Тёмный

Raj Thackeray Today Speech हा तर पुष्पा,भरसभेत शिंदेंची नक्कल! उद्धव,पवारांचं सगळंच काढलं!सभा गाजवली 

VIRAL IN INDIA
Подписаться 3,3 млн
Просмотров 24 тыс.
50% 1

#RajThackeray #MarathiNews #LIVE राज ठाकरेंची सभा गाजली, जरांगे पाटलांवर पहिल्यांदा बोलले... उद्धव ठाकरे ते शरद पवार ! तुफान धुतलं राव ..
Raj Thackeray: शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? राज ठाकरेंची घणाघाती टीका .. अजित पवारांना जेलमध्ये टाकण्यापूर्वी त्यांना थेट मंत्रिमंडळात टाकलं- राज ठाकरे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगावमध्ये सभा घेतली आहे. ही सभा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली होती. मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी आगामी विधानसभेसाठी मनसैनिकांना राज यांनी काही सूचना देखील दिल्या आहेत. या भाषणामधून त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (VidhanSabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे (MNS)पक्ष देखील मैदानात उतरला असून त्या अनुषंगाने राज्यभरात जोरदार तयारी करत आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोजित केलेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी घोषणा केली आहे. विधानसभा स्वतंत्र लढणार, कोणाशीही युती - आघाडी नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, आगामी निवडुकीसाठी ना यु्त्या , ना आघाड्या... आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेतील पक्ष असेल. ज्या लोकांनी आपल्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत त्या लोकांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू... जगाला हेवा वाटवा असा महाराष्ट्र घडावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. या राज्याची धुरा महाराष्ट्राने आमच्या हातात द्यावी .
Raj Thackeray मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावतीने आज (13 सप्टेंबर) राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा घेत आहेत. या मेळ्यावातून राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य करत चौफेर फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
Raj Thackeray On Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झाली आहे. आगामी निवडणुकीत कोणाशी आघाडी नको, कोणाशी युती नको असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. तसेच विधानसभेनंतर मनसे हा सत्तेत असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईच्या गोरेगाव पुर्व येथे मनसेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
Keywords
raj thackeray
raj thackeray speech
raj thackeray latest
raj thackeray live
raj thackeray podcast
raj thackeray live today tv9 marathi
raj thackeray live today
raj thackeray movie trailer
raj thackeray dasara melava 2024
raj thackeray today speech
raj thackeray interview
raj thackeray speech live today
raj thackeray speech dasara melava
raj thackeray speech today
baba siddique
baba siddique shot
baba siddique iftar party
raj thakre on sharad pawar
raj thackeray on uddhav thackeray
dasara melava live 2024
dhananjay munde
pankaja munde
ajit pawar
Raj Thackeray mimicry on eknath shinde pushpa
राज ठाकरे live
राज ठाकरे
राज ठाकरे live today
राज ठाकरे दसरा मेळावा लाईव्ह
राज ठाकरे भाषण
राज ठाकरे भाषण live
marathi news live,marathi news,marathi breaking news,marathi news live today,marathi news today,marathi news video,marathi news latest,marathi live news,marathi news updates,marathi latest news,marathi,marathi live,saam marathi,marathi batmya,saam tv marathi,maharashtra news,mahafast news,marathi classical language,tv9 marathi news channel,abp maza breaking news,marathi bhasha abhijat darja,tv9 marathi latest news,saam tv news,saam tv news live
RAJ THAKRE
RAJ THAKARE
maharashtra navnirman sena
Vidhansabha Election NEWS
Don't Forget to SUBSCRIBE to our RU-vid Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
--------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► RU-vid : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Опубликовано:

 

12 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 129   
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 3 часа назад
*विधानसभा निवडणुकीत कुणाची येईल सत्ता ?* *काय वाटतं* ... *१) महाविकास आघाडी २) महायुती ३) राज ठाकरे - मनसे*
@shivajisawant6590
@shivajisawant6590 3 часа назад
1
@sptrue_777
@sptrue_777 3 часа назад
(2,3) महायुती+मनसे
@laxmannavnathgirhe533
@laxmannavnathgirhe533 2 часа назад
Manoj Dada Jarange Patil
@Narendra-z6p
@Narendra-z6p 2 часа назад
महायुती
@smitamore9887
@smitamore9887 2 часа назад
Mahavikas
@DandgePradeep
@DandgePradeep 2 часа назад
यांना फक्त्त टाळ्या मिळतात, प्रगतीशून्य पक्ष.
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 2 часа назад
लोकसभेत अजीत दादा chi मस्त तारीफ करीत होता.काय लबाड पणा आहे हा
@mangeshkulkarni371
@mangeshkulkarni371 Час назад
@@venkateshvishwanath789 are zhatu ti loksabha hoti he vidhan sabha aahe
@neetapai8685
@neetapai8685 Час назад
खरं आहे.. आमचे कर भरलेले पैसे ,परस्पर शासन फुकट वाटतंय.. सगळे ऐतखाऊ होणार.. घरात आयते ३०००/४५०० आले , तर कोण कशाला काम अन् मेहनत करतील..
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 Час назад
साहेब जनतेने तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा. त्यासाठी काही तरी करा. कुठे तरी ठाम रहा.
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 2 часа назад
स्वतंत्र लढा बिजेपी बरोबर गेले तर मतदार विश्वास ठेवणार नाही. राज्या साठि व्हिजन काय ते सांगा मराठी माणसांसाठी काम करणारा एकमेव पक्ष मनसे.
@S-kn1pn
@S-kn1pn Час назад
महाराष्ट्रातील जनतेला राज ठाकरे यांची मिमिक्री आवडते विचार नाही
@saurabhbhate838
@saurabhbhate838 Час назад
आज पुन्हा बऱ्याच वर्षांनी राज साहेबांना त्याचा जुना सुर सापडला असं वाटतंय... पण आता युत्या आघाड्या न करता कोणाला बिनशर्त पाठींबा न देता स्वबळावर उभ राहावं... पक्ष बांधावा पक्ष वाढवावा आणि पक्ष टिकवावा. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मनसेची आणि राज साहेबांची गरज आहे.
@arunwarke908
@arunwarke908 2 часа назад
सरकार ज्याचे येईल त्याचे येईल, तुम्ही फक्त व्हिडीओ च्या टायटल मधे प्रामाणिक रहा 😂
@parkashgala2336
@parkashgala2336 Час назад
जो हिन्दुत्व की बात करेगा वो ही ईस राज्य पै राज करेगा।। जय महाराष्ट्र।।
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Час назад
राज ठाकरे आनी प्रकाश अंबडेकर अख्या इंडीयातले सर्वात मोठे नेते बहुतेक हे मुख्यमंत्री कधि होतील कि नाहि हे निश्चित सांगताच ऐत नाहि,😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@neetapai8685
@neetapai8685 Час назад
काय करायचा७०/७७ फुटाचा पुतळा.. आरे तेच पैसे किल्ल्यावर खर्च करा. तिकडच्या लोकान काम द्या
@mansingkadam6714
@mansingkadam6714 Час назад
सरळ , प्रामाणिक ,निस्वार्थी,असा नेता महाराष्ट्राला लाभला पाहिजे हे जनतेला कळलं पाहिजे
@mangeshmane7803
@mangeshmane7803 Час назад
Unique vichar ahet Raj sahebache🙏
@rameshvishe9942
@rameshvishe9942 Час назад
💐साहेब मराठी माणसा साठी तुम्ही दोघ भावानी एकत्र यन हि काळाची गरज आहे .
@KalyanBhore-s6z
@KalyanBhore-s6z 3 часа назад
एकच नंबर
@renuwalke6663
@renuwalke6663 56 минут назад
कारण राजकारणात सभ्य सरळ कोणी सापडणार नाही सगळेच....
@uddhavbharati8084
@uddhavbharati8084 2 часа назад
तमचीसुरवातंआणिशेवटसारखाचसाहेब
@sachinpagar4985
@sachinpagar4985 Час назад
राज साहेब या लोकांना किडे माकोडे सारख जगणं पसंद आहे
@jaykumarpatil1384
@jaykumarpatil1384 Час назад
एकच नेता ईमानदार तो म्हणजे केजरीवाल केजरीवालचे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार एकच भारताचा प्रत्येक माणूस उच्च शिक्षित झाले पाहिजे
@santoshpawar7202
@santoshpawar7202 Час назад
आम्हांला फक्त "सुपारीबाज" avdto
@jaykumarpatil1384
@jaykumarpatil1384 Час назад
राज ठाकरे तुम्ही एकाच विचाराने ठाम राहिले असते तर अख्खा महाराष्ट्र केजरीवाल सारखा तुमच्या मागे राहिला असता
@BalajiMurkute-lz4qv
@BalajiMurkute-lz4qv 2 часа назад
🚩🙏
@arinjaymehta5507
@arinjaymehta5507 2 часа назад
Yek Number ❤
@Ag0373
@Ag0373 2 часа назад
लोकसभे पासून यांच्या वरचा विश्वास नाही राहिला अखंड भारतातील क्षत्रिय समाज का टारगेट केल जातंय येवढ नक्की हा फक्त वसुली करू शकतो Bjp ची B tim मनसे, MIM, वंचित, हे फक्त मत खाण्यासाठी use होणार पण मतदार useless होऊ नये या साठी बौद्ध, मुस्लिम, मराठा या सर्व सुपारी बाजा पासुन सावधान 🙏🏻🙏🏻🙏🏻
@deelipmahajan5987
@deelipmahajan5987 2 часа назад
एक दिवस नक्की येणार.. सरकार वर राज ठाकरे यांचा रिमोट राहणार... सत्तेत येणार
@RandomB0210
@RandomB0210 Час назад
फक्त गुजरातची लाचारी नाहीं केली तर 😂😂
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Час назад
बुचका
@pavanmanapure6643
@pavanmanapure6643 Час назад
Te notebandit Paisa Gela fakt tatvgyan shakya nhi
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Час назад
exellent satya mandale
@ratankumarchoithani2438
@ratankumarchoithani2438 Час назад
पण मनसे जर स्वबळावर 288 जागा लढविणार असेल तर मनसेच्या जागा 25 ते 30पर्यत निवडून येऊ शकतात.
@vasudeomestry5972
@vasudeomestry5972 2 часа назад
हो माहाराष्टनवनिमानसेनन
@wtfgaming2k
@wtfgaming2k 3 часа назад
बिनशर्ट पाठिंबा
@rajuwakchoure8878
@rajuwakchoure8878 Час назад
लोकांना फक्त भाषण ऐकायला येतात बाकी काही नाही
@shreekrushnaghodke482
@shreekrushnaghodke482 Час назад
सुपारी
@sachinpagar4985
@sachinpagar4985 Час назад
मतदार आज चिंतेत आहे कोणाला मतदान करावं...कोणावर विश्वास ठेवाव हेच समजत नाही
@savitadesai2879
@savitadesai2879 2 часа назад
Great 👍
@shirishpatne5587
@shirishpatne5587 Час назад
आपण दिल्लीला लोकसभा निवडणुकी आगोदर आपल्या चिरंजीव सहीत कश्यासाठी गेला होता ते सभेत सांगा ना
@manglasharma568
@manglasharma568 Час назад
Raj thakre ubhe rahave
@narharinannajkar5452
@narharinannajkar5452 59 минут назад
मनसेची सत्ता येणार नाही.
@siddharthkadam2393
@siddharthkadam2393 2 часа назад
मना पासून वाटत मनसे च सरकार येलिल
@arinjaymehta5507
@arinjaymehta5507 2 часа назад
Yek Number
@ratnachauhan9714
@ratnachauhan9714 Час назад
अशाच जबरदस्त व्यक्ती ची या महाराष्ट्र ला गरज आहे . राज जी महाराष्ट्र चे मुख्य मंत्री होतील .ही शुभेच्छा !
@pranav.bhosale
@pranav.bhosale Час назад
1seat pan yenar nahi MNS chi. Tumhi NitishKumar peksha hi jast palturaam ahe. MNS la vote NAHI mhanje NAHI.
@factya-vl2im
@factya-vl2im 2 часа назад
शाहा हुकुम देईल तस करेल
@shrikantshete5399
@shrikantshete5399 2 часа назад
शेवट पर्यंत अकेले चाला आम्ही खंबीर नेतृत्वाची वाट पहात आहोत
@RandomB0210
@RandomB0210 Час назад
#बिनशर्ट 😂😂 हेच ना ते 😂😂घेऊन
@balasonar5249
@balasonar5249 56 минут назад
डबलढोलकी 😂😂 ६ महिन्यापहिलेचे भाषण ऐका स्वतः
@DipakKanoje-s1d
@DipakKanoje-s1d Час назад
Jai manase
@vilasbhor3933
@vilasbhor3933 Час назад
कोण आहे सभ्य माणूस? सर्व लबाड आहेत.
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 Час назад
Only jarange patil
@sajjangadahire4671
@sajjangadahire4671 2 часа назад
बिनशर्त पाठिंबा
@dineshdhanke3D
@dineshdhanke3D Час назад
शिवसेना उबाठा सोबत जा.... एक वेळ तुम्ही हा प्रयोग करून पहा
@chitalerajendra6
@chitalerajendra6 Час назад
nkkic yenar ma na se , jay Mahabharata .
@ashokbutte2906
@ashokbutte2906 2 часа назад
Jay maharastra
@BanduMadgonde-d7s
@BanduMadgonde-d7s Час назад
ONLY MNS 🚩
@ratankumarchoithani2438
@ratankumarchoithani2438 Час назад
महाविकास आघाडी
@basavrajkore5002
@basavrajkore5002 3 часа назад
ग्रेटच sir
@suvarnaghogare6142
@suvarnaghogare6142 2 часа назад
1 la chalo he phakt Uddhav Sahebbanchi vote gil nya sathi. Tuza ani election cha door door paryant sambandh aahe ka ?
@milinddongare8426
@milinddongare8426 2 часа назад
Mns Raj thakre
@vija765
@vija765 Час назад
@@milinddongare8426 सरपंच ता होऊ दे.
@jotibapatil8861
@jotibapatil8861 Час назад
म्हा uti बरोबर m n s सतेत येइल
@pavanmanapure6643
@pavanmanapure6643 Час назад
Mi Marathi aaho , he election Raj pudhe tiknar ki nhi he pakka sangnar . Man power Kami aahe , notebandit Paisa Gela, fakt tatvgyan shakya nhi election jinkane. Ani Bala pan tewdha kahi powerful nhi.jai jai Ram krishn Hari.
@balasahebpatil5043
@balasahebpatil5043 Час назад
राज ठाकरे साहेब सरळ,साधा, सभ्य व्यक्ती राजकारणात येत नाही.राजकारणी लोक जो पर्यंत खुर्ची वर बसत नाहीत तोपर्यंत ते सभ्य, सरळ साधाच असतो.
@neetapai8685
@neetapai8685 Час назад
स्वंतत्र पणे लढा
@neetapai8685
@neetapai8685 Час назад
आरक्षण देऊन, अपंग करणार
@SureshJadhav-n5r
@SureshJadhav-n5r Час назад
एकवेळ चान्स देऊन बघावा राज ठाकरेला
@vasimkhan9749
@vasimkhan9749 Час назад
Andhara madhe aarakashan milu shakate tar mharashtra ka nahi
@vasimkhan9749
@vasimkhan9749 Час назад
Lokana shanpan shikawa Ani tumi modi chya mandivar jaun basatat kasa vishavas karyacha sanga
@despandesunil715
@despandesunil715 2 часа назад
Ràj saheb ata ase umedvar shodhunahi sapdat nahi tyala matdar tari kay kartil.
@RamkishanDesai
@RamkishanDesai 3 часа назад
Nai
@ramsuryawanshi8764
@ramsuryawanshi8764 Час назад
Lok sabhe la tumhi Kay Kel bjp sobat ka gele
@vasimkhan9749
@vasimkhan9749 Час назад
Ghe supari ut dupari modi bhakat
@vasimkhan9749
@vasimkhan9749 Час назад
Dubal game aahe
@abhijeetbhapkar4944
@abhijeetbhapkar4944 2 часа назад
तू कोण शिकविणारा..
@PawanNaglot-r5y
@PawanNaglot-r5y Час назад
😂❤
@chitalerajendra6
@chitalerajendra6 Час назад
3 ma na se.
@shaileshvaidya6064
@shaileshvaidya6064 Час назад
Tumhala konehee vote denar nahi. Tumchee bhashan time pass mhanun aikatat lokaa.
@vasimkhan9749
@vasimkhan9749 Час назад
Tumhi sate madhye aalat tar pratek gharat cctv camera basawal bhashan karat raha
@siddharthkadam2393
@siddharthkadam2393 2 часа назад
3
@UttamBhangare-i6l
@UttamBhangare-i6l 2 часа назад
Manse
@RandomB0210
@RandomB0210 2 часа назад
भांगरे भंगार हवा होता तू 😂 RSS ची चड्डी घालतो का भाद्या 😂😂
@Gajanan.D.Gonnale
@Gajanan.D.Gonnale 2 часа назад
राज साहेब हे महारष्ट्रातले लोक शिवाजी महाराजांचे नाही झाले ते तुमचे कसे होणार. स्वार्थी लोक महाराष्ट्रात भेटतात.
@sanjaylad4697
@sanjaylad4697 2 часа назад
@@Gajanan.D.Gonnale Hoy Anna uth duparivalyache andhbhakt dista tumhi chhan chhan mg ata zopetun jage zalet saheb thodyvelane Binashirt Delhi jatil.
@RandomB0210
@RandomB0210 Час назад
महाराज N ya #गांडूळ ची बरोबरी 😂😂 Gonaale ❤dya खाकी चड्डी का?😂😂
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Час назад
राज हा बांमन आहे लक्ष्यात ठेवा,मघ आंम्हि याचे कसे होनार
@vasimkhan9749
@vasimkhan9749 Час назад
Mashide varati bhonge kada mag lok madan kartil tumala vividhitet ek ta aahe jara atam chintan Kara samajat vish perun lokanchaya manat isatan nahi niraman Karu shakatat
@smitamore9887
@smitamore9887 Час назад
Tuch tar binshart patinba dilas
@trimbakmalve2182
@trimbakmalve2182 Час назад
राज ठाकरे कैमेरा नसता तर तुझी ओळख महाराष्ट्राला झाली नसती,,, अपराधी पकडायला कैमेराच काम करतोय,, तुम्ही म्हणता ना,,लाव रे तो व्हिडिओ,,,ते पण कैमेराचाच कमाल आहे,,, तुला कैमेराच महत्त्व नाही समजणार,,,
@shivajithengil3556
@shivajithengil3556 Час назад
Zopetun uthlat vatat
@vasimkhan9749
@vasimkhan9749 59 минут назад
Foda ani raj kara hich tumchi rajniti
@prashantgadade1710
@prashantgadade1710 Час назад
पुष्पा बनले तर त्यात काहीच वाईट नाही ! पण पोंग्या पांडूरंग बनू नये !
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 3 часа назад
भाजप ला बिनशर्त पाठिंबा दिला 😂
@biradarrohit8795
@biradarrohit8795 Час назад
लोकसभा आधी महाराष्ट्र चांगला होता का साहेब ? बिनविरोध महायुती का support केलं होतं तुम्ही .... आत्ता त्यांचा opposite मध्ये का बोलत आहे हे स्पष्ट करा आधी
@anitashinde5805
@anitashinde5805 Час назад
Nakalakarancbe divs samplet
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 Час назад
सुपारी
Далее