Тёмный

Rajesh Tope with Kartik Vajir: लोकशाहीवर भाषण देणाऱ्या भुऱ्याचं राजेश टोपेंकडून कौतुक 

Loksatta
Подписаться 1,1 млн
Просмотров 511 тыс.
50% 1

Rajesh Tope with Kartik Vajir: प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या पटांगणात एका लहानग्याने लोकशाहीवर दिलेलं भाषण सध्या महाराष्ट्रभर गाजतंय. भुऱ्या उर्फ कार्तिक वजीर असं या लहान मुलाचं नाव आहे. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या मतदारसंघातील असलेल्या या विद्यार्थ्याला घरी बोलावून त्याचा सत्कार आणि कौतुक केलं आहे. याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.
#rajeshtope #healthminister #KartikVajir
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 239   
@gautamwagh2484
@gautamwagh2484 Год назад
नंबर वन मंञी टोपे साहेब चांगले काम केले कोराना मध्ये
@mininathdandwate7774
@mininathdandwate7774 Год назад
टोपे साहेब आपण खूप छान सेवा दिली करोना कालावधीत... आपणांस खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐
@shortsbutsweet3494
@shortsbutsweet3494 Год назад
एवढी चांगली सेवा नको होती ; आरोग्य विभागासाठी - साधी सेवा पण दिली असती तर लाखो पोर वर्षभर बेरोजगार नसते राहिले..🤨😏
@bhushangarud4973
@bhushangarud4973 Год назад
@@shortsbutsweet3494 yz,अंधभक्त
@rcbv184
@rcbv184 Год назад
Gangstar of arogyabharti
@accoolerfan4727
@accoolerfan4727 Год назад
Amche paise khalle
@seemaganjave1066
@seemaganjave1066 Год назад
Kya re harami kuttay seva dile yane
@ajaykshirsagar6903
@ajaykshirsagar6903 Год назад
राजेश टोपे यांच्या सारखे आरोग्य मंत्री लाभणे हे आपले नशीब होते 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 आपुलकी जिव्ाळा कोरोना काळात खंबीर भूमिका घेऊन प्रसिद्ध झालेले अभिमान वाटतो तुमचा 👌👌👌👌👌
@sambhajipatil1009
@sambhajipatil1009 Год назад
Great work in corona.
@nileshmarkad1518
@nileshmarkad1518 Год назад
😂😂😂
@ajayborse8361
@ajayborse8361 Год назад
आरोग्य भरती मस्त केली
@pradipmukade6287
@pradipmukade6287 Год назад
@@ajayborse8361 😆😆🤭🤭🤭🤭👍mast keli bharti waaa
@seemaganjave1066
@seemaganjave1066 Год назад
Zavla ka tula to 😁😁😉😉
@sunitaghule8807
@sunitaghule8807 Год назад
भुरु तू खूप भाग्यवान आहेस. मा. राजेशजी टोपे सरांनी तुझे भाषण ऐकले. ग्रेट 🥰🥰
@arunkamble6251
@arunkamble6251 Год назад
साहेब मदत करा पोरगा गरीब आहे पण हुशार आहे कायम मुलगा अपले उपकार सागेल
@Jadhav5698
@Jadhav5698 Год назад
Rajesh tope Saheb खुप छान मंत्री म्हणून आपण काम केलं आहे ❤️
@snewsnetwork1
@snewsnetwork1 Год назад
भुऱ्या तुझे खरंच कौतुक👌👌👍
@vinodkadam9612
@vinodkadam9612 Год назад
अभिनंदन मा आदरणीय भैया साहेब खरंच खुप चांगल व्यक्तिमत्त्व आहेत
@pradeepacharya8456
@pradeepacharya8456 Год назад
आदरणीय श्री राजेश टोपे साहेब यांनी रात्रंदिवस खूप मेहनत करून korona काळात जे काम केले ते अविस्मरणीय आहे. काळाच्या ओघात काही लोक त्यांचे योगदान विसरतील पण मी त्यांचा कायम ऋणी आहे. त्यांची धावपळ जवळून पाहिली आहे. या अविस्मरणीय नेत्यास लाख लाख वेळा वंदन
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 Год назад
प्रसिद्धी विन्मुख राहून साहेबांनी कोरोना महामारी मध्ये चांगले काम केले
@virajpatwekar4083
@virajpatwekar4083 Год назад
Kele na lockdown lau lau paar lavli amchi
@vitthalpuyad5130
@vitthalpuyad5130 Год назад
Topyan arogya bhartiche paise khale
@vallabhahinge6860
@vallabhahinge6860 Год назад
आरोग्य भरती पण मस्त घेतली
@Ajay_0007.
@Ajay_0007. Год назад
@@vallabhahinge6860 गरीब शेतकरी मुलाची हाय आहे त्याला
@sumitdeogade119
@sumitdeogade119 Год назад
Topi phirvli r topi baaj ne Paper chi
@Pramodshinde235
@Pramodshinde235 Год назад
टोपे साहेब great work done ...corona situation
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 Год назад
या बारक्या बरोबर त्या सरांच पण कौतुक होयला हवं ज्यांनी त्याला हे लोकशाही शिकवली😁😁...लय च गोड व्याख्या लोकशाही ची अगदी तुझ्या सारखी च बाळा😘
@n.9785
@n.9785 Год назад
टोपे साहेबांनी कोरणा काळामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. खूप छान
@manoranjanachavan8707
@manoranjanachavan8707 Год назад
वा वा पट्ट्यात तु कीती नशीबवान आहेस तुला माहीत नाही तुला टोपे साहेबांसारख्या सज्जन नेत्या समोर जाऊन भाषण करण्याच भाग्य लाभल 👌👍👍
@parmeswarholkar1391
@parmeswarholkar1391 Год назад
कोरोना काळात राजेश टोपे साहेबांनी केलेलं काम महाराष्ट्र कधीच विसरणार नाही 🙏🙏
@devidasmukadam2362
@devidasmukadam2362 Год назад
खरोखर हा मुलगा खूप बुद्धिमान आणि धाडसी आहे, जर या मुलाला योग्य शिक्षण मिळाले तर कमालच होईल, त्याची इच्छा आहे की तो आर्मी मध्ये जाणार, ही इच्छा पूर्ण होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना l
@maheshpatil8115
@maheshpatil8115 Год назад
Thank tope saheb
@devasinfovlogs2077
@devasinfovlogs2077 Год назад
टोपे साहेब तुम्ही खरंच योग्य, कौतुकास्पद आरोग्य मंत्री पद भूषवले आहे.... सलाम तुमच्या कोरोना काळातील कार्याला.... आणि भुर्या मस्त भाषण केलं....
@wamanbhole7012
@wamanbhole7012 Год назад
टोपे साहेब आपण पुन्हा आरोग्य मंत्री होऊन जनतेची सेवा करा
@doodlearmmydhavan5959
@doodlearmmydhavan5959 Год назад
भाषन ठोकल भुरयाने आणि कोतुक चालले टोपे साहेबांच,!!
@rubinashaikh8477
@rubinashaikh8477 Год назад
😮
@namdevsawant167bsawant8
@namdevsawant167bsawant8 Год назад
ʀᴇᴀʟʟy 💯💯✅✅😂😂
@mtnikam8698
@mtnikam8698 Год назад
अभिनंदन सर
@user_yasho_0009
@user_yasho_0009 Год назад
किती छान वय असतं हे. आपण कोणा साहेबासमोर आहोत याची भीती नाही, दबलेपणा नाही. 😊
@d.m.5410
@d.m.5410 Год назад
Very nice speech
@user-jo8sz3eg2t
@user-jo8sz3eg2t Год назад
आयुष्यभराचे शिक्षणाचा खर्च सांभाळला पाहिजे साहेबांनी
@Radhe_radhe_Radhe-5
@Radhe_radhe_Radhe-5 Год назад
Ka porga kadly aai bapne...nd sambhlychq dusryne🤷🤷 what rubbish
@sagardongare7873
@sagardongare7873 Год назад
@@Radhe_radhe_Radhe-5 अरे मुर्खा काय बोलतोस विचार करून बोल...करोडो मधे अस एखाद गरीब पोर धाकड हुशार जन्माला येत...नक्कीच त्याचा शिक्षणाचा खर्च सरकारने केलाच पाहिजे..सरकार तर आपलच खात ना..
@Radhe_radhe_Radhe-5
@Radhe_radhe_Radhe-5 Год назад
@@sagardongare7873 u stupid ..b Tumchyasrkhi manskita mulech poor ahe Desh.. pore kada aish kra nd government la smbhyla lava🙄
@shivrajdabhade9891
@shivrajdabhade9891 Год назад
टोपे तु आरोग्यभरती पासुन मनातून पार उतरला आहेस,लाखो विद्यार्थ्यांच्या हाय तुला लागतील.
@hanumantdoifode4906
@hanumantdoifode4906 Год назад
कोरोना म्हटल की राजेश टोपे साहेब आठवतात.काही मंत्री आपणास अडचणीच्या काळात लाभतात हे आपल्या सर्वांचेच भाग्य,त्या पैकी एक टोपे साहेब.
@professor.....1386
@professor.....1386 Год назад
Bhuryaaa तू नक्कीच मोठा नेता होनार....
@sonamalatpure7293
@sonamalatpure7293 Год назад
Rajesh Tope seems nice politician 👍🏼👍🏼👍🏼
@brd8764
@brd8764 Год назад
kt
@rockstarr7367
@rockstarr7367 Год назад
उसने तो बहुत घोटाळे किये आरोग्य भरती मैं लाले
@sonamalatpure7293
@sonamalatpure7293 Год назад
@@rockstarr7367 आजकाल कोणाचं काही सांगू शकत नाही. सगळेच ' मुह में राम बगल में छुरी' असे असतात.
@anitagirkar5010
@anitagirkar5010 Год назад
चि. कार्तिक चे कौतुक, त्याचबरोबर मा.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळात सतत कार्यरत राहून राज्यातील आरोग्य मंत्री कसा असावा ह्याचा उत्तम पाठ दिला. आपणास नमस्कार
@sandipwarkad2476
@sandipwarkad2476 Год назад
टोपे साहेब 1 नंबर
@avishkarmohite3087
@avishkarmohite3087 Год назад
Saheb Tumhi Ghetlele Mehnat Amhi Kadhich Visru Shakat Nahi.....Salute Ahe Saheb Tumhala
@narsingkendre5798
@narsingkendre5798 Год назад
सलाम टोपे साहेब
@sandipsansare5493
@sandipsansare5493 Год назад
टोपे साहेब आपण कोरोना कालावधीत खूप छान काम केले ग्रॅन्ड सल्युट
@nileshmarkad1518
@nileshmarkad1518 Год назад
😂😂
@sunilbajari3322
@sunilbajari3322 Год назад
सर खरच तुम्ही खूप great आहात.
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 Год назад
सुंदर भाषण, धाडसी मुलगा आहे
@yadavN.M.2173
@yadavN.M.2173 Год назад
टोपे साहेब आपण खूप चांगले आहात, ह्या मुलाला भविष्यात मोठ्या हुद्द्यावर जाण्यासाठी काही करता येईल का
@sudhawandre
@sudhawandre Год назад
Rajesh tope saheb jindabad 🚩🚩
@seemaganjave1066
@seemaganjave1066 Год назад
Vat lavali tope ni nokarbhrtibmdmfkkfkjnnnnfñfkkfkgmnnnnndnfnnfnnfnfnfnnfnnkkjhvdbx😭😭😉😉😁😘😘🙄🙄😭😭😉😉😁😘😂😂 you ❤️
@mukeshmore889
@mukeshmore889 Год назад
चांगला आरोग्य मंत्री फक्त corona काळातच दिसला. एरवी आरोग्य मंत्र्याला काही काम नसतात. टोपे साहेब धन्यवाद.corona काळात महाराष्ट्र चांगला सांभाळला.
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 Год назад
वा छान
@mauligaikwad9314
@mauligaikwad9314 Год назад
कोरोणा काळात खरं काम केले होते टोपे साहेब 👍👍
@rajendra2862
@rajendra2862 Год назад
टोपे साहेब तुम्ही केलेल काम महाराष्ट्र विसरनार नाही
@subodhs6778
@subodhs6778 Год назад
सत्ता गेल्यावर याना आठवण आली वाटत लोकशाहीची... 2019 ची आरोग्य भरती 2022 उजाडला तरी जैसे थे... शाब्बास टोपे साहेब..
@Deepakugale189
@Deepakugale189 Год назад
कोरोना काळात खुप यशस्वी काम केले टोपे साहेब, 👌🙏
@rupalidhage7243
@rupalidhage7243 Год назад
एक नंबर
@vakilshaikh5670
@vakilshaikh5670 Год назад
टोपे साहेब good 👍
@dineshyewate1468
@dineshyewate1468 Год назад
टोपी साहेब तुम्हाला पुन्हा एकदा मंत्रीपद भेटो...
@openkitchen2806
@openkitchen2806 Год назад
No.1 health minister in world
@arunagorde6942
@arunagorde6942 Год назад
Pune Maharashtra
@vishalthikane555
@vishalthikane555 Год назад
Asa manus pahije tope saheb 🙏
@arunagorde6942
@arunagorde6942 Год назад
Love you beta 💕💕💕 asach pudhe ja motha mantri honar
@prathameshpatole4862
@prathameshpatole4862 Год назад
Va khup chan😊
@अजयइंगळे
@अजयइंगळे Год назад
लोकशाहीची साधी व्याख्या😅
@_rideex_
@_rideex_ Год назад
खूप छान बेटा
@sandipkatkar5952
@sandipkatkar5952 Год назад
खूप छान
@asmitvlogs2762
@asmitvlogs2762 Год назад
Ya bachula dolyacha problem ahe yala arthik madat Kara tumhi khup great ahat saheb
@shantilallondhe8578
@shantilallondhe8578 Год назад
M big fan of bhutya...! And Rajesh tope sir.. no words...!!
@ashwinikayande172
@ashwinikayande172 Год назад
Vah kya baat
@bhaskaringole2404
@bhaskaringole2404 Год назад
भुऱ्याच तेवढं डोळ्याच ऑपरेशन करता आलं तर बघा टोपे साहेब.
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh Год назад
भुर्याने लय भारी भाषण ठोकळ राव
@sandeshjadhav2660
@sandeshjadhav2660 Год назад
👌🏻👌🏻👌🏻👌🏻♥️♥️♥️♥️खूप छान भुर्या💯💯💯💯💯
@nitindaundkar3820
@nitindaundkar3820 Год назад
Tope Saheb corona kalat khup Khup Chan work kele Very nice punha ase antri mohaday milne khup impossible
@rajendrashinde8823
@rajendrashinde8823 Год назад
tope saheb mantri mhanun tumche karya chhan hote corona time madhe khoop chhan karya kele
@ashanadgouda6958
@ashanadgouda6958 Год назад
Good job in corona good job but even grassroots people are good give them good infrastructure they will shine teacher good job
@subhashdangale8805
@subhashdangale8805 Год назад
Rajesh tope great
@SuperSameer1994
@SuperSameer1994 Год назад
निळू फुले नंतर लोकशाही चा खरा अर्थ भोऱ्या ने समजावून सांगितला
@mahendranachane905
@mahendranachane905 3 месяца назад
टोपे साहेब आपण करोना काळात मा. उद्धवसाहेब या सरकारन प्रत्येक महाराष्ट्रातील नागरीक आपले उपकार आम्ही फेडू शकत नाही कदाचित आपले अशिंवाद मिळालेस हा बालचमु सुद्धा क्रांती घडवेल जय महाराष्ट्र जय संविधान
@kavitagaonkar2311
@kavitagaonkar2311 Год назад
Very good 👍
@devharne9491
@devharne9491 Год назад
Sahebanche nav ekla ki ....bharti prakriyechi aatwan yete ..khup Chan Kam kele ...
@chetan4055
@chetan4055 Год назад
Uttam Mantri 👌👌👌 Corona made changla kaam kela 👌👌
@meghaakhare7080
@meghaakhare7080 Год назад
Rajesh tope sir hats off you .corona yodha tharle tumhi
@rkumarpatil7387
@rkumarpatil7387 Год назад
एक नंबर ट्रॉफी साहेब असच पाठीवरती हात ठेवत जा
@swatipatil3220
@swatipatil3220 Год назад
राजेश टोपेंनी कोरोना काळात खूप चांगले काम केले
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 Год назад
1number Zabardast
@sourabhmali7222
@sourabhmali7222 Год назад
Kddddk bhau
@jaymurade2231
@jaymurade2231 Год назад
Great tope sir
@Mennahalkude
@Mennahalkude Год назад
बरेच जण साहेबांचं खूप कौतुक करत आहेत पण आदरणीय टोपे साहेबांनी आरोग्य विभागाचे पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना टोप्या घातल्या त्याच काय कारण परीक्षे वेळी एक चूक नाही तर भरभरून एका पेक्षा एक मोठ्या चुका झाल्या त्याच काय.
@bhimraomandle7122
@bhimraomandle7122 Год назад
Ekadam kadak
@shakuntalawaghurde.63225
@shakuntalawaghurde.63225 Год назад
👌👌👌👏
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 Год назад
Khup khup gaod bala tu koni ragavte martrte etka goad mulala ka ragavte koni 🥰🥰🥰talented citeepies🥰
@nehapilankar7637
@nehapilankar7637 Год назад
This boy is tooo cute 😍😍
@2023day3
@2023day3 Год назад
आरोगय भरती king .....
@santoshwaghmare303
@santoshwaghmare303 Год назад
गोड भाषण
@ganeshdave2628
@ganeshdave2628 Год назад
आशे आनेक मुले आहेत टोपे साहेब त्याना मदतीची आतेत गरज आहे
@pailwangroupaurngabad8792
@pailwangroupaurngabad8792 Год назад
कौतुक करून काही फायदा नाहीत आर्थिक मदत करा साहेब
@anandthakur2311
@anandthakur2311 Год назад
Tu kay zata madat keli ka
@ashiwinisuryawanshi1881
@ashiwinisuryawanshi1881 Год назад
Tope Sir great personality.... 🙏🙏🙏🙏🙏
@statuslover9673
@statuslover9673 Год назад
Great corrupted personality 😡
@pranaymoon4228
@pranaymoon4228 Год назад
Best minister Rajesh tope 👍
@gjananpatil6342
@gjananpatil6342 Год назад
येणाऱ्या काळात तील नेताजी भुरु
@hemantkakade8564
@hemantkakade8564 Год назад
अतिशय सुंदर..
@mr.arvindgameryt1528
@mr.arvindgameryt1528 Год назад
कोरोना काळातील देवदूत 🌹🌹🌹🙏🏻
@ध्वजधारी
@ध्वजधारी Год назад
टोपे सायबानी खूप मस्त लोकशाही पायदळी तुडवत आरोग्य भरती केली होती तसेच त्यांचे व त्यांच्या साथदारांनी कोरोना काळात खूप मेहनत करून स्वतः ची हॉस्पिटल ची बिल अवघ्या महारष्ट्राला भरायला लावली. त्यांच्याबाबत बोलावे तेवढे कमीच आहे जय लोकशाही,जय भ्रष्टाचारी ✌️👌
@patilurvik9317
@patilurvik9317 Год назад
Bhurya mhanu naye...!!
@ganeshshelke947
@ganeshshelke947 Год назад
Nice work
@pravinthanekar2567
@pravinthanekar2567 Год назад
Nice
@krantidhage436
@krantidhage436 Год назад
आगदी गुणी बाळ
@technicalplus7493
@technicalplus7493 Год назад
आरोग्य खत्याच काय जल साहेब
@vijayasangle1686
@vijayasangle1686 Год назад
Kiti god ahe
@ajitsimplejava1795
@ajitsimplejava1795 Год назад
Good👍
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 Год назад
छान वेळ दिला
@subodhs6778
@subodhs6778 Год назад
पार् वाट लावली आरोग्य विभागाची... आणी आरोग्य भरती ची..
Далее
Новый уровень твоей сосиски
00:33
How to win a argument
9:28
Просмотров 527 тыс.
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Новый уровень твоей сосиски
00:33