Тёмный

Raj Thackeray Vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंच्या त्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिलं? 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 801 тыс.
50% 1

#bbcmarathi #rajthackeray #uddhavthackeray
राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना ‘ही जुनीच टेप’ असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 952   
@nishasawant495
@nishasawant495 Год назад
राज ठाकरे जे बोलत आहेत तर मग स्वताचा पक्ष का निवडून येत नाही. आणि स्वताच सरकार का स्थापन होत नाही.
@SRK乛is乛live
@SRK乛is乛live 4 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤
@dineshhiramanpatil7096
@dineshhiramanpatil7096 4 месяца назад
Karan raj saheb udhav sarkhe lachar nahi nahitar 40amdar pam ghetle aaste aani sena hi hy visru naka
@pradeepmanjarekar2769
@pradeepmanjarekar2769 4 месяца назад
कधी मत दीले होतेस
@rajughole6341
@rajughole6341 4 месяца назад
उद्धव साहेब युती आणि आघाडी करून सत्तेमध्ये आलेत एकट्या च्या जिवावर लढ मग बग कसे नगरसेवक, आमदार, खासदार निवडून येतात ते
@vdhande2013
@vdhande2013 Год назад
मराठी माणसाला मराठी माणूसच संपवतो हे सत्य आहे
@AS-xo4tw
@AS-xo4tw Год назад
Only bjp
@annonyms5078
@annonyms5078 Год назад
एकदम सत्य आहे
@Vaibhavraut-yk8kz
@Vaibhavraut-yk8kz Год назад
@@AS-xo4tw only congress
@brockbrock2348
@brockbrock2348 Год назад
Kyo kii tum log chutiye hoo💩💩💩
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 4 месяца назад
बरोबर आहे म्हणून तर उद्धूदिन वाकरेने अनेकांना शिवसेनेत संपविण्याचे काम केले
@vdhande2013
@vdhande2013 Год назад
गुजराती मारवाडी हे लोक एकमेकाला साथ देतात सावरून घेतात हा गुण मराठी माणसाने त्यांचे कडून घेतला पाहिजे
@vinodghorpade9570
@vinodghorpade9570 Год назад
इथ महागाई वाढली,,, इथ बेरोजगारी वाढली,,,, नोकरया बंद केल्या,,,त्याच्यावर बोला 😭😭😭😭😭
@macrobells3861
@macrobells3861 Год назад
Kon nahi bhai aapl
@drsourabh957
@drsourabh957 Год назад
😂😂
@shrinivasbabar4729
@shrinivasbabar4729 Год назад
Nivadun deta tyana ka vicharat nahi
@vishalbhoir372
@vishalbhoir372 Год назад
त्याच्या साठी सत्ता हातात लागते दया निवडुन राज साहेबांना मग बघा सगळे प्रश्न सॉल होतील
@vivu8688
@vivu8688 Год назад
Bolle n chutuya ....aadhi purn speech tr paha.......brobr ahe udhhav sobt che tasech ahe ky karnaar
@prakashi8030
@prakashi8030 Год назад
राज साहेब तुम्ही आम्हाला शिवसैनिकांना काही सांगु नका आम्ही खुप तुमचे भाषन आयकले आणि खुप चांगले तुम्हाला जनता ओळखते
@KK-np7vz
@KK-np7vz Год назад
Raj Thakare sounds absolute GENUINE. Uddhav doesn't.....at all.
@mayurikargutkar7071
@mayurikargutkar7071 Год назад
😊h and 😊 2😊😅🎉😂😊
@nirajodedra6837
@nirajodedra6837 Год назад
He says the illegal construction was there since long time, so why wasn't it removed when he was in power. Such an irresponsible answer.
@aatishbagul7450
@aatishbagul7450 Год назад
He was never in power.
@nirajodedra6837
@nirajodedra6837 Год назад
@@aatishbagul7450 wasn't he the CM?. If not him then who was, if he wasn't able to be in power why did he make a mockery of voting. I do respect the decisons and handling made during the covid situation, but still of u say he wasn't in power than what's the use for him to come in power after that sort of drama after public voting.
@sushiluttekar1905
@sushiluttekar1905 Год назад
​@@nirajodedra6837 yeah bro he was never in power.. becoming CM doesn't means he has powers...look at MMS being PM he was never in power....these are kathputlie danced by their masters 😂
@nirajodedra6837
@nirajodedra6837 Год назад
@@sushiluttekar1905Damn true. Can't remove an illegal structure even after knowing about it, says the level of power he had😅
@annaguru594
@annaguru594 Год назад
@@nirajodedra6837 and
@unmeshkaustubh8432
@unmeshkaustubh8432 Год назад
बोलण्यापेक्षा अस्तित्व बनवणे चांगले.त्यासाठी जनतेच्या समस्येकडे लक्ष द्या. यश येणार.
@kamleshbhandari3229
@kamleshbhandari3229 Год назад
नाशिक मध्ये मनसे ने एवढे काम केले, पण त्याचे यश नाही मिळाले, ते का?
@kunalpokharankar2096
@kunalpokharankar2096 Год назад
@@kamleshbhandari3229 bjp ne manse che nagarsevak vikat ghetle,, tikdchya reporters ne swata sangitla ahe
@ganeshshinde2892
@ganeshshinde2892 Год назад
​@@kamleshbhandari3229 बरोबर
@gulabgavande365
@gulabgavande365 Год назад
par rajkaranacha tamasha zala
@deejayakashborate9330
@deejayakashborate9330 Год назад
​@@kamleshbhandari3229कारण जनतेला लाटेवर विश्वास होता. डोळ्यांवर पाण्याचे शिंतोडे आलते त्या मुळे विकास दिसला नाही.. नशीब म्हणायचं.
@ompatil2014
@ompatil2014 Год назад
उद्धवजी यांच्या शेजारी उभे असलेले 4 लोक आणि त्यांच्या तोंडावरचे हावभाव बरच काही सांगून जातात
@santoshkate2747
@santoshkate2747 Год назад
सध्या महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलणे अपेक्षित होते घरातील भांडण चौकात आणणे योग्य नाही जनतेला या पेक्षा महागाई, बेकारी, शेतकरी आंदोलन याविषयी बोलणे उचित ठरले असते
@nageshmalvankar7382
@nageshmalvankar7382 Год назад
एवडच असेल तर प्रथाप सरनाईक वर बोल
@yogya_P91_Official
@yogya_P91_Official Год назад
Bhashan purn paha
@rajanbarure2487
@rajanbarure2487 Год назад
राज ठाकरेंना एवढचं जमतं, बाकी विकासाच्या मायचा बेपत्ता.ऊदधव ठाकरे साहेब यांनी अडीच वर्ष खुप चांगला काय॔काळ सांभाळला, खास करुन कोरोना पिरियड, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी,पीकविमा,मालाला हमीभाव,इतर अनेक समस्यांवर त्यांनी अगदी सहजपणे ऊत्तम काम केले.राज ठाकरे मात्र दुस-यांवर टिका करण्यात आयुष्य घातले.का एखादी गोष्ट रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले, का जनतेसाठी एखादी महत्वाचा विषय राज्य सरकार पुढे ठेवला,याऊलट विरोधी पक्षाकडून पैशाचे खोके घ्यायचे आणि टिका करत बसायचे चांगला धंदा चालू आहे राज ठाकरेंचा
@imrannadkar3488
@imrannadkar3488 Год назад
😅😅😅
@हौशीकलाकार
तुम्ही पूर्ण सभा ऐकली नाही वाटतं.....
@sampanse653
@sampanse653 Год назад
2007 ह्या वर्षी आपल्याच दैनिकात म्हणजे सामना मधे.. ह्या विषयी छापून आले होते, त्याच्यावर आत्ता कारवाई झाली, 2007 ते 2023 किती वर्षे लोटली.. तेव्हा कारवाई का नाही केली, अगोदरचे आहे असे म्हणता , मग अगोदरच का नाही पाऊले उचलली. मान्य आहे ते आपण म्हणालात की स्क्रिप्ट होती.. पण झाली ना कारवाई...
@saurabhnawalerk1728
@saurabhnawalerk1728 Год назад
उद्धव साहेब तुम्ही का केली नाही कारवाई तुम्हाला माहित होत तर कारवाई करायची होती सत्ता तुमच्याकडे पण होती याआधी
@anilmhatre1105
@anilmhatre1105 8 месяцев назад
Raj saheb ही गोष्ट फार जुनी झाली आहे, त्या नंतर तुम्ही शिवसेनेतील खंदे लोक घेवून नवीन पक्ष काढून 13 आमदार निवडून आणले होते, तरी पण आता टीका कोणाच्या सांगण्यावरून..
@maheshpawar3940
@maheshpawar3940 Год назад
अशाच गोष्टी एकण्या साठी गर्दी होते...
@suhasinijedhe1571
@suhasinijedhe1571 Год назад
👌👍🤣😭😅🤗😊😂👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@anandakate4332
@anandakate4332 Год назад
😂😂😂😂
@asmitaraje9091
@asmitaraje9091 Год назад
फक्त फणविस राज साहेब
@Juygesdfhu98
@Juygesdfhu98 Год назад
भाऊबंदकी काय असते हे आज आमचे दैवत राज साहेब यांनी सांगितली. शेवटी चुलत भाऊ.
@arjunbhalerao699
@arjunbhalerao699 Год назад
Chultyamulech politics kalali naitr ha gallitlya panel madhe pn pdla asta
@vijaymayekar9118
@vijaymayekar9118 Год назад
@@arjunbhalerao699 घंटा.....चुलत्यामुळे राजसाहेबांना कळलं....मग स्वतःची औलाद एव्हढी षंढ कशी निपजली ?....
@shindesushant6654
@shindesushant6654 Год назад
Hasu ka radu hech kalat nahi ahe..😂😂😂😂
@nitajadhav8545
@nitajadhav8545 Год назад
Udhavs big brother all most of his family support to Shinde sahib... because everyone know Udhav is egoistic and his ego destroyed old hindu shiv sena.... GADDAR UDHAV
@gopalthokal2928
@gopalthokal2928 Год назад
भाऊ घरातील भांडण झाले तर ते घरात बरे असतात ते अशी लोकांना सांगत नसतात लोक हसतात साहेबांना की तेच तेच का सांगता प्रत्येक सभेत तेच त्यांनी एवढं करूनही 56आमदार निवडून आणले त्यात गद्दार झाले त्यात त्यांचा दोष आहे का? भविष्यात काय करायचय हे सांगितलं पाहिजे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी . तीच भांडण तेच शब्द ऐकून ऐकून कंटाळा आलाय आता या राजकारणाचा
@Jayhind80174
@Jayhind80174 Год назад
घरगुती भानगडीत जनकल्याण होणार नाही. त्यापेक्षा इतर समस्या जास्त आहेत. राजसाहेब आपल्या मध्ये धमक आहे चांगली कमे करण्याची. तुम्ही तुमचा फोकस हा मुख्य समस्या कडे असायला पाहिजे. आज शेती संदर्भात असो का शैक्षणिक असो का नवीन रोजगार असो. प्रत्येक जिल्ह्य़ात बरेच असे अधिकारी आहेत जे कामच पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत.
@kishorghadi2780
@kishorghadi2780 Год назад
उद्धव साहेब, अशे पळता कशाला? कर नाही तर डर कशाला😢 सांगा सगळ्यांना.नक्की काय झाले होते.
@vivekg.a.m.e.r6417
@vivekg.a.m.e.r6417 Год назад
Sutradhar kasa sangel bhau
@tejasdhokane7219
@tejasdhokane7219 Год назад
Tyanna kar ahe mhanun tar dar ahe 😂
@fasterfene9849
@fasterfene9849 4 месяца назад
बंद खोलीत चर्चा झाली 😆😆😆
@krishnaparab4959
@krishnaparab4959 Год назад
कुठे काय उत्तर दिले . उधव ठाकरे पळून गेले .
@sandeep_tech
@sandeep_tech Год назад
barobar 😂😂
@Mr.artist218
@Mr.artist218 4 месяца назад
बीजेपी ची बाहुली निघाली 😂😂😂😂😂 ओन्ली मशाल
@fasterfene9849
@fasterfene9849 4 месяца назад
नेहमीप्रमाणे पळून गेले😂😂😂
@Yashvardhanmeshram
@Yashvardhanmeshram Год назад
Balasaheb thackeray 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@shubhangimokal9014
@shubhangimokal9014 Год назад
उद्धव ठाकरे साहेब सच्चा नेता आहेत , महाराष्ट्र चे मुख्यमंत्री म्हणून तसेच देशाचे भावी पंतप्रधान म्हणून उद्धव ठाकरे साहेबच योग्य आहेत
@vishuu86
@vishuu86 Год назад
एक म्हणतात तिथं आधी काहीही नव्हता एक म्हणतात ते आधीपासून होत , मी म्हणतो एकनाथ शिंदे साहेबांनी बरोबर केलं...👌👌👌👌
@bhaskarjadhav8744
@bhaskarjadhav8744 Год назад
Shinde tuzya aaivar pan hakk sangel 😂😂😂
@lalitdhumvlog
@lalitdhumvlog Год назад
4:30 pasun survat
@yogeshghadshi9673
@yogeshghadshi9673 Год назад
ज्यांना खरोखर अनेक प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत त्यांनी आकार dg9 बघावं. व्यवस्थित मुद्दे पटवून दिले जातात त्या सरांनकडून
@krishnahajare4345
@krishnahajare4345 Год назад
To konacha ahe he mahit ahe ka
@Yashvardhanmeshram
@Yashvardhanmeshram Год назад
Uddhav Thackeray 🔥🔥🔥🔥🔥🔥
@akshaychandrawanshi7203
@akshaychandrawanshi7203 Год назад
काहीही झाले असेल आपण लहान माणसं असून घरची भांडण आपण जवळ्याच्यांना सांगत नाही लवकर हे डायरेक्ट महाराष्ट्रापुढं कस मांडतात राव. घरच्या गोष्टी🤔🤔
@sureshbhadarge4456
@sureshbhadarge4456 Год назад
उध्दव ठाकरे हा एक मतलबी माणूस आहे
@amolchavan24
@amolchavan24 7 месяцев назад
हो उदाहरण समोरच आहे. मतदान एका युतीच घेतलं आणि सत्तेत दुसऱ्या आघाडी सोबत बसले का स्वतःच्या फायद्यासाठी जनतेच्या काय फायद्याचं उलट ज्या जनतेने सेना भाजप ला मतदान करून बहुमत दिलं होत त्या उध्दव ने काँग्रेस सोबत जाऊन जनतेच्या मतांचा विश्वासघात केला का स्वतःच्या फायद्या साठी
@shubhangishete6091
@shubhangishete6091 7 месяцев назад
​@@amolchavan24fadanvis ani ajit pawar pahate ky fugdya khelayla jamle hote ka ,are jo bjp virodhi pakshat basu shakt nhai jo sattesathi paksh fodun nrahila tr paksh sampvayla nighala asli nich patli bjp ne gathli kashala gppa marta ,ani raj thakre nehmi satya sangnare ek ed chi notice ani yanchi palti kashala tumi sangtayt goshti ,are raj thakre magch ukrun fakt kadtay jra swattachya pakshakde laksh dya 13varun 1vr alat te bga adi
@amolchavan24
@amolchavan24 7 месяцев назад
@@shubhangishete6091 raj Thackeray edchi notice ali Teva Pasun gapp kuthe ahet bgh jara sagli bhashan kadhun swata ky bghaych pn nahi fakt fekaych Ani ho he foda fodiche dhandhe pahila uddhav ne chalu kel samjl ka ( ata samj me tula dhoka dila tr tu gapp basnar ahes ka )
@shubhangishete6091
@shubhangishete6091 7 месяцев назад
@@amolchavan24 ho bgtoy manun boltoy ,manun nalayk fadanvis ,shinde yanchi gupt bheti chalu ahet bala nandgavrshi ,vagaire ami as nahi mant tyanni udhav thajresobt jav pn tyanni mich bjp sobt jau nye ,ani ky bhashan kart yat nust tolnaka ,bhonge jal maharashtrat dusre prashna pn ahet
@Mr.artist218
@Mr.artist218 4 месяца назад
आणि राज ठाकरे बीजेपीचा गुलाम आहे 😂😂😂😂😂😂
@nitinparab4102
@nitinparab4102 Год назад
उत्तरा मध्ये दम नाही फक्त टाळाटाळ..😁
@musashaikh5794
@musashaikh5794 4 месяца назад
श्रीमान राज साहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे महान नेते आहेत. एकदा तरी त्यांना महाराष्ट्राची एकहाती सत्ता स्थापन करण्याची संधी मिळालीच पाहिजे...!!
@rajkumarpunjabi4518
@rajkumarpunjabi4518 Год назад
Kharray Aahe Raj Thakerey👍
@santoshrane6651
@santoshrane6651 Год назад
स्क्रिप्ट वाचून का होईना कारवाई तर झाली
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Год назад
बाळासाहेबांच्या आत्म्याला आता तरी मुक्त करा राव---
@pramodkambli6108
@pramodkambli6108 4 месяца назад
T
@tukaramsonwane6974
@tukaramsonwane6974 Год назад
सध्य परिस्थिती वर बोला की.. जुनं तेच तेच उगाळून काय उपयोग...
@krish-wg2io
@krish-wg2io Год назад
Khoke kasa bhetnar mang🤣
@anandakate4332
@anandakate4332 Год назад
😂😂😂
@akshatatondwalkar1995
@akshatatondwalkar1995 Год назад
ज्यांची सत्ता ते करतील कामे.सत्ता आली की करतील कामे RT.zopnar nahi
@ravinapeje6344
@ravinapeje6344 Год назад
राज ठाकरे ❤❤🚩🚩🚩
@Devidoss19
@Devidoss19 Год назад
जय महाराष्ट्र..........🚩
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise Год назад
राज ठाकरे निष्पाप व्यक्तिमत्व आहेत एक दिवस पंतप्रधान होणार
@mahendraparab9126
@mahendraparab9126 4 месяца назад
अहो.राज.साहेब.तुमच.खरकस.मानायच.व.तुमच.खर.कशा.वरुन‌.आहे.तुम्ही.खर.कशा.वरुन.बोलताय.अहोराज.साहेब.तुमच्यावर.वीश्वास.कसा.ठेवायचा.तुमचीतर.भुमीकातर.प्रत्तेक.वेळी.बदलते.तुमच्यावर.वीश्वास.राहीलाच.नाही.राज.साहेब.
@prajaktarpatil4897
@prajaktarpatil4897 Год назад
महाराष्ट्राला मनसे चीच गरज आहे. 🌹🌹
@officialcritisizer6462
@officialcritisizer6462 Год назад
मतदार नसलेंली सेना😂
@shridhar2763
@shridhar2763 Год назад
उद्धव कडून सत्याची कल्पना करूच शकत नाही
@ravisagale7312
@ravisagale7312 Год назад
Raj Saheb 💪👑🔥
@nileshrajurkar3372
@nileshrajurkar3372 Год назад
महाराष्ट्रात अजून तरी कुणीतरी दमदार आहे फक्त आणि फक्त राज साहेब
@mukeshbobade4449
@mukeshbobade4449 Год назад
दुसरं काही नाही फक्त भाऊ मुख्यमंत्री झाला म्हूणन जळाली...🤣
@AKSHAY_PATOLE
@AKSHAY_PATOLE Год назад
Raj Saheb Thakre hotil tevh tuji jalel
@footballmania6979
@footballmania6979 Год назад
@@AKSHAY_PATOLE देशात bjp च्या आशीर्वादने बीफ एक्सपोर्ट होत आहे त्या बद्दल नाही बोलणार हा भड़वा खाज ठाकरे🤣🤣
@PrashantPatil-rk9cm
@PrashantPatil-rk9cm Год назад
तेच तर राज साहेब सांगतातं किती जळका आणी कोत्या मनाचा आहे😂😂😂😂😂
@mithalirasam9908
@mithalirasam9908 Год назад
​@@AKSHAY_PATOLE 😂😂😂
@mukeshbobade4449
@mukeshbobade4449 Год назад
@@AKSHAY_PATOLE होतील ना मुख्यमंत्री राज साहेब स्वप्नात. लगे राहो मुनाभाय.... 🤣
@yummymejwani
@yummymejwani Год назад
फक्त मनसे 🎉
@shriganesh728
@shriganesh728 Год назад
त्यांच्या राजवटीत हे बांधकाम होते हे महाशय मान्य करतात पण कारवाई का झाली नाही हे स्पष्ट करायचे नाही आणि आता दुसऱ्यांकडे बोट दाखवत आहे. अशा धुर्त माणसाबद्दल का म्हणून सहानुभूती दाखवली जाते?
@vikramkendre2107
@vikramkendre2107 Год назад
हा उधोखानचाच प्रकल्प आहे....
@asmitaraje9091
@asmitaraje9091 Год назад
टोमणेबाज उध्दव तुमच्याराजवटीतते बांधकाम होत तेव्हाच कारवाई करण्यात आली नाही आडीच वष॔घरात बसुन काढ"लीआता थोबाड बोलतात एवढेउचकटून इचकटुन
@jaynagvekar02
@jaynagvekar02 Год назад
गडी बिथरला😂😂😂 धड उत्तर नाही फक्त नेहमी प्रमाणे टोमणे दिले
@rajveerboss6512
@rajveerboss6512 Год назад
राजसाहेब महाराष्ट्र च्या प्रगतीसाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी तुम्ही आणि उद्धव साहेब एकत्र या🙏🙏🙏
@SoftwareTestingStuff
@SoftwareTestingStuff Год назад
Shettt😂😂😂
@MoreActGamer07
@MoreActGamer07 Год назад
आणि ती पण मोठी मोठी 😂😂😂😂
@samadhandevakate6642
@samadhandevakate6642 Год назад
Only rajsaheb
@anjaliayachit3010
@anjaliayachit3010 Год назад
Udhat far ghamendi ahe swarthi ahe Raj thakre dildar ahet kadhich jodi जमणार नाही
@SD-wx8fn
@SD-wx8fn Год назад
He aata tari अशक्य वाटत कारण रोगापेक्षा औषध भयंकर अशी गत राज यांनी करून ठेवली आहे.परतीचा दरवाजा बंद केला आहे.इतकी गराल ओकली की ते विसरणे शक्य नसते .कृतीही त्याच प्रकारची जे शिवसेनेला पाण्यात पाहतात त्याचा संग ही चूक माफ करता येण्याजोगी नसते विशेषतः जो घरचा असतो त्याने.बाहेरच्या चे दोष माफ करता येतात.आतल्या गोष्टी चव्हाट्यावर सांगायची सवय राज यांना nadate.
@mahendraparab9126
@mahendraparab9126 4 месяца назад
बाळा.सांहेबानी.चांगलाच.नीरणय.घेतला.उध्धव.ठाकरे.सांहेबाना.शिवसेना.प्रमुख.बनुन.आज.कळल.बाळा.सांहेबानी.राज.ठाकरेना.शिवसेना.प्रमुख.नाही.बनवल.ते.बरच.झाल.उध्धव.ठाकरे.साहेब.जीदांबाद.आॕन्ली.फक्त.उध्धव.ठाकरे.साहेबच.
@akshaylote2397
@akshaylote2397 Год назад
आमचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे🎉
@PrashantPatil-rk9cm
@PrashantPatil-rk9cm Год назад
😂😂😂😂😂
@SM-zr5tp
@SM-zr5tp Год назад
Vision ?
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 Год назад
राज ठाकरे तत्ववादी खरा माणूस.
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Год назад
राज ठाकरे हा फेकू माणूस
@anandakate4332
@anandakate4332 Год назад
होय खरे 😂😂😂😂
@arjunbhalerao699
@arjunbhalerao699 Год назад
Yed hoty hyan ky diwsani
@Raghav40125
@Raghav40125 Год назад
राज ठाकरे एवढा दोगला माणूस राजकारणात शोधून सापडणार नाही..
@mangeshdeshmukh9288
@mangeshdeshmukh9288 Год назад
बापरे!
@sagargaonkar758
@sagargaonkar758 Год назад
सत्य बाहेर आल्यावर उत्तर न देता चित्रपटाचा बहाणा करून पाळणारे
@ujjwalamore6849
@ujjwalamore6849 Год назад
जनतेसाठी तुम्ही एकत्रित येणे ही काळाची गरज जय महाराष्ट्र,,🙏
@mandarpandit1072
@mandarpandit1072 Год назад
जनाब उधवोद्दीन ठाकरे 😂
@rbm_bhushan
@rbm_bhushan Год назад
सर्व पोपटपंची आहे...सुजाण नागरिकांनी आपल्या काम धंद्यांकडे पाहावे..यांचे हे नाटक चालू असणारच
@ashishmeshram9890
@ashishmeshram9890 Год назад
Please sir speak on current affairs which we have to solve like BEROJGARI... POVERTY...
@UttamraoDabarase
@UttamraoDabarase 4 месяца назад
घरका भेदी लंका ढ़ाए,उठ दूपारी घे सुपारी मोदिला हेच करायच होत. आता कूठे गेल मराठी महाराष्ट्र प्रेम
@saurabhnawalerk1728
@saurabhnawalerk1728 Год назад
लास्ट वाक्य त्यांना पत्र लिहा आणि त्यांना कळवा ते कार्यवाही करतील.... सत्ता नसताना पण एक आशेचा किरण फक्त राज साहेब ठाकरे.... इथ ते असं पण म्हंटले असते तुम्ही मला सांगा पण ते म्हंटले त्यांना कळवा... त्यांना म्हणजे राज साहेबांना
@thephotoshopdude4016
@thephotoshopdude4016 Год назад
जरी स्क्रिप्ट आली असेल तरी चांगलीच आली आहे.. तुम्हाला बोलायला जागा नाहीय 😜😜😜
@prathameshkhale7114
@prathameshkhale7114 Год назад
एक भाऊ दुसऱ्या भावाला बोलतो तुम्ही पक्ष सोडला मग त्या पक्ष्याच्या मागे का आणि स्वतः साहेबांनी त्यांना शिवशेना पक्ष प्रमुख केलाय तरी पण तुम्हाला का त्रास जनते साठी दोन्ही भाऊ एकत्र या आणि करा महाराट्रावर राज्ज पण तस नाही आपल्या मध्येच वाद
@abhijeetnaik7577
@abhijeetnaik7577 Год назад
जनसागराचा रसभंग झाला.
@pralhadrege1459
@pralhadrege1459 Год назад
Very good answer from Udhvast khan gharkombda thakre...keep it up...your andhbhakth will support you
@Musicmakelifebeauty
@Musicmakelifebeauty Год назад
राज ठाकरेंनी हा शिळ्या कढीला उकळून काय उपयोग त्यांचा म्हणण्यानुसार याचा पुढे काय उपयोग😂
@suhasinijedhe1571
@suhasinijedhe1571 Год назад
Raj Thakrey is a Lazy man with Failure
@tathyashah8348
@tathyashah8348 Год назад
ही कढी अजून शिळी कुठे झाली.शिल्लकसेना संपेपर्यंत
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Год назад
मला सांगा माझे काम काय...?? तुम्हाला नाशिक ठाणे पुणे मुंबई हातात हवी होती... बाळसाहेबांची क्लिप उपलब्ध आहे
@santoshnarkar6430
@santoshnarkar6430 Год назад
Uddhavji correct
@herothalwal9032
@herothalwal9032 3 месяца назад
@atulsable5670
@atulsable5670 Год назад
मला माहीत नाही मी चुकिचे बोलत असेल पण एक सांगतो बापानं जे कमावले ते या माणसाला म्हणजे उद्धव ठाकरे यांना सांभाळता आले नाही है सत्य आहे बाळासाहेब माफ करा तुम्ही एक निर्णय चुकिचा घेतला जे उद्धव ठाकरे ला दिले सर्व सुत्रे ते राज ठाकरे ला दिले असते तर आज चित्र वेगळं असते
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 Год назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥
@aniketovhal2851
@aniketovhal2851 Год назад
😂😂😂nice mast comedy keli tu
@aniketovhal2851
@aniketovhal2851 Год назад
फुकट भेटलेली शिवसेना संपवली उद्धव साहेबांनी
@kirankhomane954
@kirankhomane954 Год назад
अडीच वर्ष कोणत काम केलं आधी विचार उद्धव ला
@aniketovhal2851
@aniketovhal2851 Год назад
घरात झोपायच काम केलं
@aniketovhal2851
@aniketovhal2851 Год назад
आता फिरतात बाहेर खंजीर खुपसला म्हणून😀😀
@shrikrishnajoshi2541
@shrikrishnajoshi2541 Год назад
यात उत्तर कुठे आहे? यात उत्तर नाही तर शीर्षक असे का दिले ?
@navalekiran697
@navalekiran697 Год назад
कस झेलतात रे उद्धव ला 😂😂
@Mr.artist218
@Mr.artist218 4 месяца назад
अरे शेमण्या उद्धव ठाकरेंनी सगळ्यांचे हवा टाईट करून टाकली आहे मी तुमचा राज 😂😂😂😂😂😂😂 बीजेपी ची कट फुटली निघाली आहे
@DON7287
@DON7287 Год назад
स्क्रिप्ट वाचतात की खर बोलतात हे एक दिवस जगासमोर येणारच...
@pravinsavant7683
@pravinsavant7683 Год назад
उध्दव ठाकरे साहेब
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu Год назад
उद्धव ठाकरे म्हणजे कोत्या मनाचा माणूस .
@Rnikham777
@Rnikham777 Год назад
तुझ्या घरी येऊन राहून गेले वाटतं एक रात्र?
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu Год назад
@@Rnikham777 पाहिले तुझ्या घरी यायचा का पाच्या
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu Год назад
@@Rnikham777 काल मस्त बांबू टाकला शिल्लक सेनेत
@mhatre0009
@mhatre0009 Год назад
हाच फरक आहे राज साहेब मध्ये आणि यांच्या मध्ये. हिन्दू जन नायक राज साहेब ठाकरे ❤👑💪
@stockmarketkingofwealth6307
😂😂
@hitendragosavi8743
@hitendragosavi8743 Год назад
18 वर्ष झाले मी शिवसेना का सोडली याला त्याला मी कस अडवलं हेच ऐकतोय महाराष्ट्र महागाई बेरोजगारी अडाणी व गुजराती लॉबी SBI ,LIC pF fund चे कसे जनतेचे पैसे वापरतात या वर बोला 200 रुपये मध्ये फक्त मनोरंजन होते
@kattarkulimaratha
@kattarkulimaratha Год назад
उद्धबीन शेख 🤣🤣🤣🤣
@vinayakvirnodkar6820
@vinayakvirnodkar6820 Год назад
Usman favdeya hai to ata 😂😂😂😂😂
@Turukmakto6162
@Turukmakto6162 Год назад
उध्वस्त ठाकरे
@prathameshpatil4874
@prathameshpatil4874 Год назад
उत्तर ‌ नाही फक्त टाळाटाळ😂
@nileshpawar2685
@nileshpawar2685 4 месяца назад
राज साहेब तुम्ही एकदम थर्ड क्लास आहात खाजगी आयुष्यातल्या गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात गेली 17 वर्षे तुम्ही हेच करत आहात लोकांच्या सार्वजनिक मुद्द्यावर बोला
@Yashvardhanmeshram
@Yashvardhanmeshram Год назад
Uddhav balasaheb thackeray 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sudhirjoshi3491
@sudhirjoshi3491 Год назад
उद्धव खोटारडा माणूस आहे ह्याला कारणीभूत आनंदी बाई ahet
@tathyashah8348
@tathyashah8348 Год назад
गेल्या ८ महिने उद्धट ठाकरे कोणतीटेप वाजवत असतात
@mayadevikanse4887
@mayadevikanse4887 Год назад
तुझी
@Ravindralad-q9d
@Ravindralad-q9d 4 месяца назад
ह्या फार जुन्या गोष्टी आहेत नवीन सांगा
@प्रशांतमुंदाफळे
जबरदस्त भाषण शैली , असा वक्ता होणे नाही
@manoharsalunke9335
@manoharsalunke9335 Год назад
फक्त वक्ता, बाकी शून्य
@kunalpokharankar2096
@kunalpokharankar2096 Год назад
@@manoharsalunke9335 tumchya sarkhe 2 murkha jara astil tar kasa honar?? privileged vichara che.
@mr.rathodguruji7471
@mr.rathodguruji7471 Год назад
पारिवारिक वादात छत्रपतींना अनू नये
@vitthalzade6475
@vitthalzade6475 Год назад
राज ठाकरे सत्य नेता आहे
@samadhandevakate6642
@samadhandevakate6642 Год назад
Only
@mahadevkate8984
@mahadevkate8984 Год назад
राज साहेब कधीही खोटे बोलत नाहीत सत्य परस्त्तीती सांगतात
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k Год назад
😂
@gorakhlokre6668
@gorakhlokre6668 Год назад
😅
@pushkarstraveldiary
@pushkarstraveldiary Год назад
Ed chi notice alyawar sarw khare bolatat popatasarkhe
@ytgamer5346
@ytgamer5346 Год назад
काय पण
@rajubjadhav1198
@rajubjadhav1198 Год назад
😀😀
@PrashantPatil-rk9cm
@PrashantPatil-rk9cm Год назад
राज साहेब हेच सत्य बोलतात कारण महाराजांची शपथ घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे हा उधुदिन कोत्या मनाचा आहे
@satyambade3267
@satyambade3267 Год назад
राज ठाकरे ❤
@pravinb7080
@pravinb7080 Год назад
जवाब का सवाल की सवाल का जवाब
@nitajadhav8545
@nitajadhav8545 Год назад
Balasahab said jai Maharashtra...Balasahab said garv se kaho HUM hindu hei.. Par ..Udhavudhin said said HUM secular hei..HUM sharad pawar ka naukar hei .. Shame on Udhav.. bbap sher beta chuva...pauta penguin 🐧 Jai Bhim..Jai Maharashtra..
@status.nonstop
@status.nonstop Год назад
Itna bura kaha bhi hai unke baare to jai hindu keh dete jay bhim kyu kaha
@prasadsawant262
@prasadsawant262 Год назад
राज ला हिच कामे आहेत.
@harshadahire5887
@harshadahire5887 Год назад
हा खाज ठाकरे स्वतः च अस्तित्व कधीच सिद्ध करू शकत नाही...हा काड्या करण्यातच वाया जाणार...सुपारी सम्राट खाज
@thephotoshopdude4016
@thephotoshopdude4016 Год назад
बुद्धव उत्तर देताना अडखळले तिथंच समजून जा काय ते 😝😝😝
@shubhamkhairnarsk5430
@shubhamkhairnarsk5430 Год назад
राज यांच्या भाषणात जी स्पष्टता व रोखठोंक पणा आहे तो उद्धव यांच्या भाषणात दिसत नाही.
@kuldipchougule2154
@kuldipchougule2154 Год назад
पक्ष प्रमुख केल्या बद्दल धन्यवाद 😂😂😂😂
@surendrakerkar2357
@surendrakerkar2357 Год назад
उध्दव ठाकरे साहेब दोन वर्षे सत्ता आपलीच होती
@yogeshpol3253
@yogeshpol3253 Год назад
जय उद्धव ठाकरे
@sudhirangaj6142
@sudhirangaj6142 Год назад
Only Raj साहेब
@pratibhajadhav3235
@pratibhajadhav3235 Год назад
कामाचे बोला
@bablusawant8788
@bablusawant8788 4 месяца назад
शिवाजी महाराजांची शपथ व्हायला कुणाची हे परवानगी लागत नाही परंतु आपण किती खरं बोलतो हे आपल्या मनाला विचारायचं
@maheshnaik2013
@maheshnaik2013 Год назад
कमाल आहे उद्धवजी साहेब मस्जिद बनतात हे या वर शिवसेनेचे पक्षप्रमुख काही बोलणार नाही म्हणजे जे बाळासाहेब ठाकरे भूमिका होती ती म्हणाली की आत्ता चे उद्धाव शिवसेना manara नाही म्हणजे
@laxmankokati2985
@laxmankokati2985 Год назад
Parallel
Далее
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
МАЛОЙ ГАИШНИК
00:35
Просмотров 556 тыс.
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19