Тёмный

Raj Thackeray On Maratha Reservation | Manoj Jarange यांच्यावर भडकले काय म्हणाले... | OBC 

News18 Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 371 тыс.
50% 1

Raj Thackeray On Maratha Reservation | Manoj Jarange यांच्यावर भडकले काय म्हणाले... | OBC Vs Maratha
#rajthackeray #marathavsobc #marathareservation #manojjarangepatil #news18lokmat #marathinews #maharashtranews18
UTNA
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,8 тыс.   
@vikrampadtani4108
@vikrampadtani4108 Месяц назад
अत्यंत परखड मत राज साहेब ठाकरे यांचे........... समाज सध्या दिशाहीन होत आहे.... समाजातील तरुण देखील दिशाहीन होत आहे...... समाजातील सर्व मुलांनी देशाला प्रथम स्थानावर ठेवून कार्याला लागा तरच तुमची स्वतःची देखील प्रगती होईल व देशाची देखील प्रगती होईल........ राज साहेब ठाकरे दूरदृष्टीचे व धोरणी नेते......
@yuvrajjadhav2745
@yuvrajjadhav2745 Месяц назад
आरक्षण सगळ्यांचच रद्द झालं पाहिजे येवढं तर केले तर बरं होईल राज साहेब
@user-uh3uu6lh7m
@user-uh3uu6lh7m Месяц назад
Ka rdh zal pahije tuzya kde baap dadyachi istet aasel tar de mag gribat vatun tuzya ghrun aarkshan det aahe ka gribancha vicyar kara Tumi aaple dev bhaktitch kiti peisa udvta tri chnglya candishan madye jgta gribala poli sobat bhajihi bhetat nhi tyana sarkari kotyatun aarkshan bhetate te pan tumala baghvat nhi ka kitikhi dev kele tari yanche vicyar mtlbich 😂😂😂😂 🤫🤫
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Месяц назад
त्याच्या हातात नाही ते 😂😂
@user-fc3xw1kb6e
@user-fc3xw1kb6e Месяц назад
तू sc जातीत ये तुला सर्व मिळणार ,हे धाडस कर फेकुगिरी कोणीही करते ,फेकू भेकाड्या आहेस तू ,जग वाघा सारखा , बाकी फेकू नकोस ,
@anilchakrapani1511
@anilchakrapani1511 Месяц назад
JYACHYA GANDIT GU AASEL TYANI AARAKAHAN GHTAWE BAKICHYANI BHOKAT JAWE HIMMAAT AASEL TAR KARUN DAKHWA PHUKAT KAHI MILNAR NAHI TE PHAKTA MADARCHOD NETYANNAA MILTE MILATEDIT
@gautamsarwade8361
@gautamsarwade8361 Месяц назад
पहिल्या जाती नष्ट करा , आरक्षण आपोआप होईल नष्ट,
@Bhushan362
@Bhushan362 Месяц назад
राज साहेब मुळात शिरून परखड बोलले. बहुतेक सध्या या विषयावर योग्य बोलणारे ते एकटेच आहेत. त्यांना लाख धन्यवाद. प्रणाम. गरिबीला कुठलीच जात नसते.
@krushnasolunke3075
@krushnasolunke3075 Месяц назад
Tu bjp cha kutra aahe ka
@sanjaylad4697
@sanjaylad4697 Месяц назад
Faqt sjuparich tevhad ky te paha!
@sandhyabasval8717
@sandhyabasval8717 Месяц назад
तुझ्या बापाला विचार
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Месяц назад
Raj la salo ki palo karu jar amhi mumbait shirlo
@amarnegi5447
@amarnegi5447 Месяц назад
@@sanjaylad4697tujha bapa baddal nako sangu tu😂
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 Месяц назад
राज साहेब ठाकरे जिंदाबाद ते कधीही खरं आणि सत्य बोलतात आता काही लोकांना मिरची झोंबणार आहे हे पुर्ण सत्य आहे
@rajupatil9931
@rajupatil9931 Месяц назад
आपल्याला काय माहित आरक्षण तुमच्या मुलाला कुठ परीक्षा द्यायची आहे 150 कोटीचा मालक आहे तो
@thesheru9600
@thesheru9600 Месяц назад
Khry bhau manatla bolalal
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Месяц назад
जे येऊन टिका करत आहेत त्यानी भूमिका नीट समजा आधी..राज ठाकरे यांचा जातीय आरक्षणला विरोध आहे.त्यात मराठाच नाही तर सर्व जाती येतात... त्याचे फक्त आर्थिक निकषावर आरक्षण याला समर्थन आहे..🚩🚩🚩
@user-ik7ig5rm7t
@user-ik7ig5rm7t Месяц назад
झणझणीत डोळे उघडले असे म्हणावे
@vijaytathe8971
@vijaytathe8971 Месяц назад
याचा मुलगा, 150 कोटींचा मालक, आणि हा स्वतः, भाजपा चा दलाल
@amarnegi5447
@amarnegi5447 Месяц назад
Mag mehanat karna yedzavya aamhi kaay aarakshan gheun ith parynt pochlo ka…kaay boltat kaay nahi te nit samjun ghyach nahi aani comment karun sutaich unpad😂
@abhaykhare5930
@abhaykhare5930 Месяц назад
परफेक्ट बोलले राजसाहेब. निवडुन आले नाहीत तर जनतेच्या बूद्धीची कीव करावी लागेल. एकीकडे शाफुआं चा गजर करतांना जरांगे आपली जात विसरतात का? नाही हाच दुटप्पीपणा आहेय.
@rajendrawakchaure2957
@rajendrawakchaure2957 Месяц назад
Rajsahebanchya ubhya kelya tevhadhya jaga aanch nivdun aalya.mukhyamantrisaheb 😅
@AshokBhojgude-cd3gi
@AshokBhojgude-cd3gi Месяц назад
दर सहा महिन्यांनी हे बिळातून बाहेर येतात....
@prasadlele8332
@prasadlele8332 Месяц назад
😂😂
@shailendrakonde6996
@shailendrakonde6996 Месяц назад
😂😂
@sachinghadi4391
@sachinghadi4391 Месяц назад
😂
@Dhumketu164
@Dhumketu164 27 дней назад
पण वेळेवर येतात😂
@PP-mm7rd
@PP-mm7rd Месяц назад
मुळात सर्व जाती धर्म च आरक्षण रद्द व्हायला पाहिजेत, जे आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत त्यांनाच आरक्षण द्या पण नेत्या ना वोट बँक तयार करायची असते, देशाच वाटोळं केलय ह्या आरक्षण आणि नेत्या मुळे
@SanskarChavan-
@SanskarChavan- Месяц назад
लोकांना मुर्खात काढले... हिंमत असेल तर आरक्षण सरसकट रद्द करा. यावर बोला साहेब. .....
@kishorbhojane7502
@kishorbhojane7502 Месяц назад
प्रॉपर्टी पण
@prakashpatil934
@prakashpatil934 Месяц назад
राज साहेब तुमच्याकडे धमक असेल तर सर्व आरक्षण रद्द करावे सांगा आणि राज्यातल्या सर्व कंपन्या गव्हर्मेंट मध्ये 90% राज्यातील मुलांना नोकऱ्या द्या हे तुम्ही बोलाना फडणवीस ला मोदींना
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k Месяц назад
​@@kishorbhojane7502 😂किती दिवस भिक मागणार स्वतः कमव की😂
@SBUSER888
@SBUSER888 Месяц назад
संविधानाला कोणच चालेंज करू शकत नाही
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 Месяц назад
प्रॉपर्टी सरकार ने दिली का?
@user-tc3lq2cg1k
@user-tc3lq2cg1k Месяц назад
शरद पवार सारख्या माणसांमुळेच मराठा आरक्षण आजपर्यंत लांबणीवर हे मराठीने वेळीच ओळखले पाहिजे
@ramchandrashirke8469
@ramchandrashirke8469 Месяц назад
बिनशर्त एकही निवडून येणार........
@rameshmalki9339
@rameshmalki9339 Месяц назад
Reservation Kai govt faida lenra Kai buddi nahi Kaya apla pav made kade honara Kai buddi nahi hai ka reservation reservation govt help kenara jati jati made sangarsh muslim better than hindu ami jatee jate made resvrvation jagada karyo hindu kaika hindu dongrmlee hindu aye matlabhi hindu ayee apna faida utavo bus yahi hai reservation no intelligent skill 45 percent marka bade bade post made Java faida
@artbysamiksha
@artbysamiksha Месяц назад
जरांगे पाटलांनी गुलाल उधळला होता मुंबई वरून परत जाताना ... कोणीतरी त्यांना पण जाब विचारा कसला गुलाल उधळला ते.. जे आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही हेच राज ठाकरे ओरडुन ओरडुन सांगत आहेत
@sagarkadam4111
@sagarkadam4111 Месяц назад
No 1 rajsaheb
@MARTANDMALHAR7007k
@MARTANDMALHAR7007k Месяц назад
Correct बोललात साहेब तुम्ही .पण काही नालायक लोक आहे त्यांना मराठी भाषा नीट समजत नाही अस वाटत .. काय बोलतात ते नीट बघा... आणि मग ठरवा... मुळात त्याचा एक आमदार निवडून नाही आला तरी त्यांचं काही नुकसान नाही... हे लक्षात घ्या ...
@y.s.kharat7195
@y.s.kharat7195 Месяц назад
आता मात्र मराठा समाजाला जागे झालेचं पाहिजे
@medhatambat7258
@medhatambat7258 Месяц назад
तुम्ही महा विकास आघाडी सरकार असताना झोपा काढता का? भाजप सरकार आल्या नंतरच तुम्हाला आरक्षण कसे आठवते याचे उत्तर द्या. शरद पवार, ठाकरेंना का सोडता? आरक्षणाच्या नावाखाली फक्त भाजप सरकारला त्रास देण हेच एकमेव ध्येय आहे शरद पवारांचा. म्हणून त्यांनी ज रांगेला याच कारणासाठी आणल आहे. त्यांचा मूळ उद्देश फडणवीस व भाजपला महाराष्ट्रातून हाकलणे हाच आहे. अस जाणूनबुजून त्रास देऊन आरक्षण मिळत नसत. शरद पवार तर आरक्षण विरोधी आहेत. ते आले सत्तेत तर तुमच आरक्षण विसरा. राज ठाकरे बोलत आहेत ते खरच बोलत आहे. महाराष्ट्राची वाट लावायला हे चालल आहे अशी शंका येते.
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Месяц назад
@@y.s.kharat7195 मराठा समाजाला एकच उपाय आरक्षण मिळविण्याचा शरद पवारच्या हातात सत्ता देणे. मग बघा कसं लगेच एका महिन्यात आरक्षण मिळत ते.
@user-ye3ji7kw6w
@user-ye3ji7kw6w Месяц назад
​@NitinBadhe-mj1ogyl या आधी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी का दिले नाही. विचारा त्यांना.मुख्यमंत्री व्हायचे राहू दे बाजूला.
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Месяц назад
@@user-ye3ji7kw6w मी कोणत्या हेतूने बोललो तुम्हाला नाही समजले.
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Месяц назад
हो आणि मतदान कुणाला करायचं 😂 Tutari Mashal M n से Jarange Bjp Prahar शेतकरी संघटना 😅😅😅😅
@manisharane3891
@manisharane3891 Месяц назад
शरद Pawar ला zoda आत्ता saglyani
@vikasjadhav5511
@vikasjadhav5511 Месяц назад
तुम्हाचा एकही आमदार निवडून येणार नाही
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Месяц назад
शरद पवारचे आमदार निवडून दे ते देतील आरक्षण तुम्हाला.
@Ratnagirkar
@Ratnagirkar Месяц назад
​@@NitinBadhe-mj1ogमस्त
@Ratnagirkar
@Ratnagirkar Месяц назад
ते तुम्ही नाही ठरवू शकत
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes Месяц назад
त्यांना ते आणायचे पण नाहीत ..पण उद्धव चे 10 15 पाडले तरी .. राज ठाकरेंचे 10 15 आल्यासारखे आहेत 😂
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes Месяц назад
​@@NitinBadhe-mj1og😂😂 तो खरा शत्रू आहे आमच्या मराठा समाजाचा
@baburaogadhave3930
@baburaogadhave3930 Месяц назад
Jarange chya खांद्यावर बंदूक दुसऱ्याची आहे
@MARATHAWARRIOR96
@MARATHAWARRIOR96 Месяц назад
मराठा आरक्षणाचा विषय असताना तो जातीवाद का होतो😢
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Месяц назад
जे येऊन टिका करत आहेत त्यानी भूमिका नीट समजा आधी..राज ठाकरे यांचा जातीय आरक्षणला विरोध आहे.त्यात मराठाच नाही तर सर्व जाती येतात... त्याचे फक्त आर्थिक निकषावर आरक्षण याला समर्थन आहे..🚩🚩🚩
@S.S.K.999
@S.S.K.999 Месяц назад
​@@Manish_Chavan7म्हणजे तुला नर्सरी पासून शाळेत जाण्याची गरज आहे.
@NamdevDashrath
@NamdevDashrath Месяц назад
Tevade umedvar lok aahet ka mns kade.
@Yash-qx8xc
@Yash-qx8xc Месяц назад
Maratha la deyache mahane ki aarthik nikash ka
@Yash-qx8xc
@Yash-qx8xc Месяц назад
Kara band sagal mg
@barvepoonam
@barvepoonam Месяц назад
खुप खूप धन्यवाद , तुमचा आवाज आज पुनः महाराष्ट्रत दनानु लागला आहे. खरा मराठी माणुस काल ही तुमच्या बरोबर होता आणि पुढेही राहनार. तुम्हीं महाराष्ट्राचे एक फेवरेट नेते आहात आणि नेहमी राहणार. तुमचा राजकारण चा प्रवास आम्हि सुरवाती पासुन पाहिला आहे. तुम्ही कद्धिच मराठी मानसाची साथ सोडली नाही मग तो कोणी गरीब असो वा उद्योगपति. तुमच्या विचारसरणी आणि व्यक्तिमतवाला आमचा सलाम. महाराष्ट्रात एक चांगला बदल हा तुम्हींच घड़वुन आणनार .
@Manojdadajarange
@Manojdadajarange Месяц назад
अरे बाबा शिक्षण आरक्षणावर लोकं घेताय आणि मराठा लोकांना शिक्षण भेटेल तरच त्यांचे घर मोठे होईल.... तुझा एक पण आमदार निवडून येणार नाही.. एक मराठा लाख मराठा
@sagardaphal7217
@sagardaphal7217 Месяц назад
Yana warning dyachi garaj nahi aase pan tyacha 1 pan aandar anahi
@Nanooxy
@Nanooxy Месяц назад
Yaadhi 40-45varshe MH sattet hit tyani adhi garcha rasta dakhva
@cosmos92
@cosmos92 Месяц назад
Are zatu tula arakshan pahije ki vidhansabhecha ticket ..jyala tyala manun rahila tumhache amdar nivdun yenar nahi 😂
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Месяц назад
तुम्हाला शरद पवारच लागतो बोकांडी बसायला.
@vgpatil7314
@vgpatil7314 Месяц назад
पण जास्तीत जास्त शिक्षण संस्था ह्या मराठा समजाच्या आहेत मग हे संस्था चालक का नाही समाजासाठी काही करू शकले?
@pradnyagokhale5840
@pradnyagokhale5840 28 дней назад
जातीचे आरक्षण रद्द करा व आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना आरक्षण द्यावे.
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 Месяц назад
फडणवीस यांचा फोन आला कि साहेब माघार घेणार आणि बिन शर्ट पाठिंबा देणार
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 Месяц назад
Same आहे जरांगेच एक वाकड्या चा फोन अन् election लढवणार नाही
@bsgshsbsbbshs
@bsgshsbsbbshs Месяц назад
ह्याच कसं आहे उठ दुपारी घे सुपारी 😂😂😂 पैसे भेटले कि बिनशर्थ काय ह्यो बिना पांटीचां पाठिंबा देईल
@babansonawane1721
@babansonawane1721 Месяц назад
जो कोणी नेता शरद पवारांच्या बाबतीत बोलेन त्याच्या विरोधात हे कारस्थान असतं
@anilchakrapani1511
@anilchakrapani1511 Месяц назад
TYACHYASARALHA HALKAT NETA AAJPARYANTA ZALA NAHI
@AbhijeetNavale121
@AbhijeetNavale121 Месяц назад
मतांचे राजकारण तुम्ही करता तुम्हाला आरामात पैसे मिळतात शेती करून बघा
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Месяц назад
जे येऊन टिका करत आहेत त्यानी भूमिका नीट समजा आधी..राज ठाकरे यांचा जातीय आरक्षणला विरोध आहे.त्यात मराठाच नाही तर सर्व जाती येतात... त्याचे फक्त आर्थिक निकषावर आरक्षण याला समर्थन आहे..🚩🚩🚩ही भूमिका आता नाही तर 2006 पासून आहे..
@gorakhmagar9805
@gorakhmagar9805 Месяц назад
@ajinathmankape1234
@ajinathmankape1234 Месяц назад
सन्माननीय राजसाहेब जे बोलले ते मला १००% मान्य आहे सगळीकडे खास्गीकरण होतय नौकर्या उरल्या नाही बरोबर पण खास्गी नौकरी करायची असेल तर डिप्लोमा, इंजिनिअरींग, डिग्री उच्च शिक्षण घ्याव लागत मंग कुठे चांगली नौकरी मिळते आणी यातील कोणत पण शिक्षण मराठा समाजाच्या मुलाने करायच तर त्याला ४,५ लाखाच्या पुढेच खर्च लागतो आणि ईतके पैसे गोरगरिब शेतकरी कराठांकडे नसतात म्हणून त्यांच शिक्षणच अधुर राहत शिक्षणच होत नाही तर ते खास्गी काय काम करतील बिगारीच सन्माननीय राजसाहेबांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी मराठा आरक्षण मिळवून द्याव
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i Месяц назад
काय नेता, हे काय बोलतो यालाच कळतं नाही, बावचळले
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Месяц назад
तुला बाकीच्यांचे कळते.जे सांगतायत ते ऐक नीट मग अक्कल पाजळ.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Месяц назад
लोकसभा निवडणुकीत जनतेने ह्या फालतू नेत्यांना फारसे गांभीर्याने न घेता दिलेला कौल बघून भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष, भाजपाच्या बी टीमचे सर्वच नेते भांबावलेल्या स्थितीत बेताल वक्तव्ये करीत आहेत हे सर्वत्र दिसून येत आहे.
@AD-hp2sl
@AD-hp2sl Месяц назад
Full support only Jarange Patil 🚩🚩
@VimalPawar-fy2pv
@VimalPawar-fy2pv Месяц назад
मराटा आरक्षण वरती भूमिका काय. राज टाकरे नी स्पष्ट करावीच.
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Месяц назад
जे येऊन टिका करत आहेत त्यानी भूमिका नीट समजा आधी..राज ठाकरे यांचा जातीय आरक्षणला विरोध आहे.त्यात मराठाच नाही तर सर्व जाती येतात... त्याचे फक्त आर्थिक निकषावर आरक्षण याला समर्थन आहे..🚩🚩🚩
@dilipdeshmukh3022
@dilipdeshmukh3022 Месяц назад
एकदम बरोबर. चॅनेल वाले कशाला जातात असल्या जारांगे सारख्या टुकार लोकांच्या मुलाखती घ्यायला
@user-ye3ji7kw6w
@user-ye3ji7kw6w Месяц назад
बरोबर देशमुख साहेब,हे चॅनल वाले बटिक झाले आहेत जरांगेचे.त्या बेअक्कल जरांग्याच्या शिव्यांची ब्रेकिंग न्यूज क्याचं करायला.हे न्यूज चॅनलवाले चाय बिस्कुट ची पत्रकारिता करतात.
@vijayjadhav395
@vijayjadhav395 Месяц назад
काय शिकवतोस यार राज तू आम्हाला हा महाराष्ट्र पुरातन काळात जगत नाही
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Месяц назад
जे येऊन टिका करत आहेत त्यानी भूमिका नीट समजा आधी..राज ठाकरे यांचा जातीय आरक्षणला विरोध आहे.त्यात मराठाच नाही तर सर्व जाती येतात... त्याचे फक्त आर्थिक निकषावर आरक्षण याला समर्थन आहे..🚩🚩🚩
@kishorgavande3738
@kishorgavande3738 Месяц назад
Sarv jatich kada as mhan na mag....marathach dist ka tula.....
@ravindrashelake4596
@ravindrashelake4596 Месяц назад
Manish kahi nahi oo sagle ekach ​@@Manish_Chavan7
@user-rt5rn2tw7g
@user-rt5rn2tw7g Месяц назад
साहेब जे बोलतात ते खरं बोलत आहे
@VinodPawar-eq6gy
@VinodPawar-eq6gy Месяц назад
Only Patil🚩🚩🚩
@sanjayraut-uq6cg
@sanjayraut-uq6cg Месяц назад
बरोबर आहे राज साहेब असं महाराष्ट्रामध्ये कधीच वातावरण नव्हतं
@bhagwanshinde3700
@bhagwanshinde3700 Месяц назад
बर झाल देवा ह्याची एक पण उमेदवार निवडून येत नाही किती अहंकार आहे ह्याच्यात 😡🤬😡🤬
@artbysamiksha
@artbysamiksha Месяц назад
जरांगे पाटलांनी गुलाल उधळला होता मुंबई वरून परत जाताना ... कोणीतरी त्यांना पण जाब विचारा कसला गुलाल उधळला ते.. जे आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही हेच राज ठाकरे ओरडुन ओरडुन सांगत आहेत
@user-bu7uc3ke2s
@user-bu7uc3ke2s Месяц назад
स्पष्ट बोलणारा माणूस राज साहेब
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 Месяц назад
एकदम बरोबर बोललात राज ठाकरे साहेब परखडपणे स्वतः चे मत मांडणारा नेता मतांसाठी लाचार न होता स्पष्ट बोलणारा नेता राज साहेब जय श्रीराम
@VimalPawar-fy2pv
@VimalPawar-fy2pv Месяц назад
यांच्या मुलांना राजकारण तुन बाहेर काढा मग कळेल.
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 Месяц назад
आपण त्यांना मते न देता हे काम करू शकतो
@premsir1507
@premsir1507 Месяц назад
विचार योग्य मांडले आहेत पण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे.
@AkashPatil-ts9jx
@AkashPatil-ts9jx Месяц назад
कुठेतरी आरक्षनच जवाबदार आहे ज्यांना भेटतय त्यांच ठिक आहे आनी भेटायलाच पाहिजे त्यात कहि दुमत नाही पन ज्यांना भेटत नाही त्यांचे त वांद्ये आहेत न हो आरक्षन नसल्या मुळे शिक्षण मिळत नाही नोकरी मिळत नाही गरीबांचे लेकर मरतायत हो याचा पन कुठेतरी विचार व्हायला हवा कि नाही
@jayeshpatil8122
@jayeshpatil8122 Месяц назад
हे राजकारणी सर्व एकत्र आहेत ,,जसे व्यापारी लोक ,माथाडी लोक ,यांच्या जशा संघटना असतात तस राजकीय लोकांच्या असता,त्यात कार्यकर्ते नाही ,फक्त राजकीय मंडळी हे सर्व एकत्र आहे ,आणि सर्व लोकांना झुलवत आहे ,कुणीच हे करणार नाही अस वाटायला लागतं आहे ,,काही खर नाही
@skrudravipgroup3444
@skrudravipgroup3444 Месяц назад
288 उभे करा तरी सगळे अपतील
@user-ik7ig5rm7t
@user-ik7ig5rm7t Месяц назад
खूपच छान हा प्रयोग यांनी करावा म्हणजे कळेल
@dipakwadghe
@dipakwadghe Месяц назад
खरा मराठी माणूस म्हणजे राज साहेब ठाकरे
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 Месяц назад
वर्षीनुवर्षै राजसाहेब हेच सांगत आले. लोक मनावर घेत नाहीत. म्हणजे या माणसावर जनतेचा विश्वास नाही.
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 Месяц назад
🚩एक मराठा,,कोटी, कोटी मराठा,,,एकच मिशन,,,अन ओबीसीतूनच मराठा आरक्षण,,,🚩जय शिवराय, 🚩जय जिजाऊ,🚩जय शंभुराजे,,, सोलापूर जिल्हा,,,,महाराष्ट्र राज्य,,,,,
@BabasoKarande-fg5fy
@BabasoKarande-fg5fy Месяц назад
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन महाराष्ट्र पिंजून काढवा.
@sandhyabasval8717
@sandhyabasval8717 Месяц назад
कारंड्या तुझ्या बापाला बरोबर पाठव
@shubhamtakras1655
@shubhamtakras1655 Месяц назад
मी पण मराठा आहे अगदी बरोबर मुद्दे मांडलेत रिॲलिटी वेगळी आहे आणि आंदोलन वेगळी कडे जात आहे आंदोलकाने आंदोलन हे स्पष्ट पणे निष्पक्ष जाती साठी केलं पाहिजे पण आपल्या राज्यात आंदोलन राजकारणासाठी चालू आहे 5 मिनिट आंदोलन करायचं पुन्हा झोपायच पुन्हा उठायचं अजुन झोपायच राजकीय टिपण्या करायचा ह्याचातून काहीही सिद्ध होणार नाही केवळ जातीयवाद वाढत आहे EWS होतं त्याचातून पण बाहेर पडावं 😒लागलं.....🙏
@bsgshsbsbbshs
@bsgshsbsbbshs Месяц назад
तु मराठा खरच आहेस आणि हो ते ५ मिनिट झोपत नाहीत ५ दिवस अमरण उपोषण करतात बरका
@sandhyabasval8717
@sandhyabasval8717 Месяц назад
तु एकदिवस उपाशी राहून दाखव तु मिक्स मराठा आहेस
@y.s.kharat7195
@y.s.kharat7195 Месяц назад
तुम्ही मराठा आरक्षणावर काय केले
@user-ft3zz1st3o
@user-ft3zz1st3o Месяц назад
ते पवार ला विचारलं पाहिजे
@Ratnagirkar
@Ratnagirkar Месяц назад
​@@user-ft3zz1st3o😂😂😂 ते सोडून बोला
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 26 дней назад
आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?
@namdeochimane7321
@namdeochimane7321 Месяц назад
मराठा आंदोलन कमकुवत करण्यासाठी हे लोक घराबाहेर पडायला सुरुवात झाली आहे. तेव्हा सावध रहा.. मराठा आंदोलनात फुट पाडायचा पक्का विचार आहे....
@ashokbhosale-ve4uh
@ashokbhosale-ve4uh Месяц назад
साहेब, शिक्षण प्रचंड महाग झालेले आहे त्यासाठीच आरक्षणाची गरज आहे
@SiddheshwarBhosale-px1yp
@SiddheshwarBhosale-px1yp Месяц назад
मग खाजकी शाळेत सुध्दा आरक्षण मिळविण्यासाठी आंदोलन का करत नाही सगळेच नको तेव्हां नको त्या विषेयावर आंदोलन करतात मग या विषेयावर नुसते तोंडीच बोलण्याला अर्थ काय?
@Nanooxy
@Nanooxy Месяц назад
Te karayla himmat lagte ya adol at road var palnare fkt rikam tekade ahet
@sandipwalhekar1345
@sandipwalhekar1345 Месяц назад
राज ठाकरे सत्य परिस्थिती वर बोलतात 👍🏻
@tukaramsawant5094
@tukaramsawant5094 Месяц назад
एक वेळेस mpsc चां पेपर देऊन पहा मग कळलं आरक्षण गलेच पहिल्या मोर्चात सहभागी होसाल 😂
@RahulRohile-e6c
@RahulRohile-e6c Месяц назад
काय गरज आहे upsc chi जगात पैसे मिळवायचे करोडो मार्ग आहेत
@ShyamBondre-t3h
@ShyamBondre-t3h Месяц назад
बरोबर आहे बेअक्ल लोकांना नाहि समजणार हे
@ShyamBondre-t3h
@ShyamBondre-t3h Месяц назад
आरक्षण हा हक्क आहे मराठ्याचा
@chandrapalpatle1220
@chandrapalpatle1220 Месяц назад
@@tukaramsawant5094 arxchan A bhik hai
@prashantgarje2348
@prashantgarje2348 Месяц назад
​@@ShyamBondre-t3h hi.....shyam bondare bhau kuthe ahe.....apan dogh dipp.eng la sobat hoto ......tumhi tech ahe ka?
@girishmahadik3793
@girishmahadik3793 Месяц назад
ये सुपारी बाज तुझा आधीच बाजार उठलाय आत्ता पुन्हा सुपारी घेऊन काहीही उलट्या करू नको 😂😂😂😂😂😂
@premsir1507
@premsir1507 Месяц назад
जातीवाद करू नका, याने कोणाची प्रगती होणार नाही.
@amarnegi5447
@amarnegi5447 Месяц назад
Ho te yenar vel sangel jya jarange chi chattos na to kiti aarakshan milavun denar aahe…to pan unpad aani tu pan unpad…shikla astas to aaj tya jarange cha nadi nasta lagla😂😂😂😂
@girishmahadik3793
@girishmahadik3793 Месяц назад
@@amarnegi5447 जरांगे तुझ्या लाच्यार साहेबाचा बाप आहे 😝😝😝 राहील शिक्षण तर तुझ्या बापा आणि सुपारी बाज साहेबा पेक्षा जास्त आहे.. तुझ्या बापाला आणि आई ला कामाला ठेऊ का... का माझी चाटायला ठेऊ 😆😆😆😆😆😆🤭🤭🤭🤭🤭🤭😝😝😝
@dhanajikashid6938
@dhanajikashid6938 Месяц назад
अभ्यास करून बोल..... मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे... आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत....
@Ratnagirkar
@Ratnagirkar Месяц назад
😂😂
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 26 дней назад
गाढवा पुढे वाचली गीता तर म्हणे कालचा गोंधळ बरा होता।
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 Месяц назад
राज ठाकरे यांनी आता शिवसेना 🏹. बरोबर युती करावी तरच तुमच्या काहीतरी जागा निवडून येतील नाहीतर मागच्या वेळेस 1) आमदार आला होता आता जर युती नाही केली तर एकही जागा निवडून येणार नाही राज ठाकरे यांची .
@abaravholkar6085
@abaravholkar6085 Месяц назад
आता कोणाची सुपारी घेतली
@arjunkadam6077
@arjunkadam6077 Месяц назад
मी एस टी कामगार राज साहेब तुम्हाला चांगला ओळखतो तुम्ही सेटलमेंट करणारे आहेत
@dayanandkale2944
@dayanandkale2944 Месяц назад
भारतीय जनता पक्षाचे अधिकृत प्रवक्ते 😂
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Месяц назад
ते सोनिया गांधींचे प्रवक्ते नाहीत.
@Ratnagirkar
@Ratnagirkar Месяц назад
​@@NitinBadhe-mj1og👌🏻👌🏻
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 Месяц назад
एकाही जागेवर एकही निवडून येणार नाही कारण येण्या सारख यांच्या जवळ काय आहे.
@sambhajibarsale1151
@sambhajibarsale1151 Месяц назад
तुमचे विचार ऐकायची गरज नाही आम्हाला
@siddhantbhingare4533
@siddhantbhingare4533 Месяц назад
भोंग्यावर यांनीच महाराष्ट्रात दंगलीच वातावरण तापवले होतें ना... खर तर आता विश्वासच बसत नाही हे आता की राजू इतका सुधारला असेल म्हनून ..😂😂😂 नाही तर कोणी तरी हा व्हिडीओ एडिट केला असेल 😂😂😂
@artbysamiksha
@artbysamiksha Месяц назад
जरांगे पाटलांनी गुलाल उधळला होता मुंबई वरून परत जाताना ... कोणीतरी त्यांना पण जाब विचारा कसला गुलाल उधळला ते.. जे आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही हेच राज ठाकरे ओरडुन ओरडुन सांगत आहेत
@nitirajbabar3362
@nitirajbabar3362 Месяц назад
​@@artbysamiksha सर्व कमेंटवर एकच रिप्लाय नका करू... बावळट
@suryawanshibalasaheb6753
@suryawanshibalasaheb6753 Месяц назад
बिनशर्त पाठिंबा आता का नाही, फक्त लोकांना वेड्यात काढता का, पण लोक एवढे येडे राहिले नाहीत, एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩
@pramodgaikwad1619
@pramodgaikwad1619 Месяц назад
सर्वसामान्य मराठा मोठा झाला नहीं पाहिजे असं यांना वाटत
@ganeshwarade3398
@ganeshwarade3398 Месяц назад
Band kar abhys jamat nasel tr
@shahee9361
@shahee9361 Месяц назад
मनोज जरांगे पाटील समर्थक...💪🧡🚩
@mahadevjadhav7856
@mahadevjadhav7856 Месяц назад
राज ठाकरे प्रत्येक इलेक्शनला दुसरीच भूमिका घेतात त्यांचा पक्ष शून्य झाला आहे
@artbysamiksha
@artbysamiksha Месяц назад
जरांगे पाटलांनी गुलाल उधळला होता मुंबई वरून परत जाताना ... कोणीतरी त्यांना पण जाब विचारा कसला गुलाल उधळला ते.. जे आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही हेच राज ठाकरे ओरडुन ओरडुन सांगत आहेत
@amitpatil8875
@amitpatil8875 Месяц назад
त्यांचे सारखे विचार आहेत का कुणाचे
@madhavghyarpatil7591
@madhavghyarpatil7591 Месяц назад
आम्ही सदैव मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि सदैव सोबत राहणार आहोत. बाकी कोणत्याही नेत्याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही.
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 Месяц назад
"माथी भडकवणे" कॉपीराइट आहे.😂
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Месяц назад
हिंदू मुस्लिम बोंगा यूपी बिहार हनुमान चालीसा कॉपी राईट
@vikrampadtani4108
@vikrampadtani4108 Месяц назад
प्रत्येक समाजातील व्यक्ती इथे एकमेकांच्या हातात हात घालून कार्य करत आहे...... एकमेकांबद्दल काळजी करत व्यवसाय करत आहे तरच प्रगती होईल...... प्रथम आपण मनुष्य आहोत ...... व त्यानंतर या देशाचे नागरिक आहोत..... फक्त हिंदू आहोत याच मथळ्याखाली कार्य करा........
@vijaykumarjoshi5380
@vijaykumarjoshi5380 Месяц назад
मा. राज साहेब अगदी खर आणि स्पष्ट बोलतात.
@ShantaramGadge-wt8sh
@ShantaramGadge-wt8sh Месяц назад
सांगजरा कोणाचा खांद्यावर बंदूक आहे
@user-ft3zz1st3o
@user-ft3zz1st3o Месяц назад
पवार तुतारी ची मुतारी पितो जरागे
@user-wh3yq6bq2d
@user-wh3yq6bq2d Месяц назад
Raj Saheb jindabad
@daulatnande6156
@daulatnande6156 Месяц назад
सर्व खासगी शैक्षणिक संस्था मध्ये सर्वांना मोफत वैद्यकीय तांत्रिक शिक्षण मागणी करावी
@mohanpatil3396
@mohanpatil3396 15 дней назад
अगदी सत्य बोलतात राज साहेब
@kiranpawar897
@kiranpawar897 Месяц назад
कितीही जागा लढवल्या तरी आपलं टार्गेट फक्त एका आमदाराचे आहे 👍😆😜
@bajiraowalhekar4111
@bajiraowalhekar4111 Месяц назад
एक पण निवडून येणार नाही
@sachinpawar8839
@sachinpawar8839 Месяц назад
राज साहेब सगळ कळतय तुम्ही काय करता ते
@anillandage3193
@anillandage3193 Месяц назад
राज साहेब तुम्ही बरोबर बोलतं आहे....!🙏🙏
@NileshPatil-qz3zn
@NileshPatil-qz3zn Месяц назад
सख्ख्या भावाचे झालं नाही तू कधीचा
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Месяц назад
तुला काय कळतं सखा नाही तो चुलत भाऊ आहे हे पहिलं माहिती करून घे.आणि त्या चुलत भावाने त्याच्या सख्ख्या भावाना जयदेव, बिंदू माधव हाकलले आहे आणि मातोश्री हडप केली आहे ही माहीती घे मग आभाळ हेपल.
@Rdhealth234
@Rdhealth234 Месяц назад
प्रतेक वेळी भूमिका बदलणारा रंग बदलू आहे हा, पक्या आंबेडकर आणि खाज ठाकरे दोन्ही ही सुपरिबाज आहेत.
@amolpatil3804
@amolpatil3804 Месяц назад
बिनशर्ट पाठिंबा😂😂😂😂
@anilugale4724
@anilugale4724 Месяц назад
ज्याचा 1 मार्क ना पेपर जातो ना त्याला विचारा आरक्षण :वा राज ठाकरे ...आता आला का जातिवाद ... # मराठा
@gajraj51088
@gajraj51088 Месяц назад
अगोदर आरक्षण या विषयाचा अभ्यास करा. आरक्षण हे जातीवर पाहिजे की आर्थिक निकषावर यावर विचार करा. टिकणारे आरक्षण म्हणजे कोणते, मराठे ओबीसी आरक्षण का मागत आहे याचा अभ्यास करा मग मराठवाड्यात ja नाहीतर उगाच पोपट होईल. मराठवाड्यातील लोक कोणत्याही नेत्याला पक्ष्याला जुमानत नाहीत आता.
@GKA7779
@GKA7779 Месяц назад
नेत्याला पक्षाला जुमानत नाहीत तर माघायचं बंद करा😂😂😂
@ravirajeupadhye439
@ravirajeupadhye439 Месяц назад
बरोब्बर
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu Месяц назад
हा नेता मुर्ख आहे
@sachintekale9008
@sachintekale9008 Месяц назад
सर्वसामान्यांचा विचार फक्त एकच व्यक्ती करतो मनोज जरांगे पाटील
@pratapmane3979
@pratapmane3979 Месяц назад
आज लवकर ऊठले झोपेतून....!
@maheshmadake7418
@maheshmadake7418 Месяц назад
साहेबांना कुणीतरी सांगा, की नोकरी मिळवण्यासाठी अगोदर चांगले शिक्षण पाहिजे. आणि त्यासाठी आर्थिक घटक कारणीभूत ठरतात.
@user-zj2yz2fq1u
@user-zj2yz2fq1u Месяц назад
कशाला घेतली प्रेस ईतरही चागल्या निऊज दाखवा
@mahadevshinde1901
@mahadevshinde1901 Месяц назад
एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील झिंदाबाद
@sunilmurkute6168
@sunilmurkute6168 Месяц назад
Only jarange saheb
@anandshende1486
@anandshende1486 Месяц назад
राज असो वा उद्धव तुम्ही सामाजिक लोकशाही रुजवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. प्रबोधनकार ठाकरे चा तुम्हा दोघा मध्ये एकही गुण नाही. तुम्हाला फक्त ठोकशाही समजते.
@3252-t8j
@3252-t8j Месяц назад
जरांगे फॅकटर पुन्हा विधानसभा निवडणुकीत सुध्दा चालणार
@user-ft3zz1st3o
@user-ft3zz1st3o Месяц назад
🤣
@satishmalge8986
@satishmalge8986 Месяц назад
Tutari bulet sarkha palnar 😅😅
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 Месяц назад
बरोबर बोलले साहेब
@MaheshPawar-zm6on
@MaheshPawar-zm6on Месяц назад
इक पन यातनहि मराठा निऊडुन देउ
@kaustubhsonarkar7702
@kaustubhsonarkar7702 Месяц назад
Perfect बोले राज साहेब
@ak0196
@ak0196 Месяц назад
तु काय केलस आतापर्यंत भोंगे बंद करा म्हणून कुणी पेटवला महाराष्ट्र
@abhaykhare5930
@abhaykhare5930 Месяц назад
@@ak0196 कुठेही पेटला नाही
@ak0196
@ak0196 Месяц назад
@@abhaykhare5930 पेटला नाही बरोबरय त्यांच कोण ऐकणार 😂,पण नियत काय होती हे महत्त्वाचे,त्यांना पेटवायचाच होता महाराष्ट्र
@abhaykhare5930
@abhaykhare5930 Месяц назад
@@ak0196 महाराष्ट्र पेटवायचा नव्हता. टोलनाके बंद करायचे होते.
@ak0196
@ak0196 Месяц назад
@@abhaykhare5930 अरे दोस्ता टोलनाका आंदोलन वेगळ,मशिदीचे भोंगे बंद करायच आंदोलन वेगळ,ते माहीत नाही का तुला
@abhaykhare5930
@abhaykhare5930 Месяц назад
@@ak0196 गरजेचं होतंच तेही. तेही शांततेतच झालं की
@rajudengale7819
@rajudengale7819 Месяц назад
कोणत्याही पक्षाच्या, विळख्यात मराठा समाजाने अडकू नये, आपल्यामुळे यांचे पक्ष आहेत, आपण स्वतःची ताकद स्वतः निर्माण करू, या असल्या पक्ष्यांची यांच्या नेत्यांची आपल्याला गरज नाही, ही मराठा समाज मध्ये, इतर कोणत्याही समाजामध्ये, फूट निर्माण करून आपली पोळी भाजून घेतात व राज्य करतात, प्रत्येक समाजाची बाजू परखडपणे मांडणारा एकच नेता या महाराष्ट्रात आहे , ते म्हणजे आदरणीय जलांगी पाटील,
@OmparkashSathe
@OmparkashSathe Месяц назад
आगदी बरोबर आहे 🙏🙏🙏
@tanajisawant1350
@tanajisawant1350 Месяц назад
आत्ता पर्यंत आम्ही तुम्हाला चांगले विचारवंत समजतं होतो तुम्ही नासका कांदा निघाला
@bhikubodke5001
@bhikubodke5001 23 дня назад
राज साहेब तुम्ही मनापासून बरोबर बोलत आहेत.
@Kirshnaghadge
@Kirshnaghadge Месяц назад
येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे छापायचे धंदे सुरू झालेत माझे त्या मूळे मला दौरे सुरू करावा लागतेत
@balasahebnagtilak6721
@balasahebnagtilak6721 Месяц назад
बिन कामाचा राज ठाकरे आरक्षण आणि गरीबी याला कय माहिती म्हणूनतर मनसेचा एक पण आमदार निवडून येणार नाही
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 Месяц назад
राज ठाकरे बोलत आहेत.....तेच महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे आहेत❤
@pratishpatil1600
@pratishpatil1600 Месяц назад
💯 खर बोलले राज ठाकरे
@user-fb7gr3oc6f
@user-fb7gr3oc6f Месяц назад
एक मराठा लाख मराठा ओन्ली पाटील
@user-jf5ly6rv1k
@user-jf5ly6rv1k Месяц назад
Akdam barobar 💯
Далее