Тёмный

Pudhari News | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी किती तरतूद, कोणत्या नव्या योजना? किती कर्ज माफ  

Pudhari News
Подписаться 1 млн
Просмотров 321 тыс.
50% 1

#pudharinews #marathinews #vidhansabhasession #vidhansabha #vidhansabhalive #vidhansabharesults #ajitpawar #budget #budget2024 #budgetsession #budgetingtips #budgetwithme #farmer #farmers #farmersprotest #farmerlife #farmerprotest #farmersmeeting #farmerslife #farmersmarket #farmersnews #farmernaturallife
Pudhari News | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी किती तरतूद, कोणत्या नव्या योजना? किती कर्ज माफ #budget
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 483   
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 3 месяца назад
कांदा 50 रुपये, कापूस 9000 रुपये, सोयाबीन 7000 करा, दूध 40 रुपये करा, नको ते 2000 हजार, नको विमा, नको कर्ज माफी , आम्ही रोजगार निर्माण करू 😢 कशाला असल्या योजना योग्य हमी भाव असेल तर शेतकरी भारतातील बेरोजगारी दूर करेल 🙏
@YogeshMitkar
@YogeshMitkar 3 месяца назад
Right
@subhashraomane4043
@subhashraomane4043 3 месяца назад
😢 अजितदादा फडणवीसांनी लिहून दिले ते वाचवता काय
@subhashraomane4043
@subhashraomane4043 3 месяца назад
उद्धव साहेबांनी केंद्र सरकारला भांडून विमा मंजूर करून घेतला आहे शिंदे सरकार तुम्ही अडीच वर्षात दिला का विमा शेतकऱ्यांना कुठल्या तोंडाने मत मागणार विधानसभेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना
@dadajipagar536
@dadajipagar536 3 месяца назад
Agddi barobar❤​@@subhashraomane4043
@prashsnde8425
@prashsnde8425 3 месяца назад
शेतकरयांना "गाजर "दिले असून येणार्‍या विधानसभेला यांना "रताळ "शेतकरी देतील...? 😢😢
@narayanmagar7804
@narayanmagar7804 3 месяца назад
आधी शेतकरी कर्ज माफीचबोलानाहितरविधानसबेलाकल
@amolsonawane6830
@amolsonawane6830 3 месяца назад
🍌aani hai pn
@mangeshmaske44
@mangeshmaske44 3 месяца назад
कर्ज माफ करा
@balasahebkamble111
@balasahebkamble111 3 месяца назад
शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही ना तो शेतकरी उभा त्यास घोडा लावणार
@KiranSanap-xi2ht
@KiranSanap-xi2ht 3 месяца назад
दुधाला 5 पाच रुपये प्रति अनुदान देणे पेक्षा दुधाला हामीभाव वाढले पाहिजे होते तरच शेतकरी समाधानी झाले असते.पण महाराष्ट् शासन सरकारने दुर्लक्ष केले आहे ्जय किसान
@madhavshinde4725
@madhavshinde4725 3 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कधी लाभ देणार
@sudarshansomase2431
@sudarshansomase2431 3 месяца назад
आम्हाला कोणत्याही सरकारच्या योजना नको फक्त आमच्या कांद्याला 5000 रू क्विंटल भाव
@chetannikam7283
@chetannikam7283 3 месяца назад
Shetakaryannich mothe vhayache bakichyanni lahan vhayache.asich tumchi mansikata ahe ka?faqt shetakarich kasht kartaat ka? hya jagaat. bakiche lok kasht karat nahit ka? hya jagaat.he kiti divas chalnar ahe?devb
@vakilpadmor9668
@vakilpadmor9668 3 месяца назад
Setkaryala kiti kast karav lagt te setkaryalach mahiti kast karunhi bhav betat nhi ​@@chetannikam7283
@RatnadipNilkanthe
@RatnadipNilkanthe 3 месяца назад
साहेब अनुदान देण्यापेक्षा शेतीमालाला हमी भाव द्या . आणि 300 रू पासुन गगनाला भिडलेले 2000रू खताचे भाव नियंत्रणात आणल तर. शेतकऱ्याला मदत होइल....
@vikasmahadik6647
@vikasmahadik6647 3 месяца назад
अर्थ संकल्पात नुसत्या घोषणांचा होतात शेवटच्या माणसापर्यंत योजनांचा लाभ मिळतच नाही उदाहरण ध्यायचच म्हटलं तर नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याची म्हटले होते पण असे हजारो नियमीत कर्ज परतफेड करणारे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
@bapupathe1227
@bapupathe1227 3 месяца назад
शेतकर्याची सरसगट कर्जं माफी झालीच पाहीजे
@bhamidaswaghmare5172
@bhamidaswaghmare5172 3 месяца назад
साहेब शेतकरी कर्ज माफी करा फुसक्या गोष्टी सांगणे बंद करा तेच तेच ऐकुन विटाळ होत आहे शिवाजी महाराज कज॔माफी 2017 चे काय झालं ते सांगा
@fazloddinkhatib9374
@fazloddinkhatib9374 3 месяца назад
शेतकरी कर्ज माफी करा
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 3 месяца назад
नमो किसानच्या योजनेच्या रक्कमे मध्ये वर्षाला 6000 मिळतात ते खूप कमी आहेत ते वाढवून 15000 रुपये करण्यात आले असते तर शेतकऱ्यांचा फायदा झाला असता .
@sandeepbankar7548
@sandeepbankar7548 3 месяца назад
कांदा 50 रू किलो भाव द्या बाकी काहीच पोपट पंची करू नका सोयाबीन 55 kg करा
@jaydipjadhav6226
@jaydipjadhav6226 3 месяца назад
फक्त कज़् माफी
@dinkarghorad0708
@dinkarghorad0708 3 месяца назад
कर्ज माफ करा शेतकऱ्यांना
@kailaspawar4647
@kailaspawar4647 3 месяца назад
फक्त वायफळ बडबड मोठ मोठ्या बाता
@kantilaldhatrak1772
@kantilaldhatrak1772 3 месяца назад
दादा तुम्ही खरं बोलून खोटं खरं करतात याला कोण बळी पडणार नाही दूध उत्पन्नाचे काही बजेट करू नका दुधाचे बाजार भाव वाढवा चतुर्थक दुधाचे बाजार भाव वाढल्यास दूध त्याला कुठलीही अनुदानाची गरज नाही तुम्ही फक्त ही चेष्टा केलेली आहे दोन अडीच महिन्यांनी तुमची आम्ही चेष्टा करू
@mosintalikote6427
@mosintalikote6427 3 месяца назад
अजित पवार साहेबांनी पहिला सिबिल न चेक करता कर्ज वाटप करायला बँकना सांगा 1ही bank कर्ज डेट नाही शेतकऱ्याला ब्रोकर लोग कमिशन घेहून कर्ज द्यालेत
@AvinashJadhav-kc3sy
@AvinashJadhav-kc3sy 3 месяца назад
कर्ज माफी करण्यात यावी प्रथम.. नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी योग्य तो निर्णय घेतील धन्यवाद
@JagganathSapkal
@JagganathSapkal 3 месяца назад
रोजगारासाठी काय आहे अर्थसंकल्पात... पुण्याला जावा मुंबईला जावा की सुरतला जावा फक्त आणि फक्त बोभाटा वा रे वा अर्थसंकल्प
@balramwankhede575
@balramwankhede575 3 месяца назад
❤पदावरून खाली बसा
@vikasdhande4002
@vikasdhande4002 3 месяца назад
@dasharathdeharkar4036
@dasharathdeharkar4036 3 месяца назад
संपुर्ण कर्ज माफी करा दादा
@vaijanathsambhajidesai9868
@vaijanathsambhajidesai9868 3 месяца назад
कर्ज माफी करा गा
@bhagwatlakhe9226
@bhagwatlakhe9226 3 месяца назад
हे दुष्काळात शेतकर्याचा पिक विमा देत नाहीत लागले दुसर्या योजना लागुकरायले
@jayeshpilore888
@jayeshpilore888 3 месяца назад
पीक कर्ज माफ करा 350,000 पर्यंत
@sanketbhagat2723
@sanketbhagat2723 3 месяца назад
दुधाला दर द्या साहेब आधी.. मग बोलबच्चन हना
@pradipraut-zs1ws
@pradipraut-zs1ws 3 месяца назад
दोन लाख पर्यंत मागील कर्ज माफ करा तरच...
@dnyanobamanikrawakatore3077
@dnyanobamanikrawakatore3077 3 месяца назад
पुनर्गठन कर्ज माफी करा
@chandrkantgamane7883
@chandrkantgamane7883 3 месяца назад
घोषणांचा पाऊस शेतकऱ्याच्या हातात फक्त 🥕🥕🥕 गाजर देणार आहे
@a2m504
@a2m504 3 месяца назад
ठिबक अनुदान आधी जमा करा.... अश्यावादी सरकार.. काही होणार नाही..... 🙏🙏🙏
@rudu123
@rudu123 3 месяца назад
अगोदर जो अर्थ संकल्प मांडला किती योजना लागू केल्या???
@ankajramteke6650
@ankajramteke6650 3 месяца назад
शेतकरी कर्ज माफी करावी
@SakharamPawar-mo3nz
@SakharamPawar-mo3nz 3 месяца назад
बाबांनो कर्जमाफी करा नाहीतर 10 पण आमदार निवडून येणार नाही हे लक्षात घ्या शेतकरी कोरोनामुळे व मालाचे भाव पडल्यामुळे फार फार अडचणीत आहे
@LovelyBird-zz8ug
@LovelyBird-zz8ug 3 месяца назад
कर्जमाफी करण्याचा आग्रह आहे शेतकऱ्यांसाठी
@atmaramdhas9327
@atmaramdhas9327 3 месяца назад
कर्ज माफ करा‌ शेतीचे
@nepal5212
@nepal5212 3 месяца назад
काय वाचन 😮कर्ज माफ करा 🤔
@SB_2124-gq5xy
@SB_2124-gq5xy 3 месяца назад
Dear pudari RTE admission process var details batmi lava Ya baddal vichar amhi khup godhalo ahot ajun admission zalaa naahi first laa ani atta bhetat pn naahi pune defloration t please
@ganeshsirsat2703
@ganeshsirsat2703 3 месяца назад
फ्रॉड बजेट
@sharadbade6525
@sharadbade6525 3 месяца назад
येणार्‍या विधान परिषद देला केळ मिळेल
@SOMNATHTAMBE-tw3st
@SOMNATHTAMBE-tw3st 3 месяца назад
आरे बैला शेती मालाला हामी भाव देऊन टाक आम्ही सरकारला कर्ज देऊ
@gokulsingshisode472
@gokulsingshisode472 3 месяца назад
माना मामाण्या खंडी भर गाई सकाळी उठुं काहीच नाही
@arunchowdhri2873
@arunchowdhri2873 3 месяца назад
सातबारा कोरा झाला पाहिजे.
@martandfadat5279
@martandfadat5279 3 месяца назад
शेतकऱ्यांना कोणताच भरगच्च फायदा नाही
@vijayborde9994
@vijayborde9994 3 месяца назад
कर्जमाफी नाही .. मत नाही .. विषय संपला
@AjayPatil-w9p
@AjayPatil-w9p 3 месяца назад
शेतकरी च क़र्ज़ माफी रा सरसट
@Maulifish
@Maulifish 3 месяца назад
जो हमीभाव आहे निदान त्याने तरी खरेदी करा शेतीमाल ... काय बुच्क्या दिला शेतकऱ्याला ...
@MarotibKongare
@MarotibKongare 3 месяца назад
शेती, पपाच, वीजबिल, पूणं,माप, का
@vijayshewale8358
@vijayshewale8358 3 месяца назад
शेतकरी वेडा राहिला नाही सगळं समजतं राजकारण
@shriramnamdevthorat2047
@shriramnamdevthorat2047 3 месяца назад
कर्जमाफी कराल तरच शेतकरी तुमचा विचार करेल
@samadhanshelke7310
@samadhanshelke7310 3 месяца назад
तुम्ही पवार कुटुंबात कलंक आहे आज स्पष्ट झाले मोठ्या साहेबांचे विचार तुमच्यात नाही आनि शेषतकर्या साठीतुम्ही काय करू शकता मोठे साहेब जर असते ना तर अर्थ संकल्प स्वतः बनवला असता आणि सोयाबीन 9000r विकली अस्ती कर्ज माफी अस्ती पण भाजप ने लिहून देले ते वाचत आहे
@vijayborde9994
@vijayborde9994 3 месяца назад
उर्वरित लवकर सांगत .. सरकार गेल्या वर देशील काय
@gajanansarkate7500
@gajanansarkate7500 3 месяца назад
Ajit pawar jya Sarkar sobat rahil jantela kahich milnar nahi
@RameshwarAher-i7w
@RameshwarAher-i7w 3 месяца назад
शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं बंद करा साहेब
@vijayjethwa9273
@vijayjethwa9273 3 месяца назад
Berojgar sathi kay
@mohanambi8960
@mohanambi8960 3 месяца назад
अर्थसंकल्प फसवा आहे या आधी काय योजना राबवल्या हे सांगण्यापेक्षा इथून पुढे कशासाठी शेतकऱ्यांसाठी काय योजना राबवणार आहे ते सांगा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार ते सांगा
@madhavhanwate2984
@madhavhanwate2984 3 месяца назад
साहब पक्ष बदलता पर शेतकरी आवश्यक विचारकेला नहीं
@SantoshPawar-yh8cz
@SantoshPawar-yh8cz 3 месяца назад
Sarv prakache karj mafi zali pahije fakt pik baki karjace kay
@SachinPatil-pp1ik
@SachinPatil-pp1ik 3 месяца назад
खुप खुप छान दादा
@prabhakarshinde2285
@prabhakarshinde2285 3 месяца назад
Karjmafi che kay?
@sunilkakad9015
@sunilkakad9015 3 месяца назад
शेतमालाल भाव द्या
@swapanilnichal834
@swapanilnichal834 3 месяца назад
मले त राजा 1 रुपया नाही भेटला काय बोलत बावा😮
@PrathmeshJadhav-l6s
@PrathmeshJadhav-l6s 3 месяца назад
Punargathan Vapi ka
@SanjayPhadtare-kg1qv
@SanjayPhadtare-kg1qv 3 месяца назад
दादा तरुणांना हाताला काम द्या.
@ईश्वरराजपुरे
@ईश्वरराजपुरे 3 месяца назад
शेतकर्यांनी अजित पवार यांना त्यांची जागा दाखवून दिली
@DnyaneshwarJanrav-o3j
@DnyaneshwarJanrav-o3j 3 месяца назад
जे काही देता ते जी एस टी च्या मार्गाने परत घेता
@mahendrasinghthakur249
@mahendrasinghthakur249 3 месяца назад
माग जे काही झालं तेच या योजनेत मांडले गेले नविन काहीच नाही फक्त विरोधका वर टीका करन हेच या अर्थसंकल्पात मांडले आहे
@govindpawar1811
@govindpawar1811 3 месяца назад
शेतकरी कर्ज माफ करलं धमक लागते ती आपल्यात नाही
@dimple_girl_2100
@dimple_girl_2100 3 месяца назад
Karj mafhi tha
@MahadevKadam-kq9jh
@MahadevKadam-kq9jh 3 месяца назад
दुधाला.40रु.भाव दया
@dattatreychavan6744
@dattatreychavan6744 3 месяца назад
पिक विमा अजुन वाटप झालेला नाही
@sidheshwardongre6155
@sidheshwardongre6155 3 месяца назад
karja mafi kara adhi nusta wachun dakhawtat pratekshat kahi karat nahit
@patel.com2222
@patel.com2222 3 месяца назад
कर्ज माफी नाही मत पण मिळणार नाही
@DnyaneshwarHarad-iw6rs
@DnyaneshwarHarad-iw6rs 3 месяца назад
शेती कर्ज माफ नाही मग मत नाही
@AbBinnar
@AbBinnar 3 месяца назад
शेतकऱ्याला कर्ज माफी नाही तर तुम्ही निवडून येऊ शकत नाही
@sushantpatil889
@sushantpatil889 3 месяца назад
शेतकरी सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे 🚜🚜🚜🚜🚜
@uttamsuryawanshi9296
@uttamsuryawanshi9296 3 месяца назад
फक्त घोषना करतो हे बैल
@ManoharMasal-c1r
@ManoharMasal-c1r 3 месяца назад
कोसा बैल आहे.😂😂😂
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 3 месяца назад
101 टक्के बरोबर आहे याच काय खरं आहे हा बैल नुसता बोलतो दलबदलू
@b.patil.8128
@b.patil.8128 3 месяца назад
Ajit dada
@ashokwagh3693
@ashokwagh3693 3 месяца назад
सर्व शेतकरी बांधवांना तात्काळ सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे.
@satishkakarwal6319
@satishkakarwal6319 3 месяца назад
हो राज्य कर्जात बुडेल तुम्ही हसणार
@AbhishekRamteke-ct9nk
@AbhishekRamteke-ct9nk 3 месяца назад
Shetkari yana karz maafi zali tr state budto nhi bhau....adani yanche karz maafi hote tr state development hote Kay mag...thoda sambalun bol​@@satishkakarwal6319
@babasahebshinde7553
@babasahebshinde7553 3 месяца назад
फुकटे वाढतील
@naonathasonahaleu7656
@naonathasonahaleu7656 3 месяца назад
@@satishkakarwal6319 शेतकरी बांधव देशोधडीला लागला तरी चालेल काय ?
@prasadkeskarpatil9309
@prasadkeskarpatil9309 3 месяца назад
झालीच पाहिजे
@amitdongre2339
@amitdongre2339 3 месяца назад
शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही
@ashokjagdale4617
@ashokjagdale4617 3 месяца назад
कर्जमाफी नाही मतदान नाही
@amitpatange3814
@amitpatange3814 3 месяца назад
शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही नुसत्या घोषणा
@VishnusahebravMagar
@VishnusahebravMagar 3 месяца назад
मी नियमित कर्ज परतफेड करून काय फायदा प्रोत्साहन नाही कर्ज माफ नाही त्यामुळे हे सरकार पडणार
@shriharitupe449
@shriharitupe449 3 месяца назад
सरकार पाडणार कर्जमाफी केली नाही
@yogeshdhangar5714
@yogeshdhangar5714 3 месяца назад
तीन लाख पर्यंत बिगर व्याजी कर्ज द्या दादा शेतकऱ्यांना
@ashokmkokane7790
@ashokmkokane7790 3 месяца назад
सर्व योजना फेक आहेत . यातील एकच योजना ओरीजनल आहे . ती म्हणजे कर्ज माफी याच्या मध्ये फ्रॉड कमी होतो
@shitalkumargade
@shitalkumargade 3 месяца назад
शेतकरी बांधवांनो जाती पाती विसरून या महायुती सरकारच्या कमरात लाथ मारून आपली ताकद दाखवून देऊ
@nkale4591
@nkale4591 3 месяца назад
,,100% भाऊ बरोबर बोलले
@shortsnews8091
@shortsnews8091 3 месяца назад
नक्कीच येणाऱ्या विधानसभेला महविकास आघाडी ला लाथ मारून हाकलून देऊ
@sureshhande8627
@sureshhande8627 3 месяца назад
दुसरे सरकार आले तर आपला काय फायदा कोणतेही सरकार आले तर ते आपल्या कमरेत लाथ मारीन आपले आपणच खंबीर असणे गरजेचे सगळे राजकारणी सत्ते साठी आपला घोळ घालतात
@dilippawar7805
@dilippawar7805 3 месяца назад
वेगवेगळ्या फुकटच्या खिरापती वाटण्यासाठी पैसे कुठून येणार दादा ????? आजी माजी आमदार खासदार देणार आहेत का???? ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@RajendraBhadange-x2q
@RajendraBhadange-x2q 3 месяца назад
दादा पोथी पुराण वाचत आहे. ऐकत रहा शेतकरी शेतमजूर भावांनो.जय महाराष्ट्र.जय जवान. जय किसान
@bapupathe1227
@bapupathe1227 3 месяца назад
कर्ज माफी जर झाली नाही तर सरकार ऐनार नाही लक्षात ठेवा
@shardulrawatearts.7262
@shardulrawatearts.7262 3 месяца назад
शेतकऱ्यांची सरसगट कर्ज माफी करा नाहीतर घोडा लावणार..
@bhagwatavhale
@bhagwatavhale 3 месяца назад
संपूर्ण सातबारा कोरा झालाच पाहिजे 🙏
@dnyanobajaybhaye9640
@dnyanobajaybhaye9640 3 месяца назад
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
@gopalwalse6728
@gopalwalse6728 3 месяца назад
आम्हा शेतकऱ्यांना तुमच्या कोणत्याही योजनेचा लाभ नको फक्त सोयाबीनला 7000 भाव व कापसाला दहा हजार भाव पाहिजे
@karanbandgar7224
@karanbandgar7224 3 месяца назад
कर्जमाफी पण करायला हवी
@balramwankhede575
@balramwankhede575 3 месяца назад
सगळे योजना बंद करा एकदा संपूर्ण कर्ज माफ करा हात जोडून नम्र विनंती❤❤❤❤❤
@पाडूरगहानवते
@पाडूरगहानवते 3 месяца назад
सरसकट कर्ज माफ करा शेतकऱ्याची
@sanjayyenape6639
@sanjayyenape6639 3 месяца назад
कर्ज माफ झालीच पाहिजे
@vijayshewale8358
@vijayshewale8358 3 месяца назад
आता नवीन सरकार येईल तेव्हाच काय ते होईल
@JJ-kl1cr
@JJ-kl1cr 3 месяца назад
शेतकऱ्यांना केळं
@durgegajanan7305
@durgegajanan7305 3 месяца назад
कर्ज माफी काय झाले आहे ते सांगा
Далее
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Просмотров 14 млн