fadan 20 la aawra aawar karawi lagel.
@sunilpandit2104
@sunilpandit2104 3 месяца назад
तुम्ही नका काळजी करू​@@rajanpawar6332
@SachinRewale-zp8tj
@SachinRewale-zp8tj 3 месяца назад
हा अंधभक्त हयाची मुलाखत घेऊन कुठे हयाला महान करताय
@sadhumagar544
@sadhumagar544 3 месяца назад
चेतन दादा एक नंबर मत मांडले,i support जय श्रीराम 🚩🙏
@vattamma20
@vattamma20 3 месяца назад
भाऊ कॉमेंट्स ऑफ करून काय वाट्टेल ते बोलतो. BJP प्रमाणेच BJP IT Cell चे पण बारा वाजले आहेत. जय महाराष्ट्र.🔥🔥
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 3 месяца назад
अगदी बरोबर...
@SSPhysics
@SSPhysics 3 месяца назад
सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत.
@vattamma20
@vattamma20 3 месяца назад
@@SSPhysics 👍😆
@pramodkale6015
@pramodkale6015 3 месяца назад
त्याच्या बोलण्यात कोणताच बेस नसतो फक्त भाजपची वाजवायची म्हणून बोलत असतो तोरसेकर
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 3 месяца назад
Barobar maha neech manuyahya aahe. Comment box open thevayachi himmat nahi pan dusryqna nav thevato
@udaybodas6769
@udaybodas6769 3 месяца назад
मुंबई तील एका बॅकेतला मजुर फडणवीसांच्या बर्‍याच फ्रेम मध्ये असतो.
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 3 месяца назад
काय नाव त्याचं
@pratikgade745
@pratikgade745 3 месяца назад
नको त्यांची भरती केल्यामुळे ही परिस्थिती आहे आता विचार करून बदल करावा पुढे विधानसभा निवडणुका आहेत
@prashantd3492
@prashantd3492 3 месяца назад
उपटसोंडे उदंड झाले. अंधभक्त विरूद्ध अंधभक्त. पराभवा नंतर सगळे उघडे झाले.
@Sanku0211
@Sanku0211 3 месяца назад
Chetan…Ujjwal Nikam kuthun aala… ani kuthe gela…tumhi nusti bhandi ghasa…
@anjanaaware5581
@anjanaaware5581 3 месяца назад
भाजप ची वाट चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या फडणीस यांनी लावली आहे
@mohanindap2
@mohanindap2 3 месяца назад
I don't know who this Shweta Shalini is but she could be a plant by sharad Pawar. She should be immediately thrown out of BJP.
@ryzzo9299
@ryzzo9299 3 месяца назад
🤣🤣😂😂😂
@balkrishnamhatre3173
@balkrishnamhatre3173 3 месяца назад
या अंध भक्तांचा विजय असो
@ashwinb6435
@ashwinb6435 3 месяца назад
@@balkrishnamhatre3173पवारच गु खव्याचा विजय असो
@हास्यमेवजयते
@हास्यमेवजयते 3 месяца назад
कुठ पण पवारच दिसतात का 😂
@ashwinb6435
@ashwinb6435 3 месяца назад
@@हास्यमेवजयते त्रास झाला का ? म्हणजे बरोबर बोललो मी
@vitthalyelgar4000
@vitthalyelgar4000 3 месяца назад
बीजेपी ने रोबोट तयार केले आहेत
@balkrishnamhatre3173
@balkrishnamhatre3173 3 месяца назад
प्रसन्न जी तुम्ही चांगल्या विषयाला हात घातला. जो बुंद से गई हौद से नही आती. याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा संबंधित महाराष्ट्र आयटी प्रमुखाला समज देण्याचा तसेच त्यांनी भाऊ तोरसेकर तसेच श्री दीक्षित यांना दिलेल्या नोटीस मागे घेण्याच्या मुद्याला काहीच अर्थ राहत नाही.
@baburaoraut1373
@baburaoraut1373 3 месяца назад
अहो अजीद दादा अजितदादा काय करता u p मध्ये का अजितदादा होते
@rajupyati6040
@rajupyati6040 3 месяца назад
550 कोटी महाराष्ट्रत लोकसभा निवडणूक निधी आले होते असे ऐकून आहे त्या मध्ये 100 कोटी आय टी सेल सोशल मीडिया युट्यूबर अस्यांनवर खर्च करायचे होते पण पैसे मध्येच कोणीतरी हडपले त्यामुळे वाद सुरू आहे जे पक्षासाठी काम केले ते नाराज आहे
Далее
ПОЮ ВЖИВУЮ🎙
3:19:12
Просмотров 875 тыс.
Трудности СГОРЕВШЕЙ BMW M4!
49:41
Просмотров 1,4 млн
ПОЮ ВЖИВУЮ🎙
3:19:12
Просмотров 875 тыс.