गायनकलेबद्दल जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला वाटतं की कुठलीही कला "असरदार' होण्यासाठी, परिणामकारक होण्यासाठी त्या कलाकाराला स्वतःचं जीवन त्या कलेशी पूर्णपणे एकरूप करावं लागतं. जीवनातला प्रत्येक प्रसंग त्याला कलात्मकतेनं पाहता यायला हवा, तेव्हाच त्या कलेतली नित्यनूतनता आणि प्रभावीपण टिकून राहील. अप्रतिम चित्रीकरण छोट्या छोट्या गोष्टी सुंदर मांडणी केलीत आपण... संगीत खूपच छान