दिनांक: १४/०३/२०२३ रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र, श्री. प्रविण पवार यांच्या सन २०२२-२०२३ मधील रत्नागिरी जिल्हा वार्षिक तपासणी दरम्याने मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी यांनी पोलीस परेड मैदान येथे झालेल्या सेरिमोनियल परेडचे नेतृत्व केले तसेच मानवंदना देऊन संचलन केले.
#Maharashtra #Ratnagiri #CeremonialParade #RatnagiriPolice #Parade
23 мар 2023