आहो दाजी... लोकसभेचे निवडणूक विसरली वाटतं लगेच... आता संतोष दानवे चा नंबर आहे... तुम्ही जसे घरी बसले तसेच त्यांना पण बसवणार जनता या वेळेस... सगळी घराणेशाही लावली आहे तुम्ही मुलीला तिकीट मुलगा आमदार... बाप माजी खासदार... आता मुलीला पण उभा केला आहे... सगळे पद तुमच्याच घरात घ्या आणि बाकीच्या कार्यकर्त्याला... कधी देणार...😮😮😮
कापूस आज बाजारामध्ये 6000 विकत आहे सरकारी भाव आहे 7,200 तुम्हाला समजत नाही का तुमच्याकडे पथक नाही का शेतकऱ्याच वाटोळं झालं सोयाबीनचे पाव पडले बरीये महाविकास आघाडी तीच निवडून येईल साधं अनुदान सुद्धा दिलं नाही एक रूपात पिक विमा दिला नाही स्पष्ट दिसत आहे महाविकास आघाडीचा सरकार येणार आहे
आहो दानवे साहेब जारांगे पाटील सगळ्याच पक्षाचं अंदाज फेल करणार आणी निवडणुकी नंतर एक वेगळंच चित्र पहायला मिळेल भाजपा ला शह देण्यासाठी शिंदे सरकार अजितदादा जारांगे पाटील बरोबर ही जावू शकतात राजकारणात काहीही घडू शकत जारांगे पाटील फक्त फडणवीस ना टार्गेट करतात पण शिंदे आणी अजितदादा वर टीका करत नाही गेम समजून जा
स्वतःचा मतदार संघ बघा.... आजून पण प्राथामिक सोयी सुविधा नाही आहेत .... फक्त तुमचा आणि तुमचा लोकांचा विकास झालेला दिसतो... लोकांना बाहेर तुमचा आहे आहेस असा सांगीतले की हसता आमचा वर..
काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस जाऊद्या तुम्हाला दहा वर्षे सत्ता दिली होती तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार होता धनगर समाजाची दिशाभूल केली आज तुमच्या बाजूने दोन-तीन धनगर समाजाचे उमेदवार आहे त्याच्यामुळे ते तुमची बाजू उचलून धरत आहे सर्वसामान्य धनगर बांधवांना किती फसवले आहे तुम्ही
Are zatya rahul gandhi ch sarkar nhi al tumch al tumhi lakhpati didi chi goshna keli hoti tyach bol tuzi layki mastana tula 3 vela kajdar kela tu feka feki mule nivdun yet hota maratha samja made rahaychi layki nhi tuzi