2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी अजितदादांनी सासवडच्या ज्या पालखीतळावरून विजय शिवतारे निवडून कसा येतो ते बघतोच, अशी धमकी दिली होती. त्याच पालखी तळावर अजितदादांनी विजय शिवतारे यांना यंदाच्या पुरंदर विधानसभेचा शब्द दिला आहे. आता अजितदादा आपला शब्द पाळणार का? भाजप शिवतारे यांना मदत करणार का? विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या पुढे नेमकी काय आव्हान आहेत? याचाचं लेट्सअप मराठीने घेतलेला हा ग्राउंड झिरो आढावा...
.
#PurandarVidhansabha #Purandar #SanjayJagtap #VijayShivtare #SambhajiraoJhende #AshokTekwade #vidhansabha #VidhanSabhaElection #PoliticalNews #politics #groundzero #पुरंदर_विधानसभा #ग्राउंडझिरो #LetsUppNews #LetsUppMarathi #MahaVikasAghadi #mahayuti #NCP #BJP4IND #Shivsena #ShivsenaUBT #Congress #maharashtrapolitics #AjitPawar
.
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
Download now 👇🏻
letsupapp.page...
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...
15 сен 2024