ताई अंड्याची ओले बेटर न करता मैद्याचे ओले बॅटर आणि सुके बेटर दोन्ही केले तरी चालत.कारण अंड्याचे बेटर केल्यानंतर फ्राय करताना खूप जास्त तेलामध्ये फेस होतो.आणि ते तेल नंतर वापरताना सुद्धा त्याच्यामध्ये फेस होतो आणि वास घाण येतो आणि तेल चांगलं राहत नाही...बाकी तुमची इच्छा