Тёмный

Ramraje Naik Nimbalkar यांना भाजपनं घेरताच बी प्लॅन अॅक्टिव्हेट! कुणाकुणाला हादरा? सेंटर पॉईंट 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 45 тыс.
50% 1

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 56   
@sypawar4892
@sypawar4892 14 дней назад
करंडे सर आपली माहिती फलटण विधानसभा मतदारसंघातील अतिशय अचूक आहे
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 14 дней назад
अरे त्या भागातला आहे
@jayrandive3958
@jayrandive3958 14 дней назад
साहेब तुम्हाला एक सांगतो पूर्ण भाजपा जरी आली तरी आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांचे वर्चस्व कोणी ही घालवू शकत नाही सातारा जिल्ह्याचे किंगमेकर आहेत आमचे महाराजसाहेब 👍🏻💯♥️
@Terabaap-wj4gf
@Terabaap-wj4gf 14 дней назад
रामराजे 100/% तुतारी हातात घेतील आणि आम्हा फलटणकरांचीही हीच इच्छा आहे
@firojbaghwan7697
@firojbaghwan7697 14 дней назад
उच्चशिक्षीत सुसंस्कृत कार्यक्षम कार्यकर्तृत्वान आधुनिक भगिरथ नाव विकासाचे नाते विश्वासाचे म्हणजेचं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ( महाराजसाहेब )❤👑❤
@Shaktijamdade
@Shaktijamdade 14 дней назад
रामराजे यांचाच पुन्हा आमदार निवडून येणार....
@harshadwabale3819
@harshadwabale3819 14 дней назад
भाजप च्या ह्या अति आत्मविश्वास लोकसभेला दिसला😅
@subhannayakawadi
@subhannayakawadi 14 дней назад
अचूक विश्लेषण...deep analysis 👍🏻
@bestdealofday2626
@bestdealofday2626 14 дней назад
शेवटी फडणवीस साहेब यशस्वी झाले... Bjp संपवत आणली
@dipaknikam8955
@dipaknikam8955 14 дней назад
सर माहित खूप मुद्देसूद आहे . जयकुमार गोरेंच्या विरोधात 1 मविया चा उमेदवार असेल तर गोरेंचा विजय अशक्य आहे . मागील निवडणुकीत अतिशय कमी मताधिक्याने त्यांचा विजय झाला आहे.
@_omeenimbalkaroffical_3155
@_omeenimbalkaroffical_3155 11 дней назад
महाराज साहेब❤
@shreekantphadatare6995
@shreekantphadatare6995 14 дней назад
रामराजेनी कधीच महायुतीचे काम केले नाही... आता गेले तरी काय उपयोग नाही
@sampatraogodase8079
@sampatraogodase8079 14 дней назад
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब हे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे शिल्पकार आहेत त्यामुळे इतर नेते हे कस्पटासमान आहेत नाद नाही करायचा राजे राजे आहेत बाकी सगळे खुळखुळे
@preetkhanvilkar603
@preetkhanvilkar603 14 дней назад
पाणी प्रश्नाची जाण असणारे नेते महाराज साहेब ❤️
@manojjagtap2897
@manojjagtap2897 13 дней назад
महाराज साहेब ❤
@shrimantraghunathrajenaikn5103
@shrimantraghunathrajenaikn5103 14 дней назад
Correct information
@vijaysarkar7722
@vijaysarkar7722 14 дней назад
पवार साहेबांना सोडले की काय होते याच जिवंत उदाहरण 😂
@shriganeshbadhekar9360
@shriganeshbadhekar9360 14 дней назад
Correct 💯
@dhananjaypawar2807
@dhananjaypawar2807 10 дней назад
लोकसभा निवडणूक मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण मध्ये १८००० चे मताधिक्य मिळाले हे विसरु नका.फलटन चा विकास झाला नाही पाहिजे तसा.बारामती शी तुलना करता फलटण खुप मागे आहे.त्यामुळे सत्ताबदल झाला पाहिजे.आमदार बदलला पाहिजे.रनजीत दादांच्या विचाराचा आमदार केला पाहिजे एकदा.
@rahulrajebhoitesarnobat6030
@rahulrajebhoitesarnobat6030 14 дней назад
फलटण तालुक्यात पूर्वी कै. मालोजीराजे नाईक निंबाळकर, कै.हरिभाऊ निंबाळकर, कै.कृष्णचंद्र भोईटे, कै. विजयसिंह उर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर, कै.चिमणराव कदम, कै.हिंदुराव नाईक निंबाळकर इ. विविध नेत्यांनंतर हल्ली फलटण तालुक्यात केवळ रामराजे नाईक निंबाळकर व रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे गट प्रभावीपणे कार्यरत आहेत. इतरही लोकांनी भावकीचे राजकारण टाळून स्वतंत्र विचारधारा पुढं आणणं गरजेचे आहे.
@mahadevjadhav8019
@mahadevjadhav8019 14 дней назад
यात कोणालाही जनतेची काळजी नाही फक्त आपल राजकारण वआपल घराणं कसे टीकल याचीच काळजी घेतली जाते
@paragdeshmukh9383
@paragdeshmukh9383 12 дней назад
राम राजेंनी तुतारी हाती घ्यावी... महाराष्ट्रात भाजपाचा सुपडा साफ होणार आहे ✌
@SatishPangat.
@SatishPangat. 14 дней назад
Maharashtra mdhe bjp cha sufda saaf honarch.....
@chavanyogesh74
@chavanyogesh74 14 дней назад
Only Ranjit Dada ❤❤❤
@devanandkharat4271
@devanandkharat4271 11 дней назад
नाव राम पण काम मात्र रावणाचं
@shrimantraghunathrajenaikn5103
@shrimantraghunathrajenaikn5103 7 дней назад
Karande saheb ramraje yanche donhi sakhar karkhane top var chalu ahet. Marketing committee top 20 madhe ahe. Govind top var ahe.phaltan education top leval la ahe.maloji raje bank absolutely top condition madhe ahe.pls update your knowledge.
@navanathdhavale009
@navanathdhavale009 14 дней назад
Only bjp
@vk29869
@vk29869 14 дней назад
खरी सल माणिकराव सोनवलकर भाजप मध्ये गेले याची आहे.... 😅
@mangesh5834
@mangesh5834 14 дней назад
पक्ष कोणताही असो आमचं मत फिक्स रामराजे विरोधात देवा भाऊ असो किंवा नरेंद्र मोदी असो
@samruddhikadam4136
@samruddhikadam4136 13 дней назад
आगवणे कुठे आहे
@dattagaikwad9954
@dattagaikwad9954 14 дней назад
0:54
@dadasaheb12377
@dadasaheb12377 14 дней назад
पवार प्रेमी वृत निवेदक
@xyzz78
@xyzz78 14 дней назад
शरद पवारच्या पाया पडण्याशिवाय रामराजे पर्याय नाही. त्याला पवार सहेबा शिवाय किंमत नहो रामराजे 0आहे पवार साहेबाच्या जीवावर नावावर मोठा झाला. व त्यांच्या वरच उलटाला बांडगुळ आता परत पाय धराय येतोय 😂
@satishjadhav4388
@satishjadhav4388 14 дней назад
कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन झाले हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे
@sunnybhoi7966
@sunnybhoi7966 12 дней назад
Only शिवरूपराजे म्हणतील तसं
@sunilabdagire8324
@sunilabdagire8324 14 дней назад
अतिशय चुकीचे विश्लेषण
@mangesh5834
@mangesh5834 14 дней назад
फलटण करणला मतदारांना चांगलंच माहिती आहे कि खासदारकीला आमदारकीला ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद पंचायत समितीला कधी कोणाला लीड द्यायचं आणि कधी कोणाला पाडायचे त्यामुळे कमेंट करून कोणीही आपली अक्कल पाजळऊ नये
@vishwajittilekar4049
@vishwajittilekar4049 13 дней назад
🔥🔥🔥
@kumarnaiknawre5546
@kumarnaiknawre5546 14 дней назад
P
@pravindhayagude1691
@pravindhayagude1691 14 дней назад
Ramrajenni kadhi mahayiutich Kam kel nahi. Te asle Kai Ani nasle Kai kahich farak nahi padnar 😂😂😂
@satishmadane2787
@satishmadane2787 14 дней назад
Bjp 100/
@rohitbadshahavlogs3713
@rohitbadshahavlogs3713 14 дней назад
करंडे सर 1995 ला जर सेना 73 आणि बजप 65 तर 138 होतात ,,सत्तेसाठी144 लागतात पण तुम्ही 30 बोललं😂
@2minute_coding
@2minute_coding 14 дней назад
अरे शारदुदिन पवार चा माणूस आहे😅😅
@varunkadam6638
@varunkadam6638 14 дней назад
महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक जनता pawar साहेबांच्या पाठीशी आहे. ❤❤❤
@ravindradhamdhere7193
@ravindradhamdhere7193 14 дней назад
Tu kharya bapacha asasil tar khar nav livun comment kar na bhau
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 12 дней назад
Aapan kon aapli aukat kiti , aapan Bolto kiti ? 😂😂😂
@santoshatpadkar7502
@santoshatpadkar7502 14 дней назад
Absolutely correct 👍
@subhannayakawadi
@subhannayakawadi 14 дней назад
अचूक विश्लेषण...deep analysis 👍🏻
@LahurajMohite
@LahurajMohite 14 дней назад
Only bjp
@subhannayakawadi
@subhannayakawadi 14 дней назад
अचूक विश्लेषण...deep analysis 👍🏻
Далее