Тёмный

Quit this Habit | ही सवय तात्काळ सोडा... - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 132 тыс.
50% 1

Amrutbol 972 | Quit this Habit | Habits Change your Life | ही सवय तात्काळ सोडा... - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 972
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplatio,n and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#habits #thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #habit

Опубликовано:

 

26 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 287   
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
आपल्याला सुखी व्हावे असे वाटत असेल तर ते इतरांसाठी मागा.सर्वांना सुखात ठेव,सर्वांची भरभराट होऊ दे,सर्वांना ऐश्वर्य मिळू दे असे मागणे मागा.म्हणजे ते सर्व आपल्याला मिळणारच ही गॅरंटी सदगुरू देतात.कर आणि पहा म्हणजे कृपा म्हणून करून बघा.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@satyanarayansubramaniam9429
चिंतन करना याने ईश्वर से मांगना है,क्योंकि ईश्वर शंकर कहते हैं तथास्तु।तथास्तु याने वैसा ही तू।
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात मनुष्य हा निगेटीव्ह विचार करतो मनचिंती ते वै री न चिते मनुष्याने नेहमी दुसर्‍याचा भल्याचा विचार करावा म्हणजे तुझे भलं होईल जय सद्गुरू जय जीवनविद्या
@sunilghadi8880
@sunilghadi8880 Год назад
🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली 🙏 ईश्वराने पर्यावरण, निसर्गरुपाने सर्व प्राणीमांत्राना भरभरून आनंदासाठी व्यवस्था केली आहे. सर्व प्रकारच्या समस्या, संकटे मानव निर्मित आहे. आणि त्या मानवानेच सोडवल्या पाहिजे. म्हणूनच तूच आहेस तूझ्या जिवनाचा शिल्पकार. चिंती परा ते येई घरा. क्रिया तशी प्रतिक्रिया, भाव तसा देव. Action तशी Reaction म्हणूनच विचार, कर्माच्या ठिकाणी सदा सावध. सदा सावध तो सदा सुखी. धन्यवाद सद्गुरू राया, मातृतूल्य शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वैनी सर्व पै कुटुंब तसेच संपूर्ण जिवनविद्या टीम. जय सद्गुरू, जय जिवनविद्या....
@aratisali6320
@aratisali6320 Год назад
Thank you dada
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
जीवन विद्या सांगते तू हुशार हो ,ज्ञानी हो
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 Год назад
आपले चांगले व्हावे असे वाटत असेल तर तीर्थयात्रा, व्रत वैकल्ये, उपासतापास करण्यापेक्षा दुसऱ्याचे भले व्हावे, दुसऱ्याचे चांगले व्हावे असे चिंतन करा. कारण चींती परा ते येई घरा. म्हणून विचार बदला नशिब बदलेल....छान मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Год назад
Koti koti pranam mauli
@satyanarayansubramaniam9429
If you want to be happy try make others happy।
@mr.heavy7778
@mr.heavy7778 Год назад
ही सवय तात्काळ सोडा. सुंदर मार्गदर्शन .धन्यवाद माउली. विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रणाम. 👌👌👍👍🌷🌷🙏🙏🙏
@sureshparab5359
@sureshparab5359 Год назад
आपल्या चींतनाप्रमाने जीवनात आपल्याला अनुभव येत असतात. आपण जसे विचार करतो त्याप्रमाणे फळ मिळते. ते कस, यामागचे शास्त्र काय यासाठी ऐका सद्गुरुंचे सुंदर मार्गदर्शन......
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
माऊली सांगतात तुम्ही जे चिंतन,विचार,कल्पना,भावना करता ते positive करा.आपण जे विचार करतो ते आपण देवाकडे मागतो.आपल्या मागण्या प्रमाणे देवाकडून आपल्याला मिळते. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू .Mauli we are great full to you. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
चिंती परा ते येई घरा l... मन चिंती ते वैरी न चिंती l..... आपण जे चिंतन करतो ते आपण देवाकडे मागत असतो... जसा तू बोलतोस तसा तू होतोस.... यालाच शंकर म्हणतो तथास्तु.... म्हणूनच अनिष्ट गोष्टी यांचे चिंतन करणे सोडणे..हेच सर्वांच्या हिताचे आहे.... अवश्य ऐकावे असेच मार्गदर्शन सद्गुरुंचे....
@sumandhavale2681
@sumandhavale2681 Год назад
Apratim margdarshan सतत विश्वप्रार्थनाम्हणा व अनुभव घ्या. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🌷🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Год назад
शुभ सकाळ सुंदर विषय " सवय" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 Год назад
विचार किती इम्पॉर्टन्ट आहे त्याची ताकत काय आहे खुपच जबरदस्त मार्गदर्शन माऊली...... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Год назад
Thank you
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Год назад
जगात,राष्ट्रात असणारा प्रत्येक माणूस हा अनिष्ट चिंतन,अगदी सहज करीत असतो.त्यामुळे त्याच्यावर आरिष्ट म्हणजे दुःख चिंता काळजी ह्यांचा डोंगर त्यावर कोसळत असतो.माणूस सहज दुसऱ्याची निळा नालस्ती करीत असतो .Thanks Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@laxmibhovad3388
@laxmibhovad3388 Год назад
धन्यवाद माऊली 🙏🏻 आपल भलं करण्याचे सामर्थ्य शुभ चिंतनात आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻 सुंदर मार्गदर्शन 🙏🏻🌹🌹
@vithalgole3270
@vithalgole3270 Год назад
सर्व प्रकरच्या समस्या ह्या मानवनिर्मित आहेत आणि म्हणूनच ह्यावर मानवानेच विचार करून त्या सोडवल्या पाहिजेत...
@mirabhavsar173
@mirabhavsar173 Год назад
विचार हा सम्राट आहे भाव तसा देव शरीर ही वास्तू आहे माणूस सवयीचा गुलाम आहे चिंतन चांगले करा प्रार्थना करा पोटातून करा
@ananyawalawalkar3421
@ananyawalawalkar3421 Год назад
जीवन यशस्वी कर ण्या साठी योग्य मार्गदर्शन. कृपया याचा स्वीकार करा. कोटी कोटी सद्गुरू राया. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
@ananyawalawalkar3421
@ananyawalawalkar3421 Год назад
कोटी कोटी धन्यवाद
@ujwalapawar157
@ujwalapawar157 Год назад
अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.जीवन विद्या सांगते विचार बदला नशिब बदलेल .
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 Год назад
चिंती परा ते येई घरा ह्या म्हणीप्रमाणे दुसऱ्याचे वाईट केले तर आपले वाईट होते परंतु दुसऱ्याचे चांगले केले, भले केले की आपले चांगले होते, भले होते हे फक्त जीवनविद्या सांगते... अप्रतिम असे मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
@snehagirkar3065
@snehagirkar3065 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 Год назад
सगळ्या समस्या व संकटे मानवनिर्मित आहेत. त्या दूर करण्यासाठी आपले विचार होकारार्थी व समन्वय साधणारे असले पाहिजेत तरच सर्वांचे भले होईल. सद्गुरु श्री वामनराव पै .
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
खरी वास्तू तुझे शरीर आहे त्यामध्ये देव आहे
@dipali1palav262
@dipali1palav262 Год назад
प्रार्थना सतत म्हणायची आहे
@poojajuwatkar6336
@poojajuwatkar6336 Год назад
Koti koti Vandan Mauli Vithhal Vithal
@truptidalvi8134
@truptidalvi8134 Год назад
अनिष्ट सवयी आपल्याकडेच bumrang होऊन परत येतात आणि अनिष्ट परिणाम भोगावे लागतात,चिंतन सुधारा..चमत्कार अनुभवा
@meenaherade
@meenaherade Год назад
खूपच अप्रतिम मार्गदर्शन माऊली
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Год назад
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️
@priyasawant9047
@priyasawant9047 Год назад
Mauli thank you so much 🙏😊
@nanasahebindalkar4440
@nanasahebindalkar4440 Год назад
Thanks Sadguru
@balikapatil3739
@balikapatil3739 Год назад
प्रार्थना म्हणा आणि सहा महिन्यात काय अनुभव येतो ते पहा...... अप्रतिम मार्गदर्शन 🙏🏻thank you so much सद्गुरू 🙏🏻
@surekhatupe7585
@surekhatupe7585 Год назад
सर्व समस्या आपणच निर्माण करतो, तर ल्याचे निवारण आपणच करायला हवे. आपण सहज अनिष्ट चिंतन करतो, म्हणुन विचार बदला नशीब बदलेल, खरी वास्तू म्हणजे आपले शरीर आहे. अतिशय समृद्ध मार्गदर्शन खुप कृतज्ञता सदगुरू चरणी
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 Год назад
Super positive thinking
@amolrevankar8780
@amolrevankar8780 Год назад
एवढं सुंदर आणि सोप्प पुण्य मिळवण्यासाठी मार्गदर्शन फक्त सद्गुरूच करू थँक्यू सद्गुरु थँक्यू जीवन विद्या
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Год назад
आपल्याला अनिष्ट बोलण्याची....अनिष्ट करण्याची सवय झालीय.....बुवा बाबा तुम्हाला सांगतील तू उपासतापास कर,तू व्रत-वैकल्य कर....पण जीवनविद्या हे सांगत नाही...हित ते करावे देवाचे चिंतन....करूनिया मन एकवित.....प्रत्येकाला आपण सुखी व्हाव अस वाटत असत...म्हणून त्यासाठी म्हणा...देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच कल्याण कर...अत्यंत अद्भुत मार्गदर्शन माऊली धन्यवाद 🙏🌹🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@ganeshkhatu1358
@ganeshkhatu1358 Год назад
Sadhguru Nath Maharaj ki jay vitthal vitthal vitthal sarvanna
@sandiptowar558
@sandiptowar558 Год назад
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@govindvichare6644
@govindvichare6644 Год назад
सुखी होणे कसे सोपे याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@shankarbangi9763
@shankarbangi9763 Год назад
खरी जी वास्तु आहे ती म्हंजे आपले शरीर आहे - श्री सदगुरुंच्या या दिव्य शिकवणीमुळे कित्येकांचे विचार उच्छार इच्छा आचार सुधारले आणि जीवनाचे कोट कल्याण झाले. Thank you SATGURU!,🙏🙏🙏🙏
@vishakhanaik2501
@vishakhanaik2501 Год назад
जय सदगुरू माऊली 🙏🙏🌹🌹
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@aratisali6320
@aratisali6320 Год назад
Thank you jeevanvidya
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Год назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@manishagole1086
@manishagole1086 Год назад
दुसऱ्याच्या भल्याचा विचार केला की आपल भलच होत किती छान सांगितलं आहे 🙏🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
हित करावे देवाचे चिंतन केले तर सर्व काही मिळेल
@sunilchavan3919
@sunilchavan3919 Год назад
प्रार्थना ही सतत म्हणायची
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
Sdgurunchi विश्व प्रार्थना सतत,सातत्याने ,नित्य,नियमित म्हणत राहावे
@dipali1palav262
@dipali1palav262 Год назад
ज्याप्रमाणे इच्छा धारण करतोस तसा तू
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Год назад
जीवनात समस्या आपण निर्माण करतो नको ते विचार अनिष्ट चिंतन करता थाॅकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल देवा कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 Год назад
Sadguru's guidance that we must make habit to ourselves for continuous शुभचितन and how we can do it? By chanting विश्वप्रार्थना which is greatest gift by our Sadguru, we will get everything if we pray every word from bottom of our Heart . But tragedy is we don't understand it and are habitual of negative and harmful thought for others which are very destructive for overselves,why?'चिंती परा ते येई घरा'.So Sadguru gave this valuable msg that अशुभचिंतन तात्काळ सोडा,आणी शुभचिंतन करा, ह्यातच तुमचे भले आहे. Thank You Sadguru.
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
Aajcya kadaci Garaj Jeevanavidy 🙏🙏🇮🇳
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Год назад
आपण जे चिंतन करतो ते देव जवळ मागत असतो. आणि तेच देवाकडून आपल्याला मिळत असते म्हणून जीवनविद्या सांगते विचार बदला नशीब बदलेल. खूप सुंदर मार्गदर्शन
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
जीवनविद्या' ज्ञान' जीवन घडविण्याची युक्ती देते,शहाणपण देते . * आपलं जीवन घडण्यास किंवा बिघडण्यास आपले 'विचारच ' कारणीभूत 'आहेत. * जीवनात " कळत/नकळत अनिष्ट संस्कारातून आपल्याला अनिष्ट 'सवयी 'जडल्या आहेत, आणि त्याच आपल्याला "दुःखाच्या दरीकडे फरफटत नेत आहेत, म्हणून 'फक्त सवयी बदला, आणि जीवन बदलल्याचा अनुभव घ्याच . ही जीवनविद्या ज्ञानाची किमया आहे . Thanks to sdguru and jeevanvidya.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@shraddhapawaskar6218
@shraddhapawaskar6218 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन आपल्या समस्या आपणच निर्माण करतो पण त्या समस्या कशा सोडवाव्यात याबाबत खुप सुंदर मार्गदर्शन सद्गुरुंनी केले. आपल्यास वाटते घर ही खरी वास्तु आहे पण खरी वास्तु हे आपले शरीर आहे कारण या शरीरात देव वास करतो.या शरीरास आपण कसला नेवैद्य देतो याबाबत अप्रतिम मार्गदर्शन केले.हे ज्ञान जर मनापासून आपण आत्मसात केले तर आपल्यास सुखच सुख मिळणार आहे.सुखाचा वर्षांवच होणार आहे आणि सद्गुरु असेही सांगतात की जे आपल्यास हवे ते सगळ्यांसाठी मागा कसे मागावे हेही सद्गुरुंनी सांगितले आहे.सद्गुरु किती आपुलकीने,प्रेमाने सांगत आहेत अशा आत्मज्ञानी सद्गुरुंमुळेच आंम्ही ऐश्वर्यात, आनंदात,नांदत आहोत.खुप खुप आभारी सद्गुरुदेवा.God bless all.
@anandkale7711
@anandkale7711 Год назад
शुभ चिंतन सुधारण्याचा सुंदर उपासना आहे
@sanjanadesai7833
@sanjanadesai7833 Год назад
Deva sarvana sukhat anadat thev
@musicaltanmay6130
@musicaltanmay6130 Год назад
Chinti para te ye ghara🙏🙏💐💐
@rameshmatele4967
@rameshmatele4967 Год назад
Thank you Jeevan Vidya very good
@milindghadi7372
@milindghadi7372 Год назад
आपल्या जीवनामध्ये निर्माण केलेल्या समस्या या आपणच निर्माण केलेल्या आहेत, त्या आपणच दूर केल्या पाहिजेत. आपण अनिष्ट चिंतन करतो, अनिष्ट इच्छा करतो, अनिष्ट बोलतो, अनिष्ट करीत असतो. आपण दुस-याबद्दल अनिष्ट बोलत असतो. चिंती परा ते येई घरा. तुम्ही इतरांबद्दल जे चिंतन करीत असता तेच तुम्हाला मिळत असते. शरीर ही खरी वास्तू आहे आणि त्यामध्ये तूच वास करून असतोस. त्यामुळे तू जे काही करीत असतोस त्याचे फळ बुमरँग होऊन तुलाच मिळत असते. प्रार्थना सतत म्हणत राहा आणि काय होते ते पाहा. 🙏 देवा सर्वांचं भलं कर 🙏 प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची,विश्वशांतीची.
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 Год назад
" अनिष्ट चिंतन करण्याची सवय सोडा .
@chetnasawant1276
@chetnasawant1276 Год назад
चिंती परा ते येई घरा, मन चिंती ते वैरी न चिंती। यावर खूप छान explain केले आहे . उधारण पण खूप छान explain केले आहे. तुम्ही नेहमी दुसऱ्या चे भले चिंता तुमचे नेहमी चांगले होईल .अतिशय दिव्य मार्गदर्शन केले आहे.# thanks shree sadguru wamanrao pai
@pawarvirendra9793
@pawarvirendra9793 Год назад
मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल --सुंदर
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
अनिष्ट बोलण्याची ,दुसऱ्यांची निंदा करण्याची सवय लागली आहे त्यातून आपल्याला बुमर्यांग होऊन तेच दुःख परत येते म्हणून ही सवय बदला असे सदगुरू श्री वामनराव pai सांगतात.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@vinodmore1065
@vinodmore1065 Год назад
अप्रतिम आहे सद्गुरूंचे मार्गदर्शन, खूप खूप थँक्स सदगुरु
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 Год назад
Vitthal Vitthal. Do the Constructive, Positive, Harmonious thinking is useful & necessary in our day to day life because Man is Creature of habit. As you think so you become.
@masurkaraneesha7213
@masurkaraneesha7213 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
"Hi sanvai tatkal Soda"....ha Azcha vishay ahe .Thankuu Mauli. Dhanyavaad deva. Bless All 🙏💖
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Год назад
जे आपण चिंतन करतो तेच आपल्याला देव देत असतो .क्रिया तशी प्रतिक्रिया ह्या निसार नियम प्रमाणे आपण जे मागतो जी इच्छा करतो ते शंकर म्हणतो तथास्तु ह्या प्रमाणे होत असते.म्हणून सतत शुभ चिंतन,शुभ इच्छा शुभ बोलणे,शुभ करणे.सतत सर्वांचं चांगला विचार करा.असे सद्गुरू वामनराव पे आपल्याला सांगतात.Thank you 🙏🙏🌹🌹🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@darshnagawade7271
@darshnagawade7271 Год назад
Je dusaryanch bhal kartat tyanch bhala hot, ani dusryanch vatol kel tr tyanch vatol hot. Yach satat smaran thevav. Thank you mauli😇
@rajeshpandit2383
@rajeshpandit2383 Год назад
🌹🙏🌹विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🌹
@sanikakaloji4782
@sanikakaloji4782 Год назад
खुप सुंदर सद़गुरुच प़वचन🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@mayajadhav3680
@mayajadhav3680 Год назад
अप्रतिम अप्रतिम आजचे मार्गदर्शन सद्गुरू माऊली 🙏🙏 अनंत कोटी प्रणाम 🙏🌹🌹💐💐
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 Год назад
🙏सतत प्रार्थना करण्याची सवय लावा त्यामुळे जीवनात काय परिवर्तन होते ते सांगतायत परमपूज्य सद्गुरु पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@deenanathlad6376
@deenanathlad6376 Год назад
ऐकून खूप खूप समाधान वाटलं ....
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
Aeese Satguru Hone Nahi Apratim pryaktikal Margdarshan Great Satguru Great jeevanavidy
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
मी सुखी व्हा माझे भले वहा कल्याण वहा असे महणा की सर्वांचे कल्याण होदे
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Год назад
Vitthal vitthal deva
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 Год назад
धन्यवाद माऊली 🙏🙏
@latachavan8551
@latachavan8551 Год назад
Sow Thought and reap action
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Год назад
#Amrutbol# jeevan Vidya philosophy Divine excellent knowledge परमपूज्य श्री वामनराव पै दिव्य दिव्य ज्ञानाची बरसात करत आहेत विचार बदला नशीब बदलेल thank u so much satguru mauli Great 👍 देवा सर्वाचं भलं कर🙏🌹🌹🌹
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
आपण नेहमी अनिष्ट चिंतन करतो
@SanjayPawar-sm7uh
@SanjayPawar-sm7uh Год назад
सर्वांना वदंन वदंन वदंन
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Год назад
मी सुखी व्हावं, माझं भलं व्हावे, कल्याण व्हावे असं वाटतं ते दुसऱ्यांसाठी मागणं म्हणजे सुखी होणे... सुखी होण्यासाठी किती सोपा उपाय सांगितला आहे.. Thank you 🌹🙏 त
@shankarsawant848
@shankarsawant848 Год назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@babannagare1633
@babannagare1633 Год назад
छान
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Год назад
भाव तसा देव म्हणजे अँक्शन तशी reaction म्हणजे जसा तु विचार करशील तसा तु म्हणुन विचार करताना बोलताना सावध असले पाहिजे असे सांगतात आपले सद्गुरू माऊली 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@sangitaghadshi4423
@sangitaghadshi4423 Год назад
पै माऊलींना कोटी कोटी प्रणाम
@ashkhatave3194
@ashkhatave3194 Год назад
हित ते करावे देवाचे चिंतन असे तुकाराम महाराज सांगतात. पण देव, धर्म, पाप पुण्य म्हणजे काय हेच आपल्याला माहीत नाही.
@shashiladke3159
@shashiladke3159 Год назад
Thanks Sadguru🙏🏻
@kishorsankhe6766
@kishorsankhe6766 Год назад
*आजचा विचार* 🙏🏻 *वाईट सवय तात्काळ सोडायला हवी कारण, वास्तू नेहमी तथास्तु म्हणते असं आपण म्हणतो, त्याप्रमाणेच आपलं शरीर ही वास्तू आहे ज्यात आपण वास करतो! आता आपण जे विचार करू, बोलू, करू त्याला शरीररूपी वास्तू नेहमी तथास्तु म्हणते अर्थात जसा विचार तसा तू, जसा बोलशील तसा तू आणि जसा वागशील तसा तू.. तसातू तथास्तु!! थोडक्यात तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार कराल, बोलाल आणि वागाल तुमचं भलं होणारच... याउलट इतरांबद्दल अनिष्ट विचार कराल, बोलाल, वागाल तर... तथास्तु!!*
@sushmapatil198
@sushmapatil198 Год назад
शरिर हि एक वास्तू आहे चांगले विचार शुभ चिंतन शुभ बोलने माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
@ashokpatil6024
@ashokpatil6024 Год назад
Vitthal Vitthal...... Chinti para te yaee ghara: two side of this 1. - Ve 2. + ve : Jeevanvidya philosophy shubha chintan
@aratidhuri1284
@aratidhuri1284 Год назад
चिंतन चागले करा सर्व चागलच होईल.
@pawarvirendra9793
@pawarvirendra9793 Год назад
विचार बदला नशीब बदलेल- सुंदर
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
विचार बदला नशीब बदलेल. मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल. आपले विचार नेहमीच विधायक असले पाहिजे. माणूस सहज वाईट विचार करत असतो. चींती परा ते येई घरा.हे नेहमी negative अर्थाने घेतले जाते .पण ही म्हण positive अर्थाने घेतली तर आपण दुसऱ्या बद्दल चांगला विचार केला तर चांगलेच आपल्या वाट्याला येईल.मन चिंती ते वैरी न चींती. भाव तसा देव .जसा तुम्ही विचार करता तसा तू . खरी वास्तू ही हे शरीर आहे.जे दुसऱ्यांचे भले करतात त्यांचे भलेच होते,वाटोळे केले तर वाटोळे च होणार. आपल्याला अनिष्ट विचार करण्याची सवय झालेली आहे.त्यामुळे अरिष्ट आपल्या जीवनात घडत असते. पै माऊली सांगतात तू ज्ञानी हो हुशार हो.चांगले चिंतन करा. चिंतनाने सर्व काही चांगलेच होऊ शकते.तुकाराम महाराज म्हणतात अवघे होती लाभ एका ह्या चींतने.म्हणून कायम ईश्वर आणि इश चिंतन च केले पाहिजे. प्रत्येकाला मनापासून वाटते ना आपले भले व्हावे तर ते सर्वासाठी मागितले पाहिजे. विश्व प्रार्थना सतत बोलत राहा. सहा महिने प्रार्थना म्हणून बघा आणि काय होते ह्याचा अनुभव घ्या.पोटातून मनापासून प्रार्थना म्हणायला सुरुवात करा आणि चमत्कार अनुभवा. तर करूयात सुरुवात रोज 1000 प्रार्थना म्हणायला. " हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात ,आनंदात , ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे." जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 Год назад
" Think good for others, think good for everybody. and you will be blessed by God. If you have doubt about this method then you should have to start from now to think good for others for maximum six month ; then you will be surprised by getting the result of the good thinking for others."🙏🏵️🙏🏵️🙏 Thanks Satguru Shri Vamanrav Pai . Thanks Jivan Vidhya . Org. Best of Luck All.🙏🏵️🙏🏵️🙏🏵️🙏 Have a Happy Life.
@shardanarwade1466
@shardanarwade1466 Год назад
कोटी कोटी प्रणाम ,जय जय रघुवीर समर्थ माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@manishabobade4292
@manishabobade4292 Год назад
Vittal vittal Pai Mauli 🙏🙏
@rajendramorankar8662
@rajendramorankar8662 Год назад
Jai Gurudev
Далее
This or That 🛍️
00:52
Просмотров 9 млн
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.