#BBCMarathi #terracefarming #FloatingFarm #InnovativeFarming #Farmer #Agriculture #Acrophonicfarming #Hydrophonicfarming
पुण्यातल्या सुचित्रा दिवाण आणि त्यांचे पती यांनी त्यांच्या इमारतीच्या गच्चीवर फळ, भाज्या यांची बाग फुलवलीये. गेली पंचवीस वर्षं त्यांनी अनेक प्रकारची झाडं लावली आहेत ती देखील मातीशिवाय. कसं काय शक्य आहे, त्यासाठी हा व्हीडिओ पाहा. रिपोर्ट- राहुल गायकवाड, शूट- नितीन नगरकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
20 май 2022