सुंदर व्ही .डी.ओ. सुंदर चित्रीकरण . येथील पुरातन अमुल्य ठेवा जतन करण्याची जबाबदारी आपली सर्वाची आहे . जय छत्रपती शिवराय , जय शंभूराजे , मॉ जीजाऊ की जय हो . जय महाराष्ट्र .
❤️👍रसाळगड किल्ला आणि परिसर सुंदर , छान, अविस्मरणीय, अतुलनीय, अशीच चित्रफीत..सुरेख माहिती, परिपूर्ण अभ्यासपूर्वक असेच सरांचे वक्तृत्व, भाषा शैली👍🙏👍शिवकालीन वास्तू , तोफा, तलाव, छान, सुंदर, दैदिप्यमान असेच चित्रीकरण. मनमोहक असेच देवी मंदिर 👍अश्या चित्रफिती दुर्मिळ पहावयास मिळतात म्हणूनच असे म्हणावे लागेल भारताचे सर्वोत्कृष्ट सलामी फलंदाज चेतन चौहान यांचे दमदार शतक आणि भारत विजयी पथावर.👍असो.. 👍देव बरे करो 👍 बेस्ट ऑफ लक 👍 लक का गेम 👍 श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏 चुक भूल असेल तर क्षमस्व 🙏Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏 Free Lancer Calligrapher 🖌️🎨🌈🖌️🙏Free Lancer Keyboard Artist 🎶🎵🎼🎶🙏
जय महाराष्ट्र जय शिवराय ⛳️⛳️ खूप भारी व्हिडिओ दादा 👌❣️खूप मस्त रसाळगड आणि तोफा मंदिर पण खूप सुंदर. खूप चांगली माहित दादा. उंचावरून खूप मस्त view👌👌💯💯❣️❣️
वैभव विडिओ एकदम भक्कम असा मस्त झाला, माहिती सविस्तर सांगितलीस, आणि हो त्या कोसंबेनी (ते एक प्रकारचे गाईडच होते) बरीच माहिती पुरविली, त्यांना धन्यवाद, तुम्ही त्याची पाठवणी केली असालच, तुंम्हाला पण धन्यवाद, 👍
खूप छान व्हिडिओ झाला आहे.आणि वैभव गडा वरील तोफांचे दर्शन घडविले.नाहीतर अजून पर्यंत पाठ्य पुस्तकातून पाहिले होते.तोफ कशी असायची, आपल्या राज्यांच्या काळात.अगदी जवळून पाहतो आहे.असे वाटत होते.
Jai Shivrai, Vaibhav, Ganapati Bappa Morya. Natural view is great along with Shivkalin monuments, tofa, deepstambha, temple of zolaidevi 👍👏😊. Craved stone idols of Chatrapati Shivaji Maharaja, shivalingum & nandi etc. Amazing. God/Goddess Bless U & Vedika. Ponds & cave, Well, dhanyache kothar. 🙏👍👌
Ek etihasik safar, amala pan tumcha sobat bagayla bhetla😍👌🏻. Khup kahi ajun hi shilak aahai var, bagnya sarkhe 👌🏻. Govt ne zar aajun laksh dile, yaa prachin ani etihashik kilynavar, tar pudchya generation la te nashibat hoil✌🏻. Full dedication ni tu shoot kartos😍👌🏻Barik sarik pan mahiti det rahtos, good wrk👍🏻. 🚩Shivaji Maharaj Ki Jay🚩
आमच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या रसाळ गडाची दोन्ही विडिओ मधून परिपूर्ण माहिती दिलीत आणी गडावरील व आजुबाजुचे निसर्ग सौंदर्य दाखवलेत त्या बद्दल खुप खुप धन्यवाद आणि काही राजकारण्यांनी महाराजांच्या नावावर पोट भरली त्यांनी गड किल्ल्या चे जतन केले असते तर बरे झाले असते असो परत एकदा धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल
🙏🙏 जय शिवराय जय झोलाई माता 🙏🙏💐 चांगले सादरीकरण सुंदर माहिती आणखी एक गोष्ट जर गडा खालचे गावकरी गडावर असलेल्या तलावाच्या पाण्याचा वापर करत असतील तर आजच्या काळानुसार बदल करून त्या पाण्यात गणपती विसर्जन करण्यासाठी उपयोग करु नये इतर ठिकाणी पाणी नसल्याने त्यांनी पिंपात किंवा टाकीत विसर्जन केले तर चांगले होईल कारण पाणी पीण्या साठी वापरतात 🙏 एक प्रेमळ सुचेना🙏
हो मी त्याबाबत नंतर बोललो त्यांच्याशी पण हे ठिकाण उंचावर असल्यामुळे लोकांना दुसरा पर्याय नाही. तुम्ही सुचवलेली कल्पना अगदी बरोबर आहे. 🙏🏻धन्यवाद मन:पूर्वक आभार🙏🏻 🚩जय शिवराय🚩
अरे दादा कोठारीचया आनखी पुढे गेला असता तर तुम्हाला 1 पान्डव कालीन गुहा तूम्हि मिस केला आणि या गडावर मोज्य्का शिव कालीन तोफा आहेत व बाकिच्या ब्रिटिश कालीन आहेत त्यावर तारीख व राणीच्या मुकुटचा सिम्बॉल आहे