Apan aasivasi ahot yachi kadr kara janiv kara apan dev mogara aai la manto ani apan nisrgo pujak ahot only aadivasi only aadivasi jai aadivasi jai birsa munda jai johar
हे लोक... मुस्लिम,पाटील,गुज्जर, यांना धर्मांतर करण्यासाठी का सांगत नाही.... आणि हे लोक जाणार पण नाही. पण आपला आदिवासी समाज बोळा आहे..... यांना माहीत आहे... हे काहीतरी लोभन दाखवून आदिवासी laa धर्मांतर करायला लावत आहे... पण... आपल्या समाजातील चांगले शिकलेले ...आरक्षणावर पुढे गेलेले सुध्दा या दरीत जातात आणि दुसऱ्यांना पण घेऊन जातात... लाजा वाटू द्या.... संस्कृती टिकवा.. आदिवासी वाचवा.. only jay आदिवासी कट्टर आदिवासी....