Тёмный

Raj Thackeray यांचा कसा वाटला हा व्हिडिओ यातून खूप काही शिकण्यासारखे  

Marathi manus pradip
Подписаться 118 тыс.
Просмотров 162 тыс.
50% 1

Raj Thackeray, Uddhav Thackeray, Ajit pawar, Sharad Pawar, Devendra fadanvis, Eknath shinde, Raj Thackeray blue print, Abp majha live, tv9 Marathi live, Marathi news live, Maharashtra news live
#marathinews
_________________&&________________
महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृति ,भाषा, प्रांत, गावची संस्कृती या विषयी अभिमान आहे.... गर्व आहे मी मराठी असल्याचा.
__________________&&_________________
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Instagram - / marathi_manus_pradip
Twitter - Pr...

Опубликовано:

 

28 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 699   
@balwantmahindrakar7503
@balwantmahindrakar7503 2 месяца назад
बुलंद आवाजाची दैवी देणगी असलेल्या कलाकारांचा कलाकार, राजकारणातील एक अभ्यासु आक्रमक नेता म्हणजे सन्माननीय राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@rakeshkalamkar8855
@rakeshkalamkar8855 2 месяца назад
मराठी मनाचा राजबिंडा आवाज.......राज साहेब.....ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही ईच्छा ❤🎉🎉🎉
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
राज ठाकरे खरोखरच राज आहेत.
@Hindusena707
@Hindusena707 2 месяца назад
अप्रतिम व्हिडियो आहे...खरच या माणसाचे विचार खूप मोठे आहेत... यावेळेला यांना महाराष्ट्राने संधी दियाला पाहिजे🚩🚩🙌💯
@shubhamraibole1656
@shubhamraibole1656 2 месяца назад
आपण सर्वांनी मिळून साहेबांचं प्रचार करु त्यांचा पक्ष मजबूत करु आणी महाराष्ट्र नवनिर्माण करु
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 2 месяца назад
अगदी बरोबर पण काय आहे भाऊ काही नाल्यातले किडे आहेत ना त्यांना कुणी नाल्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी ते पुन्हा त्याच नाल्यात रहाणार. त्यांना तो नालाच आवडत असतो तसाच काहीसा प्रकार आहे महाराष्ट्रात.
@smitasuhas7981
@smitasuhas7981 2 месяца назад
Wa wa​@@shubhamraibole1656
@manojnakti3710
@manojnakti3710 2 месяца назад
राज ठाकरे यांना संधी मिळावी अशी प्रार्थना करतोय
@Maharahstra
@Maharahstra 2 месяца назад
राज ठाकरे🚩 हाच खरा महाराष्ट्राचा नवनिर्माण कर्ता आता एक संधी फक्त मनसेला...-
@priyankvast7407
@priyankvast7407 2 месяца назад
हयातुन माननीय राज साहेब ह्यांच काहीही बिघडत नाही आहे, पण मराठी माणूस लवकर सुधारला नाही तर देशोधडीला नक्की लागेल.
@shubhamraibole1656
@shubhamraibole1656 2 месяца назад
आपण सर्वांनी मिळून साहेबांचं प्रचार करु त्यांचा पक्ष मजबूत करु आणी महाराष्ट्र नवनिर्माण करु
@KailasPagare-m6l
@KailasPagare-m6l Месяц назад
❤❤❤
@RAhulPatil-ts8ry
@RAhulPatil-ts8ry 2 месяца назад
महाराष्ट्राची गरज - राजसाहेब❤🎉....
@Dhrup_Nikhade21
@Dhrup_Nikhade21 2 месяца назад
राज ठाकरे यांचे विचार 💞💞🚩
@sambhajishelke5947
@sambhajishelke5947 2 месяца назад
दूरदृष्टी असलेला लोक नेता फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे
@siddhantshewale9
@siddhantshewale9 2 месяца назад
मला विश्वास आहे की राज ठाकरे एक दिवस महाराष्ट्राच्या सत्तेत असतील आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य सुरू होईल 💯🚩
@Mahesh_sontakke_vlog
@Mahesh_sontakke_vlog 2 месяца назад
क्रुपया कोणीही पण जर विडिओ बघत असेल तर त्यांना कळकळीची विनंती आहे तुमच्या मतदारसंघात जर मनसेचा माणूस उभा टाकला तर तुम्ही त्यांनाच एकदा हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहिल्यानंतर पण तुम्ही मनसेलाच मतदान करा जय महाराष्ट्र 🙏🏻🚩
@rajendravegad
@rajendravegad 2 месяца назад
खूप छान वाटले 👌❤️👌
@SaieSankpal
@SaieSankpal 2 месяца назад
खूप हुशार आहे हा माणूस...पण मराठी लोक यांना का निवडून देत नाहीत तेच नाही कळत
@akshaywakade3830
@akshaywakade3830 2 месяца назад
कारण लोकांना विकास, सौंदर्यीकरण, दूरदृष्टी याच्याशी काही देणे घेणे नाही....ह्यांना फक्त ते पक्ष हवेत जे काही ना काही फुकट देतात....कुणाला फुकट दुष्काळाचे पैसे,कुणाला फुकट प्रवास तिकीट,कुणाला फुकट वीज ,फुकट खात ,फुकट नोकऱ्या,फुकट न काही करता सगळ हवे आहे
@karannnn919
@karannnn919 2 месяца назад
कारण काँग्रेस ने हिंदू लोकांना जाती जाती मध्ये विभागून ठेवल आहे आणि मुस्लीमांच लांगूनचालन केल आहे. आणि हा फॉर्म्युला ब्रिटीश आणि मुघल यांचा आहे
@hiralpatil3506
@hiralpatil3506 2 месяца назад
राज ठाकरे साहेबाना लोकांनी एक संधी दिली होती पण त्यांना त्या संधीच सोन करता आले नाही. त्यांच्या आमदारांना वेसण घालता आली नाही. हे दुर्दैव आहे राज साहेबांचे.
@shubhampardeshi3093
@shubhampardeshi3093 2 месяца назад
त्याच कारण आहे त्यांची लोक चंगली नहीं त्या मुले त्यांच नाव खराब आहे
@ANAND-h3d
@ANAND-h3d 2 месяца назад
बोलण्याची tune
@purvapatil711
@purvapatil711 2 месяца назад
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩
@akashpawara6754
@akashpawara6754 2 месяца назад
साहेब खूप चांगले स्वप्न आहेत आता कळले महाराष्ट्राच्या जनतेला
@sandeshtulaskar5843
@sandeshtulaskar5843 2 месяца назад
साहेब या सर्व गोष्टी ना आपली वृत्ती बदलावी लागेल हा देश आपला आहे हा महाराष्ट्र आपला आहे हा विचार सर्व तर पहीली मनात रूजला पाहिजे सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे ही जाणीव जागि झाली पाहिजे प्रगती चा नावा खाली जी भयाण झाडे कापली जातात ती थांबली पाहिजे व सर्वता महत्व चे म्हणजे bmc ची सत्ता बदली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र साहेब माझे सर्व सामान्य विचार
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 2 месяца назад
I love ❤❤ Raj saheb thakre since 2007
@twpatil6456
@twpatil6456 2 месяца назад
सर्वच राजकारणी राज साहेबांच्या विचारांचे असले तर किती तरी चांगल्या गोष्टी होऊ शकतात.तशीच आपलीही जबाबदारी आहे ‌हे अजिबात विसरून चालणार नाही.
@UrmilaGKaswe
@UrmilaGKaswe 2 месяца назад
राज ठाकरे सरांना, म्हणजे माझ्या महाराष्ट्राच्या या वाघाला, माझ्या भावाला कोटी कोटी प्रणाम, कारणं जीव तोडून आपल्या देशाप्रती त्यांचं कळकळीचं सांगणं.. प्रत्येक भागाविषयी किती अभ्यसात्मक विचार त्यांनी मांडले आहेत, खरोखरच इतक्या मोठ्या आपल्या देशात सर्व असूनही , जगाच्या तुलनेत आपणं किती मागे पडलोय, विचार, वागणूक, गावाचं, शहराच सौंदर्य , शासकीय कार्यालय ,आपल्या स्मरकाविषाई सुद्धा खरे बोललात, सुंदरता आपल्या अंगात आणली पाहिजे, विचारात आणली पाहिजे वागण्यात आणली पाहिजे, देश प्रेम, राष्ट्र प्रेम असावं लागतं प्रत्येक देशवाशी जर हा विचार पुर्वक आपला देश म्हणजे आपल घर समजेल तरच खरोखर राज ठाकरे sir अगदी बरोबर आणि तडफ दार व्यक्तिमत्त्व आहे, नक्कीच महाराष्ट्राचा कायापालट करण्याची प्रचंड ताकत त्यांच्या शब्दात आहे असं मला नाही तर आपल्या सर्वांनाच वाटतं, हो ना...कारणं महाराष्ट्र माझा, एका उत्तम मराठी मानसाची तडफ शब्दातच जाणवते, प्रत्येक भागाची तरक्की व्ह्यावी, प्रत्येक शहरापासून गाव पातळीवर, सत्यम शिवम सुंदरम वातावरण, वागणूक, सौदर्य, हे सर्व शक्य आहे, जेव्हा राज ठाकरे साहेबांच्या विचारतील देश, राष्ट्र निर्माण होईल, तेव्हां सुदृढ,सुदंर महाराष्ट्र होईलच, एवढी प्रचंड ताकत त्यांच्या शब्दात व्यक्त होत असते, त्यांचे शब्दाने एक देशाप्रती उर्जा, शक्ति मनात निर्माण होते, म्हणुनच नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत राजठाकरे sir.., तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.... जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्, भारत माता की जय,
@sagarpawar9669
@sagarpawar9669 2 месяца назад
हे विचार आपल्याच घरोघरी पोचवायचा आहेत आणि तेव्हा राज साहेबाची लाट येईल
@RamKumbharde
@RamKumbharde 2 месяца назад
Barobar bhava
@Tishyam756
@Tishyam756 Месяц назад
खर आहे
@prabhakarmanjrekar9719
@prabhakarmanjrekar9719 2 месяца назад
खरच काळजी गरज आहे राज साहेब ठाकरे जे कुणी मराठी नेते आहेत यांना थोडे समजायला पाहिजे हा काय नेता आहे जय मनसे जय महाराष्ट्र
@cbeditzabhijeet9596
@cbeditzabhijeet9596 2 месяца назад
राजसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
@gajju1406
@gajju1406 2 месяца назад
Very nice 👍 Saheb
@Rocket_T2
@Rocket_T2 2 месяца назад
एका मुद्द्यावर ठाम राहत नाही हे दुर्दैव आहे. कधी मोदींच्या मागे कधी शरद पवारांच्या .
@mr.trustworthy
@mr.trustworthy 2 месяца назад
मग त्यांना निवडणूक लढवायला सांगा.
@Savakar-c4g
@Savakar-c4g 2 месяца назад
​@@Rocket_T2 aplyll tech kalat nhi neta to nsto jo virodh krto kayam neta to asto jo chglyla chgla ani kharab la kharab mhnto. Aplykadil lokana jar akkal asti na tar 10 varsh kamit kami jo parent hy netymadhe takad ahe satta dyavi kaaran marharshtrchy ithihas jatibhed n krta sanskrti problem cha 1mev janata raja ahet raj saheb thakre
@rhushirajbandal7831
@rhushirajbandal7831 2 месяца назад
​@@Rocket_T2 are 10 सेकंदांची क्लिप पाहून नेत्याची भूमिका ठरवणारे तुम्ही.
@thektaksh6429
@thektaksh6429 2 месяца назад
खरंच खूप आदर वाटतो राज साहेबांचा ! खूप मोठं दुर्दैव आहे महाराष्ट्र च जे योग्य माणूस असून तो योग्य ठिकाणी नाही 😢
@gangeshofficialmanse5851
@gangeshofficialmanse5851 2 месяца назад
यंदा मनसे शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला
@knowledgeworld5583
@knowledgeworld5583 2 месяца назад
Bhari video aahe...khup Chan sangital aahe... Yana one chance dyayla hva public ne...raj Thackeray is a smart and intelligent politician in India
@Srikanthjogdan
@Srikanthjogdan 2 месяца назад
या महाराष्ट्राला राज साहेबा शिवाय पर्याय नाही
@Ak-ek7bf
@Ak-ek7bf 2 месяца назад
Only Rajsaheb Thakre ❤
@sunilkinjlakar2087
@sunilkinjlakar2087 2 месяца назад
राज साहेब तुम्ही विचार खूप छान मांडले आहेत जय मनसे
@sureshputtajwar5950
@sureshputtajwar5950 2 месяца назад
राज साहेब उत्कृष्ट निवेदन
@pranavabuj2020
@pranavabuj2020 2 месяца назад
दूरदृष्ठी आसणारा एकमेव नेता राजसाहेब ठाकरे,,,, ,,महाराष्ट्राला राज ठाकरे सारख्या मुख्यमंत्र्याची गरज आहे,,,,,,,,येणारी विधानसभा निवडनुकीत मनसेला निवडून द्याला हाव🙏🚩🕉
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 2 месяца назад
खूप छान मनःपूर्वक धन्यवाद.. राज ठाकरे यांच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे.. अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्त्व आहे. अभ्यासू.. लोकांना याची पारख करता आली नाही. हे दुर्दैवाने म्हणावे लागेल
@rupeshrane3165
@rupeshrane3165 2 месяца назад
भाऊ छान व्हिडिओ टाकला राज साहेब ठाकरे❤❤❤
@shivay0821
@shivay0821 2 месяца назад
Manse chi garaj ahe❤
@kailasgore1189
@kailasgore1189 2 месяца назад
Tumchya vicharranna ani durdristila Salute raj saheb thakre
@karankadam022
@karankadam022 2 месяца назад
महाराष्ट्र च दुर्दैव आहे...हा माणूस सत्तेबाहेर आहे
@sandeepkasabale6017
@sandeepkasabale6017 2 месяца назад
अगदी बरोबर
@pragatijadhav3634
@pragatijadhav3634 Месяц назад
त्या माणसाने पण प्रयत्न करायला पाहिजे साम भेद दंड कोणतीही निती वापरुन मुसुंडी मारली तर महाराष्ट्राची सत्ता दुर नाही,मा.बाळासाहेबांच्या नितीचा वापर करा यश तुमचेच आहे राज ठाकरे साहेब
@DattaramAgare
@DattaramAgare 2 месяца назад
राज साहेब तुमच्या विचारांना तोडत नाही जय मनसे मनसेचा नादच खुळा धन्यवाद
@Abhijeetdeshmukh7344
@Abhijeetdeshmukh7344 2 месяца назад
या वेळी विधानसभा निवडणुकीत एकदा राज ठाकरे यांना त्यांचे जास्तीत जास्त शिलेदार निवडून आणून त्यांना बदल घडवण्याची संधी द्यावी एक सुजाण नागरिक
@shubhamraibole1656
@shubhamraibole1656 2 месяца назад
आपण सर्वांनी मिळून साहेबांचं प्रचार करु त्यांचा पक्ष मजबूत करु आणी महाराष्ट्र नवनिर्माण करु
@Abhijeetdeshmukh7344
@Abhijeetdeshmukh7344 2 месяца назад
नक्की मी माझ्या परीने जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करील
@patilharshal6992
@patilharshal6992 2 месяца назад
खरंच एखादा नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे सन्माननीय राज साहेब ठाकरे . अगदी अष्टपैलू नेतृत्व आजच्या कार्यरत असलेल्या राजकारण्यांना हा व्हिडिओ दाखवा म्हणजे त्यांना कळेल की इथपर्यंत ही विचार केला जाऊ शकतो. केवळ फक्त जातिवाद आणि मत मागणी आणि पाच वर्षे सत्ता उपभोगणे एवढेच नसते.
@denger_god4884
@denger_god4884 2 месяца назад
Great people great thoughts 💭#महाराष्ट्रसैनिक तयार आहे या वर्षी राज मार्ग✅
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 2 месяца назад
अप्रतिम video, आपल्या महाराष्ट्रचे अगदी चपखल वर्णन व वास्तविकता सांगीतली आहे राज ठाकरेंनी, यामुळेच आमची मुले भारतात परत यायला नको म्हणतात.
@anyaamain5707
@anyaamain5707 2 месяца назад
राज साहेब सारखी नवनिर्माणाची विचार सरणी सध्या कोणत्याच व्यक्ती मध्ये नाही... साहेबांना साथ द्या नक्कीच ते विकास घडऊन आणतील..❤
@BhausahebShelke-dy8ql
@BhausahebShelke-dy8ql 2 месяца назад
Pradip dada khup chan kam karato
@bharatiwaghmare5520
@bharatiwaghmare5520 2 месяца назад
Khup Sundar....👌👌👌
@Et-unlimited
@Et-unlimited 2 месяца назад
आख्या जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र साहेबांना घडवायचा आहे खरच दूरदृष्टी आणि उत्तम विचारसरणी असलेला माणूस 🚩🚩
@latikajadhav6923
@latikajadhav6923 2 месяца назад
बाळासाहेबांचे खरे वारसदार आहे मुस्लिम लोक यांना वोट देत नाही कारण त्यांना माहित आहे त्यांचं काही खरं नाही पण मराठी लोकांनी मनसे ला मतदान केले पाहिजे
@nileshdighe7212
@nileshdighe7212 2 месяца назад
खूपच सुंदर आवाज विचार दूरदृष्टी परंतु हे आमचंच जनतेचं दुर्भाग्य जे अशा लोकांना मतदान करत नाही सत्ता हातात देत नाही उलट अशा लोकांच्या हातात सत्ता देते जे पैसा राजकारण फोडाफोडी याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच कळत नाही
@Akashhhhh278
@Akashhhhh278 2 месяца назад
ही कल्पना फक्त राजसाहेब करू शकतात आणि काम पण करू शकतात पण महाराष्ट्रातील जनतेला फक्त जतीच राजकारण आणि मताला पैसे एवढेच पाहिजे
@RajputVilas
@RajputVilas 2 месяца назад
राजसाहेबा सारखा दूरदृष्टी असलेला नेता अख्या देशात नाही पण आपलतच लोकांना समजला नाही खरंच एकदा ह्या माणसाला संधी द्या हा माणूस नकी संधी च सोन करून दाखवेल फक्ट एकदा सत्ता द्या 🙏🙏
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 месяца назад
ह्या गोष्टीचे वाईट वाटतय की लोकाना कळत नाहीये की त्यांच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट?? खरच राज ठाकरे याना एकदा सत्ता द्यावी लोकानी... 🚩🚩🚩🚩🚩
@manojnipane1559
@manojnipane1559 2 месяца назад
किती सुंदर विचार आणि दूरदृष्टि!
@rajsangavkar9763
@rajsangavkar9763 2 месяца назад
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🎉❤
@sandhyamohit8552
@sandhyamohit8552 2 месяца назад
अगदी खरं आहे. एवढं सुंदर रत्न आपल्या महाराष्ट्राला लाभलं आहे ना.की शब्दच कमी आहेत. त्यांचं वर्णन करायला❤❤❤❤❤महाराष्ट्रातील माझ्या सर्व मराठी बांधवांनो तुम्हाला कृपया करून माझी विनंती आहे आता आपण सर्वांनी एकजुटीने माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना भरभरून मतांनी विजयी करूया.❤❤❤❤❤❤❤❤ ही आपली जबाबदारी आहे. जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯✅
@sushantpatilmns_official
@sushantpatilmns_official 2 месяца назад
अप्रतिम....❤ यावेळेपासून मनसेलाच मतदान!
@TejasD61
@TejasD61 2 месяца назад
खरंच एवढा दूरदृष्टी आणि थोर विचार प्रवृत्ती असलेला नेता आपण महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवलाय हे राज ठाकरेंचं नाही तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे 😢
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 2 месяца назад
अगदी बरोबर. छत्रपती संभाजी महाराजांना पण असंच संपवलं जर संभाजी महाराजांना परमेश्वराने अजुन काही वर्ष जिवनदान दिले असते तर आज महाराष्ट्रात वेगळं चित्र असतं. पण आपल्याच काही लोकांनी त्यांना संपवलं.
@TejasD61
@TejasD61 2 месяца назад
@@rajendraparkar8887 हो शेवटी आपलेच गद्दार आहे
@roshangadekar9406
@roshangadekar9406 2 месяца назад
यंदा फक्त राज साहेब ठाकरे❤
@PG-rf5rg
@PG-rf5rg 2 месяца назад
यावेळी मनसे नक्कीच उभारी घेणार
@rajendraaware866
@rajendraaware866 2 месяца назад
आपलं दुर्दैव आहे की अशी माणसं सरकार मध्ये नाहीत. खुप नितांत गरज आहे. राज ठाकरे सदैव बाकी राजकारण्यापेक्षा वेगळेच आणि हिताची भुमिका घेतात. एकदा या माणसाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहायचं आहे बस.
@akshaynichit5404
@akshaynichit5404 2 месяца назад
राज साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही यात राज साहेब च नाही तर महाराष्ट्र दुर्दैव आहे 💯❤️
@ushamoghe7113
@ushamoghe7113 2 месяца назад
असे विचार जिथे क्रियान्वित होतील त्याचा विकास अपोअपच होणार ।तर का नाही आजच पासून सुरु करुया ।रोज एक छोटीशी मोहिम ।ठरल ।
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 2 месяца назад
राजसाहेब ठाकरे यांच्या हाती सत्ता नाही हेच खरे महाराष्ट्रांतील मराठी माणसाचे दूर्दैवच म्हणावं लागेल . जय महाराष्ट्र जय मनसे
@shivajigujar8197
@shivajigujar8197 2 месяца назад
एक नं साहेब खूप अभ्यास आहे तुमचा पण लोकांना नाही कळणार तुमची किंमत लोकांना फक्त मनसे❤❤❤❤
@YashwantDhodare
@YashwantDhodare 2 месяца назад
This videos was a very clear . To make a beautiful state super vision.
@prabhakarmanjrekar9719
@prabhakarmanjrekar9719 2 месяца назад
राज साहेबांनी आता कोणत्या ही पक्षचा विचार न करता या पुढे स्वतंत्र लढावे कुणा पक्षला पटिबा देऊ नये जय मनसे
@prabhkarvidhate5126
@prabhkarvidhate5126 2 месяца назад
Khupach sundar Thanks pradeep Great Raj saheb
@sudeshagare4151
@sudeshagare4151 2 месяца назад
खुप छान राज साहेब माझे मुख्यमंत्री आहेत...
@vishalasawale9793
@vishalasawale9793 2 месяца назад
एवढे स्वच्छ आणी सुंदर विचार असलेला नेता महाराष्ट्राला लाभला आहे, पण प्रत्येक जन् आपल्या स्वार्थासाठी जवळच्या नेत्याला मत देतो. सर्वांनी विचार करायची गरज आहे की या व्हिडीओ मधले विचार प्रत्यक्षात् आपल्या जीवनात अनुभवायला मिळाले तर आपले जीवन किती सुंदर होईल.. खरंच राजसाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व माला प्रत्येक वेळेस विचार करायला भाग पडत. एवढ्या सुंदर विचारांचा नेता महाराष्ट्राला लाभला तर नक्कीच महाराष्ट्राच नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही.
@prashantmali4545
@prashantmali4545 2 месяца назад
Ekada ha sampurn maharashtra raj thakarenchya hati dya ❤
@mohansurve2272
@mohansurve2272 2 месяца назад
जय भवानी। जय शिवाजी।।
@aniketdevdare9592
@aniketdevdare9592 2 месяца назад
भावा हा व्हिडिओ घराघरात पोहोचला पाहिजे तरचं महाराष्ट्रात राज साहेबांचे विचार पोहोचतील व परिवर्तन घडेल.
@Premanandmestry01
@Premanandmestry01 2 месяца назад
MNS chya website war purn detailed ahe sarv documents bagha ekda
@anandgosavi5266
@anandgosavi5266 2 месяца назад
किती अभ्यास आहे ❤
@dattaharne4554
@dattaharne4554 2 месяца назад
भावानो तूम्हाला एक विनंती आहे कि हा वीडियो तुमचा जवळचांना पाठवा please 👍💯 जय महाराष्ट्र 🚩💯जय मनसे 🚩🧡💫
@vaibhavpanchal7084
@vaibhavpanchal7084 2 месяца назад
राज साहेब यांच्या रचनेला आणि विचारला माझा जय महाराष्ट्र ❤❤❤
@Ak-ek7bf
@Ak-ek7bf 2 месяца назад
मनसे 🔥
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 2 месяца назад
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@मराठायोध्दाजयशिवराय
या देशाची बहुपक्षीय प्रणाली बंद करून द्विपक्षीय प्रणाली राबवावी.जेणे करून विकासाच्या मार्गात येणारे सतरा तोंडाच्या रावणाला रोखता येईल.... जय ⚔️ शिवराय 🚩 जय ⚔️ शंभुराजे 🚩 जय 🏹 श्रीराम 🚩⚔️🐯🚩🕉️
@vitthalgarad
@vitthalgarad 2 месяца назад
महाराष्ट्रला मोठ फक्त राज साहेब करू शकतात बाकी कोनी नाही.
@VsapSap
@VsapSap Месяц назад
अडचणीच्या वेळी मनुष्य आठवते परंतु मतदान देण्यासाठी पाठीमागे शेपूट घातले जाते अशी लोकांची प्रवृत्ती झालेली आहे
@dilipambadaskar8728
@dilipambadaskar8728 2 месяца назад
खूप छान एकदा हे राज्य राज साहेबाना देऊन तर बघा 🙏 जय महाराष्ट्र e
@Rajesh-pp1rv
@Rajesh-pp1rv 2 месяца назад
ग्रेट साहेब पटले पहिले देश नंतर जय महाराष्ट्र खिचडी चोरान पेक्षा चांगले विचार
@Krishnraj-zu1wl
@Krishnraj-zu1wl 2 месяца назад
🙏
@mukundpawar6100
@mukundpawar6100 2 месяца назад
खरोखर दूरदृष्टी असलेला नेता आहे महाराष्ट्राच्या जनतेने एकदा राज साहेबांना संधी दिली पाहिजे.
@jyotsnapilkhane6823
@jyotsnapilkhane6823 2 месяца назад
राज साहेब हे परिवर्तन करण्या साठी सत्तेतील मावळ्यांची गरज आहे समविचारी लोकांना ऐकत्र करून कोणत्या तरी पक्षाशी युती करून सत्तेत सहभागी झाल्या शिवाय नवं निर्माना ची मुहूर्तमेढ अशक्य आहे . मागील कित्येक दशक आपण पाहतोय कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता मिळत नाही . आपल महाराष्ट्र बदलण्याचं स्वप्न , तळमळ ही कोणासोबत तरी सत्तेत गेल्या शिवाय पूर्ण होणार नाही . धूर्तपणे तडजोड करून सुरुवात सत्ते मध्ये अर्ध्या वाट्याने करा मग तुमच्या कामाने आजचा तरुण निश्चितच तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र हवाली करेल .
@preetidhamnaskar2695
@preetidhamnaskar2695 2 месяца назад
आमच्या स्वप्नातला महाराष्ट्र 💐💐 बाहेरून येणारे लोंढे आधी थांबविले पाहिजेत
@DK-xq1il
@DK-xq1il 2 месяца назад
आज पर्यंत असे व्हिजन अशी दूरदृष्टी कोणत्याही इतर नेत्याची मला दिसली नाही..जबरदस्त...अप्रतिम .. खरेच असा महाराष्ट्राच काय पूर्ण राष्ट्र राज साहेबाच्या दूरदृष्टीकोनातून उभे राहावे...यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे ..
@rajeshkoli4785
@rajeshkoli4785 2 месяца назад
Only Raj saheb 🚩❤️
@classyff8162
@classyff8162 2 месяца назад
👏🏻❤
@wealthcreation5270
@wealthcreation5270 2 месяца назад
राजसाहेब ठाकरे म्हणेच आमच्या सारख्या सैनिकाचे श्वास आहेत
@Mahesh_sontakke_vlog
@Mahesh_sontakke_vlog 2 месяца назад
🙏🏻❤️
@abeerkulkarni
@abeerkulkarni 2 месяца назад
खरच दुर्दैवी आहेत महाराष्ट्रातील लोकं
@Dsb1235
@Dsb1235 2 месяца назад
Raj saheb ❤
@nabhathigale2504
@nabhathigale2504 2 месяца назад
आपले विचार बरोबर आहे .समाजाला योग्य दिशा देणारा आपल्यासारखं नेतृत्व हवं .समाज भरकटतोय .आपल्या देशाबद्दल किती सुंंदर विचार .
@anujakawale6484
@anujakawale6484 2 месяца назад
Onely one Raj Thakre
@dineshkadam6455
@dineshkadam6455 2 месяца назад
❤❤❤❤❤
@sarthakdevadhe4908
@sarthakdevadhe4908 2 месяца назад
🚩🚩🚩
@vijaybane1525
@vijaybane1525 2 месяца назад
Only.Rajsaheb.Thakre.is.Great🚩💐🚂💐💐💐👍🚂💐💐💐🚩🚩🚩
@anandshripatipatil650
@anandshripatipatil650 2 месяца назад
म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राने मनावर घेऊन खरंच या येणाऱ्या २०२४ विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात राज ठाकरे साहेबांना एक संधी द्यावी असे मला वाटते 🚩
@akshay5986
@akshay5986 2 месяца назад
Visionary leader 👌❤️
@bansodevaibhav6633
@bansodevaibhav6633 2 месяца назад
Jai Maharashtra 🚩
@ravijivane1475
@ravijivane1475 2 месяца назад
👌👌👌
@VaibhavJadhav-bq1dg
@VaibhavJadhav-bq1dg 2 месяца назад
महाराष्ट्राला राज साहेब कळलेच नाहित... हे महाराष्ट्राचे दुर्दैव.... असा दृष्टिकोन असलेला नेता महाराष्ट्रातच न्हवे संपूर्ण भारतात मिळायचा नाही.... पण लोकांना 24 तास फक्त राजकारण करणारेच नेते आदर्शवत वाटतात... काय बोलायचं...
@akshaytupe9101
@akshaytupe9101 2 месяца назад
Далее
Always Help the Needy
00:28
Просмотров 9 млн
ИСТОРИЯ ПРО ШТАНЫ #shorts
00:32
Просмотров 392 тыс.
skibidi toilet 77 (part 4)
05:20
Просмотров 14 млн
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Always Help the Needy
00:28
Просмотров 9 млн