Тёмный

Pudhari News | मराठा आरक्षणात आता संभाजी भिडेंची उडी, त्यावर जरांगेंच्या कडक प्रतिक्रिया| 

Pudhari News
Подписаться 983 тыс.
Просмотров 43 тыс.
50% 1

#pudharinews #marathinews #marathareservation #marathanews #marathaarakshan
Pudhari News | मराठा आरक्षणात आता संभाजी भिडेंची उडी, त्यावर जरांगेंच्या कडक प्रतिक्रिया|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 254   
@sureshdabhekar5716
@sureshdabhekar5716 24 дня назад
आदरणीय क्रांतीसूर्य श्री जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे सखल मराठा समाज याने उभे राहणे आवश्यक आहे
@gajananamande4225
@gajananamande4225 23 дня назад
क्रांती सुर्य आण्णासाहेब पाटील 🚩❤️
@mahadevchavan3763
@mahadevchavan3763 24 дня назад
सभाजी भीडे यांच आता वय झालय याना काय कळनार आरक्षण मज़े काय आसतय
@akshayjadhav1415
@akshayjadhav1415 24 дня назад
ती प्रेस कोन्फरन्स पुर्ण ऐका बांगलादेश बद्दल ती कॉन्फरन्स होती पन एका नालायक पत्रकारणे शेवटी विषयांतर करून गुरुजींना मुद्दाम आरक्षणावर प्रश्न विचारला पन आहोतच आम्ही वाघ हया भारताचे हे आरक्षण मराठे मिळवून तें सिद्ध करून दाखवणार
@BaluUdape
@BaluUdape 23 дня назад
भिडे हा माणूस भिडे हा माणूस कलंक
@shrinidhikowtal9796
@shrinidhikowtal9796 23 дня назад
Areee re re re re kay swarthi lok aahe re babu 😂
@AshokKhandve-nx3xl
@AshokKhandve-nx3xl 23 дня назад
ज्यांना मुलं आहेत त्यांना आरक्षणाची गरज
@sureshdabhekar5716
@sureshdabhekar5716 24 дня назад
आदरणीय श्री भिडे गुरुजी यांनी शिव प्रतिष्ठान हे नाव काढून टाकावे छत्रपतींनी अठरा पकड समाज आपल्या पाठीशी घेऊन स्वराज्याची स्थापना केली.
@dineshghatul4447
@dineshghatul4447 24 дня назад
❤️👌हे डंगर कोण आम्हाला सांगणार पाटलान चांगल उत्तर दिल 🙏😅
@pravinshinde3995
@pravinshinde3995 24 дня назад
आरक्षण ची गरज आहेच आणि ते हक्काने दिले पाहिजे.
@samptidalvi5186
@samptidalvi5186 24 дня назад
एक मराठा लाख मराठा
@pintuautade6159
@pintuautade6159 24 дня назад
भिडे गुरुजी चा आता वय झालेला आहे तो भाजपचा माणूस आहे
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 24 дня назад
💯💯 मनोज दादा.. संपूर्ण महााष्ट्र तुमचा पाठीशी उभा आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्वं नेते मेले.... समाजाचं थोडाही विचार नाही या नालायक नेत्याला 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@user-ly2jd6gz8p
@user-ly2jd6gz8p 24 дня назад
भिडे गुरजी एक काम करा तुमची इस्टेट आहे तेव्हडी विका आणि आपल्या मराठया मुलांना शिक्षनाला लागणार खर्च भागेल तुमाला आता कसाला मतारपणी इस्टेट लागणार नाही तेवढं विकून टाका गुरुजी काय मुलांना त्याचा पैसे उपयोग होईल 😊
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u 24 дня назад
त्यांचा कड काही इस्टेट नाही.... ते काही वाईट कांहीं बोलले.... मराठा समाज हा देश चालवणारा आहे हे सत्य आहे..
@sidb420
@sidb420 24 дня назад
😂😂😂hoka tyacha ghar kon chalvnr jara doka lav ashach estate vikun mulana shikva mang bhikela laga ​@@DeepakGaikwad-c6u
@digvijaykale3616
@digvijaykale3616 23 дня назад
​@@DeepakGaikwad-c6u tya therdani gap gunan ghari basav... amcha samajacha kamamadhe shen khau naye
@satishugale7463
@satishugale7463 24 дня назад
एक मराठा लाख मराठा कोटी कोटी
@PNEWSREAL
@PNEWSREAL 23 дня назад
भिडे गुरुजी आपण किती दुपट्टी पणा करता... आपण स्वतः जरांगे पाटलांना भेटला होता... मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे अशी तुमची त्यावेळी भूमिका होती... आता कसं काय एका रात्रीत बदल झाला ..
@vasantkhute6777
@vasantkhute6777 23 дня назад
लगेच मिडिया हजर झाला असं बोलायला तुम्ही काम कोणाचे करता सगळ्यांना माहीत आहे
@rajeshjadhav-rt4tg
@rajeshjadhav-rt4tg 23 дня назад
विनाशकाले विपरीत बुद्धी 🙏🙏
@gopinathgadekar9353
@gopinathgadekar9353 24 дня назад
एक मराठा लाख मराठा मनोज पाटील
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 24 дня назад
💯💯 मनोज दादा.. संपूर्ण महााष्ट्र तुमचा पाठीशी उभा आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्वं नेते मेले.... समाजाचं थोडाही विचार नाही या नालायक नेत्याला 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@piyushase7662
@piyushase7662 23 дня назад
भिडे ही भाजपची पिलावळ, यांचा आरक्षणाला विरोध म्हणजे नवीन काय
@marathe96
@marathe96 24 дня назад
मनोहर कुलकर्णीला वरून आदेश आला ,त्यामुळे कुलकर्णी लागला आहे भूनकायला
@Ramzade3270
@Ramzade3270 24 дня назад
तो संभाजी नाही मनोहर भिडे आहे
@NareshBhivde
@NareshBhivde 24 дня назад
एक मराठा कोटी मराठा
@SunilThakare-et4mw
@SunilThakare-et4mw 22 дня назад
भिडे गुरुजींना आता रिटायर्ड करा यांचे वय झाले आहे. साठी बुद्धी नाठी.वय झाल्यावर असचं बोलनार.
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 24 дня назад
मनोहर कुलकर्णी झोपेतून जागा झाला.अंतरवाली सराटीला आला त्यावेळेस ही भाषा काढली असती तर आज दिसला नसता.😂😂
@latakatore9114
@latakatore9114 24 дня назад
😂😂😂😂😂 जय शिवराय
@digvijaykale3616
@digvijaykale3616 23 дня назад
😂😂😂👍🏻👍🏻
@user-rt6cq2yj7b
@user-rt6cq2yj7b 21 день назад
वय झाले आहे त्यामूळे त्यांनी अश्या शब्दाचा वापर केला
@Devanandtonape
@Devanandtonape 23 дня назад
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण घेणारच भिडे आपण असेच बोलात बसा
@nareshdhumal8063
@nareshdhumal8063 24 дня назад
Manoj dada jarange tum aage badho hum tumhare sath hai
@pravinjadhav6363
@pravinjadhav6363 23 дня назад
काय बोलत आहात याच भान ठेवा ज्या मराठा मुलांच्या मुळे तुम्ही मोठं झालात त्यांच्याशी गद्दरी करु नका
@ved0.284
@ved0.284 24 дня назад
मराठ्यांच्या लक्षात आलं आहे तुमचा बोलविता धनी कोण आहे मराठ्यांना चांगलंच माहित आहे करेक्ट कार्यक्रम कोणाचा करायचा.
@rishubal5669
@rishubal5669 24 дня назад
पाटील❤ तुम्ही लढा या लोकांनी आमच वाटुळ केलेय
@sandeepsukadevhamirgehamir860
@sandeepsukadevhamirgehamir860 24 дня назад
बीजेपी हटाव देश बचाव
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 23 дня назад
तोपर्यंत तु पाकिस्तान ला जाऊन राहा.... 😂😂😂
@nareshdhumal8063
@nareshdhumal8063 24 дня назад
He sagal fadnvis ch karat aahet
@RajendraBhosale-od4px
@RajendraBhosale-od4px 24 дня назад
डोके नक्को फिरहो मला जमीन नाही तू घर चालवणं माझा
@user-ug6uu7dg2h
@user-ug6uu7dg2h 24 дня назад
मनोहर कुलकर्णी म्हणा हा भट नाव बदलून महाराष्ट्र मध्ये नेहमी वाद पसरवत या माथेफिरू ला जास्त महत्व देऊ नका ....
@nareshdhumal8063
@nareshdhumal8063 24 дня назад
Bhide guruji tumhala mahit aahe ka maratha samajala kiti garaj aahe arctionachi tumhi zopa kadha aata 🙏🚩
@sonuborse4323
@sonuborse4323 23 дня назад
ऐक मराठा लाख मराठा
@bandudevkate9432
@bandudevkate9432 24 дня назад
रोहीत दादा काकाला सांगितले तर बरे होइल 😅😅
@dharamdalvi9835
@dharamdalvi9835 24 дня назад
सावधान ! या वाघाची पन्नास वर्षांपासून उपासमार झालेली आहे, समोर येणाऱ्याला फाडून खाऊ शकतो , सावधान!
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l 24 дня назад
By hook or crook he(Manohar Kulkarni) wants to remain in head lines or lime light.
@nagnathbadole7227
@nagnathbadole7227 22 дня назад
लोकशाहीमध्ये सगळ्यालाच आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मग जरांगे यांना प्रश्न विचारल्यावर एवढे वाईट का वाटावे
@sudam22kar34
@sudam22kar34 23 дня назад
मनोहर कुलकर्णी खरं खर बोलतात
@dnyaneshwargade8104
@dnyaneshwargade8104 24 дня назад
हयांना सगळ फुकट मिळते यांना गरीब मराठी मुले यांच्या बदल काय कळते
@rashtrapalKhandare
@rashtrapalKhandare 23 дня назад
Great bhide guruji ❤
@user-xj6mf2wz7u
@user-xj6mf2wz7u 15 дней назад
संभाजी भिडे नसून मनोहर कुलकर्णी आहे
@parmeshwar_07
@parmeshwar_07 23 дня назад
आणि न्यु चॅनल वाल्या च पोट तर फक्त गुरुजी मुळे भरत आहे नाही तर सर्व भिकारी झाले असते
@sharadsolanke2932
@sharadsolanke2932 22 дня назад
Only पाटील
@parmeshwar_07
@parmeshwar_07 23 дня назад
शरद पवार च प्रतिक्रिया घ्या....
@nareshdhumal8063
@nareshdhumal8063 24 дня назад
Maratha samajala arctionachi khupach garaj aahe
@govindaghav9399
@govindaghav9399 23 дня назад
रोहित पवारांनी श्वताचे मत मांडावे तूंसरे काय बोले यात नाक खुपसू नय
@KailasWaykar-h9n
@KailasWaykar-h9n 23 дня назад
बीडच्या डोक्यावर परिणाम झाला आहे
@GiriDalve-co2tx
@GiriDalve-co2tx 23 дня назад
पैसा फेको तमाशा देखो आम्ही जरांगे पाटील सोबत राहतो
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 24 дня назад
लढेगे जीतेग हाम सब जरांगे पाटील
@sarikashegade932
@sarikashegade932 23 дня назад
मनोहर कुलकर्णी भाजपचा माणूस आहे
@vijayzine3926
@vijayzine3926 23 дня назад
सबने ते बार बार मनोज जरांगे एक बार
@latakatore9114
@latakatore9114 24 дня назад
जंगल पन आमचच आहे आणी वाघ सिंह 🦁 आम्ही च आहे
@PNEWSREAL
@PNEWSREAL 23 дня назад
संभाजी भिडे नाही...मनोहर भिडे म्हणा
@PandurangNikam-vu5mo
@PandurangNikam-vu5mo 24 дня назад
Konachi.supari.getali.gurugini.kay.mahit
@babanharale3485
@babanharale3485 24 дня назад
संभाजी भिड़े नव्हे मनोहर भिड़े
@siblings___14
@siblings___14 23 дня назад
कुलकर्णी
@Visionofworld9
@Visionofworld9 24 дня назад
मनोज जरांगे हा शरद पवार ची भाषा करतोय याच काय 😅😂 उगीच जाती पाती च राज कारण नका करू संबंध देशात आर्थिक निकषावर आरक्षण द्यावा
@bandumule9243
@bandumule9243 23 дня назад
आरएसएस ची भाषा बोलताय भले सर वय झाले आता गपचूप बसा
@murlidharlabde5032
@murlidharlabde5032 22 дня назад
जायेल ,म्हतारं हे असच बोलणार.
@SachinShinde-us4wh
@SachinShinde-us4wh 24 дня назад
Only jarage patil👑
@sachinmadke7539
@sachinmadke7539 23 дня назад
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील
@sharadchandra7937
@sharadchandra7937 24 дня назад
भीडे चे म्हणणे एका दृष्टी ने बरोबरच आहेत.
@krishnakale4868
@krishnakale4868 24 дня назад
ती एक दृष्टीची मराठयांना गरज नाहीं ,,, भिड्या जातीयवादी किडा आहे
@LahuGaikwad-hv4ql
@LahuGaikwad-hv4ql 24 дня назад
Bjp hatav mh r bacav
@DarshanJadhav007
@DarshanJadhav007 24 дня назад
Only jarange patil
@मराठी777
@मराठी777 23 дня назад
मनोहर आता तुझ्यावर काय बोलणार 😂😂😂😂😂😂
@SubhashPatole-qj6tb
@SubhashPatole-qj6tb 23 дня назад
गुरूजी ना आंबा दया
@sureshdabhekar5716
@sureshdabhekar5716 24 дня назад
एक मराठा कोटी मराठा. भिडे गुरुजी
@govindwagh1203
@govindwagh1203 24 дня назад
ही ती मानसिकता आहे
@sagarbhosale2211
@sagarbhosale2211 24 дня назад
Kide
@user-fw7ch2lp9v
@user-fw7ch2lp9v 24 дня назад
संभ्या कळीचा नारद
@shankarlokhnde4863
@shankarlokhnde4863 24 дня назад
मनोज सरांगी तुतारीच्या विचाराचा माणूस आहे😂😂😂😂😂
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 24 дня назад
Tuja aaicha nvara ahe
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 24 дня назад
Ani me tuja bahini cha thokya ahe
@Shantanu9470
@Shantanu9470 23 дня назад
ह्यांच्या सर्वांचा बाप म्हणजे पाटील ❤❤❤❤
@Shantanu9470
@Shantanu9470 23 дня назад
Ak😂 बरोबर
@user-iu5rv6bt6g
@user-iu5rv6bt6g 23 дня назад
आंबेडकर यांनी जे परिवर्तन केल त्यानंतर समाजात समतोल आला पण आता तो balance पुन्हा बिघडला आहे असं चित्रं आहे मराठा समाज पूर्वी वतनदार होता आता सगळ विकून मोकळा झाला आहे आणि आता त्यांना शिक्षण अणि आरक्षण याचे महत्व समजले आहे
@jalindargaldhar2944
@jalindargaldhar2944 24 дня назад
भिडे गुरुजी फितूर झाले
@thetruth.945
@thetruth.945 24 дня назад
Emotional blackmailing.😅
@Magma2410
@Magma2410 24 дня назад
मराठा समाजाला १०^ आरक्षण दिले आहे ,कुणबी समाजाला OBC मधुन केव्हाच आरक्षण दिले आहे कुणब्यांनी जातीचा दाखला काढला नसेल तर काढावा .
@ashokjadhav8763
@ashokjadhav8763 24 дня назад
Hizada samdhaji Bhede
@manohartajanpure5968
@manohartajanpure5968 24 дня назад
भिडेना करून टाका शुट
@sureshdabhekar5716
@sureshdabhekar5716 24 дня назад
सर्व सन्माननीय मराठा समाजाने एकत्र येऊन यांचे विचार हाणून पाडावे
@sagardeshmukh5759
@sagardeshmukh5759 24 дня назад
Manohar kulkarni bjp nete.yanna Gujrat prem jadlay. Maratha jarange dada jatisathi ladanara senapati aahe swarth nay. 🚩only jarange dada🚩
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 24 дня назад
गुरूजी उपदेश करणे ठीक आहे पण त्याचा व्यवहारात उपयोग कसा होणार ते सांगा.
@PrashantGarje-qq6nw
@PrashantGarje-qq6nw 24 дня назад
करेट...
@sachinkakde8584
@sachinkakde8584 24 дня назад
भिडे फोडण २० चा चमचा 😂😂😂
@narendrapalekar929
@narendrapalekar929 24 дня назад
रोहीत पवार तुमचे मत मांडा सरसकट ओबीसी तुन मराठा आरक्षणावर काय भुमिका स्पष्ट करा
@R.D.R112
@R.D.R112 24 дня назад
मनोज आणि मनोहर दोघांना पण शाळेत सोडून या कोणीतरी.
@dineshdanke8128
@dineshdanke8128 24 дня назад
आमचा पवार घराणे शाही ला सहकारी साखर कारखाने स्वतःच्या मालकीचे करून सहकारी संस्था स्वतःच्या मालकीचे करून घेण्याला विरोध आहे पवार साहेब येवढे दिवस मुख्यमंत्री सहकार मंत्री भावी पंतप्रधान कितीतरी पद भूषविलेले आहेत त्यांनी आरक्षण का दिले नाही दगाबाज पुस्तक कोणावर लिहिलेला आहे ढगाळ पुस्तक वाचल्यानंतर सगळ्या जनतेला समजेल आरक्षणाचा खरा मारी तरी कोण आहेत 💰💰💰🤭💯🐆🏴🏴🤭
@user-pi5yd2th5q
@user-pi5yd2th5q 24 дня назад
जमिनी सगळ्या जाती ला वाटा मंग सगळे आरक्षणात अना
@jaibhavani8166
@jaibhavani8166 24 дня назад
बारामती काका यांनी महाराष्ट्र युपी बिहार सारखा केला आहे कोणीही दारात आला की लोक त्याची जात विचारात आहेत
@SantoshPawar-mc3bj
@SantoshPawar-mc3bj 24 дня назад
Laaj vatli pahije ya rss ani bjp Valyanna
@maneomkar18
@maneomkar18 24 дня назад
भिडे गुरुजी ❌❌❌ किडे भुर्जी ✅✅✅
@johnmathew359
@johnmathew359 24 дня назад
Manoj jarange patil saheb ❤
@sopangawali9551
@sopangawali9551 24 дня назад
बरोबर बोलले भिडे गुरुजी
@RavindraSaklokhe
@RavindraSaklokhe 23 дня назад
सिंह्र राजाच नाही
@शिवाजीभुयेकर
ज्याची मुले शाळेला आहेत त्यांना माहीत आहे आरक्षण म्हणजे काय
@NavnathKhandode-ox2ie
@NavnathKhandode-ox2ie 24 дня назад
Ha mela nahi ajun bhide
@PandurangNikam-vu5mo
@PandurangNikam-vu5mo 24 дня назад
Tu.la.sansar.ahe.ka.sang
@tusharchavan4682
@tusharchavan4682 24 дня назад
Bhide kaka, tumcha aadar ahe pan yat padunaka, Maratha Samajala Virodha karunaka, aho 52% reservation vale gele kadhich pudhe Sakal Maratha Samajyachya kai bolta tumhi Maratha Tumhi motha houn det Nahit 16% reservation dyayla pahije Maharashtra madhe Maratha Samajala Education & Jobs & Politics Madhe
@PrashantGarje-qq6nw
@PrashantGarje-qq6nw 24 дня назад
मराठा साखर सम्राट शिक्षण सम्राट मोठे राजकीय नेत्यांची ब्लॅक ची संपत्ती समाजच्या मागास लोकांना वाटल्यास आरक्षणाची गरज राहणार नाही..... पण अशे कोण करणार सर्वांना जाती पेक्षा पैसा प्यारा असतो
@narendrapalekar929
@narendrapalekar929 24 дня назад
भिडे गुरुजी मराठा ही जात आहे का प्रांताचे शब्द आहे हे आधी कळवावे
@rajeshlendve5408
@rajeshlendve5408 24 дня назад
O Kulkarni Guruji ghari basa
@RavindraSaklokhe
@RavindraSaklokhe 23 дня назад
लाडका आजोबा दो
Далее
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 118 тыс.
Они захватят этот мир🗿
00:48
Просмотров 844 тыс.
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Просмотров 22 млн
Apple Event - September 9
1:38:50
Просмотров 25 млн
ФОКУС -СВЕТОФОР
00:32
Просмотров 118 тыс.