महाराष्ट्राने 2016 ला नॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप आपल्या नावी केली... प्रत्येक वर्षी असच काय पाहायला मिळालं असत पण जो पर्यन्त सेलेक्शन कमिटी पाहिजे त्याच खेळाडूंना संधी देईल तेव्हा ना ....आता याच सामन्यामध्ये बघा ना.. जर्सी नंबर 2 परिदान केलेला कोल्हापूर चा चढाई पट्टू ज्याची 2020 च्या महाराष्ट्राच्या संघात निवड झाली... निवड का केली याचा विचार नंतर करा... पण हा सामना आणि उर्वरित साखळी सामण्यातले चढाई मधील गुण मिळून मला नाही वाटत या खेळाडूने स्वतःच्या खात्यात 15 गुण तरी मिळवले असतील... रत्नागिरी चे तीनिही चढाई पट्टु गुणांच्या बाबतीत अग्रेसर च राहिले... पण सिलेक्शन फकत एका च चढाई पट्टूच.... नवीन खेळाडूंना संधी केव्हा देणार मग....
आणि या मॅच च्या दुसऱ्या दिवशी नवी खबर की,महाराष्ट्राला प्रो स्टार खेळाडू झाले नकोसे.... ते न खेळण्याचं कारण असोसिशन कमिटी ला कळलं असेल.... पण ते आमालात नाही आणू शकले....
I guess im randomly asking but does anybody know of a method to log back into an Instagram account? I was stupid forgot the password. I would appreciate any help you can give me
@Randy Brandon i really appreciate your reply. I found the site on google and im in the hacking process now. Takes quite some time so I will reply here later with my results.