Тёмный

Ratan Tata BBC Interview : Corruption, Automobile Industry बद्दल काय म्हणाले होते? | BBC Marathi 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 11 тыс.
50% 1

#BBCMarathi
ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन नवल टाटा यांचं मुंबईत निधन झालं. 1991 साली त्यांनी टाटा समूहाचे चेअरमन म्हणून सूत्रं हाती घेतली होती. 1997 साली बीबीसीशी बोलताना टाटा भ्रष्टाचार, जागतिक स्पर्धा अशा अनेक गोष्टींबाबत मोकळेपणाने बोलले होते. रतन टाटांना याबद्दल काय वाटायचं? ऐका त्यांच्याच तोंडून...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@anantparab3200
@anantparab3200 День назад
मी आजवर देव पाहिला नाही परंतु खात्री आहे की देव असलाच तर तो या त्याच्या महान सुपुत्रासारखा असेल.
@MeeraHumbe-h1e
@MeeraHumbe-h1e День назад
र तन टाटा इज ग्रेट🌹
@भारतीय-ट8घ
@भारतीय-ट8घ День назад
सलाम है सर आपका कहा आज सत्य मे दिख रहा है. जो नाम आज अमिरो मे गिने जाते है. देश ओर दुनिया उन्हे,उसे धिकार्ते है. टाटा सर आपकी अमिरी भारत के लोग हैं. भारत के लोगो के दिलो मे दिमाग मे आप का स्थान उच्च आदर्शवत है.🇮🇳🙏
@samarthyt3744
@samarthyt3744 День назад
काय माणूस होता राव जबरदस्त
@Nakliram.
@Nakliram. День назад
Why i am crying while watching this video😢
@aparnasarang2412
@aparnasarang2412 День назад
👍👍👍👍👍👍👍👍
@KapilShingare
@KapilShingare День назад
रतन टाटा सर जय हिंद
@kiranjoshi4644
@kiranjoshi4644 День назад
सरांनी मांडलेले मुद्दे कालातीत आहेत. मुख्य म्हणजे भ्रष्ट मानसिकता बोकाळणारे राजकारण व प्रशासन... यापलिकडेही सर आशावादी आहेत. धन्यवाद बीबीसी मराठी❤
@saipanshaikh7717
@saipanshaikh7717 День назад
Tata che upkar Bharat desh visarnar nahi
@musicalmanifesto6324
@musicalmanifesto6324 День назад
Kharach khup corrupted system ahe Maza tatkaal ch passport application police verification mde adkun krtoy manual verification houn pn ajun 7 divs zale police kadun tala tal hotey....pratekveli Kam ahet as reason dily jaty system kharach khup corrupted ahe garibanchysathi kahi nhi ya rajyat n deshyat hi 😢😢😢😢
@kupateprawin-jt3ot
@kupateprawin-jt3ot 20 часов назад
Kettekvela भ्रष्टाचार करण्यास तुम्हाला भाग पाडले जाते !
Далее
Rendezvous with Simi Garewal and Ratan Tata 1997
25:00
WHICH SODA CAN FLY THE HIGHEST?
00:48
Просмотров 8 млн