Тёмный
No video :(

Pune Sawkar Special Report: पुण्यात अवैध सावकारीचा धक्कादायक प्रकार ABP Majha 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 711 тыс.
50% 1

पुण्यात अवैध सावकारीचा धक्कादायक प्रकार एका भाविकानं केलेल्या चौकशीमुळे उघड झाला. सारसबागेसमोर भीक मागणाऱ्या एका ७० वर्षीय महिलेची गणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकानं चौकशी केली. आणि एका सावकाराच्या पैशांच्या हव्यासापोटी त्या महिलेवर भीक मागण्याची वेळ आल्याचं उघड झालं. या महिलेनं नातीच्या उपचारासाठी दिलीप वाघमारे याच्याकडून ४० हजार रुपये घेतले होते. त्या बदल्यात तिनं दीड लाख रुपये तिनं परत केले. तरीही या अवैध सावकाराची हाव सुटेना. सफाई कर्मचारी म्हणून निवृत्त झालेल्या या महिलेला पेन्शनही आहे. पण तिचं एटीएम कार्ड दिलीप वाघमारेनं स्वतःकडे ठेवलं आणि दर महिना दहा हजार रुपये तो स्वतःच काढून घेत होता. महिलेला केवळ दीड ते दोन हजार रुपये देत होता. त्यात औषधांचा खर्चही भागत नसल्यानं तिला भीक मागावी लागली. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी दिलीप वाघमारेला अटक केलीय.
#ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Опубликовано:

 

7 фев 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 461   
@sunilthakare6615
@sunilthakare6615 2 года назад
पुण्यात नाही महाराष्ट्रातील कदाचित प्रत्येक गावात हा प्रकार सुरू आहे🙏
@NNN-wi7lg
@NNN-wi7lg 2 года назад
Barobar bhau
@kapilmulik5653
@kapilmulik5653 2 года назад
प्रत्येक गावात नाही प्रत्येक चौकात आहेत 2 लाख रु जरी फिरवले तरी 20.000 महिना कमवतात हे भडवे
@kiranbhusare1432
@kiranbhusare1432 2 года назад
अगदी बरोबर
@skgaming2117
@skgaming2117 2 года назад
प्रत्येक गावात असे सावकार आहेत त्यांनी कुटुंबातील आजारी माणसाला पैसै व्याजनी देऊन कु टुंब उद्वस्त केले अशा सावकारांना .............
@hanumansurnar7599
@hanumansurnar7599 2 года назад
एकदम बरोबर आहे.... 👆
@kantilalnaiknavare9159
@kantilalnaiknavare9159 2 года назад
आपल्या रिपोर्ट ला लाख लाख सुभेच्छा.... एकीकडे रिपोर्टर बातम्या लावण्यासाठी पैसे मागतात तर दुसरीकडे ही प्रमाणीकता........ बातमीचा पाठपुरावा केला पाहिजे🙏
@severalpropertiesdhoble3047
@severalpropertiesdhoble3047 2 года назад
सलूट भाऊ आजी ला मदत केली तुम्ही
@Onlyking6166
@Onlyking6166 2 года назад
आजीबाईंना मदत करणारे सकट साहेब यांना लाख लाख सलाम ABP माझा ला पण धन्यवाद
@gajananghuge3836
@gajananghuge3836 Год назад
Abpm aza yach swagt
@santoshdungarwal2473
@santoshdungarwal2473 2 года назад
महेंद्र साहेब व या पत्रक।रा ला सलाम
@vicky....15
@vicky....15 2 года назад
त्या माकडाला पाच वर्ष जेल ची हवा दाखवा ..............🚩🚩🚩🚩🚩
@user-zh9mz7yd9x
@user-zh9mz7yd9x 2 года назад
50
@SachinPatil-gv2ig
@SachinPatil-gv2ig 2 года назад
आभारी आहे दादा
@dineshlate5014
@dineshlate5014 2 года назад
भारतात जागो जागी खेडेगावात शहरात सावकार आहेत जोमात चालू आहे सावकारगी
@kantajagdale2710
@kantajagdale2710 2 года назад
त्या सावकाराकडून आजी सर्व पैसे पोलींच्या मदतीने वसूल करून द्या आजीचे पैसे ् ््््
@krishnatpatil3456
@krishnatpatil3456 2 года назад
Dilech pahijet
@vijaykharat3794
@vijaykharat3794 2 года назад
भावा तुला सलाम......
@shivajibehere7592
@shivajibehere7592 2 года назад
या साठी Banking व्यवस्थेतील जाचक अटी कमी करुन सर्व सामान्य माणसाला सहजपणे कर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. Bank कर्मचाऱ्यांची मनमानी बंद करून Banking व्यवस्थे बद्दल जनजागृती केली पाहिजे.
@sachinteli9492
@sachinteli9492 2 года назад
barobar
@tausifshaikh2604
@tausifshaikh2604 2 года назад
Wait watun gheu naka. Maz bolne aahe.... ka aapan Islamic banking systems chalu kele tar..... no wyaz Islam madhe wyaz ghene aani dene pap aahe. Government of INDIA ne lokana minimum Rs 2 to 4 lakh bin wyaz karj dile pahije. Kamit kami lokana fayda hoil. 👍🏼
@happybench1482
@happybench1482 2 года назад
बरोबर आहे
@shreyasgore5362
@shreyasgore5362 2 года назад
@@tausifshaikh2604 adhi neet mahiti ghe ani mag bol.UAE madhe Islamic Bank profit share ase now deun karjawar paise akartat.tyache dar vyaja srkhech astat.That means practically they are charging interest giving it a different name.
@pintumane4374
@pintumane4374 2 года назад
आजीला न्याय मिळालाच पाहिजे
@somnathgharge9386
@somnathgharge9386 2 года назад
पाप आहे लालच कुठ करायची हे पण कळल पाहीजे नायतर राक्षस न मानसात फरक काय
@rajendrainjanware6270
@rajendrainjanware6270 2 года назад
याला च म्हणतात कलियुग...वाघमारे तू माणूस म्हणुन खुप मोठी चूक केलीस...तू किती जरी चांगले कर्म केले तरीही या चुकीला देवाकडे माफी नाही...🤣🤣
@ranjitgaikwad3297
@ranjitgaikwad3297 2 года назад
आजी बाई ला न्याय मिळालाच पाहिजे
@qazimohammed5610
@qazimohammed5610 2 года назад
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कां? Well done👍💯 good job.
@kunalrathod5934
@kunalrathod5934 2 года назад
Good job 👍👌 sirji
@srb6135
@srb6135 2 года назад
आरे लाज वाटली पाहीजे ....त्या सावकाराची सर्व मालमत्ता जप्त करुन जाहीर लिलाव करावा आणी त्या नराधम सावकाराची कोणीही केस कोर्टात चालवु नये आईंच्या सर्व रक्कम सव्याज परत करावे शासनाने
@bharmapatil3453
@bharmapatil3453 2 года назад
अशा सावकाराना राजकीय लोकांचे पाटबळ असते
@vikramsontakke7093
@vikramsontakke7093 2 года назад
धन्यवाद Abp माझा
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 2 года назад
महेंद्र संकट सर तुमचे खरच आभार ..... 🙏
@kunalbhaipatel885
@kunalbhaipatel885 2 года назад
खूप वाईट घटना मदत करावी कशी असे लोक आहे त्यांना जगू देत नाही 😠😠😠
@kalyanipagare2655
@kalyanipagare2655 2 года назад
न्यूज वाल्यांना पण धन्यवाद निदान परत कोणी असं करणार तर नाही 🙏🙏
@punecivilcontractor847
@punecivilcontractor847 2 года назад
ABP माझा चे धन्यवाद ....चांगलं काम
@ashokdongare2241
@ashokdongare2241 2 года назад
गरिबाची अशिच परिस्थिति आहे. लवकरात लवकर केस व्यवस्थित चालवुन अजिला न्याय व्याजासहित मिळवुन दिला पाहिजे
@jayeshraut9697
@jayeshraut9697 2 года назад
असे हरामखोर सावकार जेल मधून सुटता कामा नये. सॅल्यूट महेंद्र संकट या देव माणसाला 👍
@babasahebghorpade4709
@babasahebghorpade4709 2 года назад
महेश सकट आपणास मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏🙏
@mukeshkadam2681
@mukeshkadam2681 2 года назад
महेंद्र भाऊ तुम्ही खूप मोठे कार्य केले, तुमच्या कामाला सलाम
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 2 года назад
असे प्रकार प्रत्येक गावागावात घडतात.... पण अशा लोकांकडे कोणी लक्ष देत नाही......😔😔
@ashokmohite1308
@ashokmohite1308 2 года назад
महेंद्र संकट तुम्हाला तुमचा अभिमान आहे ह्या महाराष्ट्रात त्या सावकराची संपत्ती जप्त करावी
@arifshaikh1798
@arifshaikh1798 2 года назад
Abp maza cha dhanyvad🙏🙏🙏🙏
@vaishaliacharekar5055
@vaishaliacharekar5055 2 года назад
अशा एखाद्या सावकाराला अटक होईल आरोपी सावकाराला शिक्षाही होईल पण ... पिढ्यानी पिढ्या गोरगरीब जनतेला लुटणाऱ्या ह्या राजकीय नेत्यांना कोण अटक करणार ..... ?
@krishnatpatil3456
@krishnatpatil3456 2 года назад
Hech savkar pudhe rajkaranat javun pudhari hotat ani mhant Amhala samaj seva Karaichi ahe ajun talhaf fagleli nahi
@dineshjamdhade8915
@dineshjamdhade8915 2 года назад
महेंद्र संकट अभिनंदन साहेब ,आपल्याला 5 वेळा प्रणाम
@LG-en1hp
@LG-en1hp Год назад
ए बी पी माझा ला सलाम न्युज दाखवल्या बदल सावकारा कडून सर्व रक्कम वसूल करा आशे भरपुर प्रकरण चालू आहेत
@popatbabar4303
@popatbabar4303 2 года назад
वाघमारे साहेब धन्यवाद, तुमच्या या सहकार्य बदल गर्व वाटतो,पुन्हा एकदा धन्यवाद
@ajayvasave1970
@ajayvasave1970 2 года назад
धन्यवाद भाऊ
@user-bw4ek7js6k
@user-bw4ek7js6k 2 года назад
ABP news आभार बातमी दाखवली 👍
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 года назад
दिलेल्या डोळ्यांनी वेदना दिसल्या व आपोआपच न्यायाचे दिशेने माणुस प्रयत्न करतो त्यामुळे न्याय मिळतो
@mohanpawar369
@mohanpawar369 2 года назад
ॅॅंन ोूटडै
@rajendragopale8744
@rajendragopale8744 2 года назад
सावकारी मुळे आमची जमीन गेली,,त्यावेळेस आम्ही लहान होतो
@sachindange293
@sachindange293 2 года назад
सावकार विरोधी कायद्यानुसार कारवाई करून अजून माघारी मिळेल प्रयत्न केला तर
@ravindragodse1564
@ravindragodse1564 2 года назад
अजूननहि प्रयत्न करा तुमची जमीन तुम्हाला मिळेल
@satishmali6277
@satishmali6277 2 года назад
महेंद्र सकट आणि ए बी पी माझा चे मनापासून आभार 💐 आजीला शेवट पर्यंत न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे
@hapa8232
@hapa8232 2 года назад
आजीबाई मदत खूप खूप धन्यवाद
@pankajpawar6604
@pankajpawar6604 2 года назад
महेंद्र sir great 💪
@SagarPatil-hy7ck
@SagarPatil-hy7ck 2 года назад
आभार दादा
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 2 года назад
सर्व टीमला सलाम अशा गुंडाला ठेचले पाहिजे
@satputesaurabh4157
@satputesaurabh4157 2 года назад
वडीलांनी पण घेतले होते .चार लाख ला व्याज वीस लाख झाले .घर पण गेले व्याज देता देता ...अजुन पण व्याज च देत आहे ..😞
@PS-1234
@PS-1234 2 года назад
mhanun shikshan garjeche ahe
@ajayhirve5201
@ajayhirve5201 2 года назад
Ja na complet kar na
@saipawar3889
@saipawar3889 2 года назад
आरे दादा तू कम्प्लेंट कर कलेक्तर साहेब यांच्या कडे ओके
@rahulv8937
@rahulv8937 2 года назад
Complete kra
@skgaming2117
@skgaming2117 2 года назад
आमची ही ही स्थिती आहे
@satishjanjal758
@satishjanjal758 2 года назад
धन्यवाद 🙏
@frozenlove3198
@frozenlove3198 2 года назад
Khup chan ABP maza.. finally kahi quality news dili
@suryakantvengurlekar473
@suryakantvengurlekar473 2 года назад
Mahendra Sankat sahebanche khup khup aabhar... Apla sarka lokanchi grj ahe samajala ...
@ejajshekh477
@ejajshekh477 2 года назад
सलाम ABP माझा
@shriharisonawane5760
@shriharisonawane5760 2 года назад
खूप छान काम केलं महेंद्र भाऊ दि ग्रेट
@prashantghayal4248
@prashantghayal4248 2 года назад
महेंद्र भैय्याखूप छान कार्ये केले तुम्ही...
@dipaksormare3361
@dipaksormare3361 2 года назад
खूप वाईट वाटते
@anikettupe1988
@anikettupe1988 2 года назад
महेंन्द सरांचे खुप खुप आभार
@RanataliPakhar
@RanataliPakhar 2 года назад
खुप छान दादा
@dnyaneshwaradane3789
@dnyaneshwaradane3789 2 года назад
सगळीकडे हा प्रकार चालू अनेक लोक सावकारी पाशात गुंतलेले आहेत
@sunnyawate4098
@sunnyawate4098 2 года назад
अश्या लोकांनला लाज.भीती तरी कशी वाटत नाही....आपण कोणाला फसवतोय त्याचा परिणाम पुढे जाऊन किती वाईट होतील...😔😔
@anisashaikh2446
@anisashaikh2446 2 года назад
धन्यवाद abp माझा
@kapilmulik5653
@kapilmulik5653 2 года назад
त्या संजय राऊत ला रोज दाखवण्या पेक्षा अश्या लोकांवरच्या अन्यायाचा बातम्य दाखवत जा आपला देश सुधारेल
@rukminikendre1177
@rukminikendre1177 2 года назад
छान माझ्या मना सारखे झाले
@user-ym4jn4bj5w
@user-ym4jn4bj5w 2 года назад
Mahesh dada nice....♥️🙏🙏
@ATHARAVMAHALE
@ATHARAVMAHALE 2 года назад
चलता सूरज धीरे-धीरे ढल जाएगा एक दिन पिंजरा खाली रह जाएगा कव्वाली अनी विचार अच्छा कार्य किया है
@bhakt3872
@bhakt3872 2 года назад
एक तर सा व कार नहीं तर फायनेस कंपनी महेंद्र राव खू प चागल काम केले🌺🙏 पत्रका नी पन गरीब आजी ची व्यथा मा डली
@sandeepshewale1868
@sandeepshewale1868 2 года назад
Good work mahendra sakat 🙏
@vijaykumar83i790
@vijaykumar83i790 2 года назад
बीड जिल्हा एक नंबर सावकारी चालू आहे 🙏🙏
@SonuKhan-cp6cp
@SonuKhan-cp6cp 2 года назад
असे किती लोक असतील
@user-fe7lp6ur1x
@user-fe7lp6ur1x 6 месяцев назад
Salut. तुमच्या. कामाला
@paraskumarluniya9408
@paraskumarluniya9408 2 года назад
दिलीप वाघमारे याला शिक्षा झालीच पाहिजे
@nileshshirke311
@nileshshirke311 2 года назад
Dhanyawad ABP MAJHA ashya prakare lokancha awaj bana
@sonaliuika637
@sonaliuika637 2 года назад
थँक्स
@pramodjadhav8684
@pramodjadhav8684 6 месяцев назад
रिपोर्टर लय भारी
@rajekhanshaikh5535
@rajekhanshaikh5535 2 года назад
Thanks. Mahendra sakat🙏🏻
@rajeshjadhav824
@rajeshjadhav824 11 месяцев назад
Thank You abp maza
@sandipdagde4632
@sandipdagde4632 2 года назад
ग्रेट जॉब मीडिया वाले खूप चांगले काम केले.
@chandrashekharbhagat807
@chandrashekharbhagat807 2 года назад
सॅल्युट भावा तुला
@harshalgonde3340
@harshalgonde3340 2 года назад
Khup changle kam kele
@sanjaypatil6254
@sanjaypatil6254 2 года назад
गूड।
@sunitasankpal6167
@sunitasankpal6167 2 года назад
Good work dada god bless you always 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@PadmakarTambe-kr3cz
@PadmakarTambe-kr3cz 9 месяцев назад
संकट सारखी आणखीन व्यक्ती जर समाजात निर्माण झाली तर रोज किती तरी अशें सावकार जेल मध्ये जातील.
@feelthemusic-c9n
@feelthemusic-c9n 2 года назад
Mahendra sakat sir salute tumhala
@hanumansurnar7599
@hanumansurnar7599 2 года назад
खरी पत्रकारिता..... 🙏👍
@anitachavan7431
@anitachavan7431 2 года назад
God bless you dada.her blessings deffinetly help you someday.
@pravinmore6847
@pravinmore6847 2 года назад
Thank you sakat dada
@ajitkshirsagar3674
@ajitkshirsagar3674 2 года назад
सलाम पत्रकाराला
@coolmind5517
@coolmind5517 Год назад
Very good sir
@shivanipatil6985
@shivanipatil6985 2 года назад
Tumhi khupch chan kam kel dada mana pasun tumhala salam...
@ajayhirve5201
@ajayhirve5201 2 года назад
अजून asea खूप लोक आहे savkar la दबले आहे खूप फायदा घेतात लोकांचा कधी च याचा सावकारा चा भल नाही होणार
@eksmithphuge9592
@eksmithphuge9592 2 года назад
Great Work Mahesh Sir
@gajananwagh1616
@gajananwagh1616 2 года назад
Naiec
@advramankulge671
@advramankulge671 2 года назад
Thanks Mahesh Sir And abp maza
@shivajidube126
@shivajidube126 2 года назад
Khup chan work ABP maza🙏🙏🙏
@rahulkamble3592
@rahulkamble3592 2 года назад
Mahesh sakat तुमचे अभनंदन 👍🙏
@rameshpandit5740
@rameshpandit5740 2 года назад
Good jobs thanks
@AhmedKhan-tw8jz
@AhmedKhan-tw8jz 2 года назад
Sir nice job salam sir Ap par
@abhishekghadi7810
@abhishekghadi7810 2 года назад
Well job abp maza
@rahuljadhavbanjaratvchanne8209
@rahuljadhavbanjaratvchanne8209 2 года назад
ABP very nice job
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 2 года назад
खूप छान काम केले भाऊ समाजसेवा
@aaviwaghmare3139
@aaviwaghmare3139 2 года назад
Khup Chan abp maza
@shekharhubale844
@shekharhubale844 2 года назад
Great Work Sakat Sir Salutes
@gajananghuge3836
@gajananghuge3836 Год назад
Fake news
@shitaljadhav5779
@shitaljadhav5779 Год назад
Good job
@trishulshinde3528
@trishulshinde3528 2 года назад
Thank you........abp maza
@amitpawale8668
@amitpawale8668 2 года назад
🙏🙏
@ompvar4077
@ompvar4077 2 года назад
महेश सर सलाम जय हिंद जय भारत
@abhijeetmore4921
@abhijeetmore4921 2 года назад
He khup chan abp majha aseche ajun shodun kadha
Далее
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20
На фейсконтроле 💂
09:41
Просмотров 563 тыс.
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Просмотров 804 тыс.