So grateful for this invaluable audio!! So grateful to Ajoy ji for making it so lecture demonstration oriented! Loved every bit of his piercingly soulful rendering along with the invaluable tutelage awarded!! He is unprecedented!! We are fortunate to have such stalwarts with us still
खरोखर दुर्मिळ होत चालले आहे असे स्वर्गीय संगीत.पंडितजी आपल्या स्वरांनी ह्रदय आनंदाने आणि आठवणींनी भरुन आले आपल्या सादरीकरणाला कोटी कोटी प्रणाम गंधर्व हे नांव आम्ही फक्त कथांमध्ये ऐकत होतो आज प्रत्यक्ष दर्शन झाले म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही