Тёмный
No video :(

Puja Khedkar : YCM रुग्णालयातून पूजा खेडकरांनी दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळालं, डीनचा खुलासा 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 58 тыс.
50% 1

#IASPoojaKhedakar #PujaKhedakar #ManoramaKhedkar
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र पिंपरी- चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडून देण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या या दिव्यांग प्रमाणपत्रानुसार पूजा यांना लोको मोटर डिसेबिलिटी अर्थात अस्थिव्यंग असल्याचे सांगण्यात आलंय. त्या नुसार त्यांना 7 टक्के व्यंग असल्याचे प्रमाणपत्रात म्हटलंय. दीव्यांग प्रमाण पत्र एकच मिळत असताना त्यांना दोन प्रमाणपत्र मिळाली आहेत. याच संदर्भात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे डीन राजेंद्र वाबळे यांच्याशी बातचीत केलीय.
#MHT053
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

25 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 189   
@sanjivkokil4169
@sanjivkokil4169 Месяц назад
*काळिमा फासली....!* *नशा* *सत्तेची..भोगण्यासाठी..* *ती आंधळी झाली....!* *बापच काय , पिस्तुलधारी माय सुद्धा.. बेशरम झाली.* ** *करोडो ठेवून ढुंगणाखाली... *हीनदीन सोंगाडी झाली..* *तिचं निर्ढावलेपण पाहून.. व्यवस्था सुद्धा चकित झाली....!* *वाढून ठेवलंय काय आपल्यापुढे... ? मती गुंग रयत झाली...!* *व्यवस्थेची भगदाडं...अन् त्यात लपलेली मुर्दाडं...!* *अरे , लिंपून टाका तसेच त्यांना... उजळू दे क्षितिजावर जरा...* *पहाटेची रम्य लाली !!* *कोणी आहे का... ? या रयतेचा वाली ? - कवी-संजीव कोकीळ( खाकी गुलाब)*.
@maheshjaybhaye4713
@maheshjaybhaye4713 Месяц назад
💯👌
@manojpawar6785
@manojpawar6785 Месяц назад
अप्रतिम सर.
@carnival274
@carnival274 Месяц назад
मी फार दुःखी होतो , माझ कशातच मन लागत नवता ,माझा पैशावर चा विश्वास उडत चालला होता , तेवढ्यात माझ्या एका स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्राने मला या नीट आणि फेक आयएएस प्रकरणाची माहिती दिली आता मला खूप बर वाटत , मी पूर्वीपेक्षा खूप खूश आहे , माझा आता पैशावर आणि सत्तेवर पूर्वीपेक्षा अधिक दृढ विश्वास आहे . नीट आणि यूपीएससी कमीटी सहीत पूर्ण सिस्टम चे मानावे तेवढे आभार कमी आहेत . जयोस्तो मनी भाई ❤
@jyotideshpande3593
@jyotideshpande3593 Месяц назад
माझा अपघात होऊन ३ वर्षे होऊन गेली..पोलिस केसही झाली..माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली..तरी मला मिळत नाहीए दिव्यांग प्रमाणपत्र..हीला बरं मिळालं..
@oreo1716
@oreo1716 Месяц назад
😂😂😂😂😂🎉
@jitendragadhave
@jitendragadhave Месяц назад
Jyoti kiti paise diles? Double paise de tula death certificate pan detil insurance claim karayla
@manojbarwad3113
@manojbarwad3113 Месяц назад
Tu khedkar nhis 😂😂😂😂😂😂
@jamy12345
@jamy12345 Месяц назад
तुमच्याकडे 40cr आहेत का, नसतील तर काय मिळणार घंटा😂
@ehglt
@ehglt Месяц назад
पैसा आणि सत्तेची पॉवर ताई😊
@shindesarkar466
@shindesarkar466 Месяц назад
सडलेली व्यवस्था. 😡😡
@subhashpatil2002
@subhashpatil2002 Месяц назад
हे सर्व एकमेकांना सांभाळून घेऊन नियमांचा किस पडणार , दिल्ली एम्स च प्रमाणपत्र आणायला सांगा आणि ज्यांनी प्रमाणपत्र दिले त्याना आमच्या ताब्यात द्या
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 Месяц назад
पुऱ्या सिस्टीम ला एका मुलीने हादरवले वारे प्रशासन 🙏
@whatsup5107
@whatsup5107 Месяц назад
ही तर पूजा खेडकर नाही आता हीच नाव पूजा खोडकर😂😂😂
@rockstar2334
@rockstar2334 Месяц назад
😂
@dhananjaydorle5789
@dhananjaydorle5789 Месяц назад
खोटेकर
@2024DN
@2024DN Месяц назад
😂😂😂
@sharadsawant7641
@sharadsawant7641 Месяц назад
निवडणूक जवळ आली आहे, आधीच मोठी फूट, ॲक्शन परवडणार नाही, लवकरच बातम्या अदृश्य होतील असे वाटते.
@pankajbhangare7013
@pankajbhangare7013 Месяц назад
7 टक्के चे 7 कोटी घेतले असतील. बॅक transaction चेक करा DM च्या फॅमिलीचे.
@deepakshinde9453
@deepakshinde9453 Месяц назад
😂😂😂😂😂😂
@chetankhandave1072
@chetankhandave1072 Месяц назад
ह्या पूजा खेडकरने ती मतिमंद असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले होते मला प्रश्न हा पडतो की , मतिमंद / Mentally disabled व्यक्ती IAS होऊच कशी शकते ?
@carnival274
@carnival274 Месяц назад
इथं काही पण होऊ शकतं . देश महासत्ता होणार आहे या सर्व आयएएस लॉबी आणि स्वच्छ पुढाऱ्यांच्या अथक देशसेवेने . आपण फक्त थाळ्या वाजवायच्या 😂
@malojidarade8782
@malojidarade8782 Месяц назад
डीन ला पहिला घोडा लावला पाहिजे.
@dineshpandit9803
@dineshpandit9803 Месяц назад
गाडीसहीत
@jamy12345
@jamy12345 Месяц назад
Ghodi lavale tar bare rahil😂😂
@dilippawar7805
@dilippawar7805 Месяц назад
त त म म करणारा माणूस किती खर बोलतो याच उत्तम उदाहरण सर्वसामान्य माणूस दिव्यांग किंवा अनेक असे खरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किती दिव्यातून जात असेल थोडी कल्पना करा😂😂 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤ 5 केजी रेसलिंग घेतलं का😊
@yogeshpawar1416
@yogeshpawar1416 Месяц назад
दिव्यांगांची यापेक्षा अधिक थट्टा कोणी केली नसेल . या डीन ला आधी थर्ड डिग्री लावा म्हणजे पोपटासारखा बोलेल ! ऑनलाईन अर्ज आला आणि यांनी ऑनलाईन प्रमाणपत्र देऊनही टाकले .
@nisha280
@nisha280 Месяц назад
डाल मे कुछ काला है/
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Месяц назад
बीड लोकसभा निवडणूक 2024 पहा व हे पूजा खेडकर प्रकरन पहा व ठरवा की आपली व्यवस्था कशी आहे.
@dhananjaydorle5789
@dhananjaydorle5789 Месяц назад
खुळे समजतात लोकांना... अहो औंध मधे आधी reject झाले म्हणुन नंतर इथे आले होते.... आणि 7% handicap ( तेही तात्कालिक दुखापती मुळे... जी की बहुतेक मुद्दाम करवून घेतली असावी कारण औंध मधे जमलं नाही म्हणुन कुणीतरी सल्ला दिला असेल) कुठले behefit मिळते असे ऐकिवात नाही
@nirmohi5631
@nirmohi5631 Месяц назад
Dean la purn knowledge disat nahi application processche …mogham uttare det aahe…
@shreepawar134
@shreepawar134 Месяц назад
Hyala suspend kara, dean kashala zala, fake kel ahe
@atultupe7730
@atultupe7730 Месяц назад
Suspend kara
@avinashajabe7079
@avinashajabe7079 Месяц назад
Neet मध्ये झोल करून आलेल्या Doctors कडून आणखी काय अपेक्षा करणं.. यांना तर Profesion जमणार नाही😂😂
@riteshind7547
@riteshind7547 Месяц назад
Instead of linking PAN and ADHAR government should link PAN and CAST CERTIFICATE, then we will know who is in real need of reservation
@Indialover120
@Indialover120 Месяц назад
Neet परीक्षेचा घोळ वरून लक्ष हटवण्यासाठी फक्त खेडकर प्रकरण चालु आहे. खेडकर वर committe बसवून तिची स्वतः चौकशी करा आणि जर ती दोषी असेल तर सगळ्या चैन वर फौजदारी कारवाई करा नाहीतर हा विषय सोडून द्या
@tcmaster21
@tcmaster21 Месяц назад
सर्व अधिकारी पैसे खाणारे आहेत पैसे दिल्यावर नोकरी मिळते तर प्रमाणपत्र काय चीज आहे.
@ravijadhav3498
@ravijadhav3498 Месяц назад
भयानक आहे.. हुशार गरीब मुलांनी काय करावे...
@ravijadhav3498
@ravijadhav3498 Месяц назад
Dr पदवी सुद्धा घेता येते😂😂😂😂😂😂
@msundkar-5744
@msundkar-5744 Месяц назад
Je doctor ne Check up kel tyanche mental hospital madhe check up kara😂😂😂
@namchal9798
@namchal9798 Месяц назад
प्रथम कृष्णा तुझे अभिनंदन, पांचाळ एक पत्रकार आहे
@ganeshsatpute8087
@ganeshsatpute8087 Месяц назад
न्यूज वाले साहेब हे सगळं आपल्या आपली कातडी वाचविते
@saveearthsaveliv
@saveearthsaveliv Месяц назад
४० % disability is provided with disability benifits. She is having ७ % How did she got PWD qouota benifits
@jitendragadhave
@jitendragadhave Месяц назад
बाळा, पुजा खोडकर व पालक किती पोहोचलेले आहेत. ७ च ७० किंवा ७७ पण केल असेल
@kisanjadhav1225
@kisanjadhav1225 Месяц назад
खरा अपंग 100%असेल तरी त्यांना सर्टिफिकेट देणयासाठी या लोकांचे हात थरथर कापत असतात. एक अनुभव आहे मला.
@jairajenterprises7680
@jairajenterprises7680 Месяц назад
Deen यांनी तरी कसे addmition दिले
@krisatd4815
@krisatd4815 Месяц назад
जे खरे दीव्यांग आहेत त्यांना देत नाही तुम्ही,ह्यांना सगळे मिळते, पैसे किती मिळाले रे बाबा, तुम्ही तर खरे आहेत काय, का तुम्ही पण अशाच प्रकारे आला आहे
@vishalbaviskar3395
@vishalbaviskar3395 Месяц назад
Is all test conducted in 1 day? How it's possible in YCM? Very next dayhow certificate issued. Why you not asked this questions?
@snaketufani
@snaketufani Месяц назад
या पोपटाला पण एक खोका दिला..😂
@sanjaymane5208
@sanjaymane5208 Месяц назад
पुजाला साथ चिकी ताईची आहे राजकारणी पाठी असल्याने पुजा शेफरली आहे
@amitbarure5158
@amitbarure5158 Месяц назад
Tapasni pn Online Keli ka
@mouajjaminamadar298
@mouajjaminamadar298 Месяц назад
दिव्यांग मंत्रालयाने याची सखोल चौकशी करून घ्यावी मला विश्वास आहे आमदार बच्चू कडू हे या प्रकरणाचा खुलासा करतील कारण सर्व प्रशाशन हे दावणीला बांधले आहे
@user-wh2si6ul1g
@user-wh2si6ul1g Месяц назад
YCM hospital authorities also liable for action
@user-si4vs5uo5p
@user-si4vs5uo5p Месяц назад
मुबई तक ने खेडकर यांची सुपारी घेतली
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 Месяц назад
मोठी आर्थिक देवाण करून प्रमाणपत्र घेतले की काय अशी शंका उपस्थित होत आहे
@roll1717
@roll1717 Месяц назад
याने पण पैसे खाल्ले त वाटते
@user-kh2kc9om8r
@user-kh2kc9om8r Месяц назад
तुम्ही लोक काळजीपूर्वक ऐका. 7% अपंगत्व प्रमाणपत्र अक्षरशः निरुपयोगी आहे कारण बेंचमार्क अपंगत्व 40% आहे. 7% अपंगत्व असलेले हे प्रमाणपत्र कोणत्याही प्रकारच्या लाभासाठी किंवा शैक्षणिक प्रवेशासाठी कुठेही कायदेशीररित्या स्वीकारले जाणार नाही.
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 Месяц назад
अगदी बरोबर
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 Месяц назад
7% incapability ला handicapped चं सर्टीफिकेट मिळू शकत नाही. 40 % च्या वर मिळतं.
@jitendragadhave
@jitendragadhave Месяц назад
अरे बाळा, बक्कळ पैका आहे खोडकरांकडे. दिले असतील एक दोन खोके. ७ च ७० किंवा ७७ केल असेल.
@user-kh2kc9om8r
@user-kh2kc9om8r Месяц назад
@@jitendragadhave अरे राजा, 7% लिहिलय. 77% नाही. ऐक की जरा नीट. उगाच वाहत्या गंगेत हात धु नाकोस ना रे. पटल की ती लोक नालायक आहेत, पण कॉलेज वाल्यांनी बरोबर प्रोसेस फॉलो केलीये
@chandrakantpatil4098
@chandrakantpatil4098 Месяц назад
Bless of Tai
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 Месяц назад
काय भ्रष्टाचार चालू आहे, काय सरकारी अधिकारी, सामान्य लोकांनी काय करायचं
@ganeshsatpute8087
@ganeshsatpute8087 Месяц назад
यांचे प्रमाणपत्र चेक करा
@SM-ih3go
@SM-ih3go Месяц назад
Om Birla chya mulichi chaukashi kara.
@malappapujari9323
@malappapujari9323 Месяц назад
ऑनलाईन च काय सपोर्ट घेतो...याला पण आरोपी करा..
@devdattpuri539
@devdattpuri539 Месяц назад
Certificate is fradulant. Actual 120ब issuing autority and receiving लेडी officer
@SLOANchetan
@SLOANchetan Месяц назад
साहेब 7 टक्के अपंगत्व कसा diagnose करतात तेची sop sanga please.... मला देखील काल पासून जीना चाडाईला त्रास होत आहे
@manohartongaonkar1938
@manohartongaonkar1938 Месяц назад
कॉन्फिडनस दिसत नाही विचार करून बोलत आहे.
@dashrathbenere6834
@dashrathbenere6834 Месяц назад
ज्या व्यक्तीमधे कोणतेही व्यंग नाही अशा व्यक्तीला प्रमाणपत्र दिलेच कसे गेले?
@yogitainamdar5206
@yogitainamdar5206 Месяц назад
ह्या माणसाच्या बोलण्यात कॉन्फिडन्स नाही. चौकशी करा नीट
@sandykumar3822
@sandykumar3822 Месяц назад
How Doctor do this?
@sangrampatil4504
@sangrampatil4504 Месяц назад
किती घेतले विचारा ...आदी NEET ...आता IAS... वा रे सरकार...कशावर विश्वास ठेवायचा..
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Месяц назад
शुद्ध निर्लज्जपणा आहे. 😢😢
@msundkar-5744
@msundkar-5744 Месяц назад
Delhi Aims madhe ata check up kara mhanaje lachkhor doctor pan nagade hotil😂😂😂
@nlgadekar
@nlgadekar Месяц назад
सारी व्यवस्था भ्रष्ट झाली.दोष कुना कुणाला देणार.
@kautikraonikam6724
@kautikraonikam6724 Месяц назад
किती लाच ?
@shrikanttarade7537
@shrikanttarade7537 Месяц назад
अरे वा काय चालू आहे महाराष्ट् मधे
@manojbarwad3113
@manojbarwad3113 Месяц назад
Kuth newun thewla Maharashtra maza
@rockbuzzwild
@rockbuzzwild Месяц назад
Vanjari sagle fraud kase 😂😂 90 percent vanjari fraud aahet 😅😅😅❤
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 Месяц назад
काहीही नाही. अहो साहेब अर्ज ऑनलाईन करता येईल. परंतू मानसाच्या तपासणी ऑन लाईन कशी होणार सर्व नाटक सुरू आहे
@user-xh2tq7wl5d
@user-xh2tq7wl5d Месяц назад
सगळा देश राजकारणी अधिकारी यांच्या brashtachar याने बरबटून गेला आहे या पुढे अजून काय बघावे लागेल माहिती नाही
@ijajmujawar8586
@ijajmujawar8586 Месяц назад
Sir ekda udid online registration hot, second time new registration hot nahi ,zal tar junya registration var second disability takavi lagate.june card jama karun ghyave lagte tr Naveen disability esshue krta yete tepan multiple disability mode madhe jate.7 % disability certificate kahich kamach nahi
@vijayraut8422
@vijayraut8422 Месяц назад
डीन ची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 Месяц назад
प्रश्नही धड नाहीत आणि उत्तरेही.
@ramakantgawade5032
@ramakantgawade5032 Месяц назад
Hya DIN chi pan IT department kadun chaukashi kara
@vishnugalande5278
@vishnugalande5278 Месяц назад
पैसे दिल्यावर दारुचे दुकान वरळी मटका चालू शकतो हे तर normal ahe
@user-jr9xq6kg5k
@user-jr9xq6kg5k Месяц назад
आता पूजा खेडकर ल एकदाच बुधवार पेठ मधील certificate दया म्हणजे शांती मिळेल
@santoshshelke2580
@santoshshelke2580 Месяц назад
Chiri miri gheun dila ashel
@shivajibhosale8778
@shivajibhosale8778 Месяц назад
Ti chi MBBS chi degree cancel Kara nahiter lokana marun takel hi lay pagl disate ti
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih Месяц назад
परत पुन्हा तपासणी इतर सरकारी रूग्णालयात केली तर सिद्ध होऊ शकतं का? प्रमाणपत्र आणी रुग्णालये आॅनलाईन एकमेकांना आधार लिंक करून जोबलेली आहेत का जसे औंध आणी वाय सी एम
@tulashiramjankar2493
@tulashiramjankar2493 Месяц назад
जड येथेच आहे. याचा शोध लावला जावा.
@explorewithakkki9194
@explorewithakkki9194 Месяц назад
money 🔥
@anandkhairnar1510
@anandkhairnar1510 Месяц назад
एक वेळा अमुक टक्के चे प्रमाण पत्र दिले . तर दुसऱ्या वेळेस अर्ज आल्यावर अभिप्राय नोंदवून अर्ज निकाली काढण्यात आला असता . तसे दिसून येत नाही .
@avnishlohar7358
@avnishlohar7358 Месяц назад
अभिनय सम्राट
@vijaydesai9519
@vijaydesai9519 Месяц назад
आनलाईन अर्ज आलातर तपासणी होत नाही काय
@sandyutubefan
@sandyutubefan Месяц назад
YCM kiva konihi valiant paise khalale tyachi chokashi kara ani suspend kara. Gratuity pension band kara.
@aarushishinde2464
@aarushishinde2464 Месяц назад
Covid madhe mazya pn eka kanala major injury zali. 95% to 97% hearing loss ahe . Pn mla certificate milal nahi.. karan Dr mhanale ki he benchmark disability madhe yet nahi .. ani PWD certificate sathi 40% disability asavi lagte . .7% la kasa milal certificate?
@user-oj1pw3bz5x
@user-oj1pw3bz5x Месяц назад
Certificate dene wala bhi..reserve category ka jarur Dr hoga
@praffulwalde5146
@praffulwalde5146 Месяц назад
7% divyangala arth nahi.. Kamit kmi 40/%
@yashwantloke2304
@yashwantloke2304 Месяц назад
अरे भाऊ या अशा भ्रष्ट लोकांना ७ टक्के चे ४७ टक्के करायला वेळ लागत नाही. सात च्या पुढे चार लावले की, झाले ४७ टक्के. 😢
@ajaygundave7341
@ajaygundave7341 Месяц назад
किती पैसे घेतले हे पण सांगा
@farukhshaikh6703
@farukhshaikh6703 Месяц назад
नुसती बनवा बनवी😅
@rahulpatil7334
@rahulpatil7334 Месяц назад
थोडी तरी लाज वाटू दे खोटं बोलताना डॉक्टर
@JavedSayyed-d6w
@JavedSayyed-d6w Месяц назад
Nager madhe paise ghewun ase pramanpatra dile jatat brast prashasan
@nitinmarathe86
@nitinmarathe86 Месяц назад
अडखळत उत्तर देत आहेय सर पण
@user-zb1ms3bz5j
@user-zb1ms3bz5j Месяц назад
Dean Dayal Sharma
@vishnugalande5278
@vishnugalande5278 Месяц назад
पैसे दिल्यावर काय पण होऊ शकते
@rahulladvanjari4169
@rahulladvanjari4169 Месяц назад
निषेध
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Месяц назад
प्रचंड पैसा वाटलाय दिलप्यानं
@amolambhore2750
@amolambhore2750 Месяц назад
हमाम मे सब नंगे हो रहे है. Nrc लागु करा. या देशात पैशांसाठी काहि हि करतात अधिकारी कर्मचारी
@Enter321
@Enter321 Месяц назад
Upsc is full of officers selected under Mentally disabled quota ? Whether a person is competent to take decisions taken by an IAS rank officer under such disability?
@adityadeshmukh9827
@adityadeshmukh9827 Месяц назад
Khoke sarkar jindabad
@sitaramshinde7669
@sitaramshinde7669 Месяц назад
हे स्पष्ट कधीच बोलणार नाहीत संधिग्ध बोलणार राखूनबोलणार ही मानसिकताच आहे,ऑनलाइन भरताना पूर्वी असा दाखला कुठे घेतला आहे का असा कॉलम असेल ना
@Deepak-sx7nw
@Deepak-sx7nw Месяц назад
7 percent la by rule handicap certificate allow aahe ka.😂😂
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg Месяц назад
ह्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे..... जर ती चकणी नसेल तर प्रमाणपत्र कस दिलं ह्याला पण घ्या टप्प्यात....
@user-vl9jk2mb2t
@user-vl9jk2mb2t Месяц назад
Defence gheto aahe😅
@tik5703
@tik5703 Месяц назад
As a wise Bhartiya Sanatani I can say that Bharat is failing again and again to become proper true corruption free and Anti-sanatani and a nation free from Anti- Bhartiya Sanatna vedic civilization ideologies and a nation free from bad ideologies and ignorance
@user-vm1yq7zl3h
@user-vm1yq7zl3h Месяц назад
डीन , तर वकिलांपेक्षा जबरदस्त युक्तिवाद करतोय पण काही उपयोग होणार नाही .
@spjmalimumbai
@spjmalimumbai Месяц назад
डीन च्या चेहऱ्यावर दिसतात काई ? लाचारी ? इमानदारी ? कुठे फसलो ? की दुसरे काही ?
@sssy2308
@sssy2308 Месяц назад
फ्रॉड
@ganeshmakhar5671
@ganeshmakhar5671 Месяц назад
असे पूजा खेडकर सारखे खूप जण आहेत....जरा पाळे मुळे खणा...
@rrt383
@rrt383 Месяц назад
भोंगळ कारभार 😮😮
Далее
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
Х.евая доставка 😂
00:23
Просмотров 1,2 млн
Avaz Oxun - 10 yillik yubiley konsert dasturi 2023
2:52:33
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11