Тёмный

Raosaheb Danve, Pankaja Munde ते Vinayak Raut, Vidhan Parishad निवडणुकीसाठी कोणाची नावं चर्चेत ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 69 тыс.
50% 1

#BolBhidu #PankajaMunde #MaharashtraVidhanParishadElections2024
लोकसभा निवडणुकांनंतर आता महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागलीय. लोकसभेत आलेल्या यशानंतर मविआचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय, तर महायुतीनं कमबॅक करण्यासाठी तयारी केली आहे. पण विधानसभेच्या आधी सध्या जोरदार चर्चा आहे ती विधानपरिषदेच्या निवडणुकीची. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता जुलै महिन्यात विधान परिषदेतल्या ११ जागा रिक्त होत आहेत.
त्यामुळं या रिक्त जागांवर कोणाला संधी द्यायची यासाठी सगळ्याच पक्षांकडून चाचपणी सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत फूट पडल्यानंतर होणारी विधान परिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे. महाविकास आघाडीकडून आता तिस-या उमेदवाराला रिंगणात उतरवण्याचा विचार सुरू असल्यानं महायुतीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. आता या ११ जागांसाठी दोन्ही बाजूनं कोणाच्या नावांची चर्चा होतेय आणि या त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 100   
Далее
ТАРАКАН
00:38
Просмотров 753 тыс.
Почему?
00:22
Просмотров 177 тыс.