Тёмный

Pune मध्ये लोकांना सुचना न देता Khadakwasla Dam मधून पाण्याचा विसर्ग केला ? पुराला जबाबदार कोण ? 

Подписаться
Просмотров 125 тыс.
% 1 685

#BolBhidu #KhadakwaslaDam #PuneRainUpdates
मागील चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं पुण्यात कहर केलाय. मुठा नदी दुथडी भरून वाहतेय. भिडे पुलासह शहरातील विविध पूल पाण्याखाली गेलेत. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय. पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या पाण्याखाली गेल्यात. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे शहरातील सिंहगड रोड, डेक्कन परिसर, एकता नगर, पुलाची वाडी अशा सखल भागांत पाणी साचलंय. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. आज पहाटे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानं शहरात नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. एकता नगरच्या अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्यात. त्यामुळे सगळीकडे भीतीदायक परिस्थिती निर्माण झालीय. लहान मुलं, महिला आणि वृद्धांना या पूरस्थितीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्या शहरात बचाव कार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पण या सगळ्या परिस्थितीला आता महापालिका प्रशासनाला जबाबदार धरलं जात आहे. प्रशासनानं पुणेकरांना कसलीही पूर्वसूचना न देता मध्यरात्रीच खडकवासला धरणातून पाणी सोडलं. त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी जाता आलं नसल्याचा आरोप केला जातोय. पण खरंच खडकवासल्याचं पाणी मध्यरात्री लोकांना पूर्वसूचना न देता सोडलं होतं का? बुधवार आणि गुरुवारी रात्री खडकवासला धरणातून किती पाण्याचा विसर्ग करण्यात आला? पाण्याचा विसर्ग करताना प्रशासनानं नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली होती का? NDRF ची पथकं तैनात केली होती का? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : ​BolBhiduCOM
➡️ Twitter : bolbhidu
➡️ Instagram : bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

25 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 289   
@astalk2727
@astalk2727 2 месяца назад
नदीच्या ढुंगणात जाऊन राहा आणि पाणी आलं की रडून सहानभूती मिळवा . निसर्गाच्या वाटा आडवता निसर्ग तुमची पण जिरवणारच
@nitinchavan3079
@nitinchavan3079 2 месяца назад
Right natural drainage band kele
@karanbade-um6ve
@karanbade-um6ve 2 месяца назад
😂😂😂😂
@GaneshGhane-n1f
@GaneshGhane-n1f 2 месяца назад
एकदम बरोबर
@Mahendra-y2t-q8z
@Mahendra-y2t-q8z 2 месяца назад
100% बरोबर
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw 2 месяца назад
शरद पवारच जबाबदार आहे याला
@tejaspaditkar1629
@tejaspaditkar1629 2 месяца назад
खडकवासला धरण ची काही चुकी नाही नदीमधे होणार अतिक्रमण बांधकाम व नदीची खोली पुरेशी नाही त्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे.
@gangadharjadhav2617
@gangadharjadhav2617 2 месяца назад
याचा अर्थ पूर्व सूचना दिलीच नाही पाहिजे ना 🙄
@tejaspaditkar1629
@tejaspaditkar1629 2 месяца назад
@@gangadharjadhav2617 दिली पाहिजे पण 200mm पाऊस झाला होता रात्री पाणी सोडणे गरजेचे आहे नाही तर dam फुटला असता तर करोडो माणस मरतील.
@kishorpatil8478
@kishorpatil8478 2 месяца назад
रात्री पाऊस जास्त झाल्यावर काय करणार आहे. धरणाची लिमिट संपल्यावर काय करणार आहे. पाणी सोडवेच लागेल त्यांना
@BuntyJadhav9689
@BuntyJadhav9689 2 месяца назад
@@gangadharjadhav2617 bhai tula jorat लघवी आल्यानंतर तू कोणाची permission घेशील का
@harshwardhangodse2523
@harshwardhangodse2523 2 месяца назад
​@@BuntyJadhav9689😂😂😂😂😂😂😂🎉
@tusharnivangune8555
@tusharnivangune8555 2 месяца назад
बुधवारी सकाळ पासून प्रशासन सांगत होत पाणी सोडण्याची दाट शक्यता आहे मी पुणेकर आहे प्रशासन वेळोवेळी सतर्कतेचा ईशारा देत असतं काही लोक ऐकून सोडून देतात आणि नंतर प्रशासनाला दोष देतात
@All_aboutprathmesh
@All_aboutprathmesh 2 месяца назад
नदी ला आलेला पूर हे पर्यटनं स्थळ नाही हे स्वतःच्या उंबऱ्याला पाणी लागल्याशिवाय कळत नाहीं 🙌🏻
@avinashshewale2601
@avinashshewale2601 2 месяца назад
पाऊस झाल्यावर NDRF चा जवानांना सरकारने पगार वाढ करायला पाहिजे कारण त्यामुळे तर लोक जिवंत राहतात त्याच्या धाडसाला सलाम
@Radiate.7
@Radiate.7 2 месяца назад
True
@indian62353
@indian62353 2 месяца назад
👍👍
@mr.S3039
@mr.S3039 2 месяца назад
अगदी बरोबर, पगार वाढ नाही निदान बोनस द्यायला हवा...🙏🏻
@avinashshewale2601
@avinashshewale2601 2 месяца назад
@@mr.S3039 बोनस ने काय होणार एकदाच मिळणार पगार हा पूर्ण सर्व्हिस करेपर्यत मिळणार
@amrutapacharne
@amrutapacharne 2 месяца назад
Tyanche kamach ahe
@Dharmik459
@Dharmik459 2 месяца назад
महाराष्ट्रात सुधारण्याची अपेक्षा : 🙅‍♂️🙅‍♂️0️⃣ महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची अपेक्षा : 📈📈📈
@jitendrapatil8835
@jitendrapatil8835 2 месяца назад
नियोजन नसलेल्या विकासामुळे ही परिस्थिती आहे.
@nayanbhandarkar3437
@nayanbhandarkar3437 2 месяца назад
Nadyanmde atikraman nhi ka dist
@SUYOGPOWAR-i2f
@SUYOGPOWAR-i2f 2 месяца назад
सर्व नेते पाहणी करतात आणि राज ठाकरे घरी बसतात... म्हणून निवडून नाही येत
@VikasMisal-zc4lu
@VikasMisal-zc4lu 2 месяца назад
सुपारी द्या मग कळेल राज ठाकरे काय करू शकतात ते
@san_1705
@san_1705 2 месяца назад
💯​@@VikasMisal-zc4lu
@SUYOGPOWAR-i2f
@SUYOGPOWAR-i2f 2 месяца назад
@@VikasMisal-zc4lu म्हणायचं काय आहे... कवतुक केलं की टीका काही समजल नाही
@Aggregator_7089
@Aggregator_7089 2 месяца назад
​@@VikasMisal-zc4lu😂😂😂
@Abhsjdj
@Abhsjdj 2 месяца назад
उद्धव - फेसबुक लाईव्ह. सत्ता गेली - दौरे सुरू.😂
@nandiniranade9395
@nandiniranade9395 2 месяца назад
नदीच्या एवढ्या जवळ घर घेणाऱया लोकांची चूक आहे. आता प्रशासनाला नावं ठेवतायत. सगळं फुकट पाहिजे यांना
@aniketshinde8373
@aniketshinde8373 2 месяца назад
रात्री पाऊस वाढला मग माणसांना उठवून सांगायचं का आम्ही पाणी सोडणार आहे 😢 पार नदीपात्रात घरे बांधली आहेत फक्त प्रशासनाची चूक नाही
@vinodd466
@vinodd466 2 месяца назад
धरण भरेपर्यंत सरकार झोपले होते का काही नियोजन नाही परवानगी त्यनी च दिले ना
@KishorMore-sj8hr
@KishorMore-sj8hr 2 месяца назад
Edam zorat paus padla , immediate action ghychi hoti nahi tarr pressure Vadun dam collapse zhala ast​@@vinodd466
@भारत-म8झ
@भारत-म8झ 2 месяца назад
नदी चे पात्र करा आणखीन कमी धरण फुटले तर मग काय करणार निसर्ग आहे पाऊस कधी कसा पडेल हे कोणी सांगू शकत नाही निसर्ग आहे. नदी रिकामी करा
@Mr.Scourge_8
@Mr.Scourge_8 2 месяца назад
सगळी कडे पाउस आहे... आता निसर्ग आहे त्याला काही पर्याय नाही...
@Rishi_649
@Rishi_649 2 месяца назад
जर पुन्हा अस केलं तर मी धरणावर उभ राहून आंदोलन करीन 😡😡😡
@gangadharjadhav2617
@gangadharjadhav2617 2 месяца назад
अरे आधीच थोड थोड पाणी continue सोडलं पाहिजे ना 🤦
@YashPhad-bf2zv
@YashPhad-bf2zv 2 месяца назад
धरनाचे दरवाजे उघडले नसतेच तर धरन फुटले असते
@rohitcreations1157
@rohitcreations1157 2 месяца назад
​@@gangadharjadhav2617तसं करत ने ते लोक त्यांना असा वाटत की पाण्याचा विसर्ग केला आणि पुढे पाऊस पडला नाही तर लोकांनां पाण्यावाचून राहावं लागेल असे त्यांना वाटते
@Swamisamarth-2024
@Swamisamarth-2024 2 месяца назад
मुठा नदीने मोकळा श्वास टाकला असेल एवढं नक्की..मुठा नदीला लोकं मुठा गटार म्हणू लागली होती
@indian62353
@indian62353 2 месяца назад
👍
@abhijitingle5660
@abhijitingle5660 2 месяца назад
महत्वाचे मुद्दे १) पाऊसाचे अंदाज आणि रेड अलर्ट ला उशीर झाला २) प्रशासनाला पावसाचा आणि धरण क्षमता चे अंदाज चुकीचे ठरले ३) पाऊस मुसळदार होता म्हणून धरण १००% भरले ४) धरण 100% भरल्यावर पाणी सोडणे भाग आहे पण अलर्ट फक्त सोशल मीडिया वर देणे चुकीचे आहे ५) नदीपात्रात अतिक्रमण झाले आहेत ही वस्तस्थिती आहे
@rahulchavan3318
@rahulchavan3318 2 месяца назад
धबधबवयावर जायचे ,ऊडी घयायची ,आनी सरकारने वाचवायला जायचे .मग मी काय करू मला वाचवा
@tejasdike2713
@tejasdike2713 2 месяца назад
पाटबंधारे विभाग पाणी किती सोडले आहे ते लपवते आहे 17 वषे पु्वी पाणी येवढे आले होतो 35हजार कुसेश.नाही तर 55किवा60कुसेश पाणी सोडल आहे
@rahulchavan3318
@rahulchavan3318 2 месяца назад
@@tejasdike2713 हो का बर दादा . न्युज वाले एव्हढे ओरडतात खरे काय खोटे काय समजत नाही
@avinashshewale2601
@avinashshewale2601 2 месяца назад
मग धरण फुल्ल भरून फुटूपर्यंत वाट पाहायची काय
@Abhsjdj
@Abhsjdj 2 месяца назад
लोकांच कुठे काय चुकतय? कसही पाणी वापरायच, कुठेही थुंकायच, वाहतुकीचे नियम मोडायचे. रस्ता खोदायचा आणि खड्डा नीट भरायचा नाही. कचरा कुठेही फेकायचा. सरकारच्या नावाने बोंबलत राहायचे.😮
@rahulshinde2439
@rahulshinde2439 2 месяца назад
Very nice comment
@rahulshinde2439
@rahulshinde2439 2 месяца назад
❤❤❤❤
@lotanchsudhari560
@lotanchsudhari560 2 месяца назад
काल पोलीस जीप फिरत होती स्पिकरवर सावधगिरीचा इशारा देत
@rahulwable6924
@rahulwable6924 2 месяца назад
महत्वाचं म्हणजे धरण भरून गेल्यावर सूचना देणार कधी आणि जर परत मागच्या सारखी दुःख घटना घडली तर लोकांना काय बोलायचं प्रशासन बरोबर काम करतय
@amitwaykar9694
@amitwaykar9694 2 месяца назад
बोल भिडू तुमची 9 ते 10 मिनिटात बातमी देण्याची पद्धत खूप आवडते
@prashantkamble6001
@prashantkamble6001 2 месяца назад
बिल्डर मंडळी नैसर्गिक नाले गिळंकृत करीत असताना महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी डोळे झाकून परवाणग्या देत होते का .
@ParmeshwerKhandekar
@ParmeshwerKhandekar 2 месяца назад
करा आणखी नदीपात्रात अतिक्रमण
@sggamer4430
@sggamer4430 2 месяца назад
डोंगर दऱ्या फोडून निसर्गाची हानी.आपल्यालाच त्रास होणार
@sanketkshirsagar7173
@sanketkshirsagar7173 2 месяца назад
अरे पाणी नाही सोडलं तर धरण भुटल असत मग काय केलं असत
@winnerskatta
@winnerskatta 2 месяца назад
Brobr
@Patilvikas
@Patilvikas 2 месяца назад
Havaman vibhag navacha kahi prakar ahe ki nahi technology kasha sathi aste paus padnar ahe ani pani sodl janar ahe he sarkar sangu shakat nahi yevdhe apan magas ahot ka? 😢
@krishnamote2493
@krishnamote2493 2 месяца назад
​हवामान खत अंदाज सांगतो परफेक्ट नाही
@appachorghe7954
@appachorghe7954 2 месяца назад
Yacya adi 50/60 varshe ka zal nahi? Yala Karan ka ? Satkarchi jabdari ahe ka nahi? Yala kon javabdar ? Punewasiy ka?
@abhijitingle5660
@abhijitingle5660 2 месяца назад
​@@Patilvikasअंदाज आहे ते भविष्यवाणी नाही
@justentertainment7647
@justentertainment7647 2 месяца назад
धरणातला गाळ काढा..उन्ह्याळ्यात झोपलेले असते का प्रशासन😠😠
@alphamale7725
@alphamale7725 2 месяца назад
तरी मी दादांना सांगत होतो धरणात मुतू नका पण माझं ऐकलच नाही त्यांनी आणि बघा आता काय झालं ते 😜😜
@nitinchavan3079
@nitinchavan3079 2 месяца назад
Ye sahi tha guru😂
@Hv...248
@Hv...248 2 месяца назад
बालिश
@sachin00156
@sachin00156 2 месяца назад
लोकांच्या त्रासावर विनोद नको.
@Abhsjdj
@Abhsjdj 2 месяца назад
नुसते मापच काढू नका. ground reality समजून घ्या.
@balasahebpatil7883
@balasahebpatil7883 2 месяца назад
दरवर्षी अशी परिस्थिती सगळीकडे निर्माण व्हावी.अनेक आपत्ती याव्यात.त्याशिवाय सरकार व माणूस सूध्दा शहाणे होणार नाहीत. सगळीकडे भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार सुरू आहे.
@thetan_arena_king_harry
@thetan_arena_king_harry 2 месяца назад
माणसं मेले तर काही नाही पण मुक्के प्राण्यांचे हाल नको होयला
@ChatGptIot
@ChatGptIot 2 месяца назад
The Khadakwasla Dam, with its current capacity of just 2 TMC, is too small to meet Pune's substantial water demands. Expanding its capacity to 5 TMC would better cater to the city's needs. However, due to extensive construction around the dam, increasing its size is less likely to be feasible. As a result, Pune is expected to continue experiencing water shortages.
@mayurkale8953
@mayurkale8953 2 месяца назад
दादाला खडकवासला धरणात मुतू देऊ नका
@swapnilgaikwad8703
@swapnilgaikwad8703 2 месяца назад
😂😂😂
@x_onkya174
@x_onkya174 2 месяца назад
Dada la bandhun theva nahit avgad voil😂😂
@a.b8882
@a.b8882 2 месяца назад
​@@x_onkya174 dada hi nunni bandhun thevli pahije 😂😂😂
@sidheshwarshinde8163
@sidheshwarshinde8163 2 месяца назад
😅
@Hv...248
@Hv...248 2 месяца назад
बालिश
@SpecsytheK
@SpecsytheK 2 месяца назад
आम्ही नदीच्या रेड लाइन ला लागून राहतो गेली ३० वर्षे .. आमचे घर पूर्णपणे अधिकृत आहे .. काल आमच्या घरात ४ फूट पाणी होत , समान हलवणे सोडा आहे त्या परिस्थितीत घराबाहेर पडाव लागलं, आता ह्याला कोण जबाबदार ? निसर्ग? नागरिक की प्रशासन? जबाबदार कोणीही असेल तरी सामान्य माणूस मात्र भोगोतोय.. हे असे कमेंट वाचून मला वाईट वाटतंय .. लाज वाटली पाहिजे हसताना .. अश्या असंवेदनशील आणि अज्ञानी लोकांच्यामुळे च पुण्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकटहोत चाललीये जगात माणुसकी उरलेली नाही .. ही नाकारात्मकता पसरवणे बंद करा आणि एवढं च असेल तर लोकांची मदत करावी..
@vijayingale3460
@vijayingale3460 2 месяца назад
Pani sonde chuk nahi ,ha Sagala pune Corperatin cha bhongal karbhar ahe ,yana kalat nahika Nadipatrat atikraman kiti zale prashsha zopa kadate ka ?
@aarishdsouza885
@aarishdsouza885 2 месяца назад
Phone var ativrushti che msg yet aahet. Tv var hi dharan full zalyachya batamya yet hotya. Aadhich surkshit thikani tyani jayala hav hot
@justnitinjadhav
@justnitinjadhav 2 месяца назад
लवासा मधल्या पावसाचं पाणी वरसगाव धरण मध्ये जातं 😑. वरसगाव अजून ६०-७०% भरलं आहे आज पर्यंत.
@nehaha23
@nehaha23 2 месяца назад
Government आदेश दिलेले होते. धरण मधून पाणी सोडणार... सरकार दोष देण्यात काहीच अर्थ नाही...
@jaywantpatil4108
@jaywantpatil4108 2 месяца назад
घरे नदी काठी बांधायची पाणी घरात शिरनारच
@vaibhavlagdive8732
@vaibhavlagdive8732 2 месяца назад
खरच त्रास होतो पुणेकरांना...पण उजनी धरण मध्ये येतो...उजनी धरण किती भरले
@vidyalankarclassshemba1796
@vidyalankarclassshemba1796 2 месяца назад
हें धरण अजित दादा पवार यांनी एकाच धारित भरले
@MCG099
@MCG099 2 месяца назад
रात्री कुणाला सूचना देयच्या झोपलेल्या लोकांना धरण फुटलतर सकाळी बारामतीत दिसताल
@nandiniranade9395
@nandiniranade9395 2 месяца назад
ज्या लोकांची घरे अनाधिकृत आहेत त्यांना काहीही मदत करू नये.
@DadhiwalaTraveller
@DadhiwalaTraveller 2 месяца назад
Pune tithe kay une... (1st comment) 😂
@Rishi_649
@Rishi_649 2 месяца назад
जर पुन्हा अस केलं तर मी धरणावर उभ राहून आंदोलन करीन 😡😡😡
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 2 месяца назад
😂😅
@BuntyJadhav9689
@BuntyJadhav9689 2 месяца назад
Kr Bhava सरकारला तुझ्या शिवाय जाग नहीं येणार🥹 हम तुम्हे याद rkhege waise aaple naav kaay saanga पुतळा बंधू आम्ही तिथे
@sgtech6051
@sgtech6051 2 месяца назад
कधी करतोय भाऊ 😂😂
@77_Sky
@77_Sky 2 месяца назад
Jarange chavla 😂
@161-shubhamsarve9
@161-shubhamsarve9 2 месяца назад
​@@BuntyJadhav9689😂😂😂
@rahulchavan3318
@rahulchavan3318 2 месяца назад
धरन फुटायची वाट बघायची ,कशाला सोडायचे ,काहीही लाँजीक नसलेल धरुन राजकारण करतात .आनी सरकारच्या नावाने बोंबलायचे.ढगफुटी अचानक झाली असती तयावेळी काय केले असते
@niltu8668
@niltu8668 2 месяца назад
ही election ची तयारी आहे की काय, पाणी सोडा, पूरस्थिती आणि येऊन सांत्वन, राजकारण
@sachin00156
@sachin00156 2 месяца назад
लोकांनी सांगितलंय त्यांना सदर खबरदारी बाबत सूचना येत होत्या. प्रशासनाने त्यांच्या वतीने प्रयत्न केले होते.
@AjayBhadange8888
@AjayBhadange8888 2 месяца назад
सगळ्या गोष्टींना फक्त प्रशासन जबाबदार.? प्रशासन जबाबदार.? अन् राजकारणी फक्त मतांची भिक मागायला का? जनता संकटात असताना ढुंगणात शेपूट घालून पळायला का? #भ्रष्ट_राजकारण ☹️🙏🏻
@Mechanical114
@Mechanical114 2 месяца назад
काहीही आरोप करू नका
@8txj45
@8txj45 2 месяца назад
निसर्गाशी खेळू नका नाही तर तुमचा खेळ होईल.
@tosifattar8064
@tosifattar8064 2 месяца назад
मॅडम छान आहेत
@DerrickCartell
@DerrickCartell 2 месяца назад
4:52 nahi nahi ye bhi hamari galti 😂😂😂 Babu rao sarkari karmachari
@nandiniranade9395
@nandiniranade9395 2 месяца назад
प्रशासनाला ऐन वेळी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात.
@YZBCYZAB
@YZBCYZAB 2 месяца назад
खडकवासल्याच्या कार्यकारी अभियंता जबाबदार आहे. पाणी सोडायला विरोध नाहीये परंतु इतक्या जबाबदर पदाधिकाऱ्याने प्रशासन तसेच महानगरपालिकेला पूर्वसूचना देणं आवश्यक असते. पूर्वसूचना दिली असती तर जिवीत तसेच वित्त हानी टळली असती..
@sunnyghodake1707
@sunnyghodake1707 2 месяца назад
बुधवारी रात्री एक जण खडकवासला धरणात ..तला आणि सकाळी चेक कराय आला आणि पाऊसच थांबला गुरुवारी संध्याकाळी क्रेडिट घेयाला भेटल नाय लय जीव आमला
@patitpavanneel5268
@patitpavanneel5268 2 месяца назад
पुणेमध्ये आपात्कालीन व्यवस्थापन ढीसाळ. मोटरबोटीवर च्या मोटारी नादुरुस्त होत्या. कलेक्टर चे दुर्लक्ष मुळे खडकवासला धरणा चे रात्री पाणी सोडले पण कलेक्टर ने नागरिकांना पुर्व सुचना दिल्या नाही . त्याच्यावर चौकशी बसवून त्यांची चौकशी व्हावी
@shitalmiraje802
@shitalmiraje802 2 месяца назад
ही काय गाढ झोपायची वेळ आहे का?, रेड अलर्ट कशासाठी देतात
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan 2 месяца назад
चिन्मय दादा कुठं गेले 😢😮
@sandipthakare251
@sandipthakare251 2 месяца назад
अजुन किती दिवस पाऊस आहे
@Surajmali-eg1js
@Surajmali-eg1js 2 месяца назад
बेडुक नक्षत्र आहे तोपर्यंत
@JivanDhiwar-z7s
@JivanDhiwar-z7s 2 месяца назад
It is problem of district administration they could not alert people's of Pune City. Earlier there was existence of civil defence siren system to Alert the people of Pune City. . District collector should take necessary action accordingly.
@patitpavanneel5268
@patitpavanneel5268 2 месяца назад
पालकमंत्री जी नी जबाबदारी घेवून राजीनामा द्यावा
@eshan24
@eshan24 2 месяца назад
Tumhi bannar ka pudhche palak mantri? Aho rajinama hi soyiskar palvaat ahe. Tyanni jababdari gheun rajinama nahi, tar double kaam karnyacha ashwasan dila oahije
@5sfacilitygroup
@5sfacilitygroup 2 месяца назад
प्रश्न हा नाही की कोण चुकीचे, तर प्रश्न हा आहे की किती चुकीच्या पद्धतीनी शहरे विकसित होत आहेत. आणि त्याला सरकार कसे काय परमिशन देत आहे.
@Ashushi387
@Ashushi387 2 месяца назад
Sarkarla gst miltoy tyanche pot bharal ki zal...ashya situation la 10lok mele tar Kay pharak padato
@rameshnkhollam
@rameshnkhollam 2 месяца назад
हायटेक पुण्यात आपत्कालीन धोक्याची सुघना देण्याची यंत्रणा नाही..जी सर्वांना सतर्क करेन..
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 2 месяца назад
धरण ही बाब जलसंधारण विभागाचे नियंत्रण आहे. महानगर पालिका कडे नाही.
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 2 месяца назад
गॅरेज मालकांना सुगीचे दिवस लवकर येतील लाव पान्हा टाका पैसा
@Sagar-m6g3j
@Sagar-m6g3j 2 месяца назад
राञीत ह्युत्याच नव्हतं केलं.....लोकं झोपेत असताना अचानक जास्त सोडलं आणि सोशल मिडियावर आम्ही सांगितलं...असं प्रशासन म्हणतय😂😂😂😂अवघडय
@nisargshala2469
@nisargshala2469 2 месяца назад
धरणवीर कुठं गेला ?
@atulyelbhar8821
@atulyelbhar8821 2 месяца назад
लोकप्रतिनिधी काय फक्त निवडून येण्यासाठी आहेत का, स्वतः च इलेक्शन असत तर आमदार, नगरसेवक रात्री घराघरात पोहोचले असते पण लोकांचा प्रश्न आला की प्रशासनावर शेकवयlच लोकांनी हे लक्षात ठेवलं पहिजे
@pratibhagorde9400
@pratibhagorde9400 2 месяца назад
धरण फुटल्यावर मग काय सांगणार आहेत
@Healthyme9
@Healthyme9 2 месяца назад
मंत्री आमदार खासदार यांंना प्रत्यक्ष काम करायला सांगा.. पगार घेतात ते आता....आधी मानधन असायचे ईंकम टॅक्स पण लागत नाही..
@sushant518
@sushant518 2 месяца назад
काही जन खडवासला येते फिरायला म्हणून जात आहेत...काळजी घ्या पाऊस खूप आहे
@khajapir
@khajapir 2 месяца назад
Election che call message dyala vel aahe.... emergency alert nahi
@Syudhi-1248
@Syudhi-1248 2 месяца назад
😶🍌
@pramodjoshi3995
@pramodjoshi3995 2 месяца назад
व्हिडिओचे टायटल बदला... प्रश्न चिन्ह नको... पोलिस प्रशासन आणि संस्थांनी आपली भूमिका चोख पार पडली..
@vijaychavan8842
@vijaychavan8842 2 месяца назад
कदी भविष्य सांगा तशी सुरवात करा नकी यश मिळेल 🙏🙏🙏
@krunalkaduofficial9820
@krunalkaduofficial9820 2 месяца назад
एका रात्रीत एवढा पाऊस झाल्यावर सोडावच लागणार ना पाणी... तुमची नदीला चिटकुन बांधलेली घर पाण्यात जाऊ नये म्हणून धरणातून पाणी सोडू नये का ???? धरण फुटून पुणे पाण्यात गेल्यावर मग ही जबाबदारी नदीच्या आजू बाजू ला राहणारे घेतील का????? 5 तासात 2 TMC पाणी जमा झाले म्हणजे संपूर्ण खडकवासला धरणाएवढे पाणी 5 तासात जमा झाले..... याच गांभीर्य लक्षात घ्या....
@Truthseeker838
@Truthseeker838 2 месяца назад
Jevha jawal pass che deshat ashi paristhiti hoti China Pakistan madhe tevha apan lakshya det nahi, sarkar la navin kayda anayala pahije Digaster management baddal ani paishe pan invest karayala pahije, police ani Ardha-Sainik baal sarakhi bataliyan banawayla pahije disaster management sathi
@sandipchavan1487
@sandipchavan1487 2 месяца назад
महानगरपालिका न पाणी जास्त झाल्यावर काय करायचे होते. पाणी सोडवं लागणारच
@DattatryaGonjari
@DattatryaGonjari 2 месяца назад
Fakt nadipatrat atikraman hech karan ahe.
@SachinHavle
@SachinHavle 2 месяца назад
पाणी हे सोडायला पाहिजे पण पहिला सांगितलं पण पाहिजे
@sandipchaudhari7259
@sandipchaudhari7259 2 месяца назад
kas sangayach
@SachinHavle
@SachinHavle 2 месяца назад
@@sandipchaudhari7259 महानगरपालिका आहे ना
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 2 месяца назад
खडकवासला पवना मुळशी मधील अनुक्रमे ७५ हजार+ ७५ हजार+ एक लाखावर एकत्रित क्युसेक्स पाणी मुळामुठा मातेने सामावूनही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले असे होत नसायचे मग आता असे काय घडलेकी ५० हजार क्युसेक्सलाच मिलिटरीला बोलवावं लागलं.
@Lifestylethebest
@Lifestylethebest 2 месяца назад
नदी स्वयं ही अपने आप को साफ करती हैं ऐसी। सिर्फ हम लोग नदी को गंदी न करें।
@sunilmore-rn3tk
@sunilmore-rn3tk 2 месяца назад
Prashasanala dosh det basu nka ... Paaus khup aahe baaba no.. Achank paani.vafhlyavar te tri kay karnar
@aartijadhav-s9g
@aartijadhav-s9g 2 месяца назад
Wrd che abhiyante jababdar ahet
@adiii1007
@adiii1007 2 месяца назад
Khupach bhayavay paristhiti zhali ahe tyat lya tyat ha paus thambay cha nav nahi ghet ahe
@shrikantkamble6116
@shrikantkamble6116 2 месяца назад
भरल्यावर पाणी सोडणारच न .......ह्याच प्राशासन काय करणार....माहिती पोहचू पर्यंत धारण फुटलं म्हण जे कितीला पडेल
@amitjadhav7588
@amitjadhav7588 2 месяца назад
विकास पाहिजे ना घ्या मग... Picture abhi baki hai...
@JivanDhiwar-z7s
@JivanDhiwar-z7s 2 месяца назад
River flood flow area of mula mutha occupied by builders and construction made against the law of nature. It is the government responsibility. Of government to clear encroachment. From river bed area.
@abhijitjadhav8707
@abhijitjadhav8707 2 месяца назад
aare mg kai dharan futhaychi vaat bagat basaych kai....Unauthorized construction karat hote tevha kai zopla hota kai tumhi
@chavab
@chavab 2 месяца назад
Kahi nahi he dharna side la muddam ghara bandhatat jene karun yana pur alyavar paise bhetnar
@Kukuku007
@Kukuku007 2 месяца назад
Panyavar tar Rajkaran asate?
@vijaybandagarofficial1892
@vijaybandagarofficial1892 2 месяца назад
चूक तर प्रशासनाचीच आहे..... नदीपात्रात इतकं अतिक्रमण होत असताना प्रशासन काय झोपले होतें का??? आपण पाहतंय गेल्या 5_१० वर्षात नदीपात्रात कीती अर्धवट काम आहेत आणि मुळात धरण भरल्यानंतर पाणी सोडले जाते ही काय पहिली वेळ नाही आणि लोकं भ्रमात होती आम्हाला सवय आहे वैगेरे.... वैगेरे......
@SataraPlus
@SataraPlus 2 месяца назад
पालक मंत्री कुठे होता
@Saurabh653
@Saurabh653 2 месяца назад
निसर्गापुढे माणसाचे काही चालत नाही.. लोकांचे खूपच नुकसानही झाले आहे... पन अजित दादा,अजित दादा चि माळ जपन बंद करा बे 😂 ते सध्या विधानसभे साठी सर्व काही चालू आहेत नाहीतर त्यांना त्या लोकांच्या बाबतीत काहीही घेणे देणे नाही..🫡
@abhijit1089
@abhijit1089 2 месяца назад
Tumhi mhntay mhanje purala nakkich jababdar PM Ani Maharashtra madhe DF asnar... Barober na.. aho tya sathich video karta tumhi.... Mhanje paus kiti zala, baki dusri paristhiti kay hya goshti mahatvachya nastat... Saglya issue sathi jababdar kon PM Modi and Maha madhe DF.. right na ?
@piyushtekade3915
@piyushtekade3915 2 месяца назад
Pune la asach pahije.
@prakashshirsath4078
@prakashshirsath4078 2 месяца назад
भोंगे मोठया आवाजात वाजवायचे होते !
@sachin00156
@sachin00156 2 месяца назад
पावसाचा आवाजच एवढा जोरात होता त्यात साखर झोप आणि पाऊसा मुळे बरेचसे खिडक्या बंद. एकंदरीत परिस्थिती बघा
@prakashshirsath4078
@prakashshirsath4078 2 месяца назад
अशी कशी झोप ? पाणी शिरे पर्यंत ? पुणेकरांच्या कथाच खूप भारी !
@nirmalasatpute6349
@nirmalasatpute6349 2 месяца назад
नदी किनारी घर बांधन बंद करा निसर्गाच्या विरोधात गेल्यावर असच होणार
@indianpatriotic1733
@indianpatriotic1733 2 месяца назад
"रिव्हर व्ह्यू" मध्ये घरं घेण्याची खाज कुणाची? जलसंपदा अधिकार्यांची काय चूक? पाणी जास्त झालं की विसर्ग करावाच लागतो, अधिकारी धरण फुटेपर्यंत वाट बघत बसतील काय? लोकांना अक्कल पाहिजे, कुठे राहायचं, अतिक्रमणे करायची
@Ramanmadhapure
@Ramanmadhapure 2 месяца назад
तो अथर्व सुदामे आहे की गेला वाहुन नदीमधे 😂😂
@manav_kulkarni
@manav_kulkarni 2 месяца назад
नव्या पुण्याचे शिल्पकार कुठंयत ? नुसते बॅनर लावायचे !!
@vaishnavikadam8387
@vaishnavikadam8387 2 месяца назад
अजीत दादा काही करू शकत नाही
@balasojadhav9072
@balasojadhav9072 2 месяца назад
वाळू काढायला सुरवात करा
@aniketh2669
@aniketh2669 2 месяца назад
निसर्गाला सांगा डॅम भरला आहे बास झालं . आमचा मैनेजमेंट कमी आहे परत या 😂.
@hemantvaidya9301
@hemantvaidya9301 2 месяца назад
दरवेळी प्रशासनानेच कळवायचे का? पाऊस एवढा प्रचंड प्रमाणात पडतोय हे नागरिकांना मागील अनुभवावरून लक्ष्यात येत नाही का?
@maheshbhosale5677
@maheshbhosale5677 2 месяца назад
आपल्याकडे सगळ्या गोष्टी प्रशासनाने करायच्या असतात, जनता तर कुठे प्रशासनाचे ऐकते, त्यामुळेच आपला देश मागे आहे. Civic sense नाही आपल्याकडे
@maheshbhosale5677
@maheshbhosale5677 2 месяца назад
जनता जबाबदारी नहीं घेत
@BhujangZanak
@BhujangZanak 2 месяца назад
Mg prashashanane karayche kay?? Prashashan aste kashyasathi?? Lokanni dam madhe kiti pani aahe, kiti paus padla tr paani sodav lagel yachyavr lakshya dyayla hava ashi apekshya thevna kitpat barobar aahe??
@Abhsjdj
@Abhsjdj 2 месяца назад
लोकांच कुठे काय चुकतय? कसही पाणी वापरायच, कुठेही थुंकायच, वाहतुकीचे नियम मोडायचे. रस्ता खोदायचा आणि खड्डा तसाच ठेवायचा. कचरा कुठेही फेकायचा. सरकारच्या नावाने बोंबलत राहायचे. 😮
@BhujangZanak
@BhujangZanak 2 месяца назад
Sarkar pn kuthe ya saglya mudyyanvar seriousness dakhavte?? Sarkar bahumatacha vapar parat nivdun yav mhanun nko nko tya goshti nirman karte. Sarkar konta hi aso, same.
@devyani9201
@devyani9201 2 месяца назад
Where is Chinmay? Aajkal Chinmay disat nahiye bol bhidu madh???