Тёмный

Pudhari News | 12 हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, Devendra Fadnavis यांची माहिती | BJP 

Pudhari News
Подписаться 1 млн
Просмотров 10 тыс.
50% 1

#pudharinews #marathinews #devendrafadnavis #bjp #narendramodi #mahayuti #washim #vidhansabhaelection | mvc
Pudhari News | 12 हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, Devendra Fadnavis यांची माहिती | BJP
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 264   
@rajuadmane2759
@rajuadmane2759 Час назад
कर्ज माफीचे काय झाले ते एकदा स्पस्ट करा फडणवीस साहेब कर्ज माफी नाही तर पडणारच 💯💯 सरसकट कर्जमाफी द्यावी निकष न लागता.....
@SamadhanWayal-sp2gd
@SamadhanWayal-sp2gd Час назад
पुजा चौहान ,व संजय राठोड,फरखरणाच काय झाल तर साग, रे, बाबा, फक्त घोषणाच ,विकास अजुन जनमलाच नाही ,फडतुस कुठले
@chetusunisex1945
@chetusunisex1945 Час назад
१२०० मिळतील फक्त😂😂😂😂
@rajkumarkhuspe8498
@rajkumarkhuspe8498 35 минут назад
100,200 स्टफ बंद करून 500 चालू केला हीच आहे महाराष्ट्र चा विकास
@bhosaleashok1940
@bhosaleashok1940 10 минут назад
Bond
@Sagarpawar-t7x
@Sagarpawar-t7x 2 часа назад
पूजा चौहान च काय जाल ते एकदा सांगा
@antaramdhakare7906
@antaramdhakare7906 Час назад
😂😂😂😂
@dadasahebpatil8791
@dadasahebpatil8791 Час назад
ते सांगण्याची हिंमत यांच्या मध्ये नाही
@umakant1780
@umakant1780 21 минуту назад
0:12 सुकन्या च काय झालं सांग
@VikasKhaire-nr5xv
@VikasKhaire-nr5xv Час назад
मराठ्यांच्या आरक्षणाचे काय झालं सांग
@ArunDhangar-cm9lx
@ArunDhangar-cm9lx Час назад
कर्ज माफ करा उपमुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब
@laxmikantpardeshi5860
@laxmikantpardeshi5860 Час назад
700 शेतकरी मोदी सरकारे मारले याचा बदला जनता व शेतकरी घेणारच.कितीही पैसे दे मतदानात तुमची बरोबर ठोकतील.कायमचे घरी.
@panditamrute5333
@panditamrute5333 Час назад
पैशाचा पाऊस आहे जयश्री राम जय
@manjitghugare3268
@manjitghugare3268 59 минут назад
आधी सरसकट कर्ज माफी कर . अनाजी पंत. नाही तर घरी बसावे लागेल .
@manojjadhav7248
@manojjadhav7248 25 минут назад
महविकास आघाडी देईल घे त्यांच्याकडून.
@bhagwatavhale
@bhagwatavhale 17 минут назад
​@@manojjadhav7248tula ka मिरची लागली
@manjitghugare3268
@manjitghugare3268 11 минут назад
@@manojjadhav7248 महाविकास आघाडी कडुन कर्ज माफी घेऊच . पण तु नको टेंशन घेऊ बाळा .
@aniketkkkkk2380
@aniketkkkkk2380 24 секунды назад
​@@manojjadhav7248gharkombda deil ki 😂😂
@laxmanwarade8004
@laxmanwarade8004 35 минут назад
एक अभ्यासू उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस एक हुशार नेतृत्व
@DattatrayaGaikwad-p9m
@DattatrayaGaikwad-p9m Час назад
आम्ही पैसे घेऊन सुद्धा सुफडा साफ
@AnitaNishthurwar
@AnitaNishthurwar 57 минут назад
धन्यवाद फडणवीस साहेब. भाषण चांगले आहे असे माझे म्हणणे आहे.
@narayanbhapkar-ke3kh
@narayanbhapkar-ke3kh Час назад
टरबुजा मराठा आरक्षण बद्दल बोल
@krishnarathod8943
@krishnarathod8943 Час назад
Bakiche mukhyamantri melet ka te kahi CM vagalata maratha samajachech hote tyana ka nahi vicharat kadhi
@jotiba5374
@jotiba5374 Час назад
No आरक्षण only OBC
@janardhanyeshi2170
@janardhanyeshi2170 52 минуты назад
समान नागरी कायदा लागू करा.
@patil4017
@patil4017 45 минут назад
सकल ओबीसी आणी प्रत्येक घराघरातले अजित आणी एकनाथ व लाडली बहेना सोबत आहेत.. 😂😂😂😂
@meghrajwaratkar9650
@meghrajwaratkar9650 28 минут назад
मराठा आरक्षणावर शरद पवार वाकडे साहेब यांना विचारले तर बरे होईल, १९७७ पासून मुख्यमंत्री होते तेव्हा झोपले काय वाकडे साहेब. .
@sureshbhalerao6355
@sureshbhalerao6355 Час назад
जय श्री राम
@Somanath-u4y
@Somanath-u4y Час назад
₹2 लाख वरील कर्जमाफी चे काय झाले
@bandulandge9779
@bandulandge9779 2 часа назад
प्रत्येक भाषणात 12,000 सांगता काय
@avinashkale3710
@avinashkale3710 Час назад
केंद्राचे 6हजार अधिक राज्याचे 6हजार मिळून 12हजार होतात
@GANESHPATIL-yf5cb
@GANESHPATIL-yf5cb Час назад
राठोड.काय झाले.ते सांग
@m.k.7404
@m.k.7404 Час назад
आरक्षण बोल रे, बीजेपी पाडा 100%%%
@SudhirChaure-r4q
@SudhirChaure-r4q Час назад
बीजे मिथें सरकारला निवडुन देऊ नका शेतकरी राजे
@hrk4811
@hrk4811 Час назад
अखिल विश्वातील लोकप्रिय नेते मोदी साहेब काय मजाक लावलाय😂😂😂
@rohanmaharajlasur
@rohanmaharajlasur Час назад
बंजारा समाजाला खुश करण्यासाठी वाचून भाषण करतोय, संजय राठोड यांनी पूजा चव्हाण संदर्भात बोला
@roshanpatil786
@roshanpatil786 Час назад
खैरात बॉटनी चालु हूई हैं...😂😂😂😂
@RamkishanJambutkar
@RamkishanJambutkar Час назад
फक्त घोषणा
@vijaykokate3223
@vijaykokate3223 19 минут назад
आता आपले मत भाजपाच्या बाजूने देणार आहे मागे लंके साहेब यांना दिले आता नाही,, शेतकरी १९८०
@MukundDeshmukh-l1d
@MukundDeshmukh-l1d Час назад
तू कितीही पैसे दे पण तुला मत नाही देऊ😂😂
@manojjadhav7248
@manojjadhav7248 20 минут назад
निकाल लागल्यावर कळेल
@SatishPangat.
@SatishPangat. 44 минуты назад
महाराष्ट्र ची पूर्ण वाट लावली आता महाराष्ट्र मधून तुह्माला कायमचा बाहेर काढणार जनता
@aanadkhendad9509
@aanadkhendad9509 47 минут назад
जय श्रीराम
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 48 минут назад
साहेब एक नंबर आम्ही तुमच्या सोबत
@vikassuryawanshi3961
@vikassuryawanshi3961 30 минут назад
आमची शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही येणार आहे विधानसभेला हातात टाळ घेऊन टाळ वाजवा शेतकऱ्यांचा नाराजपणा काय असतो ते बघा
@RamnathMatade
@RamnathMatade Час назад
महाराष्ट्र मध्ये मोदी सरकारचा हार्दिक अभिनंदन जो भारत देशामध्ये सनातन धर्माचा विचार करतो तोच भारतीय आहे तेच भारताचे पीएम सरकार होऊ शकतात आदिशक्तीचा नवरात्र उत्सवाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी
@baluborchate9704
@baluborchate9704 Час назад
किल्ले शिवनेरी कधी येणार आहेत मोदी साहेब
@vijaynikam795
@vijaynikam795 Час назад
जय श्री राम जय हिंदू धर्म🙏🙏🙏🙏
@SatyanarayanPohekar
@SatyanarayanPohekar Час назад
एक मराठा लाख मराठा 🚩
@ramchandrakedari3862
@ramchandrakedari3862 46 минут назад
भावी मुख्यमंत्री देवा भाऊ आपली महाराष्ट्र ला आपली गरज खरे हिंदुत्व आपण जागृत ठेवणारे नेते
@shivkumarhajbe52
@shivkumarhajbe52 2 часа назад
फडणवीस साहेब....
@marotikarhale3479
@marotikarhale3479 Час назад
आदिवासी समाजाच विकास कधी करणार फडणविसांनी सांगाव
@theking3200
@theking3200 2 часа назад
खरं तर बोला राव देवाच्या दारात बारा हजार कुठं आले ..।
@amolkhopde6076
@amolkhopde6076 2 часа назад
Yani kam keli asti tr पैसे kashala deyla lagtat..
@Anku-t8q
@Anku-t8q Час назад
भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब🎉🎉
@drdv9703
@drdv9703 Час назад
तुम्ही 12 लाख जरी दिले तरी ,जणता तुम्हाला मतदान करणार नाही
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 Час назад
तू करू नको मी करणार आहे तुझ्या एका मतांनी काही फरक पडनार नाही
@pankajbele9417
@pankajbele9417 Час назад
❤❤❤महायुती❤
@vilaspatil150
@vilaspatil150 Час назад
​@@nitinsalunkhe9800अरे एका मतावर सरकार येते समझल
@janardhanyeshi2170
@janardhanyeshi2170 49 минут назад
फक्त महायुती.... महाराष्ट्रात.
@Meandmyfamily647-m6k
@Meandmyfamily647-m6k 46 минут назад
​@@nitinsalunkhe9800tujya matane tar 48 kasadarpaiki total 18 aale😂
@demya3464
@demya3464 Час назад
वाह मोदींनी दाखवले जय जवान जय किसान 😮 ❤
@ValmikDhokale
@ValmikDhokale Час назад
अरे महाराष्ट्र के दोन ही सी एम नाही आलें येणार नाही सरकार नाही येणार
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 2 часа назад
यांच्या बोहचक बोलण्यावर आणि आणि पोकळ घोषणांवर विश्वास राहिलेला नाही बनवाबनवी
@rajubadhe7934
@rajubadhe7934 Час назад
अजून पाच हजार नाही भेटले बारा कुठून देत किती खोटं बोलत
@SantoshHarkal-j3z
@SantoshHarkal-j3z Час назад
आथिर्क निकालावर आरक्षण लागू कराव लवकर नाही तर काही खर नाही देशाच
@karanbamnavat9864
@karanbamnavat9864 Час назад
साहेब तुम्हीं ग्रेट आहात महाराष्ट्रा साठी
@vilaspatil150
@vilaspatil150 Час назад
घंटा
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 45 минут назад
Jay.sewalal
@vairalvithoba6235
@vairalvithoba6235 50 минут назад
Jai sevalal
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 31 минуту назад
🌷🏹⏰ महायुती विधानसभा 200+✌
@nileshkardkhele615
@nileshkardkhele615 20 минут назад
हुशार माणूस फडणवीस
@7techzgaming4
@7techzgaming4 Час назад
काही उपयोग होणार नाही. तिकीट काढा. झीरो पॉइंट नागपूर च..
@ankushshinde8270
@ankushshinde8270 17 минут назад
आझाद मैदानात शिक्षक आंदोलन करीत आहेत कृपया फडणवीस साहेबाना विनंती आहे 70 हजार शिक्षकांना न्याय द्या कायम आपल्या सोबत राहू ❤❤❤
@RatnadipDhuleDhule-v3h
@RatnadipDhuleDhule-v3h 40 минут назад
जय सेवालाल महाराज
@renukarathod5998
@renukarathod5998 Час назад
Jay sewalal
@surajpawar6124
@surajpawar6124 11 минут назад
जेवढ्यावेळी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतील तेवढ्यावेळी बीजेपी चा पराभव होईल
@prashantdhamal5593
@prashantdhamal5593 2 часа назад
🎉असा बोल बच्चन आहे लोकांना पण असंच आवडतं जुमले बाज हा आता बंजारा चा झाला जिथे जाईल तिथे त्यांचाच होतो हा नक्की कोणाचा आहे हे जनतेने ठरवा
@shrishailumaranikar8593
@shrishailumaranikar8593 11 минут назад
Jai shree ram
@anandacharekar3394
@anandacharekar3394 Час назад
Kaybi kara! mat milnar nay bagha.
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 31 минуту назад
🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏
@sureshkarpe6338
@sureshkarpe6338 58 минут назад
विकास पुरुष फडणवीस साहेब🎉
@sanjayjawale2863
@sanjayjawale2863 52 минуты назад
🔕
@dadasodevakar1111
@dadasodevakar1111 2 часа назад
🍉🍉🍉🍉
@SagarKhirodkar-es3jo
@SagarKhirodkar-es3jo 16 минут назад
गोर गरिबान ची सरकार पुन्हा महायुति सरकार 🎉🎉
@anishshaikh4028
@anishshaikh4028 Час назад
Fekun 2😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂divide and rule
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 16 минут назад
मोदी साहेब
@vijaybohane8112
@vijaybohane8112 48 минут назад
कशी च्या साई बाबा च्या मूर्ती विसर्जना वर नरेंद्र मोदीजी ने बोलावे अन्यथा महाराष्ट्रा बाहेर लवकर जावे
@CMSHELKE
@CMSHELKE Час назад
सोयाबीनचे काय..भाव आहे..
@panduranghawle2310
@panduranghawle2310 16 минут назад
शेतकर्‍यांने जे मागीतले ते देत नाही आणि जे मागीतलेच नाही ते देता शेतकर्‍यांने कर्ज माफी मागितली ते देत नाही पीएम किसान नमो शेतकरी लाडकी बहीण एसटीची अर्ध तिकीट फ्री तिकीट तुम्हाला कोणी मागीतले होते का ते सांगा
@SandipNikam-x6j
@SandipNikam-x6j 16 минут назад
आमच्या शेतीमालाला हमीभाव द्या साहेब
@SagarKadam-z8z
@SagarKadam-z8z 36 минут назад
थापाडा टरबुज लोकाना खोटी अश्वासन देणार
@DharmrajDhande-ec6vy
@DharmrajDhande-ec6vy Час назад
Election fanda😢😢
@washimcareeracademy6293
@washimcareeracademy6293 55 минут назад
यांची फाटली आता मणुन योजना देत आहेत.. त्रनबूऊज
@shekharkondhekar1859
@shekharkondhekar1859 Час назад
Are ha pagl zala ahet kay gujrati bhasan deto maharastra madhi rahun he kasle mantri😂
@NileshPatil-ch8vf
@NileshPatil-ch8vf Час назад
पुजा चौहान वर बोला
@gendlalnimbone5283
@gendlalnimbone5283 Час назад
Karza.maaf.kara.nahitar.sarkar.yenar.nahi..
@RaviMaske-ij1gy
@RaviMaske-ij1gy 51 минуту назад
🍉🍉आबे ❤ ड्या.फक्त मोदींचे फक्त (२०००रु.)आले.बाकी कोणतेच न. मो.चे पैसे आले नाही.🍉ला फेकाची सवय झाली आहे.१२०००रु.कधी मिळते याची वाट.बघतोय. (एक पीडित शेतकरी) जय शिवराय जय महाराष्ट्र.🌹🙏
@mahadeogund232
@mahadeogund232 45 минут назад
अरे भाजप वाले चिरीमिरी देउन मत लाटण्याच्या उद्योग आहे
@gajananbhise9553
@gajananbhise9553 Час назад
कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी निवडणूक आली की आश्वासन देणे सुरू झाली शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे का ते विचारा
@AmanSasanwar
@AmanSasanwar Час назад
Fakt kot bolnyasati mahir ahe padanvis
@karanbamnavat9864
@karanbamnavat9864 Час назад
देवा भाऊ
@AAullatil-hx2oi
@AAullatil-hx2oi 23 минуты назад
आणि जी जी रे जी रे जी जी जी तुम्ही मोदीजी ला गल्लो गल्ली फिरवा प्रचारा साठी काही उपयोग होणार नाही..
@gendlalnimbone5283
@gendlalnimbone5283 Час назад
Namo.che.kista.aajun.aalya.nahi...
@m.k.7404
@m.k.7404 Час назад
12000k 12मंथ 🤣🤣🤣🤣🤣
@vikrantjadhav6131
@vikrantjadhav6131 12 минут назад
कर्जमाफि पहिजे
@P.....s...-yy2oi
@P.....s...-yy2oi 10 минут назад
कर्जमाफी जाहीर करा..?
@vijayjagdale2668
@vijayjagdale2668 36 минут назад
कर्जमाफी केली तर च सत्तेवर येणार
@mangeshdeolikar1912
@mangeshdeolikar1912 Час назад
Ekda crop loan maaf kara saheb
@mayaagiwale587
@mayaagiwale587 2 минуты назад
🔥🔥💯
@RajendraTambe-mz1lu
@RajendraTambe-mz1lu 59 минут назад
Ok
@KaranMhasrut-c6z
@KaranMhasrut-c6z Час назад
मला नहीं नहीं आले पि, एम किसान नाही नमो शैतकरी हफ्ता नहीं
@raghunathdapke8886
@raghunathdapke8886 30 минут назад
मराठा आरक्षणावर बोला नाहीतर गेलात उडत
@a.s.4774
@a.s.4774 5 минут назад
आरक्षण द्या कर्जमाफी करा तर आम्ही तुमच्यासोबत
@baluAdsare-r4t
@baluAdsare-r4t 16 минут назад
खोटं बोलत 12रुपये सुद्धा नाही आले
@saiyabujangwad6973
@saiyabujangwad6973 Час назад
🎉🎉🎉
@VinodAgale
@VinodAgale 4 минуты назад
आरक्षणाच बोला फडणवीस साहेब
@SamadhanSapkal-e7p
@SamadhanSapkal-e7p Час назад
कितीपन रडला तरी बीजेपी सरकार येत नाही
@santoshghuge1845
@santoshghuge1845 44 минуты назад
❤🎉
@umeshsuryawanshisuryawansh9738
@umeshsuryawanshisuryawansh9738 56 минут назад
10 HP वाल्यांनी काय पाप केले आहे
@vijaynikam795
@vijaynikam795 Час назад
देवाभाऊ🎉🎉
@swapnilsabale697
@swapnilsabale697 44 минуты назад
कर्ज माफी कर पण शेती माला भाव नको देऊ
@MahavirPatil-yc3ym
@MahavirPatil-yc3ym Час назад
Fadanvis saheb ITR bharnare farmers chor nahit. Criteria cancell kara
Далее