Тёмный

Raj Thackeray : मराठा आंदोलकांचे प्रश्न, राज ठाकरेंनी काय उत्तर दिली? सगळा संवाद जशास तसा.. 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 18 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#RajThackeray #MarathaReservation #ManojJarangePatil
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरात बोलताना त्यांनी कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही असं विधान केलं होतं. यावरुन मराठा आंदोलकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली.राज ठाकरेंना जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलकांनी हॉटेलमध्ये एकच गर्दी केली. अखेर अडीच तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये समोरासमोर बसून चर्चा झाली. या चर्चेक काय संवाद झाला?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 54   
@atultelkhade4080
@atultelkhade4080 Месяц назад
राजसाहेब बरोबर बोलत आहे फक्त जनतेला ते समजून घेणं महत्वाचं आहे, काय फरक पडतो हो या गेल्या ५ वर्षात गेली ना तुमची मते वाया, तरी तुम्हाला राज साहेब कळत नाही,
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 Месяц назад
लोकसभेला काय दाखवून दिल मुख्यमंत्री चा उमेदवार संदीपान थोरात ला निवडून दिले.
@amolkarad5056
@amolkarad5056 Месяц назад
Akdam barobar Raj saheb 🔥
@sagarholkar5460
@sagarholkar5460 Месяц назад
खर बोलले राजसाहेब 👍
@sks1464
@sks1464 Месяц назад
राजू ठाकरे हा मराठा विरोधी आहे पहिल्या पासून त्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल चे विचार ऐका मराठ्यांनो ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-b3VLZ_GD7V8.htmlsi=n4g68_M6nvzSsMO6
@user-pc5dt2uy9j
@user-pc5dt2uy9j Месяц назад
ज्यावेळेस भाजपला बिन शर्ट पासून पाठिंबा दिला त्या वेळेस हे विचार कुठे गेले होते राजसाहेब ठाकरे
@niteshsalvi19
@niteshsalvi19 Месяц назад
Garam garam vada pav bhetla vatey😂
@marathimanus.009
@marathimanus.009 Месяц назад
राजसाहेब❤❤
@sks1464
@sks1464 Месяц назад
राजू ठाकरे हा मराठा विरोधी आहे पहिल्या पासून त्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल चे विचार ऐका मराठ्यांनो ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-b3VLZ_GD7V8.htmlsi=n4g68_M6nvzSsMO6
@vijaynakitwad5629
@vijaynakitwad5629 27 дней назад
Kadak 🔥🔥🔥
@nileshchoudhari3606
@nileshchoudhari3606 Месяц назад
साहेब 🚩❤️
@dattalekule1347
@dattalekule1347 Месяц назад
G मध्ये dum लगतो एकच नेते ठाकरे
@naleshsawant8048
@naleshsawant8048 Месяц назад
एक गाव एक पाणवठा तसा एक मतदार संघ एक umdavar कधी अमाच्यार vishyasy करा
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 Месяц назад
शरद पवारांना माहीत आहे तर केंद्रात बसलेल्या चहावाल्याला टरबूज गेली 10 वर्ष का सांगू शकला नाही...
@mrabhiytff3231
@mrabhiytff3231 14 дней назад
Aarakshan nahi karan- sharad pawar. Congress party ( muslim Congress party)
@R.D.R112
@R.D.R112 Месяц назад
👍🏼👍🏼
@raviraj96k74
@raviraj96k74 27 дней назад
Are pn bhawano tumhala raj thakre chi bhumika janun gheun kay karychay
@nitishmore6260
@nitishmore6260 Месяц назад
राज साहेब 🙏
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 Месяц назад
बिनकामाचा मुख्यमंत्री महाराष्ट्र चा माथी बसला आहे, काही होणार नाही.
@nageshkulkarni1302
@nageshkulkarni1302 Месяц назад
तुमचे एवढे आधी बसलेले मुख्यमंत्री काय दिवे लावून गेले
@nageshkulkarni1302
@nageshkulkarni1302 Месяц назад
एक प्रश्न आंदोलकांना... शरद पवारांनी का नकार दिला हा प्रश्न त्यांना कधी विचारणार
@user-ob9tx5gr8y
@user-ob9tx5gr8y Месяц назад
आला भट 😂😅
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 25 дней назад
Te vicharayala g@*dit dum naay.
@user-ks4jc5vr1y
@user-ks4jc5vr1y 29 дней назад
Obc❤
@culturedance6654
@culturedance6654 Месяц назад
मी मराठा ❤️❤️❤️ राज साहेबानं सोबत ❤️❤️
@shaileshsawant3454
@shaileshsawant3454 Месяц назад
ज्यांनी महाराष्ट्रातुन सर्व उद्योग धंदे, कंपनी, प्रकल्प बाहेर नेले त्यांना यांनी बिनशर्त पाठिंबा का दिला होता. जाहिराती देणारी माणसे कोण व कोणाची आहे. झाले चेंडू शरद पवार अंगणात.
@BsfManoj
@BsfManoj Месяц назад
घशे सुकले असतील पाणी पिऊन घ्या 😎😎 राजसाहेब ठाकरे ❤️
@yusufpathan3001
@yusufpathan3001 Месяц назад
Dupari supari😂😂😂
@ranapatil180
@ranapatil180 Месяц назад
Only patil ❤❤🎉🎉🎉
@somnaththote7524
@somnaththote7524 29 дней назад
विषय भरकटू टाकला राज ठाकरे यांनी प्रश्न विचारणार चांगला अभ्यासू पाहिजे होता घमफोडणार
@zakirshaikh6701
@zakirshaikh6701 Месяц назад
Karm tere aache hai to kismat teri dasi niyat teri aachi gharame mathura kashi hai
@pradipkharode2828
@pradipkharode2828 Месяц назад
बोलीचा भात बोलायचे कडी
@culturedance6654
@culturedance6654 Месяц назад
मी मराठा ❤️राज साहेब सोबत ❤️❤️
@hemantbaviskar9843
@hemantbaviskar9843 Месяц назад
Tar mi Supari Ministry Nirman Karen
@vrundak424
@vrundak424 Месяц назад
Aarakshan milal ki pension khata yeyte
@sunilchandoskar7699
@sunilchandoskar7699 Месяц назад
तुम्हीं तुमच बोला ना केंद्रात तुम्हीं गेलेलात सलामी द्यायला शरद पवार च काय सांगताय
@culturedance6654
@culturedance6654 Месяц назад
मी. राज साहेब ❤️❤️ मी एक मराठा ❤️❤️
@JerryM365
@JerryM365 26 дней назад
Sagala he sharad pawar yani kelay.....fayda ghenyasathi
@rajeshjadhav7990
@rajeshjadhav7990 Месяц назад
तुमची हयातीत तुमची सत्ता येत नाही, हे आज कुठे तरी लिहून ठेवा
@tusharchavan4682
@tusharchavan4682 Месяц назад
Kunbi-Maratha & Maratha-Kunbi he ekach ahet Laxmanji Prateyak village madhe yachya nondi ahet yache Gazzet aahet Satara Gazette, Nizam Gazette 2000 sala pasun tar khupach problem zala ahe Marathi mula mulicha khup mothi fees deun education ghyve lagte ani paise nastil tar education milat nahi donhi bajune Sakal MARATHA Samaj adchanit ahe. Saglyanna Maratha Samajanech sath dileli ahe ata tumchi vel ahe. Tumhala kadhi virodh kela nahi reservation madhe mag ata ase ka sagle tumhlach have kai.
@JanardanSuryawanshi-tb8mz
@JanardanSuryawanshi-tb8mz 18 дней назад
Majhe cast....nahi nighat Raaj saheb.....tumhala.kay.ghanta. mahiti ground riport Tari Pan bagha marathi sathi.kay Karta yatil.. Lok sankhya vadhali.tar tumhi kashyasathi. Barren Vash Naka karu
@naleshsawant8048
@naleshsawant8048 Месяц назад
साहेब तुम्ही एक नंबर pun निवडणूक लढवावी आम्ही उभे कार्यकर्ते 😮 एक तू हो बोल bmc आणि महाराष्ट्र ओन्ली मनेसे
@जयहिंद1360
@जयहिंद1360 Месяц назад
सल्ला का घ्यायला गेलात ह्यांचा
@yusufpathan3001
@yusufpathan3001 Месяц назад
A baba tu kuthlya pakshat aahes te paila thrv ekda
@kishorpitambare4958
@kishorpitambare4958 Месяц назад
राजसाहेब रोखठोक बोलणं आवडलं पण मागील काळात तुम्ही खूप चूक केल्यात
@Sp093
@Sp093 Месяц назад
यांच्या हातात राज्य अल तर😂😂😂
@MeMe-qd7rl
@MeMe-qd7rl 28 дней назад
राजसाहेब 40% मराठे obc मध्ये गेले आहेत बाकीचे हि जातील , पण तूम्ही काय बोलणार भेटत नाही, शेवटी तुमची भूमिका कळली
@sunilchandoskar7699
@sunilchandoskar7699 Месяц назад
पैसे खाव माणूस
@culturedance6654
@culturedance6654 Месяц назад
तुझा बायको वर चढचे पैसे खाल्ले ना तेव्हा तुला माहित आहे
@akshaybhiseco.
@akshaybhiseco. 29 дней назад
Akshay Bhise Company 11-8-24
@nileshchoudhari3606
@nileshchoudhari3606 Месяц назад
साहेब 🚩❤️
Далее
Новый хит Люси Чеботиной 😍
00:33
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 10 млн
Новый хит Люси Чеботиной 😍
00:33