Aspire Educare Institute ऑफीस न 519,520. पाचवा मजला, फ्रीडम टॉवर, आकाशवाणी चौक, छत्रपती संभाजीनगर. Mob No- 9481121212, 9095781212 फ्री अपडेट्स साठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप ची लिंक जॉईन करा..👇 chat.whatsapp.com/FbbZvSRXMz5...
Aspire Educare Institute ऑफीस न 519,520. पाचवा मजला, फ्रीडम टॉवर, आकाशवाणी चौक, छत्रपती संभाजीनगर. Mob No- 9481121212, 9095781212 फ्री अपडेट्स साठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप ची लिंक जॉईन करा..👇 chat.whatsapp.com/FbbZvSRXMz5AHrOaMbtM5u
Sir मग एवढं कट ऑफ वाढण्याची कारणं काय असेल,reneet होणं योग्य नाही कारणं विद्यार्थी तशी अपेक्षा नाही सोप पण नाही. पहावे लागेल यावर कडक कारवाई कशी होते ते
Thank you sir आपल मत खर ठरलं प्रचंड कष्ट करून चांगला स्कोर मिळवून MBBS चं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जे विद्यार्थी धडपडले, आणि त्यांच स्वप्न पूर्ण होण्यासाठी जेव्हा प्रचंड अडथळे आले तेव्हा सर आपण विखारी टिका टिपण्यांना न् जुमानता कष्टकरी,गुणी विद्यार्थ्यांना,व पालकांना अमुल्य धीर दिला त्याबद्दल सर आपले आभार मानतो, अंधारात आपण आम्हाला एक प्रकाशाचा किरण दिला, धीर दिला खुप मानवतेच काम आपण केल सर,देव आपणास दिर्घायुष्य व आनंद देईलच,
sir 1563 ha aakda doubtfull nthi kaa tyach kahi proof nta ni dil nhi aahe fkt ek number deun dila mala sudha reeneet nko karan khup mahinat laagte pan result matra sarvancha proper reevaluate krun republish karava 😥😥😥😥😥