Тёмный

Ratangad killa | Ratangad fort trek | किल्ले रतनगड | रतनगड किल्ला | how to go to Ratangad Fort 

KMP Creation
Подписаться 1,4 тыс.
Просмотров 83
50% 1

रतनगडाच्या भटकंती प्रवासाची अधिक माहिती मी खालील प्रमाणे दिलेले👇👇👇👇
तर जय शिवराय मित्रांनो आज मी चालू आहे रतनगडावर रतनगडावर जाण्यासाठी खूप सारे मार्ग आहेत त्यातील पहिला मार्ग मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरून रात्री 12:45 महानगरी एक्सप्रेस पकडून मी चाललो आहे इगतपुरी रेल्वे स्टेशनला तिथून इगतपुरी बस डेपो वरून मला सकाळी 05:15 इगतपुरी पुणे बस पकडावी व शेंडी गावात उतरावे शेंडी गावातून तुम्हाला खूप सारे मार्ग आहेत रतनगडावर जाण्यासाठी यामधील शेंडी गावात तुम्हाला दुपारी बारा ते एक नंतर जीप पाहायला मिळते रतनवाडी गावाला जाण्यासाठी व दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही ज्या बसने सकाळी इगतपुरी वरून आला आहे त्या बसने तुम्ही डायरेक्ट मुतखेल फाट्यावर उतरावे व त्या फाट्यावरून तुम्हाला रतनवाडी गावाला जाण्यासाठी टू व्हीलर किंवा जीप मिळते तसेच व तिसरा शेंडी गावावरून तुम्हाला तीन किलोमीटर अंतरावर मुरतेश गावावरून रतनवाडी ला जाण्यासाठी बोटी पाहायला मिळतात आणि तिसरा मार्ग म्हणजे कसारा पहिली ट्रेन पकडून तुम्ही सात दहाची अकोले बस पकडून तुम्ही मुतखेल फाटावरही उतरू शकता रतनगड पाहायला जात असाल तर तुम्ही तेथील निसर्गच्या सानिध्यात असलेले धबधबे ही पाहू शकता त्यातील भंडारदरा डॅम रंदा फॉल, वसुंधरा फॉल नेकलेस पॉईंट अशी विविध धबधबे तुम्ही पाहू शकता जाता जाता पण मित्रांनो तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट ने येत असाल तर तुम्हाला परतीसाठी कोणतीही गाडी नाहीये तुम्ही राहण्याचे उद्देशानेच रतनगडावर तुम्हाला रतनवाडीतही राहण्याची सोय आहे तसेच गडावर तुमच्याकडे टेंड असाल तरी तुम्ही तिथे राहू शकता गडावर हॉटेलही आहे व रतनवाडी गावात खूप सारे हॉटेल आहेत परतीसाठी तुम्हाला दुसऱ्या दिवशी रतनवाडी वरून सकाळी साडेसहाची इगतपुरी ला जाणारी बस भेटेल ती चुकली तरी तुम्हाला शेंडी गावापर्यंत जाण्यासाठी खूप सारे मोटरसायकल ही पाहायला मिळतात शेंडी गावावरून कसारा बस ही तुम्हाला एक ते दोन तासाला मिळेल...
गडावरील हॉटेल वाल्याचा नंबर :- हॉटेलवाला चे नाव शिवा :- 8308037394 या हॉटेलमध्ये तुम्ही आधीच बुक करू शकता जेवणाची फक्त 100 रुपये थाळी आहे
अधिक माहितीसाठी तुम्ही कमेंट किंवा पर्सनली मेसेज करू शकता 🙏🚩
फॉलो करा माझी इंस्टाग्राम चैनल :- www.instagram....

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@vikaramdesai1281
@vikaramdesai1281 2 дня назад
❤❤खूप छान मंगेश
@swapnilmusale-bh3xg
@swapnilmusale-bh3xg 3 дня назад
मस्त भावा जय शिवराय 🙏❤
@krushnatdesai4198
@krushnatdesai4198 2 дня назад
खुप मस्त परत कदी जाणार आहेस
Далее
Scenic Trails Of Ratangad
31:55
Просмотров 132
МЭЙБИ БЭЙБИ - Hit Em Up (DISS)
02:48
Просмотров 385 тыс.
NAH UH
00:17
Просмотров 2,5 млн
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48