Тёмный

Pune Porsche Accident Case: Sunil Tingre, Hasan Mushrif, Dr. Saple यांच्यावर आरोप, अडचणीत कोण आलंय? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 482 тыс.
50% 1

#BolBhidu #PunePorscheCase #AgarwalCase
सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर आरोप, राज्याच्या मंत्र्यांवर आरोप, पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप, ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांवर आरोप, एसआयटीच्या प्रमुखांवर आरोप, बाल न्याय मंडळाच्या सदस्यांवर आरोप, कुणाची चौकशी सुरु, कुणाचं निलंबन झालेलं, कोण अडचणीत आल्याची चर्चा आणि कोण अडचणीत येणार असा प्रश्न... हे सगळं घडलं कशात आणि कशामुळं ? तर पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या वेदांत अगरवाल अपघात प्रकरणामुळं.
१९ मेच्या पहाटे झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, ज्या गाडीमुळं अपघात झाला ती भरधाव पोर्श चालवणाऱ्या वेदांत अगरवालला अटक झाली, त्याला गाडी दिल्यामुळं आणि पुराव्यात छेडछाड केल्यामुळं त्याचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक झाली. पण यात फक्त अगरवाल कुटुंबच अडचणीत आलं असं नाही, तर आमदारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जणांचा बाजार उठला, पण कसा आणि कोणाकोणाचा पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@rajbhushankamble9846
@rajbhushankamble9846 4 месяца назад
Ravindra Dhangekar...mulech "Proper Investigation" hot ahe...
@sujatagarud3162
@sujatagarud3162 4 месяца назад
Also a big credit goes to Arnab too
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 4 месяца назад
💯✔️
@tahirsutar431
@tahirsutar431 4 месяца назад
Social media var lokani pan aawaj uthawala....tyamul pan
@idontcarei
@idontcarei 4 месяца назад
DHANGEKAR GELA CHULIT ..FAKT SOCUAL MEDIA ANI ARNAB KAROTY
@NavnathMisal-p4j
@NavnathMisal-p4j 4 месяца назад
@@tahirsutar431 100 takke barobar bollat..aamdar khasdar aani pudhari he fakta aaplya swartha sathi aahet, khari ladhai janatene keli aahe, tya aaropila pakadun aani mag tyala police kade deun, video kadhun policana khari madat keli aahe.
@govindakadam6194
@govindakadam6194 4 месяца назад
ग्रेट रवी भाऊ धनगेरकर आज ते नसते तर गरीब घरतल्या मुलांना न्याय मिळाला नसता...🙏🙏
@Omkar-221b
@Omkar-221b 4 месяца назад
जय मोदी🔥🔥
@hemantdhumal8935
@hemantdhumal8935 4 месяца назад
​@@Omkar-221bगप रे अंध भक्ता 😂😂😂😂😂
@Omkar-221b
@Omkar-221b 4 месяца назад
@@hemantdhumal8935 ॐ मोदी देवाय नमः
@movietrailer3616
@movietrailer3616 4 месяца назад
​@@Omkar-221b Tuzawr gadi chalel tyaweli bol asa.
@Omkar-221b
@Omkar-221b 4 месяца назад
@@movietrailer3616 हो काका नक्की... जय जय मोदी भगवान!!!
@HolgundeYogesh
@HolgundeYogesh 4 месяца назад
एका प्रकरणामुळे कळतंय की शासन प्रशासन(सरकार कोणाचही असो )किती गैरकारभार करत. पैसा असेल तर काहीही होतय आजकाल..! गरिबाच कोण नाय..!
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 4 месяца назад
खरंय...सरकार कोणाचेही असो..सामान्य माणसाला काहिही किंमत नाही..पैसा असेल तर कायदा , प्रशासन यंत्रणा , पोलीस सगळयांनाच खिशात घालता येते..🤨
@swapnilsandbhor2068
@swapnilsandbhor2068 4 месяца назад
जर BJP घान सोबत घेणार असेल तर घाणच बाहेर निघणार 😂 आता bjp नकोच महाराष्ट्रात
@manisherande4568
@manisherande4568 4 месяца назад
garib kay reservation madun post geun paisa khail
@DilipBhagat-wp5nh
@DilipBhagat-wp5nh 4 месяца назад
खरं आहे..,
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 4 месяца назад
राज्याचे गृहखाते फेल, आमदार रवींद्र धनगे कर एक वर्षाच्या आत आपल्या कामाची झलक दाखवली नाद खुळा, दुसरे आर आर आबा
@VinMedvarsity
@VinMedvarsity 4 месяца назад
टरबूज झोपेत होता, पादा आहे main विलन पुण्यात hm काही चालत नाही फक्त ncp च राज्य आहे
@sachingajre5069
@sachingajre5069 4 месяца назад
फढतुस ग्रहमंत्री 😂😂😂
@andy12829
@andy12829 4 месяца назад
आर आर आबा तर 2008 कसाब प्रकरणात म्हणाले होतें "बड़े बड़े शहरो में छोटी छोटी बाते होती रहती है" वाह र
@flowcareenggmunje373
@flowcareenggmunje373 3 месяца назад
नशीब एवढी करवाई झाली जर अगोदर च उद्धाव शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी सरकार असते तर ही एवढी पण कारवाई झाली नसती. गृहमंत्री फडणवीस ने स्वतः पुण्यात जाऊन बसले आणि मग सर्व यंत्रणा योग्य त्या कामाला लागली. मागच्या सरकारने तर अंबानी स्क्रोपियो पार्कींग, भ्रष्ट अधिकारी तो पण निलंबित होता त्यांना उद्धावं ठाकरे वसुली आणि मर्डर करण्यासाठीं इन्चार्ज बनवून मांसुख हिरेन याला संपवले... रवींद्र धंगेकार यात काही नाही बोलणार कारण सरकार याचं होतं?
@shashikantmmayekar3322
@shashikantmmayekar3322 4 месяца назад
डॉक्टर तवरे हा Doctor या पदविला लागलेला कलंक आहे
@idontcarei
@idontcarei 4 месяца назад
RESERVATION CHA PARINAM
@RavindraNeware-m5y
@RavindraNeware-m5y 4 месяца назад
​@@idontcarei hyaat Reservation kuthhun aale moglsnchya darbaarat kasm karnare bahutansh uchha varniy hinguch hotey naa mhsnunach shrkdo varshe bharat gulamach hoata naa
@idontcarei
@idontcarei 4 месяца назад
@@RavindraNeware-m5y tu tar mhanshilch tuLA MILALA AHE NA 😂😂😂😂
@kusumiyer8119
@kusumiyer8119 4 месяца назад
Ha Ekach Naahi Hazaro Kalank Keed Jantu Krmi Keetak Ganduls Gidhade Nar Bhkshak Rakshas Prani Sap Kuttre Kohle Zurle Paali Macchar Bharpoor Sapdtil hya Sarvach System Madhe 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😮😮😮😢😮😢😮😢
@idontcarei
@idontcarei 4 месяца назад
YACHA ADMISSION PAWAR GANG NECH KELA AHE
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 4 месяца назад
ही सगळी जबाबदारी पोलिस कमिशनर, गृहमंत्री, ससुंनचे अधिकारी, डॉक्टर, आरोग्य मंत्री, सबंधित आमदार, बिल्डर त्याचा बाप आणि त्याचा बेवडा मुलगा.. हे प्रकरण चिघळले म्हणून पुढे आले पणं पोलिस आणि आरोग्य विभागात अश्याच प्रकारे काम चालते हेही तितकेच खरे..
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 4 месяца назад
Yes, ही नियमित पद्धत आसावी या सांशयाला जागा आहे...प्रकरण लावून धरले म्हणून सगळे उघड पडल...नाहीतर सगळ मेनेज झालेले होते
@rdgaikwad26
@rdgaikwad26 4 месяца назад
Ajit pawar यांचे पालक मंत्री पद काढून घ्या आणि ncp chya सगळ्या नेत्यांना पुणे तडीपार करा, पुणे परत शांत होईल
@sureshshinde8128
@sureshshinde8128 4 месяца назад
सहमत
@kaluramgargote4769
@kaluramgargote4769 4 месяца назад
खरे खलनायक हेच आहेत सगळे
@gpatilmh5533
@gpatilmh5533 4 месяца назад
Ho barobar... Ya नेत्यांना जनतेशी काही घेण देण नाही....
@NileshAmondkar-re6rs
@NileshAmondkar-re6rs 4 месяца назад
सहमत 👍
@kedarsaple4414
@kedarsaple4414 4 месяца назад
गृहमंत्री पद उबवणारया फडणवीसला पण हाकला... स्टेशनात गोळीबार, गुंडाचे मंत्रालयातले रील्स आणि आता पोलिसांचा टाईमपास
@srshaikh9689
@srshaikh9689 4 месяца назад
धंगेकर साहेब तुम्ही लढा संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे _भावी धंगेकर भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
@idontcarei
@idontcarei 4 месяца назад
SHAIKH CHILLI KE SAPNE ....MODI HATE ME HAR POINT BOLTE HAI SHAIKH CHILLI ...SHAIKH MIIA AGLE 50 SAAL TAK MODI /BJP AYEGI ..AB YE WO INDIA NAHI RAHEGA
@mdgaks9215
@mdgaks9215 4 месяца назад
Dr वरती कडक कारवाई करा. आणि यांचे लायसेन्स कॅन्सल करा
@Pravinkharade724
@Pravinkharade724 4 месяца назад
Dr. Che license 5 years sathi cancel kara
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 4 месяца назад
बाल न्यायाधीशावरही गंभीर आरोप होताच, त्याच्यावर पण खटला चालवला पाहिजे..
@mdgaks9215
@mdgaks9215 4 месяца назад
@@Pravinkharade724 साहेब कायमच कॅन्सल केले पाहिजे मग dr पण सुधारून वागतील
@raghunathtapkir2379
@raghunathtapkir2379 4 месяца назад
311प्रमाणे कारवाई झालीच पाहीजे! फडणवीसांनी त्या प्रमाणे आदेश काढावेत फक्त पोलीसांवरच 311प्रमाणे कारवाई का होते?🎉🎉🎉
@niveditashirdhankar3801
@niveditashirdhankar3801 4 месяца назад
Are ya lokana fashichi shiksha dili pahije
@GANESHBONDE-nj7ri
@GANESHBONDE-nj7ri 4 месяца назад
चिन्मय शेठ, हे प्रकरण असेच लावून धरा शेवट पर्यंत, जय हो बोल भिडू.
@sagar_S918
@sagar_S918 4 месяца назад
सुनिल टिंगरे चा हात असणार यात.. येवढं प्रकरण होऊन आता देवदर्शन ला निघून गेले... पैसा आसेल तर राजकीय नेते अन् पोलिस पण तुमच्या पुढे हाजी हाजी करता हे या प्रकरणातून दिसलं
@hemantdeshpande1918
@hemantdeshpande1918 4 месяца назад
टिंग्या वर हाणा त्याच्या
@dhirajgawande007
@dhirajgawande007 4 месяца назад
Lai harami aahe ha tingre
@idontcarei
@idontcarei 4 месяца назад
TUMICH VOTE KARTA NCP AND CONGRESS LA
@akashpoman5707
@akashpoman5707 4 месяца назад
एक आमदारांचा पोरगा होता
@lalitmore6696
@lalitmore6696 4 месяца назад
या प्रकरणामध्ये जवळ जवळ २० च्यावर दोषी आहेत. मुलगा, वडील, बाबा, चालक, पब बार वाले,आरटीओ, पोलिस ,ससून चे कर्मचारी, टिंगरे, बाल न्यायालय चा अधिकारी, अजून पुढे सापडतील या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे
@SureshKhude-w5m
@SureshKhude-w5m 4 месяца назад
धंगेकर ला ओळखायला उशिर झाला
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 4 месяца назад
BJP la Dil ka vot तुम्ही
@dasharathsanap5308
@dasharathsanap5308 4 месяца назад
😢
@ayubparkute2122
@ayubparkute2122 4 месяца назад
असा उशीर बरा नव्हें.
@Analysis565
@Analysis565 4 месяца назад
उशीर झाला.... डोळे उघडले... धंगेकर चुकलो राव... भाजप आई घातली.. नालायक फडणवीस आणि दादा
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 4 месяца назад
हिंदू नेत्यान विरूद्ध गरळ ओकत असतो 😡
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 4 месяца назад
सगळ्यात आधी त्या टिंगरेंच्या टिंगर्या हाणा आधी, 🤣🤣
@nileshchaudhari9185
@nileshchaudhari9185 4 месяца назад
😊😊😊😊
@Swmr2336
@Swmr2336 4 месяца назад
टींग्र्यात भाला घाला
@apekshit2612
@apekshit2612 4 месяца назад
लाकूड घाला
@meditationsoulandinstrumen
@meditationsoulandinstrumen 4 месяца назад
आणि ते पण टिंगरे नगर पुणे मधे घेऊन😢
@rahulwable6924
@rahulwable6924 4 месяца назад
अहो या प्रकरणात सगळेच गुतत चालेल आजून बरेच गुटायचे बाकी आहे थांबा
@kaustubhgiri5246
@kaustubhgiri5246 4 месяца назад
हा अपघात न्याय व्यवस्थेचे धिंडवडे काढतोय, पैसा किती गोष्टी manage करू शकतो हे दाखवते
@rutikretwade8700
@rutikretwade8700 4 месяца назад
चिन्मय शेठ साठी एक like
@khushalmarathe1174
@khushalmarathe1174 4 месяца назад
Adchanit kon yenar ya sathi a Agrawal bap lekani konakonala kiti paise dile áse vicharle tari tyani nave sangitle tar aankhi lok samor yetil , kadachit. Jay Bharat
@Analysis565
@Analysis565 4 месяца назад
आरे मूर्ख माणसं त्या चिन्मय घाल चुलीत... पोलीस आणी डॉक्टर ला ट्रोल कर... विषय काय बोलतंय काय.. नाहीतर जा घरी त्याला घेऊन.... उठ सुठ तो चिन्मय...
@Omkar-221b
@Omkar-221b 4 месяца назад
​@@khushalmarathe1174 Ho khushal ....tu itki hushar Kashi Kay?
@shantinathparkhe4790
@shantinathparkhe4790 4 месяца назад
चींनम्या चे टॉपिकच कडकं असतात...आणि प्रेझेंटेशन त्याहून भारी.....खरंच एक नंबर....पोस्ट टाकताना खूप मेहनत घेतली जाते हे जाणवतं ....👍👏👏
@RaviThorat-mb3ig
@RaviThorat-mb3ig 4 месяца назад
​@@khushalmarathe11741
@sumit06lad
@sumit06lad 4 месяца назад
टिंगरे ने जाऊन पोलिस स्टेशन मध्ये घोळ घातला आहे!
@apekshit2612
@apekshit2612 4 месяца назад
टिंगरे चे....ढुंगण हाणा😂
@rohanhire4419
@rohanhire4419 4 месяца назад
या सर्व प्रकरणावरून एकच गोष्ट लक्षात येते की, याला सर्वस्वी जबाबदार न्यायव्यवस्था आहे आपली. जी न्यायव्यवस्था गरीबाची कर्दनकाळ आहे...आणि तीच न्यायव्यवस्था श्रीमंतांची रखेल आहे. हे चित्र जो पर्यंत बदलत नाही तो पर्यंत हे असेच सुरू राहणार.....
@thezzzaaafff
@thezzzaaafff 4 месяца назад
Correct pan police ni yogy IPC section lavla nahi. Court tevha ch kahitari karel jevha case strong present hoil. Aata police damage control mode madhe aalet je aadhich karayala pahije hota
@vishalgaikwad1805
@vishalgaikwad1805 4 месяца назад
तावरे ला जनावराचे इंजेक्शन देऊन त्याच कायमचा विषय मिटवा....
@udayagawane6546
@udayagawane6546 4 месяца назад
टिंगरेचं ढुंगण हाणून हाणून मव करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@apekshit2612
@apekshit2612 4 месяца назад
खरच ना राव 😂
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 4 месяца назад
Onely. ..money. H
@amolchaudhari1302
@amolchaudhari1302 4 месяца назад
अहो हे एकच प्रकरण नाही अख्या महाराष्ट्रात हेच चालु आहे भष्ट् प्रशासन😮😮😮😮😮
@53jadhavsuresh
@53jadhavsuresh 4 месяца назад
या सर्वावर कारवाई होउन शिक्षा झाली तरच घटनेमुळे न्याय मिळेल. पण राजकीय नेत्यांबाबत कोणती कारवाई होईल हे पहावे लागेल.
@harishghadi1829
@harishghadi1829 4 месяца назад
kahi honar nahi paise khaun sagle suttil garibancha vali kunich nahi
@VNCCE-education
@VNCCE-education 4 месяца назад
Man of the match - धंगेकर साहेब
@sk-cu2zs
@sk-cu2zs 4 месяца назад
धगेकर भावी मुखयमंत्री ❤
@mohit4902
@mohit4902 4 месяца назад
Ajit pawar and his MLA both are guilty
@akashkamble3291
@akashkamble3291 4 месяца назад
MP
@Jayshriram-k8s
@Jayshriram-k8s 4 месяца назад
😂😂😂
@Mpsc_1434
@Mpsc_1434 4 месяца назад
Bhai sahab kuch jyada nhi ho Gaya 😂
@P.Tambe777
@P.Tambe777 4 месяца назад
​@@Mpsc_1434yogi adityanath pn asch hote gkp la... dhangekar wani
@parchiroadcarrieurs3080
@parchiroadcarrieurs3080 4 месяца назад
माननीय नेते धंगेकर साहेब यांच्यामुळे सगळे प्रकरण उघडकीस आले प्रशासन व राजकीय नेते किती यांचे साठी लोटी आहे ते कळाले
@gorkshnathkhedkar8123
@gorkshnathkhedkar8123 4 месяца назад
कीती गरीबांचे जीव घेऊन किडण्या विकल्या त्याची चौकशी व्हावी 😢
@ksubash55
@ksubash55 4 месяца назад
✅ 100% .
@BlackFace_0
@BlackFace_0 4 месяца назад
Nahi honar bhava te paise vale lok ahet sarv
@BlackFace_0
@BlackFace_0 4 месяца назад
Tya sarvan kade connection ahet
@VinMedvarsity
@VinMedvarsity 4 месяца назад
सर्वात बोगस … admission कसे होतात स्टुडेंट्स चे हेही गोडबंगाल आहे
@vivekthakur3637
@vivekthakur3637 4 месяца назад
न्यायदानासाठी आता प्रत्येक शहरात अपरिचित तयार झाले पाहीजेत
@StarCinemarathi
@StarCinemarathi 4 месяца назад
यातून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते. सिस्टीम किती भ्रष्टाचारी आहेत हे दिसते...... नेता, पोलीस, न्यायाधीश, डॉक्टर.... सगळे एक सारखे
@vivekmule6209
@vivekmule6209 4 месяца назад
10/12 दिवसात आरोपी सुटून जातील कारण आरोप सिद्ध न झाल्या मुळे असच होईल सर्वजण बिल्डरला वाचवण्यासाठी धडपडत आहेत डॉक्टर, पोलीस,न्यायाधीश,आमदार वकील हे जर एवढे जन् आरोपी च्या बाजूने उभे काय न्यायाची अपेक्षा असेल जनतेची पैसेवाल्याना पळवाटा दिल्यात फक्त आपल्या कायद्यात
@vishalbharitkar3059
@vishalbharitkar3059 4 месяца назад
👍
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 4 месяца назад
💯👍
@radhikamote6472
@radhikamote6472 4 месяца назад
ह्या प्रकरणाची कसून चौकशी झालीच पाहिजे कोणीही सुटता कामा नये.
@paragksa
@paragksa 4 месяца назад
या प्रकरणात एक गोष्ट निश्चित झाली ती म्हणजे आपली संपूर्ण system सडलेली आहे आणि ती सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकेल याची खात्री वाटत नाही आणि वाईट अवस्था अशी की प्रत्येक निवडणुकीत याबद्दल बोलत नाहीत आणि जनता ही सर्व system ठीक व्हाव यासाठी vote करत नाही हे वाईट आहे.
@sahilsarang6945
@sahilsarang6945 4 месяца назад
Vote ky krnar bhau he bhrashtacharachya virodhat ubhe hote jyanvr arop lavat hote tech ata tyanchyasobt bslet Ani swatach apn jail madhe ahet 😂
@Harshal_chaudhari15
@Harshal_chaudhari15 4 месяца назад
हे सरकार हे उद्योग पतींचे आहे . शेतकऱ्यांचे नाही
@Megatron11474
@Megatron11474 4 месяца назад
17 yrs chya porane sglyana ghoda lavla😂
@Preity-vdos
@Preity-vdos 4 месяца назад
आत्ता हसन मुश्रीफ च काय😂
@uzumaki3708
@uzumaki3708 4 месяца назад
राहूदे , पहिल्या २.५ वर्षात काय दिले तुझ्या शरद ने शेतकर्यांना , विमे आले का ? शेतकरीच शिव्या देत होते . केळ्या आज ७०% शेतकऱ्यांच्या दारात चारचाकी आणि बंगले आहेत ,
@idontcarei
@idontcarei 4 месяца назад
ARE CHOMYA ASHIKSHIT TULA MAHIT AAHE KA KI 70 VARSHACHYA CONGRESS RULES CHA PARINAM AAHE HA ....JUDICIAL RULES AJUN TASECH AAHE ..PUN TUMHALA NAHI KALNAR
@nildeshmukh470
@nildeshmukh470 4 месяца назад
श्री.धनगेकर आणि सुषमा अंधारे हे दोन नवीन आदर्श चेहरे राजकारणात आल्याने मी आनंदी आहे.?
@alanx9777
@alanx9777 4 месяца назад
दोन जीव गेले,किती गोष्टी उघड होतायेत😮
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 4 месяца назад
चार चार वेळा गफला करुनही वैद्यकीय अधीक्षकांना परत कामावर घेण्यात आले म्हणजे राजकीय लोक त्यांची शिफारस करतात, त्यांचे चेले असतात, त्यांना अभय असते त्यामुळे पुन्हा पुन्हा ते गुन्हे करतात, सरकार पण जबाबदार आहे
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 4 месяца назад
चौकशी माजी न्यायाधीश मार्फत केली पाहिजे 🙏🏻 शिक्षण विभाग चांगले अधिकारी आहेत तरी सुद्धा असले भ्रष्टाचारी अधिकारी कशासाठी पाठवा आहे 🙏🏻
@kiranpatil8570
@kiranpatil8570 4 месяца назад
कोणाचा काही भरोसा नाही 😂
@tejas569
@tejas569 4 месяца назад
आजी माजी सगळेच हरामखोर वाटत आहेत आता
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 4 месяца назад
@@kiranpatil8570 मग काय चौकशी साठी बराक ओबामा बोलवायचे का 🤣🤣
@nileshpatilnileshpatil6169
@nileshpatilnileshpatil6169 4 месяца назад
correct ....
@srsawant1982
@srsawant1982 4 месяца назад
आयला एका रात्रीत सरकारी यंत्रणा पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था सुद्धा म्यानेज होते,सरकार मधील आमदार, मंत्री, रुग्णालयातील डॉक्टर म्यानेज होत असतील तर अवघड आहे.बाजप सरकार काळात या यंत्रनेवर जराब राहिला नही. अग्रवाल साठी संपूर्ण यंत्रणा एका रात्रीत हलते बापरे बाप...
@VinMedvarsity
@VinMedvarsity 4 месяца назад
पादा आहे यामागे
@ashishbhamare2435
@ashishbhamare2435 4 месяца назад
Only Ravinder Dhangekar
@mohit4902
@mohit4902 4 месяца назад
Ajit pawar and his MLA both are guilty 😡😡
@sagar_badade
@sagar_badade 4 месяца назад
लोकसभेचा निकाल काहीही लागु देत, पण आज पुणेकरांच नेतृत्व फक्त धंगेकर च आहेत. समर्थक असो वा विरोधक - सगळ्यांच्या मनात आदर निर्माण केला आहे. आपले कार्य असेच राहूदेत. हिच एक विनंती. 🙏
@ajayrakate1
@ajayrakate1 4 месяца назад
Appreciate efforts from Mr. Dhangekar Sir 🙏
@surajnatekar8063
@surajnatekar8063 4 месяца назад
धंगेकर पँटर्न बोलते🔥 या एकटया माणसानी पुर्ण सिस्टीम कामाला लावली💪🏻 लोकप्रतिनिधी असावा तर असा आणि कोण चुत्या लोक येऊन म्हणतील पब्लिक सिटी स्टंट करतो तर हा सामान्य जनतेच्या न्यायासाठी जर हा माणुस असे स्टंट करत असल तर हो आम्हाला असाच लोकप्रतिनिधी पाहीजे.👑🔥💪🏻
@rajdeshmukh2229
@rajdeshmukh2229 4 месяца назад
काय म्हणताय पुणेकर ..निवडून येणार घंगेकर ..❤
@ravindramarathe2012
@ravindramarathe2012 4 месяца назад
अरे तूझ्या जिल्हा लातूर च बघ अम्ही गांवकरी पाटील बघून घेऊन आमच्या पुण्याचं बाहेर चा उपरा माणूस आमच्या बद्दल बोलू नये
@bhaskaraglave109
@bhaskaraglave109 4 месяца назад
मुलाबरोबर गाडीत कोण कोण होतें हे अजूनही समजले नाही.
@vaibhavvekhande1811
@vaibhavvekhande1811 4 месяца назад
वेदांत चा फोटो पाहिला का ?
@sutradhar209
@sutradhar209 4 месяца назад
​@@vaibhavvekhande1811हो
@VPP881
@VPP881 4 месяца назад
Aamdaracha mulaga
@Dnyanu.sadhal7499
@Dnyanu.sadhal7499 4 месяца назад
त्या न्यायधिषाला पण पकडा त्याने निबंध लिहायला लावला.
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 4 месяца назад
सलमान प्रकरणानंतर व्यवस्था फारशी बदललेली नाही हे पुन्हा अधोरेखित झालं.😢😢😢
@aniketphatak96
@aniketphatak96 4 месяца назад
चिन्मय भाऊ Big Fan ❤ खोल वर विषय सांगितल्या बद्दल धन्यवाद 🔥💥 #justice ♎ 2 Poor People 😢
@venkatpatil8074
@venkatpatil8074 4 месяца назад
धनगेकर सारखें नेतृत्व महाराष्ट्राला न्याय मिळवून देणार..
@alanx9777
@alanx9777 4 месяца назад
ही एक गोष्ट उघड झाली,पण ह्याच्या आधी किती तरी गोष्टी असतील त्या उघड व्हायला हवय
@prakigvvnndv123
@prakigvvnndv123 4 месяца назад
एवढ्या वेळा दोषी असलेल्या माणसाला परत इतक्या वेळा अधीक्षक केले म्हणजे किती घोटाळे केले असतील आणि अशा लोकांची शिफारस केलेल्या लोकांवर कारवाई केली पाहिजे
@VinMedvarsity
@VinMedvarsity 4 месяца назад
रुबी रैकेट पण काढायला पाहिजे किडनी चे
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 4 месяца назад
तुम्ही किमान ही बातमी सुरू ठेवा फडणवीस हळूहळू या बातमी वरून जनतेच लक्ष विचलित करत आहे
@popatkedari9044
@popatkedari9044 4 месяца назад
धंगेकर साहेबांना आणि जागरूक पुणेकरांना खूप खूप धन्यवाद..... 👍👍👍👍
@hemantjadhav6886
@hemantjadhav6886 4 месяца назад
अरे काय लावले आहे, हे लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी इंग्रज गेले आणि हे आले,
@Mr.Aviraj_99
@Mr.Aviraj_99 4 месяца назад
IAS Tukaram mundhe sir la case dya
@dabangkhan9315
@dabangkhan9315 4 месяца назад
भावी केंद्रीय गृहमंत्री रवि धंगेकर साहेब 🎉🎉
@ravindramarathe2012
@ravindramarathe2012 4 месяца назад
Pakistan cha kar ja 😂😂
@sagarmitkari1514
@sagarmitkari1514 4 месяца назад
सगळी systemच currupt आहे. नेमकं कोण manage व्हायचं बाकी आहे हा मुळात प्रश्न आहे
@Abhi-rx9wl
@Abhi-rx9wl 4 месяца назад
हे प्रकरण २-३ तारखे पर्यंत गरम राहील नंतर निवडणुकीच्या निकालामुळे हे प्रकरण पुन्हा थंड होणार हे नक्की.
@yashsingalkar9575
@yashsingalkar9575 4 месяца назад
अगदी बरोबर
@parthjoshi179
@parthjoshi179 4 месяца назад
पोलिसांना माहीत होण्या आधीच जनतेला माहीत होतय... व्वा re पोलिस.....
@vikasshitole125
@vikasshitole125 4 месяца назад
धंगेकर खरंच चांगला माणूस आहे
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 4 месяца назад
Only Ravi bhau dhangekar
@sunilransubhe
@sunilransubhe 4 месяца назад
हागरवाल बोलतो सगळे माझ्या खिशात 😄
@dhanaldesale8434
@dhanaldesale8434 4 месяца назад
MAharashtrat mahayuti jyana nkoy tyani LIKE KRA
@yogeshnimbalkar1788
@yogeshnimbalkar1788 4 месяца назад
8:43 बाल न्याय मंडळाच्या अधिकारी ची मानसिकता कार्यालया ची अस्वच्छता बघून कडते.
@indian62353
@indian62353 4 месяца назад
खरंय 🤦‍♂️😂
@pravinmore6413
@pravinmore6413 4 месяца назад
सरकार च काम आहे न्याय मिळवून देणं पण ह्या प्रकरणातून दिसून येत की सरकार श्रीमंत लोकांसाठीच काम करत आहे....सरकार ल इलेक्ट्रोल बाँड ने पैसे भेटतात आणि प्रशासनाला भ्रष्टाचारातून पैसे....अस वाटत कधीच बदल होणार नाही आपल्या देशात...
@uzumaki3708
@uzumaki3708 4 месяца назад
रास्यावर हगणारे आपली लोका बंद होतील का ? येवढं सोपा नाही , नूसत गरीब गरीब रडू नका
@pravinmore6413
@pravinmore6413 4 месяца назад
@@uzumaki3708 जे सोप नाही ते सोप करण्यासाठी तर आपण सरकार ला निवडून देतो ना.....सगळ काही लोकांनीच करायचं तर मग कश्याला अश्या सरकारला निवडून द्याच...
@Demented1488
@Demented1488 4 месяца назад
सुनिल टिंगरेनां अग्रवाल यांनी माझ्यासमोर 10 कोटी दिले.
@abhijit12345utube
@abhijit12345utube 4 месяца назад
काय अभ्यास आहे मित्रा तुझा!! hats off!!
@rahuldeshpande4938
@rahuldeshpande4938 4 месяца назад
या सर्व समित्या त्यांचे अहवाल पुढील १० वर्षात सादर करतील. तोपर्यंत बहुतेक पुरावे, साक्षीदार नष्ट झाले किंवा केले असतील. आणि सर्व आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटतील. सत्यमेव जयते. भारत माता कि जय
@Kvk73
@Kvk73 4 месяца назад
ED लावले की कसं वर्ष दोन वर्ष जामीन न देता जेलमधे ठेवतात तसं तपास पूर्ण होतवर जे जे आरोपी निघतील त्यांना जेल्मध्ये ठेवतील का? दोन-तीन हफ्ते जाऊ द्या शांत झाले की सगळे बाहेर येतील
@pranilgadhave9556
@pranilgadhave9556 4 месяца назад
टिंगरे ची टेरी सुजवा.. सगळं सत्य बाहेर येईल 👍🏻
@moneyminded9551
@moneyminded9551 4 месяца назад
Vedant : me ekta nahi janar Akkhi system gheun janar
@harshaldhokane99
@harshaldhokane99 4 месяца назад
हे सगळे आतून एकच असता ,,प्रकरण मूळ विषया पासून लांब घेऊन जायचं ,जनतेची दिशाभूल करायची ,,कारण जनता खूप दिवस हे लक्षात नाही ठेवणार नेहमीप्रमाणे,,, त्या मुलाला आतापर्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे होती , पण हे प्रकरण गोल गोल फिरवलं जाणारं व लांबणीवर पडणार नेहमीप्रमाणे,, justice delay is justice denied😢
@dhirajgawande007
@dhirajgawande007 4 месяца назад
Sunil Tingre - Mastermind
@VinMedvarsity
@VinMedvarsity 4 месяца назад
पादा मेन व्हिलन आहे
@user-gh2dw8cz8s
@user-gh2dw8cz8s 4 месяца назад
कोणाचाही बाजार उटणार नाही सगळ मॅनेज होणार सगळे सूटनार आपण फक्त चर्चा करणार जशी सूषांतसिंग राजपूत प्रकरणावेळी केली अगदी तशी
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi 4 месяца назад
कोणी ही अडचणीत आले नाही आणि काहीही होणार नाही कारण सत्तेपुढे शहान पण....
@prachi_jadhav4
@prachi_jadhav4 4 месяца назад
Classic video 🎉...sasun dr...jaj...police...h sagle topics chan explain kele sir fakt RTO rahil... without number plate gadi...
@shantinathparkhe4790
@shantinathparkhe4790 4 месяца назад
खरा बाजार उठला तो सर्वसामान्य जनतेचा विश्वासाचा जो सरकारी संस्थांवर होता.....पोलिस...न्याय व्यवस्था....राजकारणी...सर्वात वाईट म्हणजे वैद्यकीय व्यवस्था....ज्याला लोक देव मानतात😣😣
@vsawant1111
@vsawant1111 4 месяца назад
आपण या च विषयावर पहिला विडिओ बनवला होता त्यावेळी आपण एक राजकीय नेता पोलीस स्टेशन मध्ये गेला होता असा उल्लेख केला होता तुम्हाला त्याचे नाव त्यावेळी का घेता आले नाही ? तुम्हाला माहिती असताना आमदार टिंगरे चे नाव आपण का घेतले नाही ? ते स्पष्ट करावे
@trading7700
@trading7700 4 месяца назад
👍
@obc7523
@obc7523 4 месяца назад
त्या दिवशी आगरवाल ने निरोध वापरला असता तर?
@kalemahesh279
@kalemahesh279 4 месяца назад
😂😂😂😂😅😅
@3382Sagar
@3382Sagar 4 месяца назад
Dusra vikrant zalach asata sarkhsarkh nirodh kasa kay lavel
@agag3571
@agag3571 4 месяца назад
धणगेकर हा खरा नेता आहे ❤️
@ganeshkumbhare4641
@ganeshkumbhare4641 4 месяца назад
मी हल्ली सस्पेन्स थ्रिलर पहायचे सोडून दिले आहे. आता ते न्यूज मध्येच मिळत आहेत.
@surajgaikwad3337
@surajgaikwad3337 4 месяца назад
आपण मराठी अमराठी वाद करतोय...पण एक लक्षात घेतले पाहिजे की ह्या परप्रांतीय लोकांना वाचायला आपलेच सर्व मराठी राजकारणी, पोलीस, डॉक्टर आणि न्यायमूर्ती असे सर्व मराठीच. विचार करा हे कलंकित आहेत. मराठी माणूस म्हणून घ्यायची लायकी नाही ह्या सर्वांची.
@SunilJadhav-jh1pg
@SunilJadhav-jh1pg 4 месяца назад
Sunil tingre la vote karu nka..ani MLA sahebanna pan sah aaropi karave dabav taklya mule.
@mohit4902
@mohit4902 4 месяца назад
Ajit pawar and his MLA both are guilty. Both have connection with builders 😡😡😡💢😡
@3382Sagar
@3382Sagar 4 месяца назад
डॉक्टर तावरे ऐवजी डॉक्टर कांबळे असते तर आरक्षण, नीच 150 वर्ष न सुधारणारी जात , भ्रष्टाचारी, लचखोर अश्या कित्येक उपाधी बहाल केल्या असत्या. बर झाल परमात्म्याचे उपकार की तो sc st नाही.
@dipaksahane2120
@dipaksahane2120 4 месяца назад
Sc st kahi kami nahi khup neech astat baghitalay amhi 🙏
@3382Sagar
@3382Sagar 4 месяца назад
@@dipaksahane2120 ho ka proof sah udaharan dya br ekhad
@dipaksahane2120
@dipaksahane2120 4 месяца назад
@@3382Sagar kami akkal wale 55 60℅ wale sc st wale watol kel yani🙏
@3382Sagar
@3382Sagar 4 месяца назад
@@dipaksahane2120 kami tak ke walyani vatal kel sc st ne naay ajun kuth ahet tumhala changal mahiti ahe sc st wale
@dipaksahane2120
@dipaksahane2120 4 месяца назад
@@3382Sagar I hate reservation 🙏
@somnathbondar8694
@somnathbondar8694 4 месяца назад
आशी प्रकरणात किती पुण्यामध्ये झाले याला चौकशी करा
@RoarMaddy
@RoarMaddy 4 месяца назад
फक्त एक सत्य आहे तो म्हणजे पैसा. अगोदर पैसा कमवा कुटुंब आणि तुमच्या गरजा पुर्ण करा. बाकी मग जगाचा विचार करा.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 4 месяца назад
खोके देऊन सर्व सिस्टम विकत घेता येत हे या प्रकरणात सिध्द होते. सरकार ने सर्व च यंत्रणेवर दबाव टाकला असावा.
@govindtekale5926
@govindtekale5926 4 месяца назад
खूपच मस्त, अँकर आहे आणि खरी माहिती देतात, selute आहे तुम्हाला
@vidyagawade3347
@vidyagawade3347 4 месяца назад
मुलगा 17 पेक्षा जास्त वय आहे
@niteshd2
@niteshd2 4 месяца назад
भाऊ, टीमचा अभ्यास कडकं आहे!
@Ajay-p8o1i
@Ajay-p8o1i 4 месяца назад
टिंगरे , तावरे , अग्रवाल सब गये 😂😂
@sanjaydangi2131
@sanjaydangi2131 4 месяца назад
आमच्या कोथरूडमध्ये एक बार होता.... एवढं वर्ष झालं फक्त त्याचा बाहेर पण अतिक्रमण होतं. सकाळी घरातनं बाहेर निघालो कामावर आलो तोपर्यंत तिथे बार होता रात्री घरी जाताना बघतोय तर सगळं गायब..... पोलिसांची कारवाई जोरात चालू आहे वाटतं आता या प्रकरणानंतर
@thezzzaaafff
@thezzzaaafff 4 месяца назад
6 months nantar jaise the.
@MonsterKing-sd8pf
@MonsterKing-sd8pf 4 месяца назад
या प्रकरणावर मूवी बनवा..
@kalemahesh279
@kalemahesh279 4 месяца назад
Jaykant shikre😅😂😂shigam
@harrieshkumarmunot2314
@harrieshkumarmunot2314 4 месяца назад
बापरे...एवढे सगळे भ्रष्टाचारी सरकारी यंत्रणेमध्ये आहेत... हे या केसमुळे समोर आले..भ्रष्टाचारामुळे काय अवस्था झाली पहा प्रशासनाची..जिथे पाहाल तिथे भ्रष्टाचार माजलेला आहे.. यातील दोषी असणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा ही झालीच... पाहिजे
@rohanshinde7861
@rohanshinde7861 4 месяца назад
गृहमंत्री असावा तर आर आर आबांसारखा ज्यांनी कोणाचीही तमा न बाळगता मुंबई मध्ये डान्स बार बंदी केली
@vinaysabnis1478
@vinaysabnis1478 4 месяца назад
मारणारा परप्रांतीय, मेलेले परप्रांतीय पण अडचणीत आलेले पोलीस , डॉक्टर , महापालिका कर्मचारी , अबकारी खात्यातले कर्मचारी सगळे मराठी. काय अवस्था आहे आपली !
@ashishrn2
@ashishrn2 4 месяца назад
ज्यांची अटक होईल त्या सर्व दोषींना त्यांच्या किडन्या विकून पैसे द्यावे पुन्हा उरलेल्या आयुष्यात नीच काम करून किंवा पैशाची भीक मागायची गरज पडू नये या साठी.
@wellSaidS2
@wellSaidS2 4 месяца назад
#बोलभिडू धन्यवाद या व्हिडिओ साठी, एक भारतीय म्हणून मला लाज वाटत आहे या सगळ्या गोस्टी आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत विश्वास बसत नाही आहे. लॅब मध्ये असे काम होते डॉक्टर असे करू शकतात . सगळ काही अविश्वसनीय आहे 😢
@shantarambhosale3202
@shantarambhosale3202 4 месяца назад
सगळेच आरोप सिद्ध झालेत.....
@dinakarkalavakar4532
@dinakarkalavakar4532 4 месяца назад
पवार कुटुंबाच्या हातात पुण्याची सर्वच क्षेत्रात वेगाने अधोगती झाली. अग्रवाल सारख्या उन्मत्त बिल्डरला राजकीय बळ व संरक्षण देण्यात आले. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यावर आज अग्रवाल सारख्या माफियांचे वर्चस्व आहे. एकेकाळच्या सुसंस्कृत, ज्ञानवंत, साहित्यिक, विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे राजकारणी आणि माफिया यांची खाजगी मिळकत झाली आहे. पुण्याला कोणीही वाली नाही.पुणेकर हतबल झाले आहेत.
@sonybapujadhav4475
@sonybapujadhav4475 4 месяца назад
प्रतिनिधी असावा धगेकरा सारखा एकट्या माणसाने सत्य बाहेर काढल
@kshiti8
@kshiti8 4 месяца назад
माझे काय म्हणणे आहे कोणीतरी त्या मुलांच्या आई-वडिलांकडे गेले का? एकही मंत्री तिकडे गेला नाही कोणीही त्यांना मदत दिली नाही. पूर्णपणे राजकारण चालू आहे स्पीचलेस आहे सर्व😮
Далее
CORTE DE CABELO RADICAL
00:59
Просмотров 907 тыс.