ताई शेअर बाजार ला जुगार म्हणू नका. आजपर्यंत मराठी माणूस त्यामुळेच या क्षेत्रात पाठीमागे राहिला आहे. जिद्दीने आणि चिकाटीने मार्केटचा अभ्यास करा पैसे कमवण्याचा तो एक मोठा पर्याय बनू शकतो. 👍👍
नाही असे नाही म्हणता येत। ऑप्शन ट्रेडिंग मध्ये मी केवळ 2 हजार गुंतवून जवळजवळ 6 हजार रुपये कमावले होते। तेही केवळ 5 मिनिटांत। त्यानंतर लगेच बाहेर पण पडलो। त्यामुळे मोठ्या स्केल मध्ये 186 कोटी करता 1000 कोटी ची गरज नाहीच। केवळ 50 ते 60 कोटी घालून पण 186 कोटी एकाच दिवसांत अगदी काही मिनिटांत पण कमावणे शक्य आहे। मात्र रिस्क एवढी असते की एवढ्याच वेळात 60 कोटी अक्षरशः शून्य पण होऊ शकते। सोप्या भाषेत रिस्क है तो इश्क है।
तो त्याच्या field चा king आहेच..एवढ पोटात दुखायची गरज नाहिये...एखाद्या माणसाची दूसरी बाजू बघण्याची पण हिम्मत ठेवत जा ..नुसता कोणी येऊन काहीतरी सांगताय वा दाखवतय म्हणुन सगळ खरा मानण्याची चूक करू नये ... आणि जर तुम्हाला फक्त खान नाव बघून त्रास झाला असेल तर माझी ही comment निष्फळ गेली अस मी समजतो
@@rushikeshwaje ये लवड्या तो पाकिस्तान ना वेळोवेळी आर्थिक मदत करतो, भारतात राहून देशविरोधी फंड पोहोच करतो, अस करून सुद्धा तुम्ही त्याला किंग समजत असाल तर तो तुमच्या आयवर उडला आहे वाटत
सकाळी उठल्यावर नक्कीच त्यांनी दिवस बनला राव म्हणल नसेल, असे त्यांच्या कडे पाहून वाटतं. त्यांना वाटल असेल, उठल्या उठल्या दररोज व्यायाम केला असता, आहार योग्य घेतला असता तर आज स्वास्थ्य चांगल राहिलं असत. त्यांना विचारून पहा एकदा. शरीर स्वस्थ नसेल तर लाखो करोडो रुपये समाधान नाही मिळवून देऊ शकत.
शेअर मार्केट हा जुगार नाहीये चांगल्या कंपनी मध्ये लॉन्ग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करायची. मार्केट चा अभ्यास महत्वाचं. इन्ट्राडे ऑपशन ट्रेडिंग मध्ये जे लोक प्रॉफिट कमवतात त्यांना तो टिकवता आला पाहिजे. कमी कवान्टिटी वर जास्तीत जास्त पॉईंट मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. स्टॉप लावणं खूप गरजेचं असत.
You explanation is not right. When share buy and sold, their is profit or loss. But zunzunvala only buy share and kept on DEMAT account, it is not converted in money. Hence he is not getting 187 cr. This value is on book.
25 हजार कोटिंचा त्यांचा portfolio आहे त्यामुळे यात विशेष काही नाही , जर त्यांनी २०० कोटी कमावले असतील तर वाॅरन बफेट यांनी वायची ६० वर्षे ओलांडली तेव्हा ८१ बीलीयन कमावले मग लावा हिशोब त्यांची एकूण संपत्ती ८५ बीलीयन आहे पैकि ८१ बिलीयन ६० वा वाढदीवस झाल्यानंतर आले
आधी त्यांनी किती गुंतवणूक करून ठेवली आहे याचा विचार करावा. त्यावरील परतावा आहे हा . आणि जो पर्यंत ते शेअर्स विकत नाहीत तो पर्यंत हा फायदा त्यांच्या खिशात नाही पडणार.
त्यांनी स्वतःचे शेअर्स विकले तरच पैसे खिश्यात गेले असे मानता येईल..... जर त्यांनी शेअर्स विकलेच नाहीत तर पैसे कसे खिशात जाणार ताई....तुम्ही बोलता कमाई करून दिली, मंजेच त्यांनी त्यांचा सर्व हिस्सा विकून टाकला का? माहिती चांगली आहे....पण अर्धवट आहे
@@vinodlifestyle6488 hoy bhau aplya lokanch ks jhalay nust gadva sarkh rabaych 8 tas pn thoda knowledge ghyla nko Yana barobar na paisa double hoto mhnun konach tar ainar ani market mdhe yeun tukka marnar ani loss jhala ki shevti ahes mg market la dosh dyayla mokle Jugar Ahe Anibhe ani te mhnun radt bsych 😜😜
Jari apalyala aikalayala nhi avadat ...pan Satya hech ahe ki shahrukh khan king ahe ....ani world best actor madhe toh hamakash yeto....it's sad reality 🥺
Tumala kay mahit share market baddal ha jugaar nasun ek bisness aahe.aapan share la nay paise lavat aapn paise coMpany chy bisness la lavto. SHARE MARKET JUGAAR ASHI AFVA NAKA PASRAU MARATHI MANSANE INVETMENT KELI PAHIJE CHAGLAY COMPANY MADHE
O madam hey log share cha bhav chadavtat aani bhav utravtat. Tyat samanya maansaaana bharpur loss hoto. Majhe 3 lakh rupees B P Equities Mumbai broker ne trading account madhun saaf kele. Kiti complain kelya. Kaahi faida naahi. NSE pan bolte ki broker ne kai kele aahe te Sanjay nahi. Sagle milalele aahet. Aani aata toh NSE cha mota ghotala HIMALYAN YOGI cha naavaane baher aala aahe
exactly, maza pan hach point ahe, he ase tar daily market up down hot aste. daily share price kami jast hot aste and Jhunjhunwala chi long term investment ahe. intraday trading Keli Asti tar hote, yeda banvayla laglet bol bhidu wale.
Incomplete information... It's notional profit/loss. It's not actual booked profit/loss of him. You didn't disclose his amount of investment. it's too bigger than value of profit/loss shared by you. Please share complete information... half knowledge is worse than ignorance.
This is not a gambling please don't say like this you made this video on jhunhunwala sir profit he invested in both companies couple of days ago for long investment then they come in profit they waited calmly for this and you gaved that example of Titan company loss and profit and then you say this is gambling stock market needs study analysis gambling doesn't need study and analysis 😑🤦
Mala tumcha channel avadta Chan mahiti provide Keli jaate parantu share market ha jugar nahi aahe tyamule he statement chukiche aahet asa tr mg RU-vid cha career suddha jugar aahe pn tumhe te kiti tari prayatna Ani khup mehnatine ubha kelay tasa shares che aahe me abhyas karto Ani tya eka vakyat mala tumcha channel chukichi mahiti detey ASE vatle.. kuthlehi vidhan detana jara neet Kara.. baki shubecha Chan kaam kartay..