अभिजित पाटील हा कारखान्याच्या पैसे उधलत आहे कर्ज काढून हे माढा विधानसभा मतदारसंघातील तरुणांना, मतदारांना व शेतकरी वर्गला समजले पाहिजे... त्याचे काय काम आहे ते सांगा..... विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पडणार आहे पुढील वर्षात....
माढा विधानसभा मतदारसंघ 2024 आमदार फक्त रंजीत भैया बबनराव शिंदे होणार.. कारण रणजीत भैय्या साखर सम्राट, शेतकरी सम्राट, शिक्षण सम्राट,आरोग्य सम्राट, गोरगरीब मजुरांचा सम्राट, दीनदुबळ्या लोकांचा सम्राट, वयोवृद्ध आजी-आजोबांचा सम्राट.. तरुण बेरोजगार बंधू व भगिनींना रोजगार मिळवून देणारा उद्योग धंद्यातील महासम्राट फक्त रणजीत भैय्या बबनराव शिंदे आमदार होणार.. रणजीत भैय्या बबनराव शिंदे यांच्या सान्निध्यात या माढा विधानसभेतील मतदारांनो.. व मग तुमचा निर्णय सांगा... एकदा रंजीत भैय्याच्या सानिध्यात जर कोणी व्यक्ती आला तर ती व्यक्ती परत भैय्यासाहेबांना सोडून कधीच जात नाही.. त्या व्यक्तीचं काम झाल्याशिवाय भैय्यांना चैन पडत नाही.. माढा तालुक्याचा आधार दैवत देव माणूस आमदार बबनदादा शिंदे यांचे दुसरे रूप म्हणजे फक्त रणजीत भैया बबनराव शिंदे..✌️✌️✌️✌️👍👍👍👍 म्हाडा विधानसभा मतदारसंघासाठी 1995 पासून 2024 पर्यंत 24/7 फक्त आमदार बबनदादा शिंदे व त्यांच्यानंतर फक्त रंजीत भैया शिंदे असतील.. अशी व्यक्ती परत कधीच होणे नाही... माडा विधानसभेतील मतदारांना कळकळीची विनंती भूलथापांना बळी पडू नका.. आमदार बबनदादा शिंदे यांचे दुसरे रूप म्हणजे केवळ रणजीत भैय्या बबनराव शिंदे
ह्या सगळ्यात मराठा समाजाला ५०टक्केच्या आतील आरक्षण मिळण्यासाठी स्पष्ट भुमिका मांडण्याची ताकद नाही. कारण हे एकनिष्ठ अस जरांगे पाटील यांच्या सोबत दिसत नाहीत.
मराठा अक्षराचा ठेका मनोज दादानी घेतल्या का विचारत होते आमदारकीचा ठेका तुमीच घेतलाकाय तुमच्या पोराला आमदारकी हवी आमच्या मुलाला अरक्षन का विरोध करता आमाला नाहीतर तुम्हाला पण नाही