Тёмный
No video :(

Pudhari News | जरांगे आणि दरेकरांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र| Manoj Jarange| Jarange Latest News| 

Pudhari News
Подписаться 977 тыс.
Просмотров 19 тыс.
50% 1

#pudharinews #marathinews #manojjarange #jarangepatil #jarangelatestvideo #jarangenews #pravindarekar #darekarnews
Pudhari News | जरांगे आणि दरेकरांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र| Manoj Jarange| Jarange Latest News|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 145   
@rahulchavan6592
@rahulchavan6592 Месяц назад
जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना त्रिवार प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 Месяц назад
माझं दैवत सात कोटी मराठ्यांचे काळीज आदरणीय मनोज दादा 🙏🙏🙏🙏
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Месяц назад
मराठ्याचा ठाण्या वाघ ❤ मनोज जरागे ❤ पाटील
@kiranmache7396
@kiranmache7396 Месяц назад
दरेकर लांडगा आणि पाठीमागून आमदार आहेत
@rahulchavan6592
@rahulchavan6592 Месяц назад
महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना नम्र विनंती आहे, की अंतरवाली सराटी ला या श्री मनोज दादा यांना साथ द्या, ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩
@Dayakan867
@Dayakan867 Месяц назад
एक मराठा लाख मराठा ❤❤
@kidsbabyjony
@kidsbabyjony Месяц назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩🚩
@BhauraoWalunj-zi6um
@BhauraoWalunj-zi6um Месяц назад
आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Месяц назад
❤ मराठ्याच कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील
@Dayakan867
@Dayakan867 Месяц назад
किती पण बोंबल दरेकर झ्याट्या आम्ही मनोज दादा सोबत ❤❤
@ravishankarkalamkar9442
@ravishankarkalamkar9442 Месяц назад
एक मराठा लाख मराठा फक्त मनोज दादा बाकी गेले उडत
@babangaikwad3685
@babangaikwad3685 Месяц назад
फक्त बीजेपीचे पाडा मनोज दादा जनता तुमच्या पाठीशी
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Месяц назад
ब्राह्मणांनो महाराष्ट्रातील गलिच्छ जातीय राजकारणातून बाहेर पडा, बाहेर देशात खूप संधी आहेत. जिथे मिळेल तिथून शिक्षण घ्या, फक्त ज्ञानाची कास धरा , स्वतःचा आणि समाजाचचा विकास करा. परदेशात आपल्या गुणांची किंमत होईल.
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 Месяц назад
तुम्ही घ्या शिक्षण आम्हाला हिंदुं मुस्लिम करायला लावा तुम्हाला देवळात आहे कि आरक्षण देवाच्या नावावर लोकांना गंडवतात आहे की
@kedarnathingle5925
@kedarnathingle5925 Месяц назад
वेळकाढूपणा करणे सोडा आरक्षणावर बोला, देता की नाही यावर बोला दुसरी बाब महत्त्वाची नाही. किती ही बोला मराठा समाजाचे लोक आता सावध आहे याची नोंद सर्व राजकीय पक्षांनी घ्यावयाची काळाची गरज आहे. दुस-याचे पाप सा़ंगता तेव्हा स्वतः हाची पापे लक्षात घ्या म्हणजे पुरेसे होईल. सर्व राजकीय पक्षांनी सत्य स्वीकारलं पाहिजे तरच पुढील वाटचाल सुखकर होईल कारण जनता आतापर्यंत गाफील होतं पण आता सर्वांना तुमचे मनसुबे लक्षात आहेत. सावधान सावधान....
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Месяц назад
आम्ही सगलेजन जरागे ❤ पाटील यांच्या सोबत ❤ आहोत ❤ ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤
@dmk2324
@dmk2324 Месяц назад
लोकसभेला भाजपची मस्ती जिरली नाही वाटतं, विधानसभेत बघू
@hemantmore1343
@hemantmore1343 Месяц назад
शरद पवार आणि उबाटा च्या भरवशावर राहू नका. जे काही ही न बोलता आपलं हित साधत आहेत. विधानसभेला मविआ पासून देखील लांब रहा. युती नको तर आघाडी सुध्दा नको
@nandukhadke5858
@nandukhadke5858 Месяц назад
आता कसं पाटील म्हणतात तसं
@ravishep768
@ravishep768 Месяц назад
​@@nandukhadke5858patil fakt tutari prachar karat ahet baki kahi nahi
@dmk2324
@dmk2324 Месяц назад
भाजपचे लोक पुरोगामी चा दाखला द्यायला लागलेत, आश्चर्य आहे बुवा
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Месяц назад
एकदा शंभर टक्के आरक्षण जाहीर करून टाका म्हणजे विषय कायमचा सुटेल.
@arunpisore8984
@arunpisore8984 Месяц назад
बिजेपी भरकटली
@kalyansavale2592
@kalyansavale2592 Месяц назад
बाकीचे बोलण्या पेक्षा आरक्षण द्यायच्या विषयावरती बोललेलं बरं
@ganeshwagh2185
@ganeshwagh2185 Месяц назад
श्री देवेंद्र फडणवीस साहेब चांगले झाले तुम्ही त्यांना ह्या व्यासपीठावरून आवाहन केले... आत्ता पत्रकारांनी मोर्चा महाआघाडी कडे वाळवा म्हणजे विषय संपला......या वादात बिचाऱ्या कष्टकरी शेतकरी कुणबी समाजाचे लोकं आस लावून आहेत... मां गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना माझी विनंति आहे की तुम्ही गर्जवांतांचा विचार करावा......आणि जर आरक्षण देणार नसाल तर नेमक कुणबी मराठा समाजाला शिक्षण मुले मुली दोघांना free करा...... शेतकरी बहुल कुणबी समाज मेटाकुटीला आला आहे हे वास्तव लक्षात घेऊन त्याला शेती कशी फायदेशीर राहील यावर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करावा जेणेकरून आर्थिक परिस्थिती सुधारेल तसेच आरोग्य सुविधा वाढवा...... आणि एखादी यंत्रणा कायम अडीअडचणी सोडविण्यासाठी 24/7 भाजपा नेते किंवा सरकारी अधिकारी किंवा एखादे मंत्रालय स्वत्रंत ठेवा समाजाला डायरेक्ट जोडून घ्या जेणेकरून लोकांच्या अडचणी समजून येतील आणि तुमचे काम सोपे होईल..... आणि हो हैद्राबाद गॅझेट लागू केल्यास मराठ वाडा मरेपर्यंत तुम्हाला साथ ही देईल आणि मत दान सुध्धा....... थँक्यू my फेवरेट चॅनल...... पुढारी news
@arunpisore8984
@arunpisore8984 Месяц назад
दरेकर तुम्ही बिजेपी पाडणार
@maheshtungar2586
@maheshtungar2586 Месяц назад
करोडो मराठ्याच्या भविष्याचा विचार करणारा माणसातला देव माणूस मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩पाटील तुमच्या सोबत सर्व समाज उभा आहे, एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o Месяц назад
Jarange mage ubhe raha ,❤❤❤❤
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Месяц назад
जरांगे, महाराजांच्या पायाशी बसून बामणाला शिव्या देण्याचा दैनंदिन कार्यक्रम असतो. जरांगेच जातीय विद्वेष पसरवतात त्वरित कारवाई करण्यात यावी
@nandukhadke5858
@nandukhadke5858 Месяц назад
आई झवाड्या शेट कारवाई होत नाही
@shivajitaware7240
@shivajitaware7240 Месяц назад
आम्ही दादा सोबत आहोत लढगे जीतेगे हम सब जरांगे
@SatishRayete-zv5eb
@SatishRayete-zv5eb Месяц назад
दरेकर प्रविण तुला मराठा समाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐
@avinashchavan7531
@avinashchavan7531 Месяц назад
We support jarange Patil 🎉🎉❤❤
@rahulbawne9962
@rahulbawne9962 Месяц назад
आम्ही शेवटपर्यंत जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार
@nitingole6070
@nitingole6070 Месяц назад
🚀🚀🚀🚀🚀 आता कसं पाटील साहेब म्हणतील तसं 🚀🚀🚀🚀🚀
@hemantmore1343
@hemantmore1343 Месяц назад
जंरागे पाटील निवडणूक लढवा अन्यथा मविआ साठी आपला वापर होतोय हे लक्षात येतंय
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Месяц назад
विधानसभेला तुम्हाला तुमची जागा दाखवू 🚩एक मराठा लाख मराठा 🚩
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 Месяц назад
श्री जरांगे फक्त आघाडी च्या नेत्यांच्या ईशारे वर काम करीत आहेका? , श्री जरांगे यांच्या धमक्याना सरकार का घाबरते एकदाच काय ते उपोष्ण करू द्या नियमानुसार काम करने आवश्यक आहे।
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 Месяц назад
आंदोलन चे जनकच ही मंडळी आहे🇮🇳 ईलेक्शन संपलेकी हा प्रश्न आपोआप सुटैल।
@devaeducationacademy5560
@devaeducationacademy5560 Месяц назад
आम्ही दादासोबत
@dilipmutkule5380_
@dilipmutkule5380_ Месяц назад
सरकार तुमचे आणि भुमिका विचारतात विरोधी पक्षाला.तुमचे 200 आमदार आहेत, घ्या निर्णय आणि करा सुपडा साफ विरोधी पक्षाचा व्हा परत सत्ताधारी,आता विरोधात आमदार तरी किती राहिले आहे,ते पण तुमच्या कडे येतील घ्या धाडसी निर्णय
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Месяц назад
❤ एक मराठा कोटी मराठा ❤
@krushnakale9031
@krushnakale9031 Месяц назад
दरेकर ला त्याची जागा दाखवी लागेल
@ManojMadan-rk8zo
@ManojMadan-rk8zo Месяц назад
Dare kar saheb kuch bhi fhayada nahi hone wala😂
@user-dy2ur8qy1o
@user-dy2ur8qy1o Месяц назад
दरेकर जेवढा गुटका टाकला तेवढेच बुका
@rdupatil1979
@rdupatil1979 Месяц назад
नालयाकांनो 288 मध्ये महाविकास आघडीचे पण येतात .
@DnyaneshwarDhanure-ir9vx
@DnyaneshwarDhanure-ir9vx Месяц назад
अनाजी पण कोण होता
@Rudraksh-7v
@Rudraksh-7v Месяц назад
आज दिवस तिसरा पाटील उपाशी आहेत पानी पण नाही तुम्ही ढेरी वाढवून बसले एक दिवस खाऊ नका मग कळतील तुम्हाला भावना
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 Месяц назад
मराठा समाजाप्रती BJP चा खरा चेहरा समोर आला.
@rahulnikam1178
@rahulnikam1178 Месяц назад
दादा महाविकास आघाडी वरती पण बोला❤
@vinodshiketod8587
@vinodshiketod8587 Месяц назад
एक मराठा लाख मराठा
@dattabhosale4701
@dattabhosale4701 Месяц назад
Gpppp mungthi
@balajikamble7396
@balajikamble7396 Месяц назад
Bjp
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 Месяц назад
अरे गुज्जू भाई तुझ्या बापानं हे शक्य नाही हा महाराष्ट्र आहे उगाच bjp नको संपूऊ 🙏🏻
@Rudraksh-7v
@Rudraksh-7v Месяц назад
मुंबई बँक स्कॅम काय आहे दरेकर साहेब पाटील मारायला लागले तरी तुमचं भंपक पणा कमी होत नाही मनसे ते भाजप का गेले ते पण समाजाला समजते
@satishpatil5700
@satishpatil5700 Месяц назад
त्यांनी काय केले याच्याशी समाजाला काही घेण देण नाही आम्हाला तुम्ही सत्तेत आहात आणि विशेष म्हणजे हैद्राबाद संस्थान चे गॅजेट्स तुमच्या हातात आहे तरी तुम्ही मराठा समजला तुम्ही आरक्षण देत नाहीत
@supriyasawrate628
@supriyasawrate628 Месяц назад
Jarange patil barobar bollet
@user-dy2ur8qy1o
@user-dy2ur8qy1o Месяц назад
भाजपा गोरगरिबांच्या विरोधात आहे हे आज समजले
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 Месяц назад
भाजप ने आरक्षण दिले वर व्हि पी सिंग च सरकार कोणी पाडलं ते पण सांगा
@rdgaming4506
@rdgaming4506 Месяц назад
Ek maratha lakh maratha lakh lakh maratha
@user-dy2ur8qy1o
@user-dy2ur8qy1o Месяц назад
जय जरांगे पाटील जय महाराष्ट्र महाराष्ट्रात भाजपा भ्रष्ट
@S..M-
@S..M- Месяц назад
आता जरांगेची SIT चालू होणार 😂😂
@YogeshIngle-re7tj
@YogeshIngle-re7tj Месяц назад
आम्ही सदैव पाटील साहेबा सोबत
@shivajitaware7240
@shivajitaware7240 Месяц назад
टरबूज मामी खुप छान
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 Месяц назад
भाजप चा सुफडा साफ होणार
@ramraomule8363
@ramraomule8363 Месяц назад
Jai jijau
@YadavDasharath
@YadavDasharath Месяц назад
मुनगंटीवार तुम्ही सत्तेत आहात अजून तुम्हाला कळत नाही का
@Vishalchavan_3777
@Vishalchavan_3777 Месяц назад
सरकार तुमचं आणि दुसरीकडे बोटं कश्याला करायचं तुमची भुमिका सांगा आधी... फडणवीस, आधी भाजपा ची भूमिका सांगा...1 वर्षापासून बीजेपीच समर्थन आहे पण आरक्षण काही पदरात पडलं नाही ही वस्तुस्थिती आहे मग कशाचा भोकाचा समर्थन
@ganeshkadam5006
@ganeshkadam5006 Месяц назад
सरकार तुमचे आहे तुम्ही आरक्षण द्या दुसऱ्यावर दोष देऊ नका दरेकर लाड विखे आणि अजून मराठा आमदार खासदार हे सर्व आता आमचे विरोधक आहेत की आमच्या बाजूने हे वेळ सांगेल तुम्ही जेवढे जास्त विरोधात बोलचाल तेवढे तुमचे अवघड होईल एक मराठा लाख मराठा
@Bharat_Jadhav_Patil-
@Bharat_Jadhav_Patil- Месяц назад
एकमराठा लाख मराठा
@sunilbhaukotkar2064
@sunilbhaukotkar2064 Месяц назад
BJP नेच मोर्चा संपवला
@mahadevkshinde583
@mahadevkshinde583 Месяц назад
स्वताची घर भरुन घेतले मराठे तुझ कामच करणार
@user-to3yb4cg2i
@user-to3yb4cg2i Месяц назад
Tarbuj tarbuj tarbuj
@user-tn9uw9co3e
@user-tn9uw9co3e Месяц назад
अरे अँकर बाई बातमी सेट करतांना, इतका निर्लज्जपणा तुला कसा काय करता येतो ते आधी सांग या महाराष्ट्राला.
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 Месяц назад
आरक्षण हा निवडणुकीचा विषय नाही... तुम्ही जे काय केल तो नीच पणा होता आता फक्त महाविकास आघाडी ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरेचं
@YadavDasharath
@YadavDasharath Месяц назад
दरेकर तुम्ही काय समाजसेवक नाहीत
@angadbhakare
@angadbhakare Месяц назад
तरी पण 280 पडणार
@user-to3yb4cg2i
@user-to3yb4cg2i Месяц назад
Turbo turbo stars
@user-xu4mx5xn5k
@user-xu4mx5xn5k Месяц назад
सर्व पक्ष सारकेच धुतल्या तांदुळाच कोणि नाहि मला तर कोणि समाज शेवट दिसत नाहि पाटिल मात्र यांच्यातून वेगळे वाटता
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 Месяц назад
अधीर तुझी कीव येतेय रे 😆😆😆😆😆
@anthonypereira4116
@anthonypereira4116 Месяц назад
Maratyano bjp cha supada saf kara Bjp hach maratha samajacha khara shatru Bjp mukta maharashtra
@JijaPawar-hd9ce
@JijaPawar-hd9ce Месяц назад
Are baba sarkar tumce ahe na tumi deu shekat na....baki tharav pass karayla tr tumala virodhakaci garj naste mg maratha arakshan lac ka tumala virodhak lagu rahile....
@user-to3yb4cg2i
@user-to3yb4cg2i Месяц назад
Turbo turbo turbo
@user-pc7vx7kw5j
@user-pc7vx7kw5j Месяц назад
Darekar. khare Bolale
@kisandeobhagwat2596
@kisandeobhagwat2596 Месяц назад
BJP JINDABAD
@user-xu4mx5xn5k
@user-xu4mx5xn5k Месяц назад
आरक्षण द्या तुमलाच निवडुन आनु
@avinashchavan7531
@avinashchavan7531 Месяц назад
BJP full out 😂😂
@avinashajabe7079
@avinashajabe7079 Месяц назад
Zatu.. दारेकर 😂😂😂
@pratee-sarkarpratee-swaraj2708
@pratee-sarkarpratee-swaraj2708 Месяц назад
BJP cha maratha netyne f20 ch gukhava
@JijaPawar-hd9ce
@JijaPawar-hd9ce Месяц назад
Tumi arakshan dya v.s la maratha tumalacc nivdun detil..
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Месяц назад
आली बाबा कळलावी नम्रता..
@amrutbabshatty1618
@amrutbabshatty1618 Месяц назад
Ata aahe na bjp srakrar dya mag aarkshan mva cha kay sambandh Kendrat tumachich satttttta aahe na
@avinashchavan7531
@avinashchavan7531 Месяц назад
Farekar 😂😂😂
@VishalShelke-xc6em
@VishalShelke-xc6em Месяц назад
Darekar tu bharktla ahe maratha ekjuti ahe lakshad asu de tula watat asel Marathi lokana fhodu pn te honar nahi amhi amchya hakach amhi gheu .thik ahe pawar sahebani nahi dil mg to tyna lakh labho mg tumhi boltay na mg dya ki tumhi .
@JijaPawar-hd9ce
@JijaPawar-hd9ce Месяц назад
Mungitivar padla tri sudart nai saheb tumi...atta v.s vaat bagta he ka😂😂
@ashasuryawanshi-fq4fd
@ashasuryawanshi-fq4fd Месяц назад
Tyaveli lok shrimant hote aata garib aahet. Bhakari milat nahi khatala.....
@dattabhosale4701
@dattabhosale4701 Месяц назад
Kon haaaaa dharekar haaaaaaaq
@515rama
@515rama Месяц назад
डरेकार
@user-wk6id1lw8w
@user-wk6id1lw8w Месяц назад
Shinde ni bjp sobat rahun jarange la hava dili...
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Месяц назад
विधानसभेला तुम्हाला तुमची जागा दाखवू 🚩एक मराठा लाख मराठा 🚩
@user-to3yb4cg2i
@user-to3yb4cg2i Месяц назад
Turbo turbo turbo
Далее
Triple Protein Sandwich
00:32
Просмотров 4,4 млн
Почему-то хочется плакать
00:17
Просмотров 500 тыс.