Тёмный

Pune Accident Case मध्ये Sassoon Hospital चर्चेत, इकडून मृतदेहाचं शीर चोरी करणारा कसा सापडला होता ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 380 тыс.
50% 1

#BolBhidu #PuneAccidentCase #SassonHospital
मागच्या काही दिवसांपासून पुण्यातलं ससून हॉस्पिटल चर्चेत आहे, ते इथल्या ब्लड सॅम्पलच्या फेरफारीमुळं. अधीक्षक पदावरुन निलंबित झालेला अधिकारी पुन्हा अधीक्षक बनतो, त्याची शिफारस एका आमदाराकडून आणि मंत्री महोदयांकडून केली जाते. पण पुन्हा गैरप्रकारामुळं त्याला पदावरुन हटवण्यात येतं. आणि तोच अधिकारी त्याच्या अधिकार कक्षेत येत नसतानाही, दुसऱ्या डॉक्टरला ब्लड सॅम्पल बदलायला लावतो आणि हे सगळं सुरु असताना हॉस्पिटलमधला एक शिपाई पैशांची बॅग आणायला जातो.
अगरवाल अपघात प्रकरणातलं ससूनमधलं हे कांड जसं बाहेर आलं, तसं ससूनमधल्या अनेक जुन्या गोष्टींचा आणि गैरप्रकारांचा इतिहास चर्चेत आला. त्यातलंच एक प्रकरण होतं, एका मुंडक्याचं.. मुंडकं जे ससून हॉस्पिटलच्या शवागारामधून गायब झालं होतं. का आणि कसं ? तेच सांगणारी ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 338   
@mauli8159
@mauli8159 3 месяца назад
ससून रुग्णालया बाबत मी कायम असे ऐकले आहे की तिथे पेशंट ऍडमिट केला की जगण्याचा भरवसा नसतो. तिथे सरकारी डॉक्टर सरकारी पगार घेऊन पण पेशंटवर मनापासून उपचार करत नाहीत.
@RahulShinde-wk2yv
@RahulShinde-wk2yv 3 месяца назад
😢ye sassson wali mudam patient la marun taktat😮😮😮
@sanjayjadhav1593
@sanjayjadhav1593 3 месяца назад
हो अगदी बरोबर आहे..
@poonambaravkar9457
@poonambaravkar9457 3 месяца назад
हो आमची आजी पण असेच सांगायची
@vitthalgosavi3843
@vitthalgosavi3843 3 месяца назад
ससुनला गेला की मेला
@dineshavachat
@dineshavachat 3 месяца назад
आदि खरे तर चांगले होतं .
@Naresh99more
@Naresh99more 3 месяца назад
ह्या अग्रवाल कुटुंबाचा पापाचा पाढा इतका आहे कि देव सुद्धा वाचून थकेल..इतकी लाचार न्याय वव्यस्था कि पैशासाठी स्वतःच्या घरातल्यांचाही बळी देतील .
@shobhaborkar488
@shobhaborkar488 3 месяца назад
घडाभरलाकी सिंग सांडते
@kumudinidhoble6733
@kumudinidhoble6733 3 месяца назад
​@@shobhaborkar488 v
@Vinod.dhawale
@Vinod.dhawale 3 месяца назад
Nyay vyavasta changlich ahe mansa nich vicharachi ahet mhnun Asa Hota....
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 3 месяца назад
पैसा 😔😔😔😔
@rupesh9585
@rupesh9585 3 месяца назад
Ata aai pn farar ahe
@abhishinde302
@abhishinde302 3 месяца назад
चिन्मय....बोलण्याच आणि व्यवस्थित सांगण्याच स्किल....1 नंबर.. ❤️
@JK60009
@JK60009 3 месяца назад
चिन्मयभाऊ "crime Tak कि कहाणी shams कि जुबानी" त्याला पण मागे टाकून एक दिवस लई मोठा होणार तू तुझ्या बातमी सांगण्याच्या कौशल्यवरून 👌🏻👌🏻💐
@shubhangirane9025
@shubhangirane9025 3 месяца назад
एखादी क्रिमिनल स्टोरी पण सहज ओघवत्या शैलीत खुप छान सांगितली.
@kalpeshhande561
@kalpeshhande561 3 месяца назад
Porche कार अपघात झाला नसता तर ही सर्व कांड आणि भ्रष्टाचार बाहेर आला असता का कधी?????
@indian62353
@indian62353 3 месяца назад
धंगेकर नसते तर हे प्रकरण कधीच बाहेर आलं नसतं
@kalpeshhande561
@kalpeshhande561 3 месяца назад
@@indian62353 सर्व आरोपी ला शिक्षा हो पर्यंत त्यांनी असच कार्य करत राहावं 💐
@RahulShinde-wk2yv
@RahulShinde-wk2yv 3 месяца назад
😢😮
@suyogkulkarni9013
@suyogkulkarni9013 3 месяца назад
खर आहे आपलीच मराठी माणसं आपली कातडी काढून विकणार 😢 खुप भयानक आहे ओ हे सगळं
@vikrammetare2588
@vikrammetare2588 3 месяца назад
Kamra......aj nahi tar udya, baher yenarach.....
@baburaobhosale1467
@baburaobhosale1467 3 месяца назад
अपघातात दोन जीव गेले ते खूप वाईट घडलं.......यातून माझ्या आजी आजोबांचे शब्द आठवले ....ते सांगायचे जीवनात कितीही वाईट घडू द्या किंवा तुमच्याशी कोणीही कितीही वाईट करू द्या तुम्ही चांगुलपणा सोडू नका..ईश्वर ज्याला त्याला त्याच्या कर्माचे फळ देतोच फक्त वेळ जातो
@sgtech6051
@sgtech6051 3 месяца назад
ससून ची कसून चौकशी करा 💯💯
@sanjayjadhav1593
@sanjayjadhav1593 3 месяца назад
ससून हे बदनाम आहे देश भरात हे नक्की..
@Rajashrikalews4nw
@Rajashrikalews4nw 3 месяца назад
अजय तावरे सराईत मास्टरमाईंड आहे..
@pran10000
@pran10000 3 месяца назад
Politician aahe maage.
@skdancestudio6905
@skdancestudio6905 3 месяца назад
Master mind nahi chor mhantat tyala
@dhirajgawande007
@dhirajgawande007 3 месяца назад
MLA Tingre is the real mastermind
@dineshavachat
@dineshavachat 3 месяца назад
राजकारणीच्या मागे ड्रग माफिया आहेत. कुरकुंभ मधलं प्रकरण 2 करोड रुपये किलो च सहा हजार करोड किमंत एका खेपेची होती तर वर्ष भरात किती माल असेल. हे प्रकरण मुळ आहे. हितला माल ब्रिटन ला जातो.
@s.s.s.77
@s.s.s.77 3 месяца назад
सराईत गुन्हेगार, सुशिक्षित सभ्य बुरखा घेवून वावरणारा दलाल
@pandurangshastri6087
@pandurangshastri6087 3 месяца назад
डॉ. अजय तावरे हा ससून हॉस्पीटल मधला मोठा शार्क मासा आहे.
@ruturajbansode8901
@ruturajbansode8901 3 месяца назад
चिन्मय भाऊ म्हणजे विषयच खोल 💪🏻😂7:24😵‍💫
@akashpawar9640
@akashpawar9640 3 месяца назад
बातम्या चॅनल बघण्या पेक्षा बोल भिडू बघायला सुरुवात केली आहे 😂...चिन्मय असल्यावर तर विषय हार्डच 🎉
@Pravdp-sk5ml
@Pravdp-sk5ml 3 месяца назад
टोपे चा आशीर्वाद आणी शरद पवार यांचा मदतीने महाराष्ट्र मधे महा भयंकर रैकेट चालवले गेले कोरोना मधे आरोग्य विभागा मधे 💯
@shivanieranade3748
@shivanieranade3748 3 месяца назад
True
@Virajs2025
@Virajs2025 3 месяца назад
Kahihi bolaych😅
@MUSICLOVER-cg6bz
@MUSICLOVER-cg6bz 3 месяца назад
नसबंदी न केल्या मुळे झालेली तुझी पैदास.
@abhishekkale5935
@abhishekkale5935 3 месяца назад
Ky pn cutiyagiri
@vilaslate5482
@vilaslate5482 3 месяца назад
खर आहे , कोरोना मध्ये जे पण लोक मेली ते सर्व हॉस्पिटल मध्येच मेली घरी का नाही.
@shubhambalte5394
@shubhambalte5394 3 месяца назад
तुम्ही काय कोणलाच सुट्टी देऊ नका आता 👏👏👏 1:08
@rahulchavan3318
@rahulchavan3318 3 месяца назад
या रुग्णालयात छळलेलया रुग्णांचया आत्मां नीच आता बदला घेणार 👻👻
@rupeshmonde9298
@rupeshmonde9298 3 месяца назад
Right comment
@nicevijay24
@nicevijay24 3 месяца назад
😂
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 3 месяца назад
रात्रीस खेळ चाले
@rahulchavan3318
@rahulchavan3318 3 месяца назад
@@rupeshmonde9298 🙏🙏
@kumarchougule9684
@kumarchougule9684 3 месяца назад
काय चाललंय तरी काय महाराष्ट्रात😮
@kaluramlagad2623
@kaluramlagad2623 3 месяца назад
संपूर्ण भारत लाचखोरीने पोखरून टाकला आहे...
@dharmeshpandey8586
@dharmeshpandey8586 3 месяца назад
हा असा बातम्या सांगतो जस की हा सगळ तिथं बसून बघत होता 😂
@must604
@must604 3 месяца назад
सलमान खान च्या run and hit प्रकरणात काय झालं? मुंबई चे तथाकथित घरानणेशहा पण त्याच्या मदतीला होते. संजय दत्त वर आधी आरोप करणाऱ्या ना नंतर, संजय is innocent boy असा साक्षात्कार झाला होता.😂😂
@shaileshbidave780
@shaileshbidave780 3 месяца назад
ससून हॉस्पिटलमध्ये उपचार गरीब लोकं जास्त प्रमाणात घेतात . शासनाने पुढाकार घेऊन ससून हॉस्पिटल साफ करा 😢 अकुश ठेवावा
@rahulchavan3318
@rahulchavan3318 3 месяца назад
पुणे पेक्षा आमचे कोल्हापूर खुप पटीने बरे 😊
@vinayaksalunke9324
@vinayaksalunke9324 3 месяца назад
भाऊ महाराष्ट्रातले सर्कच शहर चांगले आहे पण याला कारण म्हणजे पर प्रंतियाचे वाढणारे लोंढे
@rahulchavan3318
@rahulchavan3318 3 месяца назад
@@vinayaksalunke9324 हो तुमचे बरोबर आहे,पण भारत एक कसा राहणार 🇮🇳😥
@sureshbhoyar7194
@sureshbhoyar7194 3 месяца назад
Barobar ahe bhau tuz
@pritamjagtap8948
@pritamjagtap8948 3 месяца назад
Bhau kolhapur la pn hay paisa cha vishay😢
@prathameshlot
@prathameshlot 3 месяца назад
Bas kay bhava❤❤
@Yehpublicsabjantihai
@Yehpublicsabjantihai 3 месяца назад
ससून हॉसपिटल सील करायला पाहिजेच
@samadhankunde12
@samadhankunde12 3 месяца назад
एक नंबर चिन्मय भाऊ खूप मस्त स्टोरी सांगता तुम्ही
@s.s.s.77
@s.s.s.77 3 месяца назад
कत्तलखाना आहे तो. आणि तिथले डॉक्टर्स स्टाफ सगळे मन मेलेली प्राणी आहेत.
@must604
@must604 3 месяца назад
अग्रवाल कुटुंब प्रसिद्ध ,श्रीमंत आहे ,तसेच प्रकरण मोठ्या शहरात घडलंयम्हणून issue होतोय. गावठी श्रीमंत कार्यकर्ते, जमीनदार यांच्या मुलांनी असे केले असते ,व एखाद्या खेड्यात,किंवा लहान शहरात झाले असते तर व्यवस्थित manage झालं असते.
@poonambaravkar9457
@poonambaravkar9457 3 месяца назад
आमची आजी सांगायची की ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायला गेलं की माणूस म्हणूनच जातो. ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायला लोक घाबरायचे.
@ganeshbhoir7180
@ganeshbhoir7180 3 месяца назад
ससूनच्या सुरस आणि चमत्कारिक कथा.
@akshaykate4475
@akshaykate4475 3 месяца назад
Punyatil saglyat Bhrasht Rugnalay ❤
@amol24by7
@amol24by7 3 месяца назад
Respect for Baccu Singh.. Hadapsar Puneri people hit like button.
@Patil_official2006
@Patil_official2006 3 месяца назад
चिन्मय भाऊ चा आवाज एकदम कडक आहे राव 😂
@GNMMathapati2523
@GNMMathapati2523 3 месяца назад
लाज वाटते या सर्व सिस्टीम ची
@satishmandve5763
@satishmandve5763 3 месяца назад
सगळ्या सरकारी इस्पितळ मध्ये अशीच परिस्थिती आहे.
@gopalshinde1576
@gopalshinde1576 3 месяца назад
हीच परीस्थिती महाराष्ट्राच्या शासकीय रुग्नालयाची आहे. अंत्यत हलगर्जीपणा व आपले खासगी दवाखाने चालवान्यात डाक्टर व्यस्त आहेत. कोरोणा काळात तर उद्रेक झाला होता. उबाठा म्हणतो आम्ही कोरोणा काळात चांगले काम केले.
@rahulpawar3778
@rahulpawar3778 3 месяца назад
ससून रुग्णालय ससून नावाच्या एका पारसी श्रीमंत व्यक्त्तिने समाजाच्या अयोग्य सेवेसासाठी मोफत सुरु केलं होतं...आज ससून ची झालेली अवस्था पाहून त्या पारशी ससून राजाला नक्किच दुख होत असेल...😢😢😢
@dineshavachat
@dineshavachat 3 месяца назад
ते ज्यू माणसाने दान दिले आहे. तशी माहिती ची फरशी बसवली आहे. डेव्हिड ससून खुप दयाळू ज्यू होते.
@isabalea
@isabalea 3 месяца назад
Haunted Hospital 😅
@madhavhanumane9184
@madhavhanumane9184 3 месяца назад
चिन्मय दादा म्हणेल तीच पूर्व दिशा😅 खतरनाक सांगतो भाऊ ❤
@Analysis565
@Analysis565 3 месяца назад
तो अजय तावरे स्वतः च्या आई आणि बहिणीला पण सोडणारा नाही..... ह्याच्या बायकोला पटवा कोणीतरी आणि टॉर्चर करा....
@NSS31079
@NSS31079 3 месяца назад
अल्लाह
@kajalbhadale1227
@kajalbhadale1227 3 месяца назад
Bhawa Tula pn aai bahin astil japun Bol konachya hi aai bahini ani Bayko baddal bolaycha Tula adhikar Nahi
@Analysis565
@Analysis565 3 месяца назад
@@kajalbhadale1227 आरे मित्रा हे इतके निगरगठ्ठ आहेत... ह्यांना 2 दिवस जेल झाली काय नाहीतर पेपर मधे छापून आला काय... घंटा फरक पडतंय..... म्हणुन यांना असं तस नाही तर असं टॉर्चर करून काय आपल्या बदल सोशल मीडिया मधे येतंय हे वाचुन तरी मनाला ठेचं लागेल.. आपण काय पाप केलंय.. काय करतोय... आ.. Just imagine तुझ्या घरातल्याना कोणी उडवला आणि 300 ओळी चा निबंध लिहुन सोडलं तुझे भावना काय होतील.....
@Analysis565
@Analysis565 3 месяца назад
@@kajalbhadale1227 त्याच्या बायकोला ह्या साठी बोलले आहे.. तिला आपला नवरा कशी प्रामाणिक नोकरी करतोय समजलं पाहिजे ह्यांचे लाड करण्यासाठी तर कमवत नसेल...? सांगता येत नाही तिला असले धंदे करू नका.. सरकार आपलाला पैसा, गाडी सर्व देतंय... करू नका असले कामे.... नका लागु राजकारणी च्या नादाला
@sh09976
@sh09976 3 месяца назад
​@@kajalbhadale1227 काय चुकलं त्याचं बरोबर बोलला तो दुसऱ्याला करताना बर वाटत स्वतः वर वेळ आल्यावर का g...d फाटते
@Sarcastic._steno
@Sarcastic._steno 3 месяца назад
सवॅ government Hospital ची हीच हालत आहे….
@AnilRathod-iu2ch
@AnilRathod-iu2ch 3 месяца назад
जळगाव मध्ये hit and run case मुळे 4 Murder झालेत tyachi news दाखवा की... फक्त trending news मुळे बाकीचे गुन्हे लपतात
@VipulChakurkar
@VipulChakurkar 3 месяца назад
To video kelay ki aadhich
@ranapratapsalunke6871
@ranapratapsalunke6871 3 месяца назад
ससून हॉस्पिटल मध्ये लोक जायला का घाबरतात सरकारी डॉक्टर स्वत:चे काम नीट करत नाहीत का ? याची प्रशासनाने सखोल चौकशी करायला हवी.
@atul-2011
@atul-2011 3 месяца назад
आमदाराला का अजून अटक का नाही करत
@apekshit2612
@apekshit2612 3 месяца назад
त्याचे ढुंगण हाणले पाहिजे
@yashbhanudasjagtap8468
@yashbhanudasjagtap8468 3 месяца назад
Hoil amdar pn atak
@narayangarud298
@narayangarud298 3 месяца назад
पुणेकरांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रकरण धारेवर धरत मयत पिडीतांना न्याय देण्यासाठी जो लढा दिला त्या लढयाला तमाम पुणेकरांना मानाचा मुजरा.
@sureshkarande3940
@sureshkarande3940 3 месяца назад
चिन्मयभाऊ म्हणजे विषयच खोल..
@Tushar_patil7
@Tushar_patil7 3 месяца назад
ससून मध्ये सर्वात भिक्कार सुविधा आहेत....
@vishalkotecha2789
@vishalkotecha2789 3 месяца назад
Javu naka mag
@mohankamble2209
@mohankamble2209 3 месяца назад
आमदार पी.एन.पाटील यांचे दुखः द निधणावर का बातमीपत्र केले नाही
@prashanthande5
@prashanthande5 3 месяца назад
😂😂😂😂😂
@aarohimasti3110
@aarohimasti3110 3 месяца назад
सर्वात महत्त्वाचे तिथे पोलीस आयुक्त अमितेशकुमार सर बेस्ट आहेत पूर्ण सिंघम
@NikhilDas-bz8rd
@NikhilDas-bz8rd 3 месяца назад
बोल भिडू ❌ क्राईम पेट्रोल ✅
@poojanangare501
@poojanangare501 3 месяца назад
Death of patient was not due to rat bite, but due to accident ,and he was admitted in icu means he was serious Please don't spread wrong information
@dr.strange.10
@dr.strange.10 3 месяца назад
He case madhe Nayak movie madhala dialogue aathwtoy..."saab ke saab chor hai sale" shipaya pasun aamdara paryant sagle chor aahet
@Gaidhane7588
@Gaidhane7588 3 месяца назад
Sasun hospital aahe ki horror movie cha set ......
@saurabhpansare6928
@saurabhpansare6928 3 месяца назад
चिन्मय भाऊ खूप चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण करतो तू ❤️🫡
@sowoak5972
@sowoak5972 3 месяца назад
So no update on Porsche case then?? Victims che terawe pan zala nahi ani case sampushtat ali sudha???!!!
@mahendratharwal590
@mahendratharwal590 3 месяца назад
Agarwal नाम ही काफी हैं. महा cheater lok. कधी विश्वास ठेवु नयेत
@babajichoudhari4696
@babajichoudhari4696 3 месяца назад
Sasoon gariban sathi ata rahile nahi. Bhrastacharacha adda zalay
@samueldushing3438
@samueldushing3438 3 месяца назад
Awesome case Study
@samirsurve2354
@samirsurve2354 3 месяца назад
पुण्यामधील हे सर्व पाहिले की काही वर्षांपूर्वी आलेली देवमाणूस ही मालिका आणि त्यातील डॉक्टर ही व्यक्तिरेखा हुबेहूब आठवते.
@kirandivekar7103
@kirandivekar7103 3 месяца назад
विषय होता अग्रवाल मुला च्या अपघाताचा पण हा विषय बस चर्चे साठी रोज कोणता ना कोणता विषय घेऊन चर्चे मध्ये येत आहॆ आणि सोशल मीडिया आप आपलं पोट भर आहॆ आणि आपले दुकानं चालू आहॆ
@vaishnavi3
@vaishnavi3 3 месяца назад
एवढं बोगस हॉस्पिटल असेल वाटल नव्हत!!!
@prafulthuse8763
@prafulthuse8763 3 месяца назад
Beauty of our system😊
@AdhikarikAwaaz
@AdhikarikAwaaz 3 месяца назад
मला असं वाटते आता जनतेला जागृत होणं खूप आवश्यक आहे अशा डॉक्टरांविरुद्ध आवाज उचलणे खूप जरुरीचा आहे असले भ्रष्टाचार बंद करणं खूप आवश्यक आहे
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 3 месяца назад
बोल भिडूला कायम मी लाईक करत असतो.पण जी घटना घडते त्यावेळी तुम्ही लाईव्ह रिपोर्ट का करत नाही.सगळं समजल्यावर तुम्ही जनतेला सांगणार.ह्याचा काही उपयोग नाही😂
@kalemahesh279
@kalemahesh279 3 месяца назад
Are भाऊ माहिती बरोबर असते bol bhidu cha manun
@vishal25791
@vishal25791 3 месяца назад
Are lavdya ते घटना घडताना काय बोल भिडूला सांगून घडणार आहे का live तुला सांगायला
@dadasokhedkar8719
@dadasokhedkar8719 3 месяца назад
सरकारी दवाखाना सरकारी डॉक्टर याकडे सरकार चे लक्ष नाही नागरिक भितात जायाला
@dabangkhan9315
@dabangkhan9315 3 месяца назад
बोल भिडू क्राइम पेट्रोल ✅
@vinodbhosale8315
@vinodbhosale8315 3 месяца назад
ससुर मध्ये अशी घटना घडत असेल तर सामान्य लोकांनी इलाज साठी जावं का हा प्रश्न पडायला लागलाय सामान्य लोकांच्यात ससून रुग्णालय आपले नाव लौकिक ( विश्वास हरता ) गंमत चाललेला आहे
@user-pk4jw7ge6n
@user-pk4jw7ge6n 3 месяца назад
या फडवणीस आणि BJP ने महाराष्ट्राची वाट लावून ठेवली आहे.
@dhirajpayshetti8137
@dhirajpayshetti8137 3 месяца назад
🔔
@laxmankamble3273
@laxmankamble3273 3 месяца назад
Aand bhakt​@@dhirajpayshetti8137
@rushikesh9959
@rushikesh9959 3 месяца назад
Lavdya congress asti tr news pan २ duvsat dabali asti ani ha benchot builder Congress chya kalatach kamvun baslay aatta bjp karya kalat adaktoy jago jagi shet uptya nit samja ja
@VPP881
@VPP881 3 месяца назад
​@@dhirajpayshetti8137 Shetti aahes na tu..tumche dhande band hotil Ja baba tu tujya Karnatakat
@dhirajpayshetti8137
@dhirajpayshetti8137 3 месяца назад
@@VPP881 are bal mi kolhapur city madhe पिढी Ani पिढी
@swarraj762
@swarraj762 3 месяца назад
CCTV Camere Asatil Na tithe?
@balshiramauti4034
@balshiramauti4034 3 месяца назад
ए पैसा बोलता है.... Corruption... 🫤🫤😪
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 месяца назад
Manya Surway Pun Hyach Sasoon Hospital 🏥 Madun Palun Gelaa Hota 😎
@sam2.o538
@sam2.o538 3 месяца назад
Bachu Singh yanche me barch video pahile aahe ..te khup dhadsi kaam kartat..💪
@vijaygaikwad8047
@vijaygaikwad8047 3 месяца назад
भयानक वास्तव ससूनचं
@shadowgaming6481
@shadowgaming6481 3 месяца назад
अपना सहकारी बँक बंद होणार आहे. बँक भरपूर प्रमाणात कर्ज उपलब्ध करून ते वसूल न करता आल्याने बँकेला दंड ठोठावला आहे. आणि आता बंद होणार आहे.पैसे काढून घ्या बँक डुबू शकते. असा मला मेसेज आला आहे.
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 3 месяца назад
सत्ताधाऱ्यांनी आरोग्य सेवेचे वाभाडे काढले आहे.
@sachinmapari5796
@sachinmapari5796 3 месяца назад
ही फक्त एका सरकारी दावाखान्या मधील घटना.. सगळ्या भारतात किती मोठे भ्रष्टाचारी असतील हे विचार करूनच अंगाला काटे येतात 🥺🥺
@yogeshtapare5479
@yogeshtapare5479 3 месяца назад
Chinmay bhau khup chan great aahe tumhi👌👌💐💐
@babasahebhimppargekar3276
@babasahebhimppargekar3276 3 месяца назад
Papachi Payali bharali ki sagal okaw lagat
@DeepakAwate-u4g
@DeepakAwate-u4g 2 месяца назад
ससून हॉस्पिटल हे असं दुकान आहे ज्याच्या वरती येतात त्यालाच कळत
@ankushdafal1285
@ankushdafal1285 3 месяца назад
Chinmay sir Ram Ram
@hindustani6809
@hindustani6809 3 месяца назад
तावरे यांना जन्मठेप झाली
@tastyfoodlife4371
@tastyfoodlife4371 3 месяца назад
Mahayuti la vote denare 😂 Moye moye
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 3 месяца назад
Tarbujya cha rajinama ghya
@sureshbadgujar9239
@sureshbadgujar9239 3 месяца назад
Ram Jadhav sir..Dashing policeman.... 🔥
@shankarpimpalkar4987
@shankarpimpalkar4987 3 месяца назад
त्या अमदराल ढेचून काढव
@prashantsarapurearya5013
@prashantsarapurearya5013 3 месяца назад
तुला असला विषय सांगायला दिवसा वेळ भेटत नाही काय भावा!
@shaggyshirsat1024
@shaggyshirsat1024 2 месяца назад
दादा बुशी ड्यम येथे झाल्या ला अपघात हा विडिओ बनवा
@ishabharmal2001
@ishabharmal2001 3 месяца назад
Are ky chaly he😮😮
@Jyoti-rk6sj
@Jyoti-rk6sj 3 месяца назад
Hospital mdhe CCTV camera extra lavayla sangayla pahije
@amolson3874
@amolson3874 3 месяца назад
डॉ अजय तावरे हा तिथला शार्क मासा आहे...सर्व सूत्र तीतून हलतात
@pdc4193
@pdc4193 3 месяца назад
Va Chinmay
@RevanBhagwanSaruk
@RevanBhagwanSaruk 3 месяца назад
खूपच छान भाऊ
@srs4393
@srs4393 3 месяца назад
अमृत काल चालू आहे
@laxmankamble3273
@laxmankamble3273 3 месяца назад
Solapurla pn asach khel chaltoy
@sca.astro1234
@sca.astro1234 3 месяца назад
बच्चू सिंग टाक यांचा फोटो मी फ्लेक्सवर पाहिला होता
@adv.vikrantpatil6434
@adv.vikrantpatil6434 3 месяца назад
Tingre chi enquiry kra.. Tyachyavr gunha dakhal kara
@GaneshPawar-ef4gx
@GaneshPawar-ef4gx 3 месяца назад
Need to make available 1 IPS officer in sasoon hospital,under observation
@vikasjadhav1209
@vikasjadhav1209 3 месяца назад
Tavre chya bapach hospital ahe ka
@NavnathKarvate-zh3cr
@NavnathKarvate-zh3cr 3 месяца назад
चिमण राव म्हणजे विषयच भारी
@sureshpatil7361
@sureshpatil7361 3 месяца назад
ससून हॉस्पिटलमध्ये पेशंट सकाळ संध्याकाळ रक्ताची चाचणी केली जाते हा खूप चुकीचा प्रकार आहे वैतागून पेशंटला मी घरी घेऊन गेलो
@manish.c123
@manish.c123 3 месяца назад
Police pan paise gheun niwant basle astil
@janugameing4759
@janugameing4759 3 месяца назад
Bhau kara na video hardik natsha var
@artistry_by_yash_
@artistry_by_yash_ 3 месяца назад
Chinmay bhai is BACK ❤
@dattatrayaaware9079
@dattatrayaaware9079 3 месяца назад
पुणेकरांना सलाम
Далее
A small kitten was dumped #cat #kitten #cutecat
00:41