दक्षिणेतले कलाकार मराठी बोलायला शिकले, पण ५० वर्ष्यापेक्षा जास्त काळ मुंबईत राहूनही नमक हराम अमिताभ बच्चन मराठी बोलता येत नाही. रश्मिका you have a great talent ❤❤❤
@@Swami_Samarth25 अरे स्वामी समर्थांचा भक्त आहेस पण बुद्धी कुठं गहाण ठेवली. इथं विषय काय आहे आणि तू विचारतोस काय 🤦🙆 इथं विषय महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्याचा आहे. दक्षिणेतले कलाकार मराठी बोलू लागतात पण ५० वर्षे मुंबईत राहून बच्चन मराठी बोलत नाही. अस म्हटल्यावर एकजण म्हणतो बच्चन ला काही बोलू नका तो great आहे. म्हणून मी त्याला विचारलं की असं काय काम great केलं आहे. आणि तू मला विचारतोय की तू काय केलं 😂 आणि मी काय केलं हे बघायचं असेल तर मस्जिद बंदर ला पश्चिमेला उतरून तिसऱ्या गल्लीत शिवप्रताप उत्कर्ष मंडळ आहे , तिथं येऊन रवी कोळेकर हे नाव घे मग तुला समजेल की मी काय केलं आहे. India is the third largest salt producing country in the world And it ranks first among the countries that produce the most namak haram. 😂😂😂🤣🤣🤣 आपल्या भाषेबद्दल कोणी प्रेम दाखवत असेल तर त्याला support करायचा सोडून भैया ला support करणे म्हणजे 🤭😂
Chutya tula kannad yete ka bolta, ti kannad ahe. Kamit kami apli lokkala National level la karnyacha praytn karte te appreciate karaych sodun nav thev tu fkt, shembdya